Рет қаралды 26,305
‘आज गांधी आठवतांना..!’ डॉ. भालचंद्र नेमाडे
का केला होता महात्मा गांधी यांनी वस्त्र त्याग? महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्यागाच्या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी प्रसंगा निमित्त
आयोजित ‘आज गांधी आठवतांना..!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं विश्लेषण