महायुतीवर टीका, MNS चा स्वबळाचा नारा, Prakash Mahajan काय म्हणाले?| Raj Thackeray | Mumbai

  Рет қаралды 10,817

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RajThackeray #PrakashMahajan #MNS #Mahayuti #Mumbai
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलाय. यामध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानंतर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी देखील महायुतीवर जोरदार टीका करत रोखठोक भूमिका घेतलीय. #RPT0262
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 81
@Robinhood_09
@Robinhood_09 Ай бұрын
यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, आणि त्यासाठी हे स्वतःच जबाबदार आहेत.
@suhaspatil358
@suhaspatil358 Ай бұрын
नवे election नवी सुपारी
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 Ай бұрын
अहो महाराज केस पीकले तुमचे प्रमोद महाजन यांच्या मुलीला भारतीय जनता पार्टी ने खासदार कीच तिकिट दिलं नाही थोडी वाटते का तुम्हाला
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 Ай бұрын
टरबूज चा फोन आला किं. Ed दिसली कि फाटली समजा,
@sahadeopatil1728
@sahadeopatil1728 Ай бұрын
उद्धवजीना अल्पसंख्याक समाजातील लोकांनी स्वतः हून त्यांना मदत केल आहे
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
राज हा सुपारी बाज
@AnannyaEdit
@AnannyaEdit Ай бұрын
आरे या महाशयांना कोणी तरी सांगा यांचा नेता पुण्यामध्ये अजित पवारांच कौतुक करत होते 😂😜😛😝
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Ай бұрын
ते भिरभिरले आहेत काय कराव तेच कळत नाही.बोलायला दिल लगेचच भडास काढली.
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Ай бұрын
बिनशर्ट 😂
@Save.Indian.Constitution
@Save.Indian.Constitution Ай бұрын
तात्पर्य- सुपारीचे पाकिट मिळालं नाही अजून
@Mahendranathprabhu
@Mahendranathprabhu Ай бұрын
बाळासाहेबांच्या हयातीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांनी ह्या वल्गना करू नये. त्यांच्या आत्म्याला काय वाटले असेल. भावाच्या विरुध्द नेहमी राजकारण करणाऱ्यांना काय म्हणावे ? जो भावाचा झाला नाही तो आमचा काय होणार ? हिरवा रंग आपल्या भारताच्या झेंड्या मध्ये सुध्दा आहे हे विसरू नये.
@vedant5607
@vedant5607 Ай бұрын
Green colour aplya zendya madhye ka ahe...tya pahile abhyas kar...to hirva color Religion la represent nahi karat.....Copy karun pass zhalela distoy tu... pan tujhya uddhav thakreen sarkha
@swami_smartha
@swami_smartha Ай бұрын
​@@vedant5607पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारल्या बद्दल पाकिस्तान कडून चंदा मिळाला मोदी ला आणि तू हिंदू मुस्लिम करत बस.आणि हो राज ठाकरे यांचा मुलगा दर्गा वर चादर चढवायला का जातो?
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial Ай бұрын
Mahajan tumchi kya awastha ahe te bagha ...1amdaracha paksh 😀😀😀mag bola dusryavar
@prakashmazire1857
@prakashmazire1857 Ай бұрын
अहो प्रकाश जी पुन्हा भूमिका बदल तय तुम्ही.200जागा लडण्यात काय अर्थ आहे. फक्त 20जागा लडा 15 निवडून आल्या तरी पक्षाला उभारी मिळेल. नको ते करायला गेलात तर पक्षाच्या अस्तित्वा वर,,? चिन्ह निर्माण होईल.
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 Ай бұрын
मोठ्या सुपारीची तयारी दिसतेय?
@EASYPODCAST-si7gt
@EASYPODCAST-si7gt Ай бұрын
एक सीट येनार नाही तुमचा 😂 उगाच कष्ट घेऊ नका
@swamismarth433
@swamismarth433 Ай бұрын
तुम्ही जळतात
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Ай бұрын
Manase bjp cha gargadi
@adityagamerz3875
@adityagamerz3875 Ай бұрын
सगळीकडे deposit जप्त होणार
@VilasGhosalkar
@VilasGhosalkar Ай бұрын
कोण विचारतो तुम्हाला पक्षा त किम्मत नाही.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Ай бұрын
शिवसेनेच्या खासदाराच्या विजयी मिरवणुकीत हिरवे झेंडे हिरवा रंग उधळला त्यामुळे हिंदुस्थान विकास करणारे लोकांनी एकत्र येऊन काम करावे लागेल
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 Ай бұрын
ते हिरवे झेंड्यावर मुस्लिम लिगचे आधिकृत चिन्ह होते, आगोदर ते गोटवा मग कळेल, ऐखाद्या पक्षाचा झेंडा तुम्ही नाही बदलु शकत, पण भाजपाच्या झेंड्यावर हिरवा आहे त्याचे काय करनार ?
@vaijanatbagale
@vaijanatbagale Ай бұрын
Aitishay sundar nirnay
@MFARUKKADRI
@MFARUKKADRI Ай бұрын
आता अस वाटते. १ हि आमदार निवडून येणार का. तुम्ही लढा साहेब आमदार कि सर्व समजेल
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Ай бұрын
मागे 13होते नंतर 1 आता 0
@avi07gaming46
@avi07gaming46 Ай бұрын
लिहून घ्या एक पण निवडून येत नसतय😂😂
@user-nr9fs2kv7c
@user-nr9fs2kv7c Ай бұрын
२२५ ते २५० जागा लढवणार सगळ्याच डिपाॅजीट जाणार मनसे पक्ष आहे का?
