तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात मी तुमचे सर्व vedio बघते. या वयात ही तुम्ही खूप सक्रिय आहात हे सर्वानाच प्रेरणादायी आहे. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
@archanadandekar6583 Жыл бұрын
श्री राम, स्मिताताई तुम्हा दोघांचे खरंच मनापासुन अभिनंदन!
@varshapatwardhan4801 Жыл бұрын
आजी,खूप खूप नमस्का.र आणि तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. तुमच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते .खूप आनंद झाला. तुमचं यश ऐकून
@HappyBabyHappyMother7 ай бұрын
किती छान आणि inspiring video आहे हा. 😊 स्मिता आजी तुम्ही recepies इतक्या प्रेमाने समजावून सांगता म्हणुनच इतकी छान पटापट channel growth झाली आहे.. तुमच आणि आजोबांचं नातं ही खूप छान आहे! तुमच्या दोघांकडून खूप काही घेण्यासारखं आहे. खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा ❤❤
@user-um9bt3lq4s8 ай бұрын
खूप छान काकू. तुमच्यासारख्या जुन्या काळातल्या बायकाच वैविध्यपूर्ण आणि अचूक मापाने पदार्थ शिकवतात.मी तुमचे एकुण एक व्हिडिओ बघते. शतायुषी व्हा आपण उभयता 🙏
@kantatilke3832 Жыл бұрын
कित्ती गोड आहात तुम्ही दोघे.🙏🙏🌹🌹 शतायुषी व्हा.👍
@kalpanakulkarni8694 Жыл бұрын
खुप छान जोडी आहे तुमची फार आनंद झाला व्हिडिओ बघुन तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला समजून घेणारा जोडीदार तुम्हाला मिळाला
@geetanjalijoshi8834 Жыл бұрын
Congratulations! शतायुषी भव.आदर्श आई-बाबा आहात. Keep it up.
@vasundharaghanekar5485 Жыл бұрын
आजी तुम्ही आदर्श आहात ! God bless you
@prachiparanjpe975512 күн бұрын
Tumcha joda aj chya pidi krta adarsh ahe khup sundarrr khara BHARATIYA DAMPATYA ASA ASTO PAHUN EKUN KHUP SUNDARRRR VATLA APLE ASHIRWAD AMCHYA VR RAHU DYA SADA 👍👌👏🙏🙏🚩🚩🕉🕉🌻🌻🌺🌺💗💗💐💐
@sandiligadgil3993 Жыл бұрын
खुप सुदंर. दोघेही असेच रहा.♥️♥️♥️
@vidyaagaonkar-parab Жыл бұрын
👌🏻👌🏻 मावशी खरंच तुमच्या कडून खूप काही शिकनासारखं आहे ♥️
@vijayamalaphad8691 Жыл бұрын
खूप छान आजी.तुम्ही खूप सुंदर, गोड भाषेत बोलता.👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻. आपणास उत्तम आरोग्य लाभो उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
आजी तुमच वय किती आहे। हो तुमच्या रेसिपीज इतक्या छान असतात ना खूपच सुंदर मनापासून धन्यवाद 🎉🎉👌👌🙏🙏😅
@surekha8585 Жыл бұрын
आजी आजोबा तुम्ही स्मिताताई तुम्ही तुमचे मला खूप सुंदर दिसतात असेच तुम्हाला दीर्घायुष्य लाभो
@dr.vijayabaviskar94295 ай бұрын
खूप प्रेरणादायी व्हिडिओ
@sangitadalvi2598 Жыл бұрын
Khup chan.
@swapnajashembekar1208 Жыл бұрын
अभिनंदन काकू. तुम्हाला उत्तम दीर्घायुष्य लाभो. व अश्याच जुन्या नव्या रेसिपी बनवा. 🙏
@narharkorde Жыл бұрын
आजी-आजोबा एकदम मस्त. छान. शुभेच्छा. तुम्हां दोघांना भेटायला नक्कीच आवडेल.
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@NandiniTarte-oq8zl Жыл бұрын
Khup Sunder 🌹🌹🙏🙏🙏👍🏻
@veenadeolekar7234 Жыл бұрын
Kiti chhan
@siddhi_pingat1202 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन आजी
@snehakulkarni941Ай бұрын
सही आज्जी तुम्ही या वयात खूप छान यश मिळवल्या बद्दल
@meenabibikar8508 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा तुम्हा दोघांना.
