Рет қаралды 7,542
#aamras #aamraspuri #bharlivangi
साहित्य
वांग्याची भाजी-
६ वांगी
वाटण बनवण्यासाठी
पाव कप सुके खोबऱ्याचे काप +८-१० लसूण+ १ इंच आले + कोथिंबीर
पाव कप शेंगदाणा कूट
१ चमचा गरम मसाला पावडर
बेडगी मिरची पावडर
१ चमचा लोणचे मसाला
१/४ चमचा हळद
१ चमचा तेल
चिंच गूळ कोळून
मीठ
कैरी भात
१ कप तांदूळ चा भात
१/२ कप कैरीचा किस
फोडणीसाठी
१ चमचा हरभरा डाळ
१ चमचा उडीद डाळ
मोहरी , हिंग , हळद
कढीपत्ता
सुक्या लाल मिरच्या
हिरव्या मिरचीचे तुकडे
मीठ , थोडी साखर
मिरची भजी
१०-१२ पोपटी मिरच्या
मीठ
१ ते १ १/२ बेसन
कोथिंबीर
१/२ चमचा ओवा , मीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/