Maharashtra Transgender Marriage: शिवलक्ष्मी किन्नर, संजय झाल्टे यांचं लग्न कुटुंबांनी असं स्वीकारलं

  Рет қаралды 4,507,199

BBC News Marathi

BBC News Marathi

3 жыл бұрын

#Tiktok #Transgender #TransgenderMarriage #LGBT #LGBTQ #PrideMonth
टीकटॉक, इन्स्टाग्राम, युट्यूब सोशलवर ट्रान्सजेंडर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे यांची ओळख झाली. त्यानंतर प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना नाशिकच्या ग्रामीण भागात नुकतीच घडली. या अनोख्या लग्नाला दोन्ही कुटुंबानी कशी संमती दिली आणि नवविवाहित जोडप्याचा संसार कसा सुरू झाला याची ही कहाणी
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिटिंग- शरद बढे,
लेखन आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 2 400
@milindjamdhade2561
@milindjamdhade2561 3 жыл бұрын
एक वेळ मृत्यू कवटाळायला धाडस लागत नाही, पण अशी काही निर्णय घ्यायला खरचं धाडस लागतं
@pravindibhalerao3114
@pravindibhalerao3114 3 жыл бұрын
खरंय 👌👌
@jayashrijadhav5160
@jayashrijadhav5160 3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@amrapalisurdakar7976
@amrapalisurdakar7976 3 жыл бұрын
Khupch chan vichar aahe
@bhaisahebk7270
@bhaisahebk7270 3 жыл бұрын
Ho
@varmagovind2401
@varmagovind2401 3 жыл бұрын
BEROJGAR ani LINGPISAT lok Kai Kai shikawte...
@bhaiirfan5824
@bhaiirfan5824 3 жыл бұрын
इतकं मोठं धाडसी निर्णय घ्यायला जीगर लागतो तो जीगर ह्या परिवारा कडे आहे 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
@dhamode6025
@dhamode6025 3 жыл бұрын
तस काही नाही
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 25 күн бұрын
एक side ची बाजु दाखवतात..! त्याला पहिली बायको होती..! त्या बिचारीला या लक्ष्मी साठी बाहेर काडलय..! ​@@dhamode6025
@sea4530
@sea4530 3 жыл бұрын
3:57 लग्न दोन शरीराचं नाही तर दोन मनांच होतं...!! Only true lovers can felt it❣️
@karandorkulkar101
@karandorkulkar101 3 жыл бұрын
👍👍
@216amarchavan7
@216amarchavan7 3 жыл бұрын
O
@priyankawaghmare1802
@priyankawaghmare1802 3 жыл бұрын
👍
@papoint142
@papoint142 3 жыл бұрын
Sex kase karat astil
@sameerkhot2433
@sameerkhot2433 3 жыл бұрын
तुमची कामे हे लोक करतात आणि तुम्ही एकच ओन्ली धोका...
@rohitjadhav7790
@rohitjadhav7790 3 жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्राचा समृद्ध असा वारसा जपणारी ही दोन्ही कुटुंब पाहून मनाला आनंद वाटला ! ! जय महाराष्ट्र ! ! !
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
Shur Amhi Sardar Amhala Kai kunachi Bhiti..... 😃 Jai Maharashtra bolu ka...
@shivadattthakare7410
@shivadattthakare7410 3 жыл бұрын
किती उच्च कोटीचे विचार त्या आई वडिलांचे 👏👏👏👏
@prashantrao3080
@prashantrao3080 3 жыл бұрын
Bhau tumhi pan karach
@ambikajunghare4109
@ambikajunghare4109 3 жыл бұрын
Brobr
@pearlraj7003
@pearlraj7003 3 жыл бұрын
Yea buddy pata nahi but Mai kinner logonse durrta hu bahar kahi milate he to mere se pata nahi panga lete he Yar
@kalyankhandelwal1512
@kalyankhandelwal1512 3 жыл бұрын
@@prashantrao3080 ಪ
@aniketsudarkargamilcom
@aniketsudarkargamilcom 3 жыл бұрын
@@ambikajunghare4109 .
@mariafernandes7483
@mariafernandes7483 3 жыл бұрын
शीवलक्ष्मीच्या सासरची माणसं ग्रेट आहेत.सुखी रहा.
@prabhakarshinde4223
@prabhakarshinde4223 3 жыл бұрын
Agadir khr aahe , khuuup moth mn aani himmat lagate as dhaadas karayla. God bless them all.
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 25 күн бұрын
एक side ची बाजु दाखवतात..! त्याला पहिली बायको होती..! त्या बिचारीला या लक्ष्मी साठी बाहेर काडलय..!
@arnodorian8945
@arnodorian8945 3 жыл бұрын
खोटं बोलणार नाही, पण मी एक भंगार कमेंट टाकणार होतो.....पण ते अनाथ बालकाला वाढवणार हे ऐकून लाज वाटली मला माझ्या स्वभाववृत्तीची...
@jayshivray7967
@jayshivray7967 3 жыл бұрын
Khar bolna ani chuk honya adhich sudharlis,yatach tujha khare pana ani manacha mothepana disto ,best wishesh
@shobhaaswale5200
@shobhaaswale5200 3 жыл бұрын
@@jayshivray7967 ......
@shobhaaswale5200
@shobhaaswale5200 3 жыл бұрын
@@jayshivray7967 .
