Maharashtrachi Hasya Jatra : Vishakha Subhedar ने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिका सोडली कारण...

  Рет қаралды 486,586

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#BBCMarathi #MaharashtrachiHasyaJatra #VishakhaSubhedar
विशाखा आणि समीर चौगुले म्हणजे हास्य जत्रा या मालिकेतली भन्नाट जोडी. या दोघांनी आतापर्यंत आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना वेड लावलंय. पण हे चित्र लवकरच बदलणार आहे. विशाखा सुभेदारनं एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिलीये.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 348
@urmilaphadke1627
@urmilaphadke1627 2 жыл бұрын
विशाखा ताई, ही बातमी जर खरी असेल, तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा.
@umeshdn3486
@umeshdn3486 2 жыл бұрын
समीर चौगुले आणि विशाखा ची mhj मधली जोडी म्हणजे विनोदाची पर्वणीच ! 👌❤️🎉🎊✔️
@subhashchavan5650
@subhashchavan5650 2 жыл бұрын
जत्रा कायमची सोडू नये. काम थोडं कमी करावे. यांची थोडीतरी उपसस्थिती या वेड लावणाऱ्या कार्यक्रमात आवश्यक वाटते. यांच्या चाहत्यांना फार दुःख होण्याची ग्यारंटी आहे.👍
@mayurhon5645
@mayurhon5645 2 жыл бұрын
ताई मी खूपच दुःखी झालो, समिरभाऊ आणि तुम्ही अशी विनोदी जोडी पुन्हा होणार नाही, मी आवर्जून तुमची स्किट बघायचो ,आणि माझा गौरव मोरे असेल तर मग तर काय सांगायलाच नको ,ताई तुमच्या भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
@nsbondre
@nsbondre 2 жыл бұрын
Sameer-Vishakha 🥺😭 best duo ever❤️❤️
@sohamjoshi9690
@sohamjoshi9690 2 жыл бұрын
❤️❤️❤️
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 Жыл бұрын
Go Ahead ,Vishakha God bless you 👍
@ghadialok
@ghadialok 2 жыл бұрын
पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा ताई. फु बाय फु चे भाग मी आजही, वाटेल तेव्हा शोधून बघतो.
@pushpsmane2984
@pushpsmane2984 2 жыл бұрын
पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विशाखा ताई
@chandramhdk1982
@chandramhdk1982 2 жыл бұрын
👉ताईंना जे योग्य वाटले ते केल, पुढील प्रवासासाठी आम्हा सर्वांचा पाठिंबा 👍👍👍💐💐
@chandrashanker6204
@chandrashanker6204 2 жыл бұрын
विशाखा ताई खूप छान विनोदी भूमिका करत आल्या आहेत, आणि आम्हा प्रेक्षकांची दीर्घ काळ भरपूर करमणूक केली आहे. त्यांना शुभेच्छा.👌🙏 त्यांची गैरहजेरी नक्कीच जाणवेल. त्या खूप लोकप्रिय हास्य कलाकार आहेत.
@rohitsawant2680
@rohitsawant2680 2 жыл бұрын
अजून वेगळं काही तरी वाट बघतय, आम्ही सुद्धा आतुर आहोत 👏 पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👍
@niranjanruparel8584
@niranjanruparel8584 2 жыл бұрын
सही समयपे सही निर्णय। शुभकामनाऐं।
@dineshkotecha5096
@dineshkotecha5096 2 жыл бұрын
Oh no, her timing is soo superb. She is the very best with a very extreme talent in different spheres. Adorable kallakar.