@namsc23 Жыл бұрын
Congratulations 👏👏👏
@CookingChirpsMore8 ай бұрын
छान motivation दिले thank u🙏 काकु.
@truptikokate5533 Жыл бұрын
Khup Chan
@manjusha24117 ай бұрын
खूपच छान❤.
@sujatajog74813 ай бұрын
खूप खूप अभिनंदन!
@udayoak2758 Жыл бұрын
ग्रेट, प्रेरणादायी जीवन आणि प्रेरणादायी प्रवास...
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@priyakamath886 Жыл бұрын
Congratulations both of you. Keep it on.
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@pallavighogale597110 ай бұрын
अभिनंदन ओक मॅडम. नमस्कार मॅडम
@user-hw2up1ls8i3 ай бұрын
Abhinandan 💐💐
@shivanibagwe7156 Жыл бұрын
God bless you both ❤️👍🏼❤️❤️🌹🌹🌹❤️❤️❤️😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sulochanabhalerao4709 Жыл бұрын
Aai baba Tumi khub chana hath 🙏
@snehalkangralkar8182 Жыл бұрын
Great
@priyag1869 Жыл бұрын
तुमचायाशी कसा संवाद गाठायचा! तुमच्या रेसीपि खूप आवडतात. गेल्या १ महिन्यानंतर तुमचा नवा व्हीडीयो का नाही? तुम्ही ठीक आहेत ना? प्लीज लवकर करा.
@shivanibagwe7156 Жыл бұрын
Congratulation👍🏼👍🏼👍🏼❤️
@sangeetamalkar1560 Жыл бұрын
Heartly Congratulations 👍🏻💐💐
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@advaitoak5935 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन वहिनी आणि यापुढील प्रत्येक व्हिडिओ करता खूप खूप शुभेच्छा आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळू दे त्या करता खुप खूप खूप शुभेच्छा तुम्ही दोघेही खूप छान बोललात दिवाळी करताही नव्या कल्पना,काही खास रेसिपी ,मार्गदर्शनपर व्हिडिओ बघायला आवडेल (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@preetinaukudkar8263 Жыл бұрын
Kaka kaki 🙏Tumche vicar khup mast ahet 👍
@user-fp9fp5jf5x10 ай бұрын
I'm proud of you
@meghadthakur6892 Жыл бұрын
Manapasun shubheccha!
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@veenadeolekar7234 Жыл бұрын
God bless you both 🙏
@2050ads Жыл бұрын
👑
@shivanibagwe7156 Жыл бұрын
Keep it on 🎉🎉🎉🎉
@rekhajoshi86226 ай бұрын
Aagi tumha उभयतांच्या खुप खुप अभिनंदन
@mohanad8114 Жыл бұрын
OMG! I am your new subscriber and lo ed loved loved your videos!!! All the best for you and eagerly waiting for more videos from you 😍😍😍
@mahendrapawar6317 Жыл бұрын
Aaji ,Aajob khup god aahat tuhmi.
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@CookingChirpsMore8 ай бұрын
👌👌👌👌👍
@jyotijoshi7598 Жыл бұрын
😘😘👌👌👌👌👌mazi ajji
@snehalkangralkar8182 Жыл бұрын
Khup chan ajji
@yoginisabnis9790 Жыл бұрын
किती गोड आहात तुम्ही दोघं!! तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@samruddhidhawanpatil48127 ай бұрын
खूप छान आजी❤
@deeptivaidya9394 Жыл бұрын
अभिनंदन काका काकीं..नमस्कार. खूप छान video.