@jayshivray7967
@jayshivray7967 3 жыл бұрын
@@shobhaaswale5200 ky zala
@thespeckybaker2744
@thespeckybaker2744 3 жыл бұрын
Mala swatala pan anath mula bagitla ki asa vatat ki je loka mula sathi navas kartat te ugach apla vel vaya ghalavtat mulga hot nahi mulga hot nahi mhanun 5muli janmala ghaltat tya peksha ek mulga datak ghya na jo anath asel tumhi aplya mulgi nako hya paapatun pan mukt whal ani ek anath mulala chapar dila hyacha punya pan lagel khara sangu tar mi motha zhalo ki mi Sudha ek mul adopt karnaar aahe karan mala swatala te khup avdel
@mirataivlogs79
@mirataivlogs79 3 жыл бұрын
सर्व प्रथम आभार त्या माऊली चे जिने जग डावलून सुनेचा स्वीकार केला,, 🙏आणि मुल दत्तक घ्यायचा विचार खूप छान आहे,, यालाच तर क्रांती म्हणतात. तुमच्या सारख्या निर्मळ आणि स्वच्छ मन असलेल्या व्यक्तींना देवामध्ये गिनती असायची,, देव, दानव, किन्नर 🙏जिथे माणसाचा उल्लेख ही नाही...जर हरकत नसेल तर,,, मला तुझी मोठी बहिण समजून माझ्या कडे जेवणाचं आमंत्रण स्वीकारावं.... 🙏🙏🌹🌹 आपली मीराताई
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
Tumi Pan far NIRMAL disat ahat.... Tumcha Relative Madhe pan Asa ITEM gheun yenar watt... 😃 NIRMAL BAABA ki JAI
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 3 жыл бұрын
लक्ष्मी तुझी मराठी खूप छान आहे,,सुनबाई ,मुली सुखी राहा,,शेवटपर्यंत साथ द्या,,आई बाबा सर्व नाती मिळाली आहे जोपास,,शेवट वंशज चा प्रश्न खूप छान सोडवला ,,दत्तक हो खरेच छान निर्णय आहे,झालटे परिवारास शुभेच्छा,,🙏🙏
@avinashkofficial3258
@avinashkofficial3258 3 жыл бұрын
तूम्ही त्या "सदा सुखी राहा "जाहिरात मधल्या काकू सारख्या वाटला त👌
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 3 жыл бұрын
@@avinashkofficial3258 धन्यवाद🙏🙏
@sadhanakarale7219
@sadhanakarale7219 3 жыл бұрын
👌👍🙏🏻
@deshmukhoo7337
@deshmukhoo7337 3 жыл бұрын
tar !
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 3 жыл бұрын
@@deshmukhoo7337 tar??Kunachi stuti karta yet nasel tar karu naye,,pahu naye
@shobhasakat6503
@shobhasakat6503 3 жыл бұрын
शिवलक्षमी तुमचे विचार खूप मोठे आहेत तुमच्या वैवाहिक आयुष्याला खूप खूप शुभेच्छा☺☺
@sssss2181
@sssss2181 3 жыл бұрын
Hoka shobha kasa kay
@shriallinone6111
@shriallinone6111 3 жыл бұрын
@@sssss2181 ft
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@king-eq5qb
@king-eq5qb 3 жыл бұрын
भावा तुला 100% पैकी 101% कमेंट चांगल्या आहेत 👍 तू खरंच ग्रेट आहेस
@mohansurve7109
@mohansurve7109 2 жыл бұрын
kahi sense ahe tuzya comment madhe
@ravikanttupere8829
@ravikanttupere8829 2 жыл бұрын
U
@ravikanttupere8829
@ravikanttupere8829 2 жыл бұрын
U 🎈
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
@@mohansurve7109 Hahahahahahahahahaha 1No..bhau
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
GREAT .... for What ,Chosen 🍌.... 😃 😊 😀 😄 😁
@laughingmonk7461
@laughingmonk7461 3 жыл бұрын
खूपच ग्रेट , वैचारिक प्रघल्भता आणि मनाचा मोठेपणा , झाल्टे कुटूंबियांचे अभिनंदन !
@littlestar246
@littlestar246 3 жыл бұрын
असा विचार केला तरी डोकयात मुंग्या येतात..... पण तुम्ही करून दाखवलं.. सलाम तुमच्या धाडसाला... नव वधू वरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. तुम्ही समाजात एक नवीन पायंडा रचला आहे.... तुमचा संसार सुखाचा होवो ही श्री चरणी प्रार्थना 🥰🥰💐💐💐💐💐👌👌👌👌👌
@SD-wx8fn
@SD-wx8fn 3 жыл бұрын
आपण सुशिक्षित असूनही माणूस म्हणून मनाचा विचारच करत नाही,लोक काय म्हणतील याचा प्रत्येकजण जास्त विचार करतो. असं काही पाहिलं की वाटत आपण पुस्तक वाचायला शिकलो पण आपल्या माणसाचं मन आपण कधी वाचायला शिकणार?👍
@suvarnavyvahare4103
@suvarnavyvahare4103 3 жыл бұрын
👍👍👍
@varshasinkar8704
@varshasinkar8704 3 жыл бұрын
@Ravi YP एकदम बरोबर . लोकांचा ऊदोऊदो करणे ठीक आहे .स्वतः करून दाखवावे
@sunilnikale2913
@sunilnikale2913 3 жыл бұрын
Tula ata anda vato pan tya dusaricha kai
@gopalsontake
@gopalsontake 3 жыл бұрын
व्वा, ग्रेट माणसं आहेत ही,तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत.
@bharatnikumbhe9526
@bharatnikumbhe9526 3 жыл бұрын
हे फक्त बलवान विचार धारा असलेले महान व्यकिच करु शकतात.खुप मोठा निर्णय घेतला तुम्ही दोघांनी. दोघांचे दिलसे अभिनंदन.भावि वाटचालीस दिलसे शुभेच्छा.तुमच्या जीवनात खुप मंगल हो
@sanjayvalake2756
@sanjayvalake2756 2 жыл бұрын
Hi Bharat Nikumbh
@avinashkudre2841
@avinashkudre2841 3 жыл бұрын
खरंतर किन्नर समाजाला सर्वांनी मिळून मदत करावी आणि त्यांना नोकरी द्यावी म्हणजे ते रस्त्यावर भीक मागणार नाही. भावा तुझे मनापासून आभार आणि अभिनंदन तुमच्या भावी आयुष्य सुखसमृद्धी चे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.Love you both. 🎉🎉🎉🙏💝❤️
@kiranpandit8070
@kiranpandit8070 3 жыл бұрын
काय विचार आहेत नक्कीच येणारा काळ सुध्दा या गोष्टीची नोंद घेईल
@varmagovind2401
@varmagovind2401 3 жыл бұрын
Kara Mag Tumcha kadunch Suruwat...😁🤣
@vhwtraveller4948
@vhwtraveller4948 3 жыл бұрын
@@varmagovind2401 😂😂😂🙏😂😂
@akshayshigavan2375
@akshayshigavan2375 3 жыл бұрын
Great thinking 👌👌👌 salute
@user-nm7uw9rt7b
@user-nm7uw9rt7b 3 жыл бұрын
Kara mag tumhi pan 😂
@abk2260
@abk2260 3 жыл бұрын
शिवलक्ष्मी आपले विचार खरच खुप महान आहेत... झाल्टे परिवाराच खुप खुप अभिनंदन... आपण सिद्ध केल की हा छ .शिवरायांचा,फुले,शाहु, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे .... वधु वरास सुखी संसाराच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
@nitarajapurkar6178
@nitarajapurkar6178 3 жыл бұрын
(
@nitarajapurkar6178
@nitarajapurkar6178 3 жыл бұрын
988
@nitinkachare999
@nitinkachare999 3 жыл бұрын
aha maharahtra chatrpati shivrayncha ahe.