@promoworld4322
@promoworld4322 2 жыл бұрын
विशाखा सुभेदार तुमचा अभिनय हा १०० नंबरी सोन्यासारखा असतो. तुम्ही देखील "कौन बनेगा करोडपती"च्या सेटवर श्री अमिताभ बच्चन यांची भेट घेतलीत आजही वयाच्या ८० व्या वर्षी ते संपूर्ण भारतावर त्यांच्या अभिनयाने राज्य करतायत. आज सिनेमात व्यस्त असुन देखील लोकआग्रहास्तव "कौन बनेगा करोडपती" करतायत आज त्यात होष्ट करुन येणाऱ्या माणसांच्या सुख दुःखात सामील होतात त्यांचे अनुकरण तुम्ही करायला हवे. या वयात त्यांच्या एवढा बिझी माणूस कोणीही नसेल. तुम्ही मराठी सिनेमात नक्कीच काम करा पण थोडासा वेळ "महाराष्ट्राची हास्य जत्रा" या कार्यक्रमासाठी द्यायला हवा हा कार्यक्रम काही काळ का होईना पण जनतेला स्वतःचे दुःख विसरायला लावतो बाकी तुमची मर्जी. तुमच्या पुढील वाटचालीस "हार्दिक शुभेच्छा"
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 2 жыл бұрын
विशाखा सुभेदार ही व्यक्ति प्रत्येक कुटुंबाचा सदस्य आहे... ईतका सुंदर प्रवास.. शतप्रतिशत कलेला न्याय... निर्मिती मध्ये उतरली आहेस हे समजलं... खूप खूप शुभेच्छा... यशस्वी भव... आम्हा सर्वांची लाडकी आहेस व सदैव राहशील... !!!!
@ravikiranpatne3492
@ravikiranpatne3492 2 жыл бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय, ऑल दी बेस्ट 🌹
@chandrashekharlandge6197
@chandrashekharlandge6197 2 жыл бұрын
विशाखा ताइ तुम्ही खुपच अभिनय निपुण आहात तुमच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा
@seasonseye649
@seasonseye649 2 жыл бұрын
Can't imagine hasyajatra without vishakha and kapil sharma show without sunil gover
@anitashinde908
@anitashinde908 2 жыл бұрын
एप्रिलफुल असणार कसदार अभिनय आहे त्यांचा खूप छान होत्या काम उत्तम होते सगळ्याच भूमिका छान वठवलया
@rajeshparshuram9073
@rajeshparshuram9073 2 жыл бұрын
विशाखा ताई तुमच्या पुढील प्रवासासाठी मनापासून अभिनंदन.💐💐
@upscaspirants6435
@upscaspirants6435 2 жыл бұрын
The show's greenery goes away...!!! All the best for upcoming works!!!
@arunshinde17
@arunshinde17 2 жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान विनोदी अभिनय करता तुम्ही आम्हाला आमच टेन्शन विसरायला लावता तुमचं स्क्रीप्ट पहाताना दिवसभराचा थकवा दुर होतो तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@latalokhande19
@latalokhande19 2 жыл бұрын
समीर आणि विशाखा याची जोडी फारच सुंदर विनोद फार च सुंदर
@MrBluffmaster9
@MrBluffmaster9 2 жыл бұрын
We will miss you tai...on MHJ platform.....lots of ❤ ❤❤❤
@SCIENCE-bh4kf
@SCIENCE-bh4kf 2 жыл бұрын
विशाखाताई हे एप्रिल फूल तर नाही ना हे जर खरे असेल तर मी खूप दुःखी आहे. तुमच्याशिवाय हास्यजत्रा म्हणजे विना मिठाची आहे. मला तुमचे स्किट खूप आवडते
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 2 жыл бұрын
Diamonds are forever. 🙏
@chandrakantshinde9191
@chandrakantshinde9191 2 жыл бұрын
अगदी योग्य निर्णय, क्षेत्र कुठलही असो योग्य वेळी एक्सिट घेणं आणि तेही प्रसिद्धी च्या झोतात असताना शिवाय आर्थिक बाबीच कस निभावणार याचा विशाखा ताई यांनी विचार केलाच असणार, मी जेव्हा पासून यांना पाहिलंय जेव्हा त्या मांगलेन सोबत स्किट करत, यांचे बरेच सोबती सह कलाकार यात नाहीत पण ताईचं सातत्य वादातीत आहे स्वतः एक्सिट घेण्याची निर्णय क्षमता अगदी योग्य वेळी दाखवलीत... तुह्माला खूप शुभेच्छा.. तुह्मी रसिकांना खूप भरभरून आनंद दिला आहात.. धन्यवाद 💐
@surekhapise3361
@surekhapise3361 2 жыл бұрын
मला तर सुरूवातीला एप्रिल फूल चं वाटले.... तुमच्या पुढल्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. विशाखा जी .u r great .
