Mahabaleshwar strawberry तरुणाने Wardha च्या शेतात कशी पिकवली?

  Рет қаралды 52,877

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#maharashtra #fruit #bbcmarathi #Wardha #mahabaleshwar
स्ट्रॉबेरी साठी थंड हवेच महाबळेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण. पण आता स्ट्रॉबेरी हे पीक महाबळेश्वर पुरतच मर्यादित राहिलेले नाहीये. विदर्भातही मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळते आहे. वर्धा जिल्ह्यातील कान्होली कात्री या गावामध्ये महेश पाटील या युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरी तून चांगलं उत्पन्न हा शेतकरी घेतोय. रिपोर्ट- नितेश राऊत
___________
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता
www.bbc.com/marathi/resources...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 35
@HINDUSTANTTVLIVE
@HINDUSTANTTVLIVE 17 күн бұрын
सुंदर, अप्रतिम, एक नंबर प्रयोग🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@khushalmandaoka
@khushalmandaoka Жыл бұрын
Mahesh Patil far chhan prayog Kela well done.
@ApartFromBooks04
@ApartFromBooks04 Жыл бұрын
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा मानला जातो. कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या वा बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती व शेतीपूरक व्‍यवसायवर चालतो. त्यामुळे शेतीला व शेतीतील उत्पादनाला विशेष महत्व प्राप्त झालेला आहे. त्यामुळे सद्याच्या आधुनिक युगात शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकर्‍यांसमोर आव्हान निर्माण झालेले आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आधुनिक शेती कडे वाटचाल करणे काळाची गरज आहे. आणि आपण सर्व शेतकरी पक्त पारंपारीक शेती करत आलेले आहो . त्यात फक्त आपण शेतीतून उत्पन्न घेतो पण शेतीला त्या मोबदल्यात काहीच देत नाही, आपल्या या चुकीमुळे आपले शेत हे लोभ पावत चालले आहे ( जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे). व निसर्गाचा नियम सांगतो की निसर्ग आपल्याला काही दिल तर त्या मोबदली आपल्याला ही निसर्गला काही तरी देण लागतो. व तचेच उत्पन्न वाढवायाचा असेल तर आपल्याला आपल्या शेतात नवीन नवीन प्रयोग करावं लागेल. त्या नव नवीन प्रयोगातुन आधुनिक शेतीकडे जाण्याच प्रवास सोप होईल. तसेच परंपरागत पद्धतीला नाविन्यपुर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणाऱ्या कन्होली कात्री येथील प्रयोगशील शेतकरी श्री महेश पाटील यांनी अति उष्ण विदर्भ भागात स्ट्राबेरी च उत्पादन यशस्वी केलेले आहे. त्या साठी त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा 💐💐 शुभेच्छुक प्रज्वल दिपक देशट्टीवर
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf Жыл бұрын
जय जवान जय किसान खरोखरच कौतुकास्पद आहे ह्या तरुण शेतकर्‍याची ही हिम्मत. 👍
@jayantshete3140
@jayantshete3140 Жыл бұрын
Sundar khup shubhecha bala 👍
@madhugattani4407
@madhugattani4407 3 ай бұрын
River linking projects are more important than other issue for all farmers
@rushikeshpokale3924
@rushikeshpokale3924 Жыл бұрын
Very nice 👍 ....
@kalyanitembhare2667
@kalyanitembhare2667 Жыл бұрын
Mahesh Dada really proud of you... Well done bcoz you did all possible things which are impossible.🤘
@abhisheksorte
@abhisheksorte Жыл бұрын
Very good work mahesh bhau Ani kaka
@SuccessfulFarming5779
@SuccessfulFarming5779 Жыл бұрын
We pay the Doctor to make us better when we should really be paying the farmer to keep us healthy.
@pravinpatil_pp
@pravinpatil_pp Жыл бұрын
Very true, this is the need of today and future. Otherwise everyone will suffer with multi diseases.
@Swapnillokhande1
@Swapnillokhande1 Жыл бұрын
Well done brother proud of you.Wardha has added strawberry feather because of you.
@kedaratutube
@kedaratutube Жыл бұрын
आंदोलन जीवि आणि मोर्चेकरी शेतकऱ्यांना हा व्हिडिओ दाखवा
@Amaronn007
@Amaronn007 Жыл бұрын
Mast bhau 🎉
@loveforever9249
@loveforever9249 Жыл бұрын
Great work bro
@yuvrajbari4626
@yuvrajbari4626 Жыл бұрын
Superb bhau 👌👍🏻
@adarshnawarkhele6912
@adarshnawarkhele6912 Жыл бұрын
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.... जय जवान जय किसान
@amolgangatre6912
@amolgangatre6912 4 ай бұрын
Sir stobery vikaychi kuthe
@waghganesh1125
@waghganesh1125 Жыл бұрын
Very good
@KidsMoralStories.hindi11
@KidsMoralStories.hindi11 11 ай бұрын
Great work Mahesh and proud of you keep it up
@alkamagdum6324
@alkamagdum6324 Жыл бұрын
Great work 👍👌
@manojkum5930
@manojkum5930 Жыл бұрын
खूप छान 🍓🍓🍓🍓👌
@pradnyaratnameshram1277
@pradnyaratnameshram1277 Жыл бұрын
Great 👌
@prajyotthokal5875
@prajyotthokal5875 Жыл бұрын
Khup Chan dada..👍👍👍
@MrWalterdsouza
@MrWalterdsouza Жыл бұрын
Khoop chaan, khoop chan. Agdi sundar phal ahe strawberry. All the best to you Mahesh. Greetings from Belgaum, karnataka.
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Жыл бұрын
Belgaun Maharashtra 🙄
@amoljoshi6480
@amoljoshi6480 Жыл бұрын
Great achievement, Ask me improving fertility of the soil for getting heavy flowering and fruiting.
@UNIKK_Jobs
@UNIKK_Jobs 4 ай бұрын
आमिर खान भेट देतोय ही न्यूज बघून कोण कोण व्हिडिओ वरती आले....
@pankajrathod6666
@pankajrathod6666 11 ай бұрын
Rahut sir cha number milu shekel ka 🙏🙏
@chetanmorey-gi1fu
@chetanmorey-gi1fu Жыл бұрын
यांचा फोन न मिडल का???
@abhijeetjadhav687
@abhijeetjadhav687 9 ай бұрын
Khot
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 Жыл бұрын
Udasi tantra sheti ahe
@deepakpunjabi5932
@deepakpunjabi5932 Жыл бұрын
Shetkari business devloper
@vinayghuse8677
@vinayghuse8677 Жыл бұрын
भाऊ मी आपल्या गावा जवळील विद्यार्थि आहे रा अल्लीपुर ता हिंगणघाट तरी आपण आपला मोबाईल क्रमांक कळवा
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 66 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 66 МЛН