@abk2260
@abk2260 3 жыл бұрын
@@nitinkachare999 Agdi barobar 👍🏻
@workingvideo6376
@workingvideo6376 3 жыл бұрын
भाऊ आंबेडकर हे नाव निट लिहा
@godfather9211
@godfather9211 3 жыл бұрын
अनाथ बालकाचा नाव घेतलं आणि त्याला संबाळणार तेव्हा खरच Proud feel झालं 🙏🏻🙏🏻
@vaishalikumre5658
@vaishalikumre5658 2 жыл бұрын
वाह !! समाजातील सूंदर बदलाचे स्वागत 💐💐तसेच तुम्हा दोघांचेही मनापासून अभिनंदन आणि भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा🎉🎊
@bharatnanvare8545
@bharatnanvare8545 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे तूमचा संसार सुखाचा होऊ द्या अशा आमच्या कडून शुभेच्छा
@nitadandekar7312
@nitadandekar7312 3 жыл бұрын
खूपच सुंदर , तुमच्या सर्वांच्या धाडसी निर्णया मुळे इतरांना नक्की मार्ग स्वीकाराय ला मदत मिळेल.
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
खूप उच्च विचार आहेत आपले आपल्या जोडीला आई जगदंबेच्या कृपाशीर्वादाने कुठलीही अडचण येणार नाही आई जगदंबा कुठली अडचण येऊ देणार नाही तसेच तुम्ही मनाने दोघेपण भक्कमच आहात तुम्हाला दोघांनाही म्हणजेच तुमच्या संसाराला खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
@dipaliashwinrele303
@dipaliashwinrele303 3 жыл бұрын
तुमच्या उच्च विचारांना सलाम.संपूर्ण कुटुंब खरोखरच आधुनिक काळातील, विचारांचे,वागणूकीचे आहे.👍
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
वर्ष भरा नंतर पुन्हा यांच्या वर documentary करा. तृतीय पंथी सोबतच्या काय काय अडचणी येतात. ते पण समाजाला कळू द्या. एक प्रसंग म्हणून लक्षात घ्या - आज त्यांच्या कुटुंब टीव्हीवर येतय म्हणून, "माझी सुन, माझी सुन म्हणून मिळवायचे". नंतर सुनेच्या तृतीयपंती मित्र-मैत्रीनी घरी येतात आणि शेजारचे नाव ठेवतात. तेव्हा, पण ते असच मिरवनार का, कि " चार दिवस सुनेचे, नंतर सासुसेच" अस काही चित्र असनार. आणि यांच्या सोबत घडलेल्या प्रसंगाला हे असे समोर गेले, त्यांच्या अनुभवाने इतर नवीन लग्न करनारे पण तशी हिंमतीची तयारी करून ठेवेल ना.
@jyotsnakamble3496
@jyotsnakamble3496 3 жыл бұрын
Agdi khare ahe he. Adarniy Shivlakshmi ani tyanchya sasubai yanni ya vishayavarhi sakaratmak vichar nakkich kelela asel ashi sarth apeksha ahe. Krupaya kutumbasathi aapan he adhich spasht kelele thik rahil. Ashi prashne yenech band hotil. Shubhechha!
@payalkodape1862
@payalkodape1862 3 жыл бұрын
आई साहेब तुम्हाला नमन माझं...आणि दादा तुला पण नमन तुझ्या सारखं परिवर्तन सगळयानी करावं....आणि ताई साहेब तुमच्या आयुष्यात सुख फुलुन याव
@rajsonule855
@rajsonule855 3 жыл бұрын
👍👍
@Kiran.Jadhav
@Kiran.Jadhav 3 жыл бұрын
Khrach ... Aai la grand salute.... Aani khup khup congress to married couple...
@yogeshborse4220
@yogeshborse4220 3 жыл бұрын
Really
@kiranmandale143
@kiranmandale143 2 жыл бұрын
Ok
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
Houn jau de mag tuja bhawacha pan Asach prakare
@latalandge8656
@latalandge8656 3 жыл бұрын
हा माझा मित्र आहेस संजय, नाशिक ला सोबत काम केले.ग्रेट भावा
@jayshivray7967
@jayshivray7967 3 жыл бұрын
Tyach lagna zala hota adhi he khara ahe ka
@kartikdhangar5569
@kartikdhangar5569 3 жыл бұрын
त्याचा नंबर देना भवा
@yogeshborse4220
@yogeshborse4220 3 жыл бұрын
Good happy marage life
@pearlraj7003
@pearlraj7003 3 жыл бұрын
@@kartikdhangar5569 q chahia tujhe usaka number
@ratna685
@ratna685 3 жыл бұрын
@@jayshivray7967 लक्ष्मी हि सागर शिंदे असताना पण एक मुलीशी लग्न केल होत. एक मुलगी पण झाली होती आता ती मोठी झाली असेल. (सागर मंथन मध्ये बघा)
@happyjourney7647
@happyjourney7647 2 жыл бұрын
Great... असे विचार असणाऱ्या परिवाराला आणि त्या मुलाला सलाम... असे विचार सर्वांनी ठेवले तर खरच समाजात आनंद पसरेल.. God Bless You... 🥰😍🤞💖
@gourisalve6736
@gourisalve6736 2 жыл бұрын
Tai no sagan
@manseedesai2710
@manseedesai2710 3 жыл бұрын
वेगळी विचार सरणी ठेऊन मुला कडील कुटुंबाने हे जे कार्य केले आहे ते नक्कीच कौतुकास्पद असले तरीही, पुढे जाऊन ते कितपत यशस्वी झाले त्याचा पण नंतर मागोवा घ्या. एक चांगली सुरवात म्हणता येईल.
