No video

'मन सुद्ध तुझं' च्या निमित्ताने

  Рет қаралды 9,511

Nandu Mulmule Mulmule

Nandu Mulmule Mulmule

Күн бұрын

जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर 2021

Пікірлер: 48
@vilaskajar3723
@vilaskajar3723 2 жыл бұрын
खूपच सुंदर लेखन,अप्रतिम, तुमचे महाराष्ट्र टाइम्स आलेले अनेक लेख मी वाचले आहेत त्यातील काही लेख मी सग्रहि ठवले आहेत.असेच तुमचे अनुभव लेखरूपी मिळत राहो ही नम्र विनंती🙏
@vandanavanjari1582
@vandanavanjari1582 2 жыл бұрын
खूप च सुंदर मालिका.. लेखन, दिग्दर्शन, कलाकार निव्वळ अप्रतिम.. TV वरच्या बिनडोक मालिका पाहून निराश झाले ल्या मेंदू ला आणि मुख्य म्हणजे मनाला परत एकदा छान ताजंतवान झाल्या सारखं वाटलं.. धन्यवाद धन्यवाद
@meeragangurde814
@meeragangurde814 2 жыл бұрын
Khup chhan ani helpful series ahe Dr.thank you🙏
@sandhyabhagwat9009
@sandhyabhagwat9009 2 жыл бұрын
ही मालिका खुप आवडली.सर्व टिमचे मनापासून आभार.म्हटलं तर हा क्लिष्ट विषय,मनाच्या विकारांबाबत एक भाग २० + मिनिटांत सादर करणं खरंच आव्हान होते.पण हे पाहताना जसं ते मनाला भिडले ते पाहून श्री चंद्रकांत कुलकर्णी यांना विनंती आहे की डॉक्टरांच्या पुस्तकात आणखीही काही गोष्टी असतील तर त्यांचा समावेश करून या मालिकेचा पुढील भाग ही तयार करावा.शिर्षक गीत उत्तम.अशोकजी पत्कींच्या शिर्षक गीतांमधील आणखी एक उत्तम गीत.डॉक्टर मुलमुले यांच्या कथा खरंच छान आहेत.
@shailatelang441
@shailatelang441 2 жыл бұрын
फारच सुंदर. ही मालिका अतिशय महत्वाची आहे आपल्या सगळ्यासाठी , specialय आजच्या तणावपूर्ण आयुष्यात.!! त्यामुळे आपण सक्षम पणे आलेल्या संकटाना सामोरं जाऊ शकू. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
@meghanadeo5984
@meghanadeo5984 2 жыл бұрын
खूपच छान ! प्रत्येक माणसाला एक अशी कोणीतरी व्यक्ती लागते की जे कोणालाही आपण सांगू शकत नाही ते सांगता येईल.पण आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात कोणाला वेळच नसतो.मनाची गुंतागुंत वाढत जाते.त्याचाच विचार सतत करीत बसतो आणि आपण कोशात जातो स्वतःच आपला मेंदू शिणवत राहतो कोणाशी बोलावं तर लोक म्हणतात वेड लागलं आहे.अशा वेळी मनाची गुंतागुंत सोडविण्यासाठी कोणाची तरी गरज लागते .ही मालिका पाहताना डॉक्टर ही भूमिका उत्तम पार पाडताना दिसतात.खूप छान मालिका. 🙏🏻
@Kiteg1556
@Kiteg1556 2 жыл бұрын
Thanks for the programme,each and every person should get and find a person ,to whom we can speak what u feel,without any judgment by other person
@bhagyashridasavadkar6834
@bhagyashridasavadkar6834 2 жыл бұрын
Sir tumach Mann agadich barobar ahe
@sangeetadange4895
@sangeetadange4895 Жыл бұрын
Khooop Sundar vivechan
@pallaviphadke9935
@pallaviphadke9935 2 жыл бұрын
Dr. अप्रतिम लेखन आणि विचार. जीवनातील खूप गोष्टी नव्याने कळल्या. एकूण सर्वच सुंदर, कथा,पटकथा, दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांचे काम. धन्यवाद
@apekshajadhav8310
@apekshajadhav8310 2 жыл бұрын
या मालिकेमुळे नेमकं समुपदेशन होत आहे. साध्या समस्या, युनिव्हर्सल प्रश्नया कडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन समजतो आहे. खूप धन्यवाद 🙏
@sandeepkulkarni3153
@sandeepkulkarni3153 2 жыл бұрын
