आईसाहेब कार्यक्रम नक्की दाखवा खूप खूप उत्सुकता आहे तसेच तुम्हाला सर्वाना या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा मनापासून
@nikitamahale33146 ай бұрын
खुप उत्सुकता आहे कार्यक्रमाची.best of luck all of you guys ❤ Miss u आईसाहेब ❤
@sbairagi77776 ай бұрын
आईसाहेब कार्यक्रम नक्की दाखवा खूप खूप उत्सुकता आहे तसेच तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤😊
@user-ki2ft9xg8d6 ай бұрын
आईसाहेब धन्यवाद
@nandlalyoutube58675 ай бұрын
नमस्कार ताई साहेब आमचे खानदेशी कलावंत आम्हाला दाखवली खुप आनंद वाटला मला
@savitaghag59326 ай бұрын
दीदी किती छान.मला तुम्ही खूप आवडता संजय दादा लकी आहे गोड आवाजाची बायको मिळाली.मला ते बोलता ते खूप आवडतं.समोर व्हिडिओ पाहिला की बघायला खूप बरे वाटते.अशी इच्छा आहे की आयुष्यात एकदा तरी आपल्याला भेटायचे आहे.
@geetasrecipe66396 ай бұрын
खूपच छान आईसाहेब आणि तुम्हाला सर्वांना कार्यक्रमाच्या खुप खुप शुभेच्छा🙏