@padmaakarrmokar4597
@padmaakarrmokar4597 2 жыл бұрын
Vishu, I don't know what to say but I wish you all the very very best in whatever you do. Love you beautiful ❤️. God bless.
@sujitkulkarni5088
@sujitkulkarni5088 2 жыл бұрын
बाय विशाखा....लवकर परत ये...आम्ही वाट पाहू.....बेस्ट ऑफ लक...👍
@kavitamedhekar5837
@kavitamedhekar5837 2 жыл бұрын
खरंतर ही बातमी सुखद नक्कीच नाही आहे... पण तुझा निर्णय योग्यच आहे आणि तो तु घेतला आहेस... आम्ही तूला खूप missकरू ..पण तूझी आठवण नेहमीच येत राहिल.. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा...love you alot विशू 👍😍😍😭😭
@madhavisamant6261
@madhavisamant6261 2 жыл бұрын
All the best 👍 कार्यक्रमाला टाटा करण्यापेक्षा नाटक सिनेमा आणि या विनोदी भूमिका यामध्ये समतोल राखून जर तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम चालू ठेवू शकत असाल तर उत्तमच आहे परंतु शेवटी हा वैयक्तिक निर्णय आहे त्यामुळे तुम्हाला All the best
@vidyapatki3955
@vidyapatki3955 2 жыл бұрын
All the best for your future. You are really great. God bless you.
@bhalchandrasathe2059
@bhalchandrasathe2059 2 жыл бұрын
ताईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@shailadahanukar5734
@shailadahanukar5734 2 жыл бұрын
विशाखा तू माझी आवडती कलाकार आहेस. तू प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देतेस त्यामुळे तुझी भूमिका मी आवर्जून बघते. तुझ्याशिवाय हास्यजत्रा बघतांना तुझी उणीव नक्कीच जाणवेल. परंतु तू विचार करुनच निर्णय घेतला असणार याची खात्री आहे. तूला नाटकात बघायला नक्कीच आवडेल, तुला पुढील आयुष्यासाठी नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@rajendrakadam2296
@rajendrakadam2296 2 жыл бұрын
विशाखा ताई, तुम्ही खरंच आमच्या साठी टेन्शन वरची मात्र ठरला आहात, तुम्ही हास्य सम्राट म्हणून जि छबी आमच्या मनात कोरली आहेत ती चिरंतर राहील....तुमची प्रत्येक स्कीट बघावी तेवढी थोडीच वाटतात.... तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.... अशाच हसत राहा आणि हसवत रहा....पुन्हा come back केलंत तर महाराष्ट्र आपले मनापासून स्वागत करेल यात शंका नाही....
@surekhakamble3683
@surekhakamble3683 2 жыл бұрын
विशाखा तुझ्या शिवाय हास्य जत्रा बघणं ही कल्पना करवत नाही 😔😔तू आणि सम्या हे समीकरण हृदयात इतकं फिट्ट बसलं आहे की, ते कायम तसंच राहणार 👍👍💞विशू खरंच तू नाहीस आता हास्य जत्रेत 🙆‍♂️🙆‍♂️कल्पना नाही करवत 😔😔खुप मिस होणार तू! ❤️यू 😊
@gouseshaikh3567
@gouseshaikh3567 2 жыл бұрын
ताई आपणास पुढील कारकिर्दी साठी खूप खूप शुभेच्छा
@anilappasahebpawar3161
@anilappasahebpawar3161 2 жыл бұрын
काही हरकत नाही. तुमचा निर्णय योग्य आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@machindrakangane5273
@machindrakangane5273 2 жыл бұрын
विशाखा सुभेदार तुझा निर्णय खुपच चागला आहे कारण तु एक उत्तम अभिनेत्री आहे येथे जो अभिनय करतो तो फक्त हसण्यासाठी आहे तुझ्या अभिनयात अनेक रंग आहे ते तुला इतर ठिकाणी नाटक, सिनेमा या मध्ये दाखविता येईल खरच तुझा निर्णय खुपच चागला आहे तुला पूढील प्रवासासाठी शुभेच्छा तुझ्या सारखी एक अभिनेत्री आहे तीचे नाव नम्रता संभेराव हीने देखील हास्य जत्रा सोडवायला पाहिजे....
