Santosh Bangar Viral Call Recording: शिक्षिकेला झापताना शिंदेंच्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

  Рет қаралды 217,530

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

8 ай бұрын

#santoshbangar #eknathshinde #sakal
एकनाथ शिंदेंचे कायम वादात अडकणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एका नव्या वादात अडकलेत. एका शिक्षिकेला झापतानाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांचा असल्याची चर्चा आहे. एका शाळेतील मुख्याध्यापिकेनं एका विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिली नाही, अशी तक्रार आमदारांकडे करण्यात आली. त्यानंतर आमदारांनी मुख्याध्यापिका शिक्षिकेशी फोनवरुन संवाद साधला. त्याची ही ऑडिओ क्लिप असल्याचं बोललं जातंय.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 70
@cops5886
@cops5886 8 ай бұрын
1 नं.... असा आमदार पाहिजे ....सामान्य माणसाची दखल घेणारा....
@bhimraokore3793
@bhimraokore3793 Ай бұрын
मुलास परीक्षेत बसू न देणे हे बेकायदेशीर आहे. कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@KingKiran-cw6jr
@KingKiran-cw6jr Ай бұрын
1 no bangar saheb
@yogeshchitte9771
@yogeshchitte9771 8 ай бұрын
याच साठी आमदारांना शिक्षण गरजेचे आहे.... ॲडमिशन नसेल तर कसं बसवणार परीक्षेला😂😂😂
@dspp62
@dspp62 8 ай бұрын
नोकरशाहीची मुजोरी वाढत आहे आमदार बरोबर आहे
@vishalpawar7454
@vishalpawar7454 8 ай бұрын
Kaditari changl kamasati bolala chan vatale bangar saheb.
@pratikmahajan8150
@pratikmahajan8150 21 күн бұрын
Salute to the MLA sir who takes this matter seriously 😊.
@geetamahadik6241
@geetamahadik6241 Ай бұрын
Thank q sir
@shadakshriswami3042
@shadakshriswami3042 8 ай бұрын
Khr ahe sir
@Jadhav..p
@Jadhav..p 8 ай бұрын
शिक्षिकेला कशाला भांडता? दम असेल तर संस्था चालकाशी भांडा अव्वा च्या सव्वा पैसा लुटत आहेत. तुम्ही एखादी शाळा काढा जे की गरिबाला शिक्षण मिळेल.
@LK_GAMER0097
@LK_GAMER0097 8 ай бұрын
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही...माझी झोपडी जलन्याचे केलेत कैक कावे, जलेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही...कुणबी मराठा या लढाईचा शेवट निश्चित विजयाने करेल...यावेळी आरपार ची लढाई आम्ही 2 जानेवारीच्या उगवत्या सूर्याची वाट पाहत आहोत, जे पडद्यामागे खेळत आहेत.... जर विश्वासघात केला तर त्यांना 2024 मध्ये खूप मोठी किंमत मोजावी लागेल, कदाचित पुढील काही पिढ्यांसाठी..... आम्ही मराठा, यावेळी गड जिंकू आणि आमचा वाघ न गमावता...मराठ्याला कधीच कमी समजू नका, आम्हाला आमच्या इतर समाज बांधवांनी मोठा भाऊ म्हटले तर आम्ही निश्चितच आहोत...पण जर कोणी विश्वासघात केला तर....२ जानेवारी हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित दिवस असेल ??....धगधग अनुभवा
@B-PatilKing
@B-PatilKing 27 күн бұрын
?????
@status4365
@status4365 26 күн бұрын
असा आमदार पाहिजे
@kiranjagtap3239
@kiranjagtap3239 8 ай бұрын
एडगांडे आमदार अॅडमिशन नाही आणी परिक्षेला बसवा म्हणे याच्या करता शिकलेल्या आमदाराची गरज
@dspp62
@dspp62 8 ай бұрын
नोकरशाही मुजोर झालेली आहे
@amolsangle1914
@amolsangle1914 22 күн бұрын
1 NBR bhua ❤
@balashaebkakade3951
@balashaebkakade3951 25 күн бұрын
कृपया कोणी कमेंट करू नये हे राजकारण आहे
@shyambochre4755
@shyambochre4755 8 ай бұрын
रेकॉर्डिंग वायरल करणारे आणि समोरुन बोलनारे हे सगळे हेयचेच मानस आहेत रोजचच.आसतय हे
@gamerrushi8301
@gamerrushi8301 4 ай бұрын
Nahi re madam amchi principal ahw 😂
@narayanpardeshi5360
@narayanpardeshi5360 8 ай бұрын
आसा आमदार पायेजे
@sambhajiwayal8263
@sambhajiwayal8263 7 сағат бұрын
ये अडाणी अगोदर बघ न त्या म्याडम काय बोलतात तर त्या मुलाचं ऍडमिशन् आहे की नय ते बघ न
@BhanudasNimmalwad
@BhanudasNimmalwad 12 күн бұрын
1.amdar saheb
@TejasShinde-dz3du
@TejasShinde-dz3du 25 күн бұрын
आमदार दादा 🚩🚩🚩
@SushantDead
@SushantDead 4 күн бұрын
❤😂
@Omkarbhosale6044
@Omkarbhosale6044 23 күн бұрын
Bass vishay sampla ....
@akshayambre1850
@akshayambre1850 8 ай бұрын
आणि काय कारवाई केली ते मला सांगा आठणीणे बरका.😂😅😊
@nitintanpure1782
@nitintanpure1782 8 ай бұрын
1 number bangar saheb
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 8 ай бұрын