@Milindmatre
@Milindmatre 2 жыл бұрын
Agdi barobar pude kay?
@bhushanvishe5863
@bhushanvishe5863 3 жыл бұрын
भाषा पहा किती शुद्ध आताच्या so called मराठी पत्रकारांना पण लाजवेल ....इतिहास घडवलं..तो घडवण्याची सुरुवात नेहमीच महाराष्ट्रापासून होते ...
@ratna685
@ratna685 3 жыл бұрын
दोन पुरुष लग्ना सारख लग्न करून एकत्र रहातात .असा आदर्श महाराष्ट्राला नसला तरी चालेल.
@oldmonk2.1
@oldmonk2.1 3 жыл бұрын
सगळ्यात मोठी गोष्ट ह्या हा एवढा चांगला विचार स्वीकारायला सुशिक्षित लोक जास्त घाबरतात तेही समजपाई पण त्या मुलाने आणि त्याच्या परिवाराने लक्ष्मी ताईला स्वीकारून समाजाचे चांगले रूप दाखवले आहे, ❤️❤️
@user-to4mx6qc4y
@user-to4mx6qc4y 3 жыл бұрын
आपल्या सर्वांच्या टिपणी वाचून आनंद झाला शिवलक्ष्मी चा प्रवास पण खुप भयानक आहे. सासूबाई तर खुप देव धार्मिक आहे . मी खूप जवळून बघितले आहे. माझ्या च गावतील .
@shilpachaulkar2233
@shilpachaulkar2233 3 жыл бұрын
हे सर्वच नैसर्गिक आहे, या मध्ये या लोकांचा काहीच दोष नाही,समाजाने जर आपलच म्हणून त्यांना ही स्विकारल तर हसणारा समाज हा उद्या आदर्श समाज समजला जाईल, अभिनंदन दोघांच मि आणि माझ्या family कडून ,
@maheshchavan8549
@maheshchavan8549 3 жыл бұрын
दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 👍👍👌👌
@mohankale4040
@mohankale4040 3 жыл бұрын
खुप शुभेच्छा
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@assalunkhe80
@assalunkhe80 3 жыл бұрын
संजय खरंच तुला सर्वप्रथम सलाम, तुझा या निर्णय बदल खरंच अभिमान वाटतो.
@eknathrokade5607
@eknathrokade5607 3 жыл бұрын
खूप मोठा आदर्श निर्माण केलात समाजापुढे आपण दोघांनीही ग्रेट
@vandanaamte670
@vandanaamte670 3 жыл бұрын
Marriage is not just for having children god bless both of you 🙏
@swpni
@swpni 3 жыл бұрын
Noticable
@Vasundhara.
@Vasundhara. 3 жыл бұрын
Exactly
@varmagovind2401
@varmagovind2401 3 жыл бұрын
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
@varshasinkar8704
@varshasinkar8704 3 жыл бұрын
वंदना शेवटी मूळ तिथेच येते. आपल्या पोटचा वंशजच हवा असतो जर काही problem नसेल तर.
@vandanaamte670
@vandanaamte670 3 жыл бұрын
@@varshasinkar8704 varsha jya jodya changlya aahet tyanna hi kadhi kadhi mul nasat kahi couple tar mul n hou dnyacha nirnay ghetat (ex:lokasabha speaker Mira kumari ) hi Jodi tar vegali aahe na tyanna aadhi Jagan mulbhut garaj aahe nantar ya gosti yetat 😀
@adityas1705
@adityas1705 3 жыл бұрын
समाज आपल्या परिवारापासून सुरु होतो. 👍👍👍🙏🙏🙏
@uttamshinde5195
@uttamshinde5195 3 жыл бұрын
मुलीच मिळत नाही रे बाबा बर झाल तु पर्याय दाखुन दिला. तुला लाख लाख धन्यवाद.
@manishadeshai2318
@manishadeshai2318 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣👌👌👌
@sandipbhagile4857
@sandipbhagile4857 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@dashrathsawant3783
@dashrathsawant3783 3 жыл бұрын
😂😂😂😂
@ssut684
@ssut684 3 жыл бұрын
😂😂😂
@Sarthak090
@Sarthak090 3 жыл бұрын
😂
@vedantshinde9648
@vedantshinde9648 2 ай бұрын
खरच या कुटुंबाने धाडसी आणि कौतुकास्पद असा निर्णय घेऊन समाजाला एक छान उदाहरण दिले आहे God bless you all
@dareof7538
@dareof7538 3 жыл бұрын
इतिहास म्हणाल तर कुठेही माझ्या महाराष्ट्राचेच नाव घेतले जाणार #
@user-xr4lq6pr1i
@user-xr4lq6pr1i 3 жыл бұрын
हा असला 🤣🤣
@abdulaleem7714
@abdulaleem7714 3 жыл бұрын
Dil walo ka rashtra aapla maharashtra
@vivekmahajan5866
@vivekmahajan5866 3 жыл бұрын
@@abdulaleem7714 😂
@pujarithe4886
@pujarithe4886 3 жыл бұрын
Ee4ddd
@sachinjadhav6513
@sachinjadhav6513 3 жыл бұрын
@@user-xr4lq6pr1i ठ
@themusic-lovers1459
@themusic-lovers1459 3 жыл бұрын
Wow.. क्या कहे बस इतना ही कहूंगा भारतीय समाज को ओर इस देश को ऐसी मानसिकता ओर समाजिक बदलाव की बोहोत जरूरत है... and Congratulations both of you
@LokshaktiTV1
@LokshaktiTV1 3 жыл бұрын
आनाथ मूलाला.. दत्तक.. खूप चांगले वाटते
@sujatabangar1969
@sujatabangar1969 2 жыл бұрын
खूप छान
@trishainnocentgirl.970
@trishainnocentgirl.970 3 ай бұрын
Ghetla ka mul dattak te pn wichara ata😅😂 fakt mothepana mirwaycha hota . Kel tr kahich nahi
@VeenaArwa
@VeenaArwa 3 жыл бұрын
अगदी अंगावर शहारे आले ऐकून तुमचं बोलण. देव तुमचं भल करो, आणि आनंददायी जीवन देवो🙏
@aakashjadhav8081
@aakashjadhav8081 3 жыл бұрын
त्यांचा चॅनेल आहे त्यावर Epis 50 पासून त्यांची कथा सांगितलं आहे सागर मंथन म्हणून ती ऐकल्यावर रडू कोसळत नक्की बघा
@varmagovind2401
@varmagovind2401 3 жыл бұрын
SHUBECHA denare hi kiti BUDDHI BHRAST distat e
@vinayakshinde4947
@vinayakshinde4947 2 жыл бұрын
@@varmagovind2401 तूझी का जळतेय चोंग्या?