@tecnicalart4059
@tecnicalart4059 2 жыл бұрын
Mg tumhi karnar karnar ka
@vimalmore7458
@vimalmore7458 2 жыл бұрын
विशाखा ताई आम्ही मिस करणार खुप खुप 😘😘
@gopalutekar2617
@gopalutekar2617 2 жыл бұрын
विशाखा विनोदाचा परमोच्च शिखर बिंदू आहे.
@akshayaghadage6751
@akshayaghadage6751 2 жыл бұрын
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप खूप खुप खुप शुभेच्छा मॅडम... 💐💐💐💐💐💐
@swatibhide163
@swatibhide163 2 жыл бұрын
All the best👍,to Vishakha Subhedar
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 2 жыл бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@pritirao9773
@pritirao9773 2 жыл бұрын
Vishakha You have great potential so Go ahead n have a wonderful journey wherever you lead
@vikaskale2336
@vikaskale2336 2 жыл бұрын
All the best for your next ventures ma'am 👍
@manoharsamant7594
@manoharsamant7594 2 жыл бұрын
अत्यंत योग्य निर्णय. विशिखा सुभेदार यांच्यासारख्या चतुरस्त्र अभिनेत्रीने एका ठराविक साच्यात कधीच अडकून पडू नये. साचलेल्या पाण्यात शेवाळ जमायला वेळ लागणार नाही. विशाखा यांच्या अभिनयातील इतर पैलू सुद्धा लोकांसमोर येणे आवश्यक आहे. साचेबद्ध कलाकारांचे पुढे काय होतं ते मागे वळून पाहिल्यास लक्षात येईल. काही काळानंतर नंतर ओंकार भोजने यांनी देखील असाच निर्णय घ्यायला हरकत नाही.
@shobhahattangadi2903
@shobhahattangadi2903 2 жыл бұрын
योग्य वळी योग्य निर्णय घेतलाय. आजकाल ह्या 'हास्यजत्रे'त विनोदाच्या नावावर आचरटपणा सादर केला जात आहे. विशाखा सुभेदार निश्चितपणे एक प्रतिभावंत कलाकार आहेत आणि त्यानीं अशा प्रकारच्या उथळ विनोदी कार्यक्रमात भाग घेऊ नये असंही मला वाटतं. But I hope to see her in better TV programs soon. Wishing her all the best for future endeavors .
@govindhakke6493
@govindhakke6493 2 жыл бұрын
Je kel te Apratim. Dhanywad 👏
@kanganapatel735
@kanganapatel735 2 жыл бұрын
आम्हाला विशाखा ला बघायला खूप आवडते काम कमी करायचे सोडायला नाही पाहिजे vishu give sevond thought....we want to c u
@samadhansuryawanshi9255
@samadhansuryawanshi9255 2 жыл бұрын
ताई तुमचा आणि समीर चौघुले मुलाखतीचा कार्यक्रम कायम आमच्या लक्षात राहील
@ganeshpatil-du9wj
@ganeshpatil-du9wj 2 жыл бұрын
विशाखा सुभेदार ही एक versatile actress आहे. तीने योग्य तोच निर्णय घेतला आहे... स्किटच्या बाहेर पडली हे फार बरं झालं. गेली अनेक वर्ष ती स्किट मध्येच अडकून पडली आहे असं वाटत होतं. नाटक,सिनेमे तीने आता करावेत. स्किट, मालिका यांचा प्रेक्षक वर्ग आणि नाटक, सिनेमा पाहणारा प्रेक्षक यात खुप फरक आहे.. घरात बसुन TV वर पाहणे आणि तिकिट काढुन सिनेमाघर, नाट्य गृहात कला कृतीचा आनंद घेणे यात निश्चीतच फरक आहे.