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@mamtasawant7104 Жыл бұрын
नमस्कार काकु, आज मी तुमचा चिवडया चा विडीओ पाहून झाल्यावर मग लगेच धन्यवाद चा विडीओ पाहून झाल्यावर लगेच सबस्क्राईब केला आहे, तुम्हाला खूप खूप यश मिळो ही स्वामीन चरणी प्रार्थना 💐💐
@smitaoakvlogs Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻 शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻
@niveditaoak8538 Жыл бұрын
काकू अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@usha4296 Жыл бұрын
अभिनंदन
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@SPJAk-47 Жыл бұрын
खूपच छान जोडी आजी आजोबा 👌👌
@kishorkhedekar3854 Жыл бұрын
काकू तुमचे अभिनंदन
@sonalishinde7654 Жыл бұрын
आई बाबा अमिता ताई खूप खूप शुभेछा all good wishes आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद 🙏
smitatai khup Chan pdarth Ani sagnyachi pddhat pan farch chan
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@archanakadav8955 Жыл бұрын
Congratulation Aaji
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@pn5563 Жыл бұрын
खूप सुंदर असच रहा खुश God bless you 🧿 Both ❣️❣️ काका काकू
@smitaoakvlogs Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@nishadixit3788 Жыл бұрын
खूपच छान आजी👍🏻👍🏻💐
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@motivatenews34 Жыл бұрын
अभिनंदन काकी.... काका
@smitaoakvlogs Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@bharatinanoskar4535 Жыл бұрын
तुम्ही खूपच गोड आहात काकी... 😘🥰
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sushmakulkarni382 Жыл бұрын
अभिनंदन काकु 🙏🙏🙏🌹🌹
@smitaoakvlogs Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@rajes6392 Жыл бұрын
🙏 आजी, आजोबा, खूप छान वाटल
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@malini7639 Жыл бұрын
ताई मी पण तुमच्या सारखाच मोबाईल शिकली . ताई दोघांचे एक मत असेल तर खरचं सुखाचा संसार असतो . मला दोघांचे मत आवडेल .
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@dhanashreeshewale473 Жыл бұрын
अभिनंदन काकी काका 💐💐
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@muktai_gavran_recipes Жыл бұрын
खुप छान मावशी 🙏🙏
@smitaoakvlogs Жыл бұрын
विडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल खुप आभार 🙏🏻🙏🏻
@muktai_gavran_recipes Жыл бұрын
🙏🙏🙏
@swaminirege8211 Жыл бұрын
Tai tumche vichar tumhala ya yasha paryant gheun gele Congratulation
@smitaoakvlogs Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sandhyadeshmukh6561 Жыл бұрын
माझी आई तुमच्यासारखीच दिसायची तिला पण असेच नवनवीन पदार्थ करुन बघण्याची आवड होती आज ती या जगात नाही .पण तुम्हाला पाहिल्यावर तिला बघितल्याच समाधान मिळते म्हणून मी तुमचे व्हिडिओ पाहते.
@sandhyadeshmukh6561 Жыл бұрын
माझे पण चॕनल आहे .भक्तीगीत शाळेचे पाठ त्यावर आहेत .
@malini7639 Жыл бұрын
ताई मी तुमचे सर्व व्हिडीओ बघते आज तुम्ही सांगितले तुमच्या मुलीचे चँनल आहे मी शोध पण सापडले नाही . कसे बघावे कारण मी पण वयोवृद्धच आहे मला पण मोबाईल पुर्ण येत नाही .
@smitaoakvlogs Жыл бұрын
Perfect recipe with amita या नावाचा चॅनल आहे 👍🏻
@malini7639 Жыл бұрын
हो बघते
@colourful12300 Жыл бұрын
अभिनंदन काका काकू 😍🙏🤗
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@nandap9094 Жыл бұрын
काकू तूमच्या उत्साहाला सलाम
@narharkorde Жыл бұрын
Technical गोष्टी नाही सांगितल्या. सर्व काही सांगा. Camera, Video Shooting, इतर साधने. Editing , Software. Outdoor Shooting व त्यात येणारे अनुभव इ.इ.
@smitaoakvlogs Жыл бұрын
नक्कीच यावरही विडिओ बनवेन कधीतरी 👍🏻👍🏻 शूटिंग एडिटिंग माझी मुलगी करते 👍🏻
@srilaxmimylavarapu3135 Жыл бұрын
Please add to the video screen in English what you are saying because we don't understand your language and we also want to enjoy your videos.
@sugandhakharmale594111 ай бұрын
Aji tu ashich Anadi raha tu ashech new video kar chirayubhav
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Cogrichuleshan aaji
@sunilgangurde7267 Жыл бұрын
छान आहे बाबा आजी नमस्कार 🙏🌹🌹🌹🌹🌹 धन्य हो आई बाबा आजी नमस्कार 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 धन्य आई
@narharkorde Жыл бұрын
तुम्ही मोबाईल नंबर द्यायला हरकत नाही.
@meenakshiparkar9151 Жыл бұрын
मुलीच्या चॅनेलच नाव काय
@smitaoakvlogs Жыл бұрын
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻 मुलीच्या चॅनल चं नाव perfect recipe with amita असं आहे