No video

मन सुद्ध तुझं : स्वप्निल जोशी अभिनित मानसतजज्ञ

  Рет қаралды 2,400

Nandu Mulmule Mulmule

Nandu Mulmule Mulmule

Күн бұрын

सर्कशीच्या तंबूचा प्रचंड विस्तार उभा असतो त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या भरभक्कम स्तंभावर. या सर्व तेरा भागांचा विस्तार उभा आहे स्वप्नील जोशींनी साकारलेल्या या स्तंभावर. एका मनोविकारतज्ज्ञात परिपक्वतेची जी लक्षणे असणे गरजेचे मानले जाते ती सर्व त्यांच्या अभिनयात प्रकट झाली आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सजग श्रोतृत्व, समस्याग्रस्त व्यक्तीचे पूर्वग्रहविरहित मूल्यमापन, तर्कसंगत विचारांना भावनिक ओलाव्याची, माणुसकीची जोड, आणि रुग्णाविषयी असलेली तदनुभूती किंवा एम्पथी हे सारे भाव त्यांनी जागृत केले आहेत. एबीपी माझाच्या या अनोख्या उपक्रमाने मानसिक आरोग्याबद्दल यापूर्वी कधी नव्हे ती भुतोनभविष्यती जागृती निर्माण होणार याबद्दल शंका नाही.

Пікірлер: 20
@sandeepkulkarni3153
@sandeepkulkarni3153 2 жыл бұрын
संपुर्ण मालिका अतिशय सुंदर, बोधकारक तर आहेच आणि त्याबरोबरच तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वप्निल जोशी ने त्यात अतिशय उत्कृष्ट भुमिका केली आहे. तुम्हाला आणि स्वप्निलला लाख लाख धन्यवाद …!
@ajitgabhe7459
@ajitgabhe7459 2 жыл бұрын
तुम्ही हा उपक्रम निवडला याबद्दल अभिनंदन
@ajitgabhe7459
@ajitgabhe7459 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर उपक्रम आणि सादरीकरण
@tejaswinipandit6132
@tejaswinipandit6132 2 жыл бұрын
Please ajun episodes baghayala aavadatil yache.....khupach chhan awareness milat hota malikemule
@kavita1908
@kavita1908 2 жыл бұрын
खरचं सर...स्वप्निल जोशी यांनी उत्कृष्ट भूमिका वठवली आहे,,,,,👌👍
@anushreedeshpande2762
@anushreedeshpande2762 2 жыл бұрын
Khup sundar
@milindmilind1567
@milindmilind1567 2 жыл бұрын
Fantastic appearance of Swapnil Joshi as a psychiatrist,he has really acted with his full potentials,hats off to him and of course one cannot forget the director,Mr Chandrakant Kulkarni,sir we are eagerly waiting for the next episodes
@sameer734
@sameer734 14 күн бұрын
Tumhala he suchala hyache akkha maharashtra tumche abhar manto. Vedechale baghun lok kantalale hote.
@chhayamanjaramkar9666
@chhayamanjaramkar9666 2 жыл бұрын
स्वप्निल जोशीने काम सुंदर केलेय
@sunilnaikwad2614
@sunilnaikwad2614 2 жыл бұрын
अतिशय सुदंर मालिका ।स्वप्निल जोशींचा उत्कृष्ट अभिनय
@nesalearning
@nesalearning 2 жыл бұрын
हो Dr.Swapnil चे हे काम खूपच वाखाखण्याजोगे होतेय. आम्हाला Counselling करताना उपयोग होतोय.खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
@nandumulmulemulmule426
@nandumulmulemulmule426 2 жыл бұрын
Thanks!
@SagarVR
@SagarVR 2 жыл бұрын
Superb series sir!
@sumanmahajan1127
@sumanmahajan1127 2 жыл бұрын
Dr swapnil joshi khupach sunder kaam karat ahet, counseling shiknyasathi khup fayda hotoy
@Vaidehi955
@Vaidehi955 2 жыл бұрын
V truely said Dr. Because of the actor Swapnil Joshi the approach towards a psychology, psychiatrist has changed.. he has been very successful in creating a positivity, assurance and hope amongst the needy. Thanks for this series and conceptualization.
@meeragangurde814
@meeragangurde814 2 жыл бұрын
Sir how can I contact you?
@nandumulmulemulmule426
@nandumulmulemulmule426 2 жыл бұрын
nmmulmule@gmail.com
@user-sh9qx7gz3d
@user-sh9qx7gz3d 2 жыл бұрын
सर कार्यक्रम खुप छान आहे. तुमचे पुस्तक आहे का कोणते
@nandumulmulemulmule426
@nandumulmulemulmule426 2 жыл бұрын
हो. संभ्रमाचे सांगाती हे पुस्तक Amazon तसेच MajesticReaders.com वर उपलब्ध आहे.
@meenanarkhede1468
@meenanarkhede1468 2 жыл бұрын
सर,मी वाचले तुमचे पुस्तक' संभ्रमांचे सांगाती'. पुस्तक वाचल्यावर खूप अस्वस्थ वाटते.
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 72 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 45 МЛН
PL Deshpande_पु.ल. देशपांडे यांचे मैत्रीविषयी सुंदर विचार
2:47
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
Рет қаралды 36 М.
Guru Viveki Bhala : book review
9:06
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 2,3 М.
केर्न्सचा माॅर्निंग वाॅक!
6:53
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 596