ही संपुर्ण मालिका अतिशय सुंदर आणि जितकी अप्रतिम आहे तितकाच अप्रतिम तुमचा हा संवाद आहे. खुप खुप धन्यवाद, सर.
@yout123able
@yout123able 2 жыл бұрын
सर्वप्रथम खूप धन्यवाद! किती सुंदर मराठी आहे तुमचं आणि खूप चांगले विचार. मी मागचे १३ वर्ष UK मध्ये राहते आहे आणि इथल्या cultural मध्ये किती सहज लोक professional help घेतात जेव्हा कधी कोणाला थोडीशी चाहूल लागते की मनाचे स्वास्थ बिघडत आहे. उदाहरणार्थ जेव्हा माझे वडील वारले तेव्हा माझ्या ऑफसने विचारलं की ते grief consultation देऊ शकतात जर मला वाटलं तर. इथे सरहास पणे शाळे मध्ये जर मुलाचं behavioural change वाटला तर GP ani शाळा मदत करते. तुमच्या pustakawarachi ही मलिका खूप सुंदर झाली आहे मी आवर्जून बघते आणि शेअर पण करते. I hope ज्या सहजेने इथे मानसिक आजारावर सतर्क असतात तसेच आपल्या भारतात असा सगळे विचार करोत.
@nandumulmulemulmule426
@nandumulmulemulmule426 2 жыл бұрын
धन्यवाद. खरंच, ही जागृती कधी येईल आपल्याकडे? मन सुद्ध तुझं सारख्या मालिकांमधून हातभार लागेल अशी आशा आहे!
@ujwalamoglaikar6384
@ujwalamoglaikar6384 2 жыл бұрын
सर,नमस्कार...खूपच छान तुमचे लिखाण आणि विचार ....इतके छान वाटते ' मन सुद्ध तुझे ' एपिसोड बघताना..अस वाटत अरे हे इतके साधे आणि सोपे होते ...आपणच गुंता केला...अतिशय सुंदर आणि उपयोगी मालिका...समाज तुमच्या नेहमी साठी ऋणात राहील...खूप खूप धन्यवाद...
@pravinsangewar6380
@pravinsangewar6380 2 жыл бұрын
खुप छान आहे सर खूप समश्याचे आकलन या मालिकेतुन होत आहेत.
@gayatrivaishampayan3092
@gayatrivaishampayan3092 2 жыл бұрын
Sir Apratim lekhan
@udaychitnis1904
@udaychitnis1904 2 жыл бұрын
Apratim. Doctor saheb, 40 varshan purvi amchya shejari chalit dr. B.G.Patil navache el doctor rahat asat. Tumhala pahilyavar ani aikalyawar agadi tyanchi athavan zali bagha. Sagalech doctor ase asatil tar??????? You are really a great person!
@hemapte
@hemapte 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे मालिका व्यसन या मनोशारीरिक आजार हा विषय घ्यावा ही विनंती, गंभीर समस्या आहे
@vandanakarambelkar1539
@vandanakarambelkar1539 2 жыл бұрын
सुरेख,लोकसत्ता मध्ये येणारे तुमचे लेख ही वाचनीय,माननीय होते. शुभेच्छा
@deepmalatandale7414
@deepmalatandale7414 2 жыл бұрын
खुप सुदंर रचना आहे अप्रतिम लेखण आहे 🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻
@latasarnaik4754
@latasarnaik4754 2 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम मनोगत, विवेचन धन्यवाद डॉक्टर
@santoshimahajan854
@santoshimahajan854 2 жыл бұрын
Bhavnic saksharata ..kya bat hai ..sir tumhala jevdhe eikto ...darveles Navin gosht shikayla milate 🙏🙏
@truptiparekhjain9933
@truptiparekhjain9933 2 жыл бұрын
Please relay this serial on tv worth watching 🙏🙏
@gargikale9856
@gargikale9856 2 жыл бұрын
Namaste Dr. aaplya lekhanchi mi wachak aahe. Apratim 👌🏻👌🏻
@bhagyashridasavadkar6834
@bhagyashridasavadkar6834 2 жыл бұрын
Sir khup mast zali Malika pan sir please khup ghatana life madhe chotya mothya ghadatat Ani pratekachyach capacity pramane parinam pan hotat tar kanashi Kay kiti share karaych hai prashanch please tumhi Swapnil siramach pudhe karun jar hi Malika Chalu thevanyach prayant kelat tar please khup lokana madat hoiel