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
@@vinayakshinde4947 Shinde Saheb he Niwwal FALTUGIRI ahe....yala Kai like karaych
@nitingande9943
@nitingande9943 2 жыл бұрын
Really heart touching story.. Baba always bless you.. congratulations 👏🎉💐
@sureshfulare6606
@sureshfulare6606 3 жыл бұрын
आम्हि पण किन्नर लोकांना आधार कार्ड पॕनकार्ड काढुन दिले नेहमी मदत हि करतो
@hemashindeshevre222
@hemashindeshevre222 3 жыл бұрын
Khup chhan
@pearlraj7003
@pearlraj7003 3 жыл бұрын
Mala pan dya kadun adhar pan card
@shrikantbedre896
@shrikantbedre896 3 жыл бұрын
@@pearlraj7003 me. Deto
@aniljadhav2145
@aniljadhav2145 3 жыл бұрын
@@pearlraj7003 कोनाच काय तर कोनाच काय
@pearlraj7003
@pearlraj7003 3 жыл бұрын
@@aniljadhav2145 far hastoy mi are je Kam kelay te ase jagala sangtat ka mhanun mi tase bolalo
@nikhildabhade2080
@nikhildabhade2080 3 жыл бұрын
सदर व्यक्ती संजय याचं पहिले लग्न झाले आहे व त्याचा घटस्फोट झालेला नाही त्याची पहिल्या पत्नीने पोलिस केस केली आहे... BBC ने सर्व सत्य तपासुन बातम्या देल्या पाहिजे
@bhushanmandhare6991
@bhushanmandhare6991 3 жыл бұрын
Are deva tya mulichi life kharab keli ya doghani
@ashoksaindane6659
@ashoksaindane6659 3 жыл бұрын
काय मिरवतो आहे हा टेंभा
@vinayakgavade3038
@vinayakgavade3038 3 жыл бұрын
￰वाटलच दाल मे कुछ काला हे
@EWorldHub
@EWorldHub 3 жыл бұрын
What 😒
@relaxingnature7508
@relaxingnature7508 3 жыл бұрын
Shivlakshmi Che hi adhi eka muli ani ekada mula sobat ashi Don lagne zali ahet.
@PintoValvi
@PintoValvi 3 жыл бұрын
तुमचं शेवटच वाक्ये अगदी मनाला लागलं... I Appreciate you.... God bless you..
@Akash_R_patil
@Akash_R_patil 3 жыл бұрын
यांनी स्वीकार केल म आपणही यांना स्वीकारायला हवं. यांना आपण वेगळे आहेत अशी जाणीवच होऊ न देने ही समाजाची जबाबदारी आहे. यांच्या बद्दल समाजात एक किळस आणि वेगळे पना असी मानसिकता आहे. त्यांना ही आपला सारखाच जगण्याचा अधिकार आहे. त्यांना ही आपल्या सारखी नॉर्मल life जगन आणि तेही वेगळं आकर्षण न भेटता. सासू सासरे खरच मनाने सोन्या सारखे मिळाले आहेत. तुमचा संसार सुखाचा जाओ. 🌹 खूप खूप शुभेच्छा दोघांना. 🙏💐
@user-ek1np6qk4v
@user-ek1np6qk4v 3 жыл бұрын
हॅट्स ऑफ यु दादा आणि वहिनी 🙏आम्ही तुमच्या सोबत आहोत
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
😃..... kon Asu sakta yancha sobat .. Kai mahit hahahahaha
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 3 жыл бұрын
कोणाची हरकत असायचे कारण नाही। काय संबंध हरकत घेण्याचा. भारतात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे हे कोणी विसरू नये.माझ्या खुप मनापासून शुभेच्छा🙏🙏🙏
@mahendrashirsath5916
@mahendrashirsath5916 3 жыл бұрын
मुले डाॕक्टर ईजिनियर प्रोफेसर एकाच मायबापाची आहेत तरी विधवा आईला एकटे ठेवत आहेत हे मी डोळ्यांनी पहात आहे.ही ३ नग पैदा करुन काय उपयोग झाला.
@tejaskshirsagar649
@tejaskshirsagar649 3 жыл бұрын
बरोबर
@sagarw4197
@sagarw4197 3 жыл бұрын
तुमची उद्या तुमच्या मुला मुलींना नातवंडांना असे करायला हरकत नसेल ही अपेक्षा
@mahendrashirsath5916
@mahendrashirsath5916 3 жыл бұрын
काळ बदलला भाऊ.बायको मिळणे आणि टिकविणे सोपे नको समजुन घेऊ भाऊ.
