मराठा आरक्षणावरुन सरकारने फसवणूक केली? मनोज जरांगे पाटील NDTV मराठीशी सविस्तर बोलले

  Рет қаралды 44,614

NDTV Marathi

NDTV Marathi

12 күн бұрын

About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.com/@ndtvindia/pl...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VacY...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.com/publications/...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/page/apps
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Пікірлер: 292
@pawarmauli3928
@pawarmauli3928 11 күн бұрын
पाटील म्हणजे काळजाचा विषय आहे ❤️‍🩹
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 10 күн бұрын
काळीज अशक्त झालं...😂😂
@pawarmauli3928
@pawarmauli3928 10 күн бұрын
@@sachinmahadar8916 त्याला तूझ्या mother ने धोखा दिला आहे
@ramgaming9678
@ramgaming9678 2 күн бұрын
😅​@@sachinmahadar8916
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 11 күн бұрын
मराठा हृदय सम्राट मनोज दादांना मानाचा मुजरा
@MPSC.Aspirants-2024
@MPSC.Aspirants-2024 11 күн бұрын
क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील 🚩🚩
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 10 күн бұрын
Mpsc करत असून तुला क्रांतिसुर्य कोण हे माहित नाही का?कोणाला कोणती उपमा द्यावी हे पण कळत नसेल तर MPSC चा अपमान करू नको...क्रांतीसूर्य फक्त एकच महात्मा फुले
@MPSC.Aspirants-2024
@MPSC.Aspirants-2024 10 күн бұрын
@@abhijitnagargoje3634 जरांगे पाटील यांच्यामुळे अनेक गावे 60-70%OBC (कुणबी नोंदी द्वारे )झाली आहेत त्यामुळे आमच्या साठी ते क्रन्तिसूर्य आहेत. महात्मा फुलेचा आम्ही सन्मानचं करतो त्यानीच तर सांगितले आहे मराठे हे कुणबी आहेत. कुलवाडीभूषण म्हणजे कुणब्याचे भूषण... 💯
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 10 күн бұрын
@@MPSC.Aspirants-2024 क्रांतीसुर्य ही पदवी खूप मोठी आहे..आणि महात्मा फुले यांना सगळ्या समाजाने दिलेली पदवी आहे..त्यामुळे ती पदवी दुसर्‍याला देऊन त्यांचा अपमान करू नये..खूप व्यापक अर्थ होतो तिचा..क्रांती हा शब्द खूप व्यापक आहे तो फक्त आरक्षणा पुरता मर्यादित नाही..
@shivajipisal2535
@shivajipisal2535 9 күн бұрын
:​@@abhijitnagargoje3634
@dhanajiwagh3232
@dhanajiwagh3232 7 күн бұрын
मराठ्यांसाठी क्रांतीसुर्य ही पदवीसुद्धा अपुरीच आहे.
@patil9614
@patil9614 11 күн бұрын
जमिनीवर पाय असणाऱ्या माणसाला... पडायची भीती नसते... संघर्ष योद्धा... जरांगे पाटील 🚩💯🔥❤️
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 күн бұрын
बास फक्त पाटील म्हणतील तसं होणार 💯🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 11 күн бұрын
मनोज दादा काळजी करायची नाही विदर्भाचा मराठा तुमच्या सोबत आहे
@deepakpawar5403
@deepakpawar5403 10 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र पाटलांच्या पाठीशी आहे❤
@shubhampatil5664
@shubhampatil5664 9 күн бұрын
विधर्भ मराठा सोबत nhi
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 11 күн бұрын
संघर्षयोध्दे शिवश्री मा.मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤🔥👑🚩🚩🚩
@sumitpin007
@sumitpin007 11 күн бұрын
पाटील खरंच समाजासाठी लढणारा संघर्षयोद्धा
@ashokpawar8014
@ashokpawar8014 10 күн бұрын
आज पहिल्यांदाच बर्याच कालावधी नंतर राहुल सर यांना पाहुण्यांसाठी ते ही संघर्ष योद्धा मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबतीने ❤ धन्यवाद राहुल सर 🙏🚩
@madhavshinde2903
@madhavshinde2903 10 күн бұрын
करोडो मराठ्यांच काळिज मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