बरोबर संस्था चालकाला बोला
@user-dm6eb1qg1e
@user-dm6eb1qg1e 8 ай бұрын
Ok
@rebelfromhell777
@rebelfromhell777 8 ай бұрын
Lay bhari kaam kele
@user-ko3gk5hj8t
@user-ko3gk5hj8t 8 ай бұрын
एकच.दादासतोशदादावबचुभाऊ
@gamerrushi8301
@gamerrushi8301 4 ай бұрын
Amchya principal 👍🏻
@pandurangpawar922
@pandurangpawar922 8 ай бұрын
घाणा पाना काही नाही वेळ पुढं येणार आहे
@satishkadam6321
@satishkadam6321 Күн бұрын
ऐका मिनटातच शाळत जाऊन आलाका बे
@user-wv4ey3oh7d
@user-wv4ey3oh7d 8 ай бұрын
याला म्हणतात आमदार नाहीतर तोंड असून बोलत नाहीत
@user-kz8gk2qo8f
@user-kz8gk2qo8f 14 күн бұрын
शिंदेंचा जिल्हा अध्यक्ष पवाराला विकलेला आणि शविचा विषय
@RohanGaikwad-qe2gb
@RohanGaikwad-qe2gb Ай бұрын
Yes mla s bangar
@somnathgaikwad8504
@somnathgaikwad8504 8 ай бұрын
यानं मिशा अजून काढल्या नाही... आज दिवाळी अंक ओपन काय येणार आहे?
@pravinzinjade4465
@pravinzinjade4465 8 ай бұрын
माणसं आहेत याचीच
@sureshborude174
@sureshborude174 12 күн бұрын
Comedy show
@vaibhavhire9362
@vaibhavhire9362 12 күн бұрын
अशिक्षित आमदार .
@yashwantgaikwad1156
@yashwantgaikwad1156 7 ай бұрын
Amdar shiklela pahije rao....
@shivajilendave8144
@shivajilendave8144 28 күн бұрын
bangar saheb sarkari karyalayat paise ghetlyashivay kuthehi kam karat nahit
@ravimate8106
@ravimate8106 8 ай бұрын
Fadnavis chya natevaik vatate
@ravimate8106
@ravimate8106 8 ай бұрын
As kahi kaam krt jaa saheb bar watat
@Royalshlokgaming
@Royalshlokgaming 8 ай бұрын
No.1
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n 8 ай бұрын
Ha Aai zavada fakt evadach kam karto.......MLA asalas mhanun kay zal tu pan Jantecha Nokar ahes he lakshyat theva
@B-PatilKing
@B-PatilKing 27 күн бұрын
Barr ch zala zapla te
@SagarLokhande-yw9og
@SagarLokhande-yw9og 8 ай бұрын
🅵🅴🅴🅴🅴
@pandurangpawar922
@pandurangpawar922 8 ай бұрын
येरवडा आवाज आरक्षासाठि काढला तर जमतं नाही का
@indubhagat3976
@indubhagat3976 5 күн бұрын
👌👌👌👌
@pravinzinjade4465
@pravinzinjade4465 8 ай бұрын
😂😂😂😂 आमदार शिकला पाहिजे
@balasahebsankpal9199
@balasahebsankpal9199 8 ай бұрын
कोणत्याही शिक्षकांना मुलांना परीक्षा पासून वंचित ठेवावे असे कधीच वाटत नाही.त्यांना असा निर्णय का घ्या वा लागतोय हे आमदार नी ऐकून घ्यायला हवे होतं
@amoldiwanale6013
@amoldiwanale6013 8 ай бұрын
😂
@ajaysaxena801
@ajaysaxena801 Ай бұрын
Ewadhya क्षुल्लक karna sathi MLA bangar ha राउडी bhasha upyog kartoy ..... Mahile sobat ..... 👋👋Wahh
@pratikmahajan8150
@pratikmahajan8150 21 күн бұрын
कारण शुल्लक नाही आहे मुलांच्या शिक्षणचा प्रश्न आहे.
@rameshpatil4531
@rameshpatil4531 8 ай бұрын
वायरल व्हिडिओज शंका येते मुळात हा रडवा आमदार 50 कोपऱ्यातली त्याने द्यावे शाळेची फी भरण्यासाठी का शिक्षकांना तंबी देतोय
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 8 ай бұрын
ढाण्या वाघ संतोष. बांगर गोरगरिबांचा कैवारी 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@amolthorat3254
@amolthorat3254 8 ай бұрын
Are santya tu gayp bees
@abhijitchavan7493
@abhijitchavan7493 Ай бұрын
अतिशय शाना आमदार आहे हा, ह्याला पण परीक्षेला बसू दया.😂😂😂
@user-jf5ix2uk3n
@user-jf5ix2uk3n 8 ай бұрын
Ya Gavathila kahi Akkal ahe ka
@Dpdpnn7mg
@Dpdpnn7mg 4 күн бұрын
Good बागार सर
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 8 ай бұрын
आरे संत्या तु म्हणतोस मी शाळेला येऊन कुलुप लावील,कारे संत्या तुला शाळेला कुलूप लावायचा अधिकार कुणी दिला,
@fkfilmcreationandfilmdirec6839
@fkfilmcreationandfilmdirec6839 8 ай бұрын
तुला कोणी आधीकार दीलाय संतोष बांगर यांना बोलायलाय
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 8 ай бұрын
@@fkfilmcreationandfilmdirec6839 वारे पट्टा संतोष बांगर यांनी तुझ्या सारखी आणखीन किती जन्माला घातलीत,आरे त्या संतोषने शाळेला कुलूप लावलय, त्यांवर बोलल्यावर तु म्हणतोस तुला कुणी अधिकार दिला संतोषवर बोलण्याचाॽ तुला संतोषने यासाठीच जन्माला घातला वाटत,
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 124 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 98 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 124 МЛН