@sagarw4197
@sagarw4197 3 жыл бұрын
@@mahendrashirsath5916 बरोबर आहे.. येणारी पिढी मुलगी नाही मिळाली तर पोराशी लग्न करून मोकळी होणार म्हणायचं
@madhurimakulkarni640
@madhurimakulkarni640 2 жыл бұрын
खुप आनंदात रहा...खर प्रेम हे खुप कमी लोकांना मिळत....आणि ते तुम्हाला दोघांना पण मिळालं आहे...देव तुमचं भल करो...नेहमी एकमेकांवर खुप प्रेम करा
@11csepratikshaargulewar46
@11csepratikshaargulewar46 2 жыл бұрын
Kitthi aanand hotya ek navin pariwartan aani yeh sudya Maharashtratk ,god bless u too and have a sweet and beautiful journey 😊😊😊
@rajpratikchavan2587
@rajpratikchavan2587 3 жыл бұрын
Puragami Maharashtra ❤️🙏🙏..Doghanna Khup saarya Shubheccha
@arj1898
@arj1898 3 жыл бұрын
She is well versed with the societal knowledge and having good skills of communication. It is really happy to see the changing society which is giving justice to such beautiful people. God bless you LaXmi 👍
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏 👍🔔🙏
@shitaji721
@shitaji721 2 жыл бұрын
खरच खुप मस्त जर समाजामध्ये प्रत्येकांचे विचार असे तुमच्यासारखे उच्च असले ना संजय दादा तर खरंच किती मस्त. राहील.. केव्हाही कुणासोबत हे कुठेही होऊ शब्द प्रेमाला वयाची अट नसते...जरुरी नाही की प्रेम एसी आणि पुरुषांमध्ये होत असते प्रेम कुणा सोबत होऊ शकते.. तुम्ही असेच खुश रा दादा आणि वहिनी सुखाला कुणाची नजर न लागो
@kartikikulkarni9489
@kartikikulkarni9489 3 жыл бұрын
Changing india... improving india....and trust me this change is sooo precios ad beautiful... god bless you both... and sanjay you r so brave man.. i think you have taught us what is actual meaning of love.. god bless u both.. many many congrates❤❤❤
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 2 жыл бұрын
👍
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
Chala Mag CHANGING 🇮🇳 INDIA ... Tumcha BHAWALA pan Asa Item Shodun dya... 😃
@dineshs7953
@dineshs7953 2 жыл бұрын
Changing India tumchya gharapasun surwat Kara.
@kartikikulkarni9489
@kartikikulkarni9489 2 жыл бұрын
@@varmagovind2401 tumchya sarkhe faltu lok ahet mhnunch desh magh ahe....
@shivamtwte__official9121
@shivamtwte__official9121 3 жыл бұрын
It's called Emerging & changing India ❤️ God Bless you Both,stay always Be Happy & Healthy
@poonamlone5241
@poonamlone5241 3 жыл бұрын
मला अभिमान वटतो की आपल्या नाशिकमध्ये अजूनही माणुसकी बाकी आहे आणि तुम्हाला जगण्यासाठी नवी दिशा मिळाली... Hats Of You
@vishwasbhadange2985
@vishwasbhadange2985 3 жыл бұрын
तू पागल आहे का,? हा काय कपिल शर्मा चा शो, आहे का, this is a life,
@vishwasbhadange2985
@vishwasbhadange2985 3 жыл бұрын
मला एक सांग हा जर तुझा भाऊ असता तर तू तेला शुभेच्छा दिल्या असते?
@akashingle7785
@akashingle7785 3 жыл бұрын
Tu sudha kahitari manus ki dakhv
@dreambig2126
@dreambig2126 3 жыл бұрын
@@vishwasbhadange2985 Cheap विचार . विचार बदला साहेब जग पुढे निघुन गेला
@vishwasbhadange2985
@vishwasbhadange2985 3 жыл бұрын
@@dreambig2126 जग नाहि पूढे चालल, प्राचि, माणूस पुढे चाललाय, बर मला एक सांग ते ठिकाणी तूझा भाऊ असता तर तू काय केल असत,? तुझे आईला हा प्रश्न विचार? राग आला तर माफ कर,
@sachindadapanchal
@sachindadapanchal 3 жыл бұрын
Great level thought... Really proud of you and your family.... Respected Laxmi ji your language and speaking skill is great... Really proud of you...
@umeshdn3486
@umeshdn3486 2 жыл бұрын
वेडगळ feminism चाळ्यांना मी मानत नाही. पण ही आदर्शवादी आणि धाडसी घटना महाराष्ट्रात घडते आहे याचा मला अभिमान वाटतो. 👌👍❤️
@nik.3421
@nik.3421 3 жыл бұрын
Both of them seems very, confident and in love. I am sure they will be successfully lead their life. Laxmiji seems very intelligent she will be good and supporting partner. Groom and his family is really courageous. All the best. Live happily forever.
@terracegarden4377
@terracegarden4377 3 жыл бұрын
Great..!! Proud of you both families also👍✨true signs of change ...you are building foundation of change✨👍
@suryakantrathod8783
@suryakantrathod8783 3 жыл бұрын
Mind blowing historical ..... First I see best of the best video on KZfaq. ...proud of you .both of you ...and laxmis sasu also
@amolvakulkar7511
@amolvakulkar7511 2 жыл бұрын
खूप छान आहे तुमच्या आयुष्यात खूप हॅपी रहा, तुमची मने जुळली, मूल काय दत्तक घेऊ शकता तुम्ही तुमचा खरच अभिमान वाटतो
@pinkydavid7761
@pinkydavid7761 3 жыл бұрын
If we accept ourselves then the society will definitely accept.
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
Is SOCIETY is Coming to Se MOOON..... 😃
@ganpatanubhavane8470
@ganpatanubhavane8470 3 жыл бұрын
Looking at this video We can surely say that we are in 21st century. Laxmi and Sanjay your thoughts are so progressive. congratulations to both of you.