@alkeshjadhav5741
@alkeshjadhav5741 2 жыл бұрын
पुढील अभिनयाच्या कारकीर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!!
@avanijoshi5332
@avanijoshi5332 2 жыл бұрын
तुझ्या आणी समीर याच्या साठी आम्ही हास्यजत्रा बघत होतो ,एकदा बघितलं असलं तरी तुझी समीर ची स्किट सारखं सारखं बघत होता ,तेच ते सारखं बघताना कधीही कंटाळा येत नाही उलट कंटाळा जातो ,तुला खूप मिस करणार ,पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@AT_Ajay.Thorat
@AT_Ajay.Thorat Жыл бұрын
Please come back we need you.The versatile actress hasyaratna.❣🤗
@sanjaypawar3550
@sanjaypawar3550 2 жыл бұрын
All the best Vishakha madam ...
@shashankrane6639
@shashankrane6639 2 жыл бұрын
All the best Vishakha.. I’m sure you’ll rock wherever you go…👍🏼👍🏼👍🏼
@snehakhoche6566
@snehakhoche6566 2 жыл бұрын
विशाखा ताई तुम्ही परत या हास्य जत्रा मधे तुमची खुप आठवणी आहेत
@ramdattdesai9745
@ramdattdesai9745 2 жыл бұрын
All the best to your efforts
@yogeshsalian9846
@yogeshsalian9846 2 жыл бұрын
We will miss you very badly Vishakha Tayi....in the small screen...Any way going for a change is good...All the best....You are really a genious...and you have already groomed youngsters..as Senior..All the best
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 2 жыл бұрын
Hardik shubhechha.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 жыл бұрын
नमस्कार सौ. विशाखाताई आपण अतिशय हुशार कलाकार आहात. आपल्या नविन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद
@shivajisuryawanshi4609
@shivajisuryawanshi4609 2 жыл бұрын
विशाखा ताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@ShareMarketTeaching
@ShareMarketTeaching 2 жыл бұрын
*खूप चांगला निर्णय घेतला* *नवीन कलाकारांना उगवायला जागा दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद* 🙏 कृपया या कर्यक्रमात नवीन लोकांची भरती करा ....!! खूप टॅलेंटेड लोक आहे महाराष्टात
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 2 жыл бұрын
तुम्ही खुप मेहनत घेउन अभिनय पण सहजपणे करतात हे खुप कौतुकास्पद आहे.. विशाखा जी...
@SunilChaphalkarnarmadehar
@SunilChaphalkarnarmadehar 2 жыл бұрын
All the best 🙏
@shankarkadam4459
@shankarkadam4459 2 жыл бұрын
असो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा कदम परिवार तर्फे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग.🙏❤️
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 2 жыл бұрын
सगळं चांगल चाललेलं असताना अस हे अचानक काय ? विनोदी आहात पण एप्रिल फूल ला विनोदी केलंच पाहिजे असं काही नाही!
@vijayubarathe5151
@vijayubarathe5151 2 жыл бұрын
Well decision in the time. Good luck for future
@rz1911x
@rz1911x 2 жыл бұрын
All the best. For your future . Your evergreen .
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 2 жыл бұрын
मी विशाखा ताई तुमच्या सहज सुंदर विनोदी अभिनयाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे क्षणभर वाटलं एप्रिल फूल तर केलं नाही ना तसं असेल तर काही नाही तसं असेल तर भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@sharvarijambhale5370
@sharvarijambhale5370 2 жыл бұрын
All the best ☺️
@Nishal944
@Nishal944 2 жыл бұрын
नवीन प्रोजेक्ट 👌
@suryakantdhumal1644
@suryakantdhumal1644 2 жыл бұрын
Mhj मधील हंस्साचा कल्लोळ असा कसा थांबला. विशाखाच्या उंचीचा कलाकार मिळेलही, तो निखळ विनोद पुन्हा नाही मिळणार. ताई, तुम्हास भविष्यातील वाटचालीस अनंत शुभेच्छा.