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 2 жыл бұрын
वा🌹🙏🏻🌹 अप्रतिम डॉ 🙏🏻👍🏻
@angadthore4091
@angadthore4091 2 жыл бұрын
सर, मन सुद्ध तुझ चे दुसरं सीझन कृपया नक्की कराच. 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद,सर
@samikshasawant1206
@samikshasawant1206 2 жыл бұрын
Apratim sir tumhi Mumbai aalat tar tumchi madat havi
@anitabanage7644
@anitabanage7644 2 жыл бұрын
हि खुपच छान मालिका आहे छोटी मालिका असुनही खुप काही सांगुन जातो खुप छान 🙏🙏
@sumanmahajan1127
@sumanmahajan1127 2 жыл бұрын
Sir ok m working as a counselor and found all episodes very useful for learning and while conducting session,thanks a lot to you and all team
@nandumulmulemulmule426
@nandumulmulemulmule426 2 жыл бұрын
धन्यवाद!
@vaishalimhatre4477
@vaishalimhatre4477 2 жыл бұрын
Apratim....khup chan explained 🙏🙏🙏
@deepalidhavalealawani1146
@deepalidhavalealawani1146 2 жыл бұрын
Khup sundar likhan ani titakach uttam sadarikaran
@shubhadadeshmukh8287
@shubhadadeshmukh8287 2 жыл бұрын
मालिका फारच सुंदर प्रकारे सादर केली आहे,
@kirtimahuli
@kirtimahuli 2 жыл бұрын
Khup sundar malika
@manikpatil9675
@manikpatil9675 2 жыл бұрын
खूप छान मालिका अप्रतिम लेखन
@medhasathe6341
@medhasathe6341 2 жыл бұрын
Ekdam masta
@vishalnagarkar4662
@vishalnagarkar4662 2 жыл бұрын
सर, मालिका खूपच छान आहे. कृपया आणखी केसेस दाखवा. धन्यवाद
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 2 жыл бұрын
gteat Dr.
@chhayamanjaramkar9666
@chhayamanjaramkar9666 2 жыл бұрын
खुप सुंदर
@nitinjoshi504
@nitinjoshi504 2 жыл бұрын
छान
@sumanmahajan1127
@sumanmahajan1127 2 жыл бұрын
Sir tumhi punyat lya mindgym(conducted by Anuradha karkare and team)la ya na ekda plz
@seemapotdar7704
@seemapotdar7704 2 жыл бұрын
Beautiful serial. In 20 mints it teaches a lot...to everyone. If we suggest any topic,can you add?
@shital1710
@shital1710 2 жыл бұрын
अप्रतिम लेखन
@gayatrikotwal2876
@gayatrikotwal2876 2 жыл бұрын
Sir, thank you for your brilliant in puts, is it possible to talk about different mental health issues in general as in mini lectures regularly, just a thought! 🙏
@vasantdeshpande6095
@vasantdeshpande6095 2 жыл бұрын
प्राणीक हिलींग करतो ...अराहतिक शिकलो आहे
Dr. Nandkumar Mulmule, Psychiatrist, practicing in Nanded
0:41
Lupin Global
Рет қаралды 23 М.
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 38 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 19 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 18 МЛН
kabhi ai haqikate muntajar
18:57
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 2,5 М.
Guru Viveki Bhala : book review
9:06
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 2,3 М.
why do we like sad songs?
7:53
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 311
wings of hope
4:37
Nandu Mulmule Mulmule
Рет қаралды 1 М.
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 38 МЛН