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
Be GANPAT by NAME,Not by Actions. 😃 😀 😄 😁
@praptisrecipe6976
@praptisrecipe6976 3 жыл бұрын
खुप छान विचार आहे हा प्रत्येकाला आपल्या मनासारखं जीवन जगता आलं पाहिजे ........ i m proud of you
@ashajadhav6964
@ashajadhav6964 2 жыл бұрын
मस्त च आई तुमचे विचार आहेत सरकार सारखा नवरा तुम्हाला भेटला खरच तुम्ही दोघेही एकमेकांना संभाळून घा
@akashd2843
@akashd2843 3 жыл бұрын
कोणी काही म्हणा लक्ष्मी च्या मागे बरेच मोठी प्रॉपर्टी असेल असा 99% अंदाज आहे 😂🙏🙏
@sahilgavali1749
@sahilgavali1749 3 жыл бұрын
Ho asel ch...... Nhi tar koni accept karylach nhi manta ashya natyala mg lgna kai krnar
@meenamasram825
@meenamasram825 3 жыл бұрын
परिवर्तन कलियुग काहीही होवू शकते मनाने तयार रहा मुलगी जावई न आणता सून व मुलगा सुन न आणता जावई . कालाय तस्मै नमः
@onkarkulkarni4298
@onkarkulkarni4298 3 жыл бұрын
😂😂😂
@parvatibidvesellars5545
@parvatibidvesellars5545 3 жыл бұрын
I feel good seeing this kind off good people God bless them I think she is lucky Marrati woman
@thecommon1446
@thecommon1446 3 жыл бұрын
Change is always challenging....and challenge is challenged by only those who can dare....God bless the couple
@sakshidhawane8509
@sakshidhawane8509 3 жыл бұрын
हा निर्णय घेण्यात फार धाडस लागत, धन्य ते आई बाबा,ज्यांनी इतके उच्च विचार असलेले मुलगा जन्माला घातलं,खरच तुम्ही महामानव आहे माझ्या नजरेत 🙏🙏🙏🚩🚩
@vishal.1991
@vishal.1991 3 жыл бұрын
काम कौतुकास्पद जरी असले तरी सुद्धा या स्टोरी मागील सत्यता पडताळणे गरजेचे आहे
@seemakamble2759
@seemakamble2759 3 жыл бұрын
Right
@vishal.1991
@vishal.1991 3 жыл бұрын
@@seemakamble2759 Evdh koni समाजसेवक नाही की आपल्या २६ वर्षाच्या पोराचं लग्न ३० वर्ष वयाच्या किन्नर सोबत करून द्यायला काहीतरी वेगळं सत्य आहे या मागे
@iramshaikh8005
@iramshaikh8005 3 жыл бұрын
mulala kam dhand nahi ahe shiv lakshmi anel kamvun he gharat basun aramat khatil
@iramshaikh8005
@iramshaikh8005 3 жыл бұрын
sharir sukhacha prashn baher g.f sodvel kiva karel ajun eka muline lagna hi tar paise kamvaychi fakt machine
@rutujacraft3719
@rutujacraft3719 3 жыл бұрын
Right
@shreyja.mhatre
@shreyja.mhatre 3 жыл бұрын
Congratulations to this beautiful couple, kudos to this family. This is what true beauty of India is all about. Good Luck to them, lots of best wishes ❤️❤️❤️
@rameshorshinde2153
@rameshorshinde2153 3 жыл бұрын
Love
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 2 жыл бұрын
नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
@Maupujari
@Maupujari 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bZaCaZOr0sWlnY0.html
@pratikdhargalkar4876
@pratikdhargalkar4876 3 жыл бұрын
the way she talks she can be a good public speaker
@ravindrapawar7697
@ravindrapawar7697 3 жыл бұрын
वा ....खूपच छान तुमचे आयुष्य नक्कीच सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@akshaychougule6455
@akshaychougule6455 3 жыл бұрын
खुपच छान❣️दोघांना भावी वाटचालीस् खुप खुप शुभेच्छा
@mayurifonde6937
@mayurifonde6937 3 жыл бұрын
It's tooo good I always respect them .proud to this family.keep supporting
@btsandkdramaworld1466
@btsandkdramaworld1466 3 жыл бұрын
झालटे परिवार यानां सुख समृद्धी शुभेच्छा💐
@btsandkdramaworld1466
@btsandkdramaworld1466 3 жыл бұрын
झालटे परिवार याना सुख समृद्धी शुभेच्छा💐💐
@priyadarshanishendage95
@priyadarshanishendage95 3 жыл бұрын
Kiti kiti sundar vichar suneche sasuche .... Asech jr vichar pratek bhartiyanche astil na tr kontyach community religion mde dukhh urnar nahi👍👍👍 hat's of to you dear Lakshmi and zalte family ❤️
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 2 жыл бұрын
आपल्या दोघांचेही विचार व आचार खरोखरीच आदर्शवत आहेत . आपल्या स्नेहरूपी सहजीवनास हार्दीक शुभेच्छा . आणि आपले व आपल्या परिवार सदस्यांचे हार्दीक अभिनंदन !!