@meghanapethe3427
@meghanapethe3427 2 жыл бұрын
All the bessssst Vishakha.. With your sincerity and integrity as an actor and commitment to your medium, your decision to quit couldn't be better timed. With the kind of talent that you are gifted with, You will leave your signature mark wherever you go and whatever you choose to do . May God bless you to actualise all your dreams and thanks a ton for all the moments of pure delight that you brought in our lives. God bless you always..
@nitinbapat9829
@nitinbapat9829 2 жыл бұрын
विशाखा ताई ' पुन्हा या ' !!!
@rrgafrica1722
@rrgafrica1722 2 жыл бұрын
Your Comeback sooner is awaited by the world of Comedy
@leoking4047
@leoking4047 2 жыл бұрын
April Fool tar nahi na?
@gangadharpawar9587
@gangadharpawar9587 2 жыл бұрын
Nakich April full Arava Asa Honarch nai
@LEARNWithFUN371
@LEARNWithFUN371 2 жыл бұрын
कॉमेडी क्वीन। विशाखा-सामीर जोडीने अख्या महाराष्ट्राला वेड्यागत हसवलंय. नविन इंनिंग साठी शुभेच्छा विशाखाताई.💐
@deepakasnikar2171
@deepakasnikar2171 2 жыл бұрын
All the best Vishakha
@yogitajogale8895
@yogitajogale8895 2 жыл бұрын
Khoop changala nirnay
@sardarshinde8180
@sardarshinde8180 2 жыл бұрын
Vishakha hasyajatrecha khup imp part ahe
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 2 жыл бұрын
अरे यार,तूझी आणि समीर दादा ची जोडी भन्नाट होती आम्ही तूला मिस करू ताई
@recipeswithvidyasawant6599
@recipeswithvidyasawant6599 2 жыл бұрын
All the best for future projects
@arungarad1218
@arungarad1218 2 жыл бұрын
Great tai
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 2 жыл бұрын
Will miss you madam. You were a star performer in Hasya Jatra. All the best
@atulsampat3495
@atulsampat3495 2 жыл бұрын
All the best for next journey.. ....
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 2 жыл бұрын
बर झालं
@aniketnirmalkar1432
@aniketnirmalkar1432 2 жыл бұрын
My fvrt duo sameer n Vishakha.. pls come back
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 2 жыл бұрын
एप्रिल फुल
@kumararunsawant8748
@kumararunsawant8748 2 жыл бұрын
Love you madam so much Stay blessed and happy forever
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 2 жыл бұрын
सर्वांना एप्रिल फूल केलं असेल नक्कीच ्
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 2 жыл бұрын
पुढच्या वाटचालीसाठी वि़शाखा तुला खुप खुप शुभेच्छा
@manasijahagirdar135
@manasijahagirdar135 8 ай бұрын
विशाखा ताई अग तू नसल्यामुळे हास्य जत्रा बघताना तुझी उणीव नेहमी भासते लवकर परत ये हास्य जत्रेत आमच्या सारखे प्रेक्षक तुझी वाट बघतात ग
@maheshdhamal1833
@maheshdhamal1833 2 жыл бұрын
All the best tai
@tabajiwagdare645
@tabajiwagdare645 2 жыл бұрын
एप्रिल फुल केले असे वाटते पण खुप छान अभिनय .
@naveenvaghela4662
@naveenvaghela4662 2 жыл бұрын
Best of luck….💐💐👍👍
@minaltamhane9730
@minaltamhane9730 2 жыл бұрын
Best of luck for new challenges.
@shaileshburse4008
@shaileshburse4008 2 жыл бұрын
Perfect decision .....
@shanteyyasthavarmath6112
@shanteyyasthavarmath6112 2 жыл бұрын
Chaan Tai
@archana2905
@archana2905 2 жыл бұрын
All the best for your future journey 👍
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 56 МЛН
PINK STEERING STEERING CAR
00:31
Levsob
Рет қаралды 23 МЛН
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 191 МЛН