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk Ай бұрын
अरे महाजना मुंबईत पाचशे स्क्वेर फूट असणारे घराचे पैसे माफ केले ते काय बाहेरच्या साठी केले काय मराठी माणसासाठी केले ना
@vedantijadhav9966
@vedantijadhav9966 Ай бұрын
सुपर कॉमेडियन😂😂😂😂
@arunkamble9855
@arunkamble9855 Ай бұрын
आरे तुमच्यात काय बळ आहे. मग स्वबळावर काय लढणार. तुम्ही सुपारी घ्या.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Ай бұрын
आता यांना अचानक बाळासाहेबांचा पुळका आला.
@bailgadasharyatinfochannel
@bailgadasharyatinfochannel Ай бұрын
2 दिवस हे स्वबळावर😂😂
@virajmete7096
@virajmete7096 Ай бұрын
Correct 💯
@adityagamerz3875
@adityagamerz3875 Ай бұрын
विधानसभेची सुपारी कॅन्सल झाली वाटत
@pramodkagwade326
@pramodkagwade326 Ай бұрын
मनसेच इंजिन फक्त मुंबई। पुणे मुंबई एवढाच पक्ष मर्यादित आहे आणी हा काय मोठ मोठ बोलतोय पक्षच पलटूराम आहे
@SwapnilAtkar
@SwapnilAtkar Ай бұрын
Mast ❤
@panditulape3890
@panditulape3890 Ай бұрын
Chup
@user-nr9fs2kv7c
@user-nr9fs2kv7c Ай бұрын
हे महाविकास आघाड़ी ला फ़ायदा होइल असे बोलतात महाजन
@user-rrq689
@user-rrq689 Ай бұрын
Nigh re 😅
@aloklad3046
@aloklad3046 Ай бұрын
Bilkul vote denar nahie....😂😂😂😂
@prashantchavan3205
@prashantchavan3205 Ай бұрын
Nagarsevak mhanun pan yenar nahi ha bhau😂 nivdun....
@sujatakulkarni7390
@sujatakulkarni7390 Ай бұрын
आता महाराष्ट्रात फक्त आणि फक्त राज ठाकरेच
@veeransh7074
@veeransh7074 Ай бұрын
Next pm of india vasant more😂😂
@MAHENDRAGDALVI
@MAHENDRAGDALVI Ай бұрын
बिनशर्त पाठिंबा 😂😅
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 Ай бұрын
बागला देशी मत देत होते तेव्हा मोदी सरकार काय करत होते महाजन घरचा भेदी अक्कल आहे कुठे
@veeransh7074
@veeransh7074 Ай бұрын
Seat ali phije sir ya veles
@shaikhmasood4519
@shaikhmasood4519 Ай бұрын
Aahoo Roaoo kiti turn Turn chi kai maryaadaa aahe keh nahi Kadi kai tar kadi kai Ek fix stand gyaa
@swami_smartha
@swami_smartha Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आधी मोदी ला बिनशर्त पाठिंबा. आशिष शेलार राज ठाकरे ला भेटल्या नंतर शाह वर टीका. विधान सभेला उध्दव ठाकरे यांची मत खाण्यासाठी नाटक सुरू झाली.सुपारी राज
@prashantchavan2662
@prashantchavan2662 Ай бұрын
नाटकं बंद करा
@sarveshpatil8886
@sarveshpatil8886 Ай бұрын
Supari sampali
@DivyaMugali-iz4js
@DivyaMugali-iz4js Ай бұрын
Pocket MilaLena nahin waatatha
@rupeshghadi4244
@rupeshghadi4244 Ай бұрын
Raj thakreni swattachi vat laun ghetli ahe
@vishwasparab6645
@vishwasparab6645 Ай бұрын
महाजन आत्मा तडफडतो तूझयाघरातील तूला मते मिळणार नाही
@KamleshPagare745
@KamleshPagare745 Ай бұрын
Ho Barobar Lok sabhecha Pathibecha Paisa Bethla to Vidhan Sabhela MLA chya Election la Wapar karnar Pathibha Fakt Lok sabha sathi Hota
@akshayrathod2013
@akshayrathod2013 Ай бұрын
Yala aadhi hakla ..2.5 varsh shivsena var tika karun paksh fodla...BJP la support karun UBT la support kela..aata bjp ne use n throw policy apply Keli Ani aata shahanpan suzla hyana
@sunilpatil7621
@sunilpatil7621 Ай бұрын
Yedzava ahe ha manus
@MrRavan9999
@MrRavan9999 Ай бұрын
Lagna lokacha...Ani nachtay
@shekhardeshpande4531
@shekhardeshpande4531 Ай бұрын
मत खायला
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Ай бұрын
Balasaheb cha aatmacha vichaar naka karu tumcha wagnukine pramodji cha aatma dukhawala asel
@avinashkharat4825
@avinashkharat4825 Ай бұрын
He asech udhav sahebanvar jalfatat rahnar.
@Xn1240
@Xn1240 Ай бұрын
छपरी मनसे
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 35 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН