Рет қаралды 758
#आईची रेसिपी #maharashtrian recipe
आंब्याचे केक साठी लागणारे साहित्य
एक वाटी आंब्याचा गर
एक वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी सनफ्लॉवर तेल
दोन वाटी मैदा
एक चमचा बेकिंग पावडर
अर्धा चमचा खायचा सोडा
चिमूटभर मीठ
वेलची पावडर
अर्धी वाटी दूध