@surveysolution2992
@surveysolution2992 3 жыл бұрын
#LGBT गटातील लोकांना सन्मानपूर्वक वागणूक भेटायला लोकांच्या मनातील त्याच्याविषयी असलेले मतभेद दूर करून त्याना समाजात सन्मानपूर्वक वागणूक भेटू शकते .त्यासाठी अशी लोक समाजात असावी लागतात
@manoranjanachavan8537
@manoranjanachavan8537 3 жыл бұрын
सलाम त्या सासू सासऱ्यांना ज्यानी असा सुंदर निर्णय घेतला 👌👌🙏🙏🙏
@vaibhavgulde2441
@vaibhavgulde2441 3 жыл бұрын
Bhava kharch tu khup mothya मनाचा आहेस ,तुला आणि ताई ला आयुष्यातील सर्व सुख समृध्दी मिळो मित्रा
@user-gi4vg3ru3p
@user-gi4vg3ru3p 5 күн бұрын
संजय झाल्टे आणि शिवलक्ष्मी तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतला तो खुपच सुंदर आणि तुमची दोन्ही कुटुंबे अतिशय समंजस आहेत ह्या निर्णयाला पाठिंबा देवून तुम्हा दोघांच लग्न करून दिल हे महापुंन्याचं काम केलय आणि शिवलक्ष्मी तु खरच भाग्यवान आहेस मी एकेरी नावाने तुला तू बोलते कारण मी ६८ वर्षे वय आहे माझं मी तुला तुझ्या आई सारखीच आहे , शिवलक्ष्मी तुझ्या जिवन प्रवासाचे व्हिडिओ ऐकले तर माझे मन आणि डोळे भरून आले मला अस वाटत की आपण जवळपास असतो तर कधितरी भेटलो असतो , शिवलक्ष्मी तुझा मनमोकळा स्वभाव मला खुपच आवडला तुझी बोलण्याची पध्दत एकदम छान आहे ,तु एवढी तुझे पती संजय झाल्टे याची काळजी घेतेस , लोकांच्या बोलण्या कडे लक्ष देवू नका मी हल्लीच तुमचे व्हिडिओ बघायला लागली, तुझ्या भावा भावजयी बद्दल बोललीस ते ऐकून खुपच वाईट वाटल तुझी वहिनीला देवआज्ञा झाली आणि आता तुझा भाऊ एकटाच राहतो ते ऐकून खुपच वाईट वाटल, मी सुध्दा सध्या एकटी राहते कारण माझा मुलगा पण देवाघरी गेला मला एकटीला सोडून,एक वर्ष झाल, माझ्या तीन मुली आहेत त्या लग्न झालेल्या आहेत आप आपल्या घरी राहतात ,येवून जावून राहतात माझी काळजी पण त्याच घेतात माझा मुलाच लग्न झाल नव्हतं तो ३९ वर्षेवयात गेला ,देवापुढे कोणाच काहीच चालत नाही हेच खर आहे माझ जावूदे . तुंम्हा दोघांच्या सुखी संसारा साठी माझ्या कडून, मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा शिवलक्ष्मी आई आणि संजय झाल्टे सरकार तुमचं मनःपूर्वक अभिनंदन 💐💐🙏🙏 माझ्या मुली जावई नावंड या सर्वांना तुमचा आशिर्वाद असूदे, माझी नात १२ वी ला आहे तीचा अभ्यासात चांगला लक्ष लागूदे एवढच मागणंआहे 🙏🙏
@Mr11mukesh
@Mr11mukesh 3 жыл бұрын
विडियो चे टायटल दुरूस्त करा तृतीय पंथियासाठी तो एक शिवी वजा शब्द आहे
@panash6
@panash6 3 жыл бұрын
Right.
@mylifeharshalgaikwad344
@mylifeharshalgaikwad344 3 жыл бұрын
Right 😠
@goodvibesonly9980
@goodvibesonly9980 3 жыл бұрын
True..
@rushikeshfalke3437
@rushikeshfalke3437 3 жыл бұрын
Right
@user-vf3qc1qv4d
@user-vf3qc1qv4d 3 жыл бұрын
Right right
@dineshsurwadkar7293
@dineshsurwadkar7293 3 жыл бұрын
❤️👍 hats off for the change ❤️👍
@jacquelinedias3343
@jacquelinedias3343 3 жыл бұрын
Your thoughts are very beautiful so God will definitely give you a beautiful life.Every human being has a right to live a happy life.Hats off to Sanjay also he took this bold decision and proved love is beyond all the physical things what matters is the inner soul and inner thoughts.God bless both of you and your family ❤️May you have a happy married life.
@aditipuranik2397
@aditipuranik2397 3 жыл бұрын
Khup brave move aahe , congrats for ur marriage god bless you
@sangitapatil910
@sangitapatil910 3 жыл бұрын
खूप हिम्मत लागते जगा पुढे येन असं 👍🙏🙏🙏🙏🙏खरच खूप खूप अभिनंदन तुमच्या fyamili ला
@manjuladhok7454
@manjuladhok7454 3 жыл бұрын
सासूनेही पाठींबा देऊन मोठं काम केले आहे. आशा सासू ही समाजात असायला हव्यात...
@ganeshhenkar6054
@ganeshhenkar6054 3 жыл бұрын
समाज सुधारतोय आपण हि आता बदलायला पाहिजे.सुन म्हणुन घ्यायला .आता समाजाने हि सुन म्हणुन स्वीकारलं पाहिजे.
@saylipathare4053
@saylipathare4053 3 жыл бұрын
🙌🏻ALL THE BEST DEAR ... LOVE U
@lalitpatil3880
@lalitpatil3880 3 жыл бұрын
खरंच एक नवा आदर्श ठेवला जगासमोर, खूप अभिनंदन, व शुभेच्छा
@hemashindeshevre222
@hemashindeshevre222 3 жыл бұрын
Khup mothe man lagte tya sathi
@sandippazade7066
@sandippazade7066 3 жыл бұрын
@@hemashindeshevre222 7448013035
@varmagovind2401
@varmagovind2401 2 жыл бұрын
@@sandippazade7066 Bhai tujha KHARA ahe baki tar SAGLE ..... Jama zhalele ahe 😃
@Sonali_Gardi
@Sonali_Gardi 2 жыл бұрын
Happy marriage both of u.. keep progressing 🙏
@sampadawalavalkar6013
@sampadawalavalkar6013 3 жыл бұрын
खूपच सुंदर आणि भावपूर्ण आहे... देव भलं करो🙏
@snk0911
@snk0911 3 жыл бұрын
Dolyaat paani aala. Kiti Sundar! Congrats both of you! Tumchya sasu baincha vishesh kautuk Ani abhinandan.
@supriyashinde5377
@supriyashinde5377 3 жыл бұрын
Congratulations...... stay blessed
@alwaysking000
@alwaysking000 3 жыл бұрын
भावा तुला मनापासून सलाम 🤙🙌🙏
@ritz84in
@ritz84in 3 жыл бұрын
What a lovely couple. May Shree Sai Bless their marriage. Love is love.
@jayk6087
@jayk6087 3 жыл бұрын
Proud of Maharashtra proud of Maharashtrian culture. Celebrating people and humanity. Jai Maharashtra.
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 30 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01