@a.s.4774
@a.s.4774 11 күн бұрын
पाटील आमचं दैवत आहे❤❤ एक मराठा कोटी मराठा
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 10 күн бұрын
जराँगे तुम्ही धनी मराठा साम्राज्य वाले लोग महा. आहेत त्यांच्या कडून पैसे घ्या. गरीब OBC चे घेऊन मराठा आरक्षण म्हनु नको
@Dayakan867
@Dayakan867 11 күн бұрын
मनोज दादा आमच्या साठी देव माणूस आहे.. ज्या मराठ्यांना कुणबी आरक्षण नको आहे त्यांनी विरोध करू नये.. कृपया आपल्या समाजासोबत रहा
@sudhirkhile9641
@sudhirkhile9641 11 күн бұрын
पाटील मराठा समाज साठी देव माणूस❤❤
@Dayakan867
@Dayakan867 11 күн бұрын
ताईने आणि इमरान हाश्मी ने रंग दाखवला.. जातीयवादी 😂😂
@Jay_Hind79
@Jay_Hind79 7 күн бұрын
इम्रान हाश्मी नाही तो तुझा बाप आहे
@deepakmane6116
@deepakmane6116 10 күн бұрын
भाजपचे एक चुक होती ती म्हंजे जरांगे ना एक मानुस समजन्याची पाटील तर एक विचार आहेत
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 11 күн бұрын
मराठा समाजातील देव मानूस
@dineshlawand5226
@dineshlawand5226 11 күн бұрын
निस्वार्थी मराठा संघर्ष योद्धा
@G_a2z.789
@G_a2z.789 11 күн бұрын
मराठा समाजाची काय ताकत आहे हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे त्यामुळे कुणी कितीही आदळ आपट केली तरीही मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत पूर्ण ताकतीने आहे आणि ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेण्यावर ठाम आहे..
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 10 күн бұрын
काय takad आहे पहुँ
@ashokasbe9126
@ashokasbe9126 10 күн бұрын
जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 күн бұрын
पाटील तुम्ही म्हणाल ती दिशा... मराठा मांनार 💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏
@tushbachhav2760
@tushbachhav2760 11 күн бұрын
क्रांतीसुर्य मा. मनोज दादा जरांगे 💪🎉 एक मराठा कोटी मराठा 🚩
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 күн бұрын
कोण पवार.. आम्ही फक्त पाटील समर्थक 💯💯💯🙏🙏🙏
@user-tp6se4iy2d
@user-tp6se4iy2d 10 күн бұрын
नाद करायचा नाही पाटील देव माणूस आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pp8577
@pp8577 10 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला आणि संघर्षाला..
@dadiji51
@dadiji51 10 күн бұрын
खुप छान राहुल सर सामान्य लोकांना या गोष्टी कळायला पाहिजे होत्या 🙏🙏
@GaneshBhosale-qr3cb
@GaneshBhosale-qr3cb 10 күн бұрын
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब खरोखर मराठ्यांचा तुम्ही दैवत आहे,🚩🚩🚩🚩
@V2Univrse
@V2Univrse 10 күн бұрын
विदर्भातला मराठा कुणबी समाजानेही मराठवाड्यातील व इतर भागातील मराठा समाजाला पाठिंबा द्यावा
@satishmohod5456
@satishmohod5456 Күн бұрын
आहेच वेळ येऊ द्या
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 10 күн бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब खूप छान मुलाखत घेतली अजून हवी हवीशी वाटत होती 🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 күн бұрын
बास फक्त पाटील म्हणतील तसं होणार 💯🙏🙏🙏🙏🙏
@amoljadhav9534
@amoljadhav9534 10 күн бұрын
आमचे हृदयसम्राट फक्त श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤
@mahaveerpalse6834
@mahaveerpalse6834 10 күн бұрын
धन्यवाद राहुलजी तुम्ही खुप छान प्रश्न मांडले व त्यांचे विश्लेषण पण खुप छान झाले.🎉🎉🎉
@AviashUgale
@AviashUgale 11 күн бұрын
इथ विषय काळजाचा आहे ❤️
@drdhanrajkanse9857
@drdhanrajkanse9857 10 күн бұрын
गहण विश्लेषण आणि गंभीर आशयघन संवाद...राहूल सर. धन्यवाद.
