No video

सूर्याच्या अतिनील किरण आणि ऑस्ट्रेलिया!

  Рет қаралды 793

Nandu Mulmule Mulmule

Nandu Mulmule Mulmule

Күн бұрын

25 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या दक्षिणेला गोंडवन हा एकच भूभाग होता. 2 कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया त्यापासून वेगळा झाला ( उरला तो अंटार्कटिका) आणि सांप्रत जागी पोचला. आजही वर्षांकाठी दीड इंच या गतीने तो उत्तरेकडे सरकतो आहे.
1606 पर्यंत जगाला ऑस्ट्रेलिया माहित नव्हता. डचांनी तो फक्त दुरून पाहिला.
1778 साली येथे कॅप्टन कुकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आले. 1850 ला येथे सोने सापडू लागले आणि सार्‍या जगातून लोक येऊ लागले.
1901 साली एका करारान्वये तो 'स्वतंत्र' झाला, मात्र तो constitutional monarchy मानतो, इंग्लंडच्या राणीच्या (आता राजाच्या) नावे राज्य करतो.
ऑस्ट्रेलियाचे ऊन एवढे भयंकर का? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जगाचे skin cancer capital का आहे? तपशील व्हिडिओत!

Пікірлер: 4
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद नमस्कार
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
सर, आजपर्यंत मनाचे आरोग्य, चित्रपटातील संगीत अशा विषयांवर तुमचे मार्गदर्शन होत असे. आजची माहिती खूप उपयुक्त आहे. जोवर तिथे मुक्काम आहे, तेथील रंजक माहिती पाठवत राहावे ही विनंती ..
@sanjaypandurangraopunde6272
@sanjaypandurangraopunde6272 Жыл бұрын
अॉस्ट्रेलियाची खुपच छान माहिती सर.
@vikasselmokar3191
@vikasselmokar3191 Жыл бұрын
सर नमस्कार.!मीं आपले बरेच व्याखने ऐकली. तुमचा अभ्यास & सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 19 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
kabhi ai haqikate muntajar
18:57
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 2,5 М.
Dr. Nandkumar Mulmule, Psychiatrist, practicing in Nanded
0:41
Lupin Global
Рет қаралды 23 М.
केर्न्सचा माॅर्निंग वाॅक!
6:53
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 596
Guru Viveki Bhala : book review
9:06
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 2,3 М.
why do we like sad songs?
7:53
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 311
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН