Maharashtra Vidhan Sabha, Parishad LIVE: Mumbai Rains मुळे नेत्यांचीही तारांबळ, Hit and Run गाजणार

  Рет қаралды 1,574

BBC News Marathi

BBC News Marathi

12 күн бұрын

#mahavikasaghadi #maharashtrapolitics
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. र्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. आता या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सुरू आहे.
सोबतच मुंबईत टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचाही विधान भवनात गेल्या आठवड्यात सत्कार करण्यात आला.
आता राज्यात गाजत असलेल्या हिट अँड रन प्रकरणांसोबतच, मुंबईतल्या पावसामुळे होणाऱ्या गैरसोयींबद्दल सभागृहात काय चर्चा होते?
पाहा विधान सभा आणि विधान परिषदेचं कामकाज लाईव्ह विधान भवनातून.
सौजन्य - महाराष्ट्र विधिमंडळ
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Пікірлер
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 51 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 2 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 56 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 51 МЛН