@vijaykasar5760
@vijaykasar5760 10 күн бұрын
एक मराठा लाख मराठा राहुल सर तुमचं अभिनंदन
@govindbharose9091
@govindbharose9091 10 күн бұрын
संघर्ष योध्दा... मनोज दादा जरांगे पाटिल ♥️🔥
@tukramkale8732
@tukramkale8732 10 күн бұрын
गरजवंताच्या न्यायासाठी जीवाचे रान करणारे मनोज जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 күн бұрын
पाटील कितीही मदर्चीद एकत्र आले तरी... मराठा तुमचा सोबत 🙏🙏🙏🙏
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 11 күн бұрын
Great Manoj dada Jarange Patil 💪💪🙏🙏
@ashoklahane5262
@ashoklahane5262 10 күн бұрын
आम्ही काल ही पाटला सोबत होतो आहेत राहु बाकी गेले उडत
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 11 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@aniljagadale6907
@aniljagadale6907 10 күн бұрын
संघर्ष योध्दा मनोज दादा 🚩🚩🚩
@dilipshinde5612
@dilipshinde5612 11 күн бұрын
राहूल कुलकर्णी तुम्ही सगळ्यांचीच टिमकी वाजवताय.रात्रीच्या पंकजाताईंसोबत च्या मुलाखतीचा एकूणच सूर आणि स्वर हा जरांगेंच्या विरोधात जाणवला आणि आज त्यांची पण भलावण करताय!
@dhananjaymulepatil1191
@dhananjaymulepatil1191 11 күн бұрын
Samajath bhadan layneci kam
@dattapatil4863
@dattapatil4863 11 күн бұрын
बरोब्बर
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 11 күн бұрын
😂😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 10 күн бұрын
Navin channel aahe .saglyacha support pahije 😂😂
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 5 күн бұрын
काय म्हणायचय, हुलरा कुकर्णिच.
@amoljadhav9534
@amoljadhav9534 10 күн бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा ❤❤❤❤❤❤❤❤
@manojmete277
@manojmete277 10 күн бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@siddhimusicals7206
@siddhimusicals7206 10 күн бұрын
राहूल सर तुम्हाला शुभेच्छा.हे चॅनल चांगलं आहे सोडू नका. मुलाखत चांगली घेतली.
@aniljagadale6907
@aniljagadale6907 10 күн бұрын
एक वादा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn 10 күн бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩जय मनोज दादा 🚩महाराष्ट्रातील सर्व जनतेचे काळीज क्रांतिसूर्य धर्मवीर 🚩मनोज जरांगे पाटील साहेब 🚩यांना 🙏त्रिवार मानाचा मुजरा 🙏मनोज दादा 🚩जिंदाबाद जिंदाबाद 🚩🚩🚩
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 10 күн бұрын
लढगे जितेगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा
@purushottampawar3275
@purushottampawar3275 10 күн бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील 🚩
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 11 күн бұрын
फक्त मनोज जरांगे पाटिल
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 10 күн бұрын
लक्ष्मण हाके 5 दिवस उपोषण करत आहे आणी obc समाज हिंसक वळण का जरागे पाटील 10 महिने आंदोलन केल ते शांततेत केल जरागे क्रेट
@rahulgite9207
@rahulgite9207 11 күн бұрын
Only Jarange Patil ❤❤
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 күн бұрын
आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे 💯💯 57लाख नोंदी भेटलत 💯💯💯🙏🙏🙏🙏
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 10 күн бұрын
Only manoj patil❤
@Ingoleajay
@Ingoleajay 10 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩✌️ मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@swarajya_121
@swarajya_121 10 күн бұрын
क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील
@ranapatil180
@ranapatil180 11 күн бұрын
Only patil ❤❤🎉🎉
@arvindlomte5489
@arvindlomte5489 10 күн бұрын
संघर्षयोद्धा #मनोज #जरांगे #पाटील 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kokatevaibhav2973
@kokatevaibhav2973 11 күн бұрын
संघर्षयोद्धा ♥️
@amoljadhav9534
@amoljadhav9534 10 күн бұрын
मराठा हदयसम्राट श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤
@swarajya_121
@swarajya_121 10 күн бұрын
राहुल सर 1 नं झाली मुलाखत
@PPPatil-mb2xo
@PPPatil-mb2xo 10 күн бұрын
आज पाटील खुर्चीवर बसून इंटरव्ह्यू दिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन🎉
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 10 күн бұрын
जय शिवराय
@manishabodhane6942
@manishabodhane6942 11 күн бұрын
सुंदर मुलाखत 🙌🙏
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 күн бұрын
57लाख नोंदी आहेत ते बागा सरकारने 💯💯💯🙏🙏🙏🙏🙏
@ganeshpatil2398-b8c
@ganeshpatil2398-b8c 11 күн бұрын
Jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤❤❤
@dnyaneshwarsolanke5089
@dnyaneshwarsolanke5089 10 күн бұрын
पाटील ❤❤ सदैव एकनिष्ठ ❤❤
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 10 күн бұрын
संघर्ष यौध्दा मनोज दादा जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@yuvrajshindevlogs5615
@yuvrajshindevlogs5615 10 күн бұрын
राहुल सर तुम्ही आमच्या काळीज मुलाखत❤
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 11 күн бұрын
New OBC leader jarange Patil Sahab coming soon ........
@avinashshinde821
@avinashshinde821 11 күн бұрын
प्रगल्भ नेता मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील🚩🚩
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 11 күн бұрын
We with Jarange patil ❤
@Nationfirstnews
@Nationfirstnews 10 күн бұрын
Great interview
@gopi2918
@gopi2918 10 күн бұрын
खूप छान मुलाखत ❤
@amoljadhav9534
@amoljadhav9534 10 күн бұрын
आमचं कसं दादा म्हणतील तसं ❤❤❤❤❤❤❤
@amolmane852
@amolmane852 11 күн бұрын
पाटील पाटील लच आहेत
@user-fj2gd9im8f
@user-fj2gd9im8f 11 күн бұрын
Ik Maratha lakh maratha
@jadhavsominath8456
@jadhavsominath8456 10 күн бұрын
माननीय श्री.मनोज दादा jarange पाटील ❤
@pgshejul5466
@pgshejul5466 11 күн бұрын
Only जरांगे पाटील
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 10 күн бұрын
आता कस जरांगे पाटील मनतेन तस
@pawarchetan8657
@pawarchetan8657 11 күн бұрын
क्रांतीसुर्य ❤🚩🧡
@user-jr6es6bk6f
@user-jr6es6bk6f 10 күн бұрын
Ek number interview Sahib dhanyvad
@madhukarjadhav6533
@madhukarjadhav6533 10 күн бұрын
अप्रतिम मुलाखत.
@cricbhai5168
@cricbhai5168 11 күн бұрын
पाटील 👍🚩🚩
@apex-xgpat867
@apex-xgpat867 11 күн бұрын
Nice
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 10 күн бұрын
JARANGE saheb आमचे दैवत
@shardalangote4330
@shardalangote4330 8 күн бұрын
सर जी आपले व आपल्या ND TV चॅनल चे खूप खूप धन्यवाद आपण आमचे काळजाचे घड आमच्या मराठा समाजाच्या जीवाचा तुकडा म्हणजे मनोज जारांगे पाटील यांची मुलाखत आपल्या लोकप्रिय चॅनल वर दाखवल्या बद्दल आम्ही ऋणी आहोत तसेच आपल्या सुद्धा आरक्षण बद्दल च्या प्रतिक्रिया द्यावं चॅनल च्या माध्यमातून
@hanmantjadhav9249
@hanmantjadhav9249 8 күн бұрын
आम्ही सदैव पाटलां सोबत कोणी काहीही चिंता करायची काही गरज नाही राजकीय पुढाऱ्यांचे मत आहे की समाजा समाजात दंगली व्हावे तसं काय होणार नाही आरक्षण अंतिम टप्प्यात आहे समाजानी संयम बाळगावा धन्यवाद🎉🎉
@madhukadam7186
@madhukadam7186 4 күн бұрын
खूप चांगले प्रश्न विचारलात सर तुम्ही राऊत सर अभिमान आहे आमच्या मराठवाड्यातले आहेत तुम्ही
@rahulchavan6592
@rahulchavan6592 10 күн бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 10 күн бұрын
Patil zindabad zindabad 🌹🌹
@tsunil5484
@tsunil5484 10 күн бұрын
एकच मिशन मराठा obc आरक्षण
@sunilvaidyapatil9577
@sunilvaidyapatil9577 10 күн бұрын
द ग्रेट मराठा मनोज जरागे पाटील
@prashantthombare1
@prashantthombare1 10 күн бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण....
@sandipghotkar4171
@sandipghotkar4171 10 күн бұрын
🙏🙏🙏
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w 10 күн бұрын
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤️
@ShubhamLondhe024
@ShubhamLondhe024 8 күн бұрын
##### मनोज जरांगे पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥💥💥🙏🙏🙏💥
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl 10 күн бұрын
एक मराठा लाख मराठा, कायम पाटला सोबत, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@navnathshinde3957
@navnathshinde3957 10 күн бұрын
Jarange patil saheb great 🎉
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 67 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН