Maratha Reservation | कुणबी दाखले रद्द करा, आंबेडकरांच्या मागणीवर मराठा आंदोलक नाराज

  Рет қаралды 89,747

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

4 күн бұрын

#manojjarangepatil #marathareservation #obcvsmaratha #laxmanhake #prakashambedkar #maharashtratimes
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 506
@5to7sr89
@5to7sr89 2 күн бұрын
कुठलाच पक्ष मराठा समाज्याच्या बाजूने नाहीये हे 40 वर्षें आपण पाहत आहोत म्हणून नवीन पक्ष काढून येतील तेव्हढे आमदार निवडून आणणे आणि चळवळ उभी करणे हाच पर्याय आहे. जय शिवराय 🚩🚩
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
काहीही करा ओबीसी तुन आरक्षण नाही म्हणजे नाही जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🏻
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 2 күн бұрын
Barobr
@subhashjadhav826
@subhashjadhav826 2 күн бұрын
​@@gp-kd8meतुझ्या घरचे आरक्षण नाही.
@shrihariladane4402
@shrihariladane4402 2 күн бұрын
@@gp-kd8me shahanya amhi pahile ch kunbi ahot kunbi he obc madhech ahet nahi manje nahi ch he Kay shanpan ahe
@rdshelke66
@rdshelke66 Күн бұрын
जास्तीत जास्त जागा लढवून जिंकणे गरजेचे
@user-st4gj2st6v
@user-st4gj2st6v 2 күн бұрын
दुसर्‍या कोणत्याच देशात आरक्षण नाही मग भारतामध्ये आरक्षण हे कशासाठी सर्व आरक्षण रद्द केले पाहिजे जो हुशार आहे त्यांनाच शिक्षण व नोकरीत घेतले पाहिजे ❤❤
@VasantKolekar-di4cp
@VasantKolekar-di4cp 2 күн бұрын
90 टक्के व60टक्के का पडतात. याचा अभ्यास नवी पिढीला करणं गरजेचं आहे याच्यापाठीमागे पण आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा आहे नी अभ्यास करा.
@themysteryworld6022
@themysteryworld6022 2 күн бұрын
जगाचा अभ्यास कर माहीत पडेल त्यासाठी अभ्यास करावा लागतो...की कोणत्या देशात कोणाला आरक्षण आहे😅😅😅
@pratibhaacharya4570
@pratibhaacharya4570 2 күн бұрын
कारण भारत देशात जाती व्यवस्था आहे म्हणून
@user-sh4nr4my1s
@user-sh4nr4my1s 2 күн бұрын
दुसऱ्या देशात चातूर्ण वर्ण नाही तिथे जातीभेद नाही म्हणून आरक्षण नाही हे अगोदर लक्षात घ्या
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 2 күн бұрын
आरे भाऊ, येथेसर्व संस्था, बँका, मंत्री, आमदार, खासदार, ZP शेती, कारखाने तुमचेच आहेत ना रे आम्ही किती वर्ष तुमची सेवा करायची.
@DrAshani
@DrAshani 2 күн бұрын
पक्या हा पाहिल्यापासून भाजपाची B टीम आहे.. हे माहीत होतेच.. आता सिद्ध ही झाले... 😠 😡 😠 😡
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 2 күн бұрын
@@DrAshani तु कधी पासून भाजपा विरूद्ध ी झाला रे तुम्हाले राम मंदीर हिंदुराष्ट्र पाहिजे,
@themysteryworld6022
@themysteryworld6022 2 күн бұрын
अहो bjp. ने राम मंदिर बनवलं आता ते हिंदुराष्ट्र बनवणार आहे...तुम्हीच जर bjp ला टार्गेट करायला लागले तर मग घंटा कोण वाजवणार😅😅😅
@vidyasagargaikwad5704
@vidyasagargaikwad5704 2 күн бұрын
स्वतःच्या बापाला पण असंच बोलतो का रे तुमच्यासारखा चुतियाना आम्ही बोलल्यावर मारतो
@sachingawali1798
@sachingawali1798 Күн бұрын
कोण डॉक्टर आहे हा माशी भदरणारा तुला सांगतोय आंबेडकर घराण्या बद्दल विचार करून बोल नाहीतर तुझा वर रंटी रेडा सोडेल हेलक्षात घे जेव्हा पाठिबा दिला तेव्हा तुम्ही बाळासाहेब यांच्या पाठीमाघे उभे राहिले kare हेपल्या बि टीम म्हणतो बाळासाहेब ना पहिला तुझा बाप ओरिजनल आहेका चेक कर आणि नंत्तर बाळासाहेब यांच्या विरोदात बोल
@TulshiramDhote-pl4sg
@TulshiramDhote-pl4sg Күн бұрын
चलो एक बार राम मंदिर कि ओर भाजपा प्रेमी साल्या
@user-wu7ug9fh7t
@user-wu7ug9fh7t 2 күн бұрын
अरे मराठी भावांनो हे जुने दिवस अटवून बदला घेयला बघत आहे हे कोणी असो हे आपल्याला दुसऱ्या नजरेनी बघत आहे
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 2 күн бұрын
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे
@ishwarbhore8339
@ishwarbhore8339 2 күн бұрын
कुनबि हिobc मध्ये आहे कुनबि रद्द झाल तर obc बि रद्द होणार हे तर नक्किच
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 2 күн бұрын
अरे बहिताडा ओबीसी मध्ये एकुण किती जाती आहेत हे पहिले माहीत करून घे कुणबी समाज ओबीसी तून आरक्षण घेत आहे हे जर तुम्हा मराठा लोकांना चांगल दिसत नसेल तर खुशाल कुणबी च आरक्षण रद्द करा आत्ता कुणबी पण नाही पाहिजे आणि मराठा समाज पण नाही पाहिजे ओबीसी मध्ये जा वेगळ आरक्षण घ्या मराठा अणि कुणबी च
@laxmanaghav526
@laxmanaghav526 2 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेबांच चोखीनारे का विचारलं जातं नाही तुम्ही एवढे वर्ष सत्तेवर असताना मराठ्या साठी काय केले कुणीही विचारत नाही आणि तुतारी ला मतदान करतेत
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
👍🏻
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 2 күн бұрын
Are bhau kahi kele nahi he maratyala mahit ahe.tu. sangu nako Jaya jaticha manus asel to voting sathi dusarya jatiche kame karatat Sharad pawarnr 1994 la obc la 19:06 19:08 19:11 arakshan dile te radda karave,Sharad pawarche obc var far mothe upkar ahe tyachi fed asi kartat.
@laxmanaghav526
@laxmanaghav526 2 күн бұрын
@@machhindragaikwad3649 हे ओबीसी आरक्षण मंडल आयोगाच्या आणि त्याकाळी असलेलं केंद्र सरकारने दिले शरदचंद्र पवार असे पुण्याचे काम करत नसतात ते फक्त जातिवाद फोडाफोडी आणि मुस्लिम धार्जिणे कामे करतात शरद पवार हे नास्तिक आहेत देव आणि धर्म मानत नाहीत
@tukaramgavate9445
@tukaramgavate9445 2 күн бұрын
ओबीसीआरक्षण हे फक्त 10 वर्षासाठी दिले होते त्याची मुदत कधीच संपलेली आहे ,प्रथम सगळं अरक्षणच रद्द करा
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 2 күн бұрын
रोज नवीन नवीन शोध लावत आहे मराठा समाजातील लोक
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 2 күн бұрын
​@@saurabhbabhulkar8476पहिल्यांदा ओबीसी म्हणजे कोण, त्याची व्याख्या काय हे समजून घे आणि मग कमेंट कर
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
😂
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 күн бұрын
आता हे याला कुणी सांगितले?? अबे किती बे अडाणी, अनपढ आहात बे तुम्ही मराठे..
@subhashjadhav826
@subhashjadhav826 2 күн бұрын
​@@BhupendraJogi842तुच समजुन घे.
@laxmanshinde5356
@laxmanshinde5356 3 күн бұрын
कुणबी दाखल रद्द करा मग ओबीसी आरक्षण पण रद्द करा
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
कुनबी फेक आहे 🙏🏻😂
@subhashjadhav826
@subhashjadhav826 2 күн бұрын
​@@gp-kd8meओबीसी सुध्दा नकली आहे.
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 күн бұрын
​@@gp-kd8metujhya baap nizam ni lihun thevle ahe kunbi arakshan.
@ajinkya4904
@ajinkya4904 2 күн бұрын
😂😂शिंदे साहेब तुमच्या घरावर मी खाडा खोड करून कब्जा केला तर
@shrihariladane4402
@shrihariladane4402 2 күн бұрын
@@gp-kd8me prakas ambedkar la swatachi dishya nahi bharkatlela manus ahe tyacha kahi vicharat ghenyasadhi bhumika nahi
@user-vu8ml2dm4o
@user-vu8ml2dm4o 2 күн бұрын
आपण सर्व मराठा बांधवांनी एकजुटीने यांना यांच्या जागा दाखवुन देण्याची आवश्यकता आहे
@mahadeomate7820
@mahadeomate7820 Күн бұрын
Sarv Marathyanni Aapli JAT Dakhavili, v Prasthapit Rikamchotanna Niwdun dile. Aata Aankhi Kay jaga dakhwinar ? Mhanje Aamne - Samne ! He Kay bharat -China yudh aahe Kay ? Mhanje, Parat BRAMHANI kawa suru. Rastya war watawaran tang karnya peksha hyanna Kendrat ( loksabha ) Pathawile , mag te kontyahi Pakshache aso, Tyanchyawar DABAV banawa. Asali, khel, to vaha se hoga. He fadnvis la mahit aahe, v Shinde la mahit zale Asel.
@krishnawadikar1833
@krishnawadikar1833 2 күн бұрын
सर्व भारतीयांचे आरक्षण रद्द करून जे भारतीय नागरिक गरीब आहेत त्यानाच आरक्षण द्यावे आणि सर्व गरीब लोकांना शिक्षणात 100%फी माफ करावी कोणालाही राग येणार नाही एक भारतीय नागरिक जय हिंद
@ravimanohar4169
@ravimanohar4169 2 күн бұрын
आमदार खासदार मंत्री यांच्या खाजगी शाळा कॉलेज चे धंदे कसे चालणार ❤ jaybhim ❤jay savidhan 💖
@rdshelke66
@rdshelke66 Күн бұрын
सर्व सोयीयुक्त हॉस्टेल उपलब्ध करून देणे.. आरक्षण कोणालाही देऊ नये.. समान पातळीवर मेरीट नुसार शिक्षण
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z 2 күн бұрын
वंचित, मनसे हे फक्त समाज मनावर गोंधळ निर्माण करण्यात पटाईत
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
😂
@ajinkya4904
@ajinkya4904 2 күн бұрын
😂😂आणि राष्ट्रवादी तुमच्या हक्काची का भाऊ ज्यांनी तुमची माती केली.
@shrihariladane4402
@shrihariladane4402 2 күн бұрын
Prakash ambedkar manje rajkiya watulit sapadalela ahe kunkade bharkatat jail he sangatà yet nahi
@kirankapale9058
@kirankapale9058 2 күн бұрын
पैसे खाल्ले की जनता ह्यांना निवडून ही देत नाहीत
@shashisawant3240
@shashisawant3240 2 күн бұрын
आरक्षण बंद करा. 1994 चा GR रद्द करा.
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
🍌
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 күн бұрын
कोर्ट मध्ये जा...बंद करून दाखव..
@ajinkya4904
@ajinkya4904 2 күн бұрын
😂😂बहुतेक सगळे मनोज भाऊ कडून शिकून आलोय.
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 күн бұрын
सरकार ने लवकर जातीनिहाय जनगणना करावी आणि सिलिंग कायदा पारित करावा जेणे करून ज्यांच्याकडे 30/40/50/ एकर जमीन आहे ती सर्व गरिबांना मिळावी
@nitkamble26
@nitkamble26 Күн бұрын
अनपढ़ 😂
@user-sq2oq4ty7m
@user-sq2oq4ty7m 3 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@shriramghavate8985
@shriramghavate8985 2 күн бұрын
SC ST OBC सगळच आरक्षण रद्द करा
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 2 күн бұрын
🍌🍌🍌
@suryawanshim3925
@suryawanshim3925 2 күн бұрын
सगळंच रद्द करा अन संपुर्ण संपत्तीचं समान वाटप करा मग सगळंच व्यवस्थित होईल ..
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
🍌
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 күн бұрын
सांग तुझ्या त्या 26 मराठा खासदारांना...की हिम्मत असेल तर बंद करून दाखवा...
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 күн бұрын
​​@@suryawanshim3925tujha baap ala.hota ka kashta karayla haramkhora.
@user-tq3ee8cn2k
@user-tq3ee8cn2k 2 күн бұрын
आंबेडकरांनी ए सी आरक्षण रद्द करा कारण प्रगतीच्या विघातक आल्या नंतर 10 आरक्षण करावे असे बाबासाहेब यानीच संविधानात सांगितले
@user-br8xk5sz9q
@user-br8xk5sz9q 2 күн бұрын
तू रोज घरी शेन खातो असा इतिहासाच्या पुस्तकात लिहले आहे.
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 2 күн бұрын
🍌🍌🍌
@Alwyslearn
@Alwyslearn 2 күн бұрын
😂😂..... अंध भक्त उगीच बोलत नाहीत....ते 10 वर्षांचं राजकीय आरक्षण होत.... आरक्षण रद्द करायचं विचार करत आहात तर मग तेवढं....सगळ्या जमिनी सगळ्यांना सारख्या वाटा 😅
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 күн бұрын
Sarvat talented brahman Ani maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation Ani rakhiv matadar sangh cha boudha samajala kahihi upayog nahi jay bhim jay parshuram
@UserAs-vw9wk
@UserAs-vw9wk 2 күн бұрын
बरोबर
@user-em6vx8kq5n
@user-em6vx8kq5n 2 күн бұрын
शरद पवारनेच वाटोळे केले आणि अजूनही तुम्ही त्याच्या पाठीमागे धावत आहात.
@mahadevmalusare541
@mahadevmalusare541 2 күн бұрын
अहो 10 वर्षासाठी आपल्याला आरक्षण दिलं होतं आंबेडकर साहेब त्याला 70 वर्षे झाली तरी तुम्ही घेतच आला आहात हे कोणी कॅन्सल करायचं ते का तुम्हाला दिसत नाही
@amolnaik1989
@amolnaik1989 2 күн бұрын
What's university 😅😅😅
@sujittaware31
@sujittaware31 2 күн бұрын
सगळे चोर आहेत fukat नोकरी पाहिजे hyana
@suryawanshim3925
@suryawanshim3925 2 күн бұрын
कोण म्हणतंय असं ...जो पर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तो पर्यंत हे चालूच राहणार ..
@vijayingle2209
@vijayingle2209 2 күн бұрын
मालुसरे ,थोडा अभ्यास कर !
@rameshwalhekar9371
@rameshwalhekar9371 2 күн бұрын
आर्थिक निकस या वर सर्वे करून आरक्षण देण्यात यावे तो कोणतया जातीचा आहे हे विचार न घेता कोण काय भुगतो 😊या वर न लक्ष देता शासनाने निर्णय घायला हवा
@user-qw9kh6ue6j
@user-qw9kh6ue6j 2 күн бұрын
आरक्षण विरोधी शरद पवार आहे. आपण त्यांना मदत करत आहे आणि जे सरकार आरक्षण देणार आहे त्यांना शिव्या देतो आहे.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर पेक्षा रामदास आठवले बरे.bjp ची 100% B टीम आहे हे आज सिद्ध झाले.
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 2 күн бұрын
Vegale Aarakshan barobar ahe Dusaryanchya tatat jevanyapeksha swatachya tatat jewa te kadhihi changalech ahe Bhau Bhau gharat sobat rahat nahi
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 күн бұрын
@@vkumarvkumar7127 50% च्या वरती टिकते का? उगीच काहीही बोलायचे त्यामुळे प्रकाश आंबेडकर वरती स्वतः निवडून येयची कुवत नाही. दीपक केदार चांगला नेता वाटतो.
@sohamshelke4450
@sohamshelke4450 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब, नेहमी staement बदलत आहेत. कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर Dr बाबासाहेबांचे वन्सज आहात तुमच्या कडे मराठा समाज आदरपूर्वक पाहतो डॉ बाबासाहेबांच्या संविधानानुसार गरीब मराठा समाज न्याय मागतो आहे प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही राजकारण करु नका तुमचं स्थान मोठं आहे
@digambarbobade3015
@digambarbobade3015 2 күн бұрын
सर्वच आरक्षण रद्द करावे
@ashwinilondhe7663
@ashwinilondhe7663 2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ही बीजेपीची बी टीम आहे हे सन्माननीय आंबेडकर साहेबांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं त्याबद्दल धन्यवाद
@vivekthorat8056
@vivekthorat8056 Күн бұрын
मनोज जरांगे कोणाचा माणूस आहे हे देखील लोकसभेनंतर सिद्ध झाले आहे.
@babasahebacharya775
@babasahebacharya775 Күн бұрын
बीजेपीला मतदान करतात की
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 2 күн бұрын
आरक्षण देण्याची गरज या देशा मध्ये का पडली... एवढा जरी अभ्यास केला तरी कोण आरक्षणास पात्र आहे कोण नाही हे लगेच समजेल सर्वांना...
@manojmete277
@manojmete277 2 күн бұрын
समान नागरी कायदा या भारतामध्ये येणे महत्त्वाची गरज आहे म्हणजे सगळ्याचेच आरक्षण उडून जाईल
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 күн бұрын
😂😂😂😂
@themysteryworld6022
@themysteryworld6022 2 күн бұрын
अभ्यास वाढवा,समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा काय संबंध. 😂😂😂
@ganeshmahandule9469
@ganeshmahandule9469 2 күн бұрын
अभ्यास कर बाबा थोडा समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काही संबंध नाही 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 2 күн бұрын
आता शिंदे साहेब व फडणवीस साहेब यान्चे मागे आपन सर्व ठाम उभे राहू या. 1994 ला शरद पवार यांनी मराठ्यांचा घात केला आहे. हे लक्षात घ्या.तो कुणबी आहे.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 2 күн бұрын
ज्यावेळी प्रकाश राव यांनी , औरंग्याच्या समाधीवर फुले वाहिली , तसेच वंचितचे माणसे उभे करून भाजपला मदत करणे , खासदारकीला पडले त्यांची कवडी किंमत आहे त्यांनी जर गरीब मराठा कुणबी आरक्षणाला विरोध केला तर कधीच निवडून येणार नाहोत हे लक्षात ठेवावे .
@santoshgholap3694
@santoshgholap3694 2 күн бұрын
घटना तज्ञ भारतीय संविधानाचे जनक महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सोडले तर आपले अस्तीव काय प्रकाश आंबेडकर जी साहेब फक्तं आंबेडकर हे नाव म्हणून तुमच्या नावाला वलय प्राप्त झाले आहे तुमच्याकडून कोणत्याही जाती वर बोचाल ही अपेक्षा नाही साहेब तुम्ही हे सत्य आहे ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे ती बाजू मराठा समाजाची असो की ओबीसी सामजाची असो ..... जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र जय ओबीसी
@liladharpatil4484
@liladharpatil4484 2 күн бұрын
आंबेडकर यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत चर्चेत यायचे आहे... बाकी काही नाही.🛑
@satyshilakakade4193
@satyshilakakade4193 2 күн бұрын
BJP ची B टिम मणतेत ते खरंच आहे 😅😅
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 2 күн бұрын
@@satyshilakakade4193 तु वंचित ला मतदान केले काय ❓
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 күн бұрын
मराठा मतदान साठी आंबेडकर जवळ करीत होते.पण मराठा हुशार आहे. ते पहीले पासून वेगळे ताट असा उल्लेख करीत होते.अचानक भेट घेतली म्हणजे मतदान वळले असं होतं नाही. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा ताकद दिसेल.
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 2 күн бұрын
सामाजिक न्यायाला धरून आरक्षण प्रश्न मार्गी लावा असंवैधानिक मागणी करू नये
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 2 күн бұрын
जो जात धंदा करतात त्यांनाच जात सवलती दिल्या तर नव्वद टक्के ओबीसी सवलतीस मुकतील.डाॅक्टर, वकील, सरकारी कर्मचारी यांना बाप ओबीसी म्हणून आरक्षण देण्याची गरज नाही. गरीब गरजू ओबीसींना मिळाले पाहिजे.
@sangramraje_007
@sangramraje_007 2 күн бұрын
Are dada tyana milat pn nay NCL lagu hote mazya bhavala NCL lagu zal ahe to toper ahe Maharashtra all krushi vidyapithamadhun .tyala hot obc jowar education chalu hote. Ata adhikari zalay exam top karun tr gel tyach reservation .atta to bolatoy mala an mazya mulana obc lagu nahi hot tr me ka ya lafdyat padu? Kunala milo athava na milo..asach maratrysmadhi ny karan shrimant marathe obc reservation fakt rajkarnasathi pahije mhanun jarange la paisa purvaylet kadi kalnare tumhala..obc asun mala 114 tait mark an asun me teacher bharti madhi adkun ahe ajun lagala ny no..an open madhale mule lagale baba 110 wale. 104 wale ata ajun obc madhi yeun he merit wadhvatay ka !?
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 2 күн бұрын
डॉ बाळासाहेब यांच्या आजा या आरक्षण दिले ओबीसींना कोणाचा बाप आहे बदलू शकत नाही संविधानात कोनीच चोंच मारण्याचा प्रयत्न करू नये जय भीम जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@abasahebtakale3436
@abasahebtakale3436 2 күн бұрын
बरेच .....मिळालेले दिसतात सत्ताधाऱ्यांकडून
@manoharshelar1147
@manoharshelar1147 2 күн бұрын
लोकसभा पाहिली. प्लीज आता पक्ष बांधणीचे काम बघा. उगाच सगळीकडे कशाला .. ....
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 2 күн бұрын
व्हिडिओ मध्ये आवाजाची पातळी फार कमी आहे.गाड्यांचा हॉर्नचा आवाज येत आहे.प्रश्न विचारण्याचां आवाज फारच कमी आहे. स्पीकर चांगले वापरा. टेक्निकल बाबी सुधारा.
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 2 күн бұрын
आज हे बघायला शाहू महाराज असायला हवे होते. मराठा समाजावर अन्याय होत आहे असे वाटते.
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 2 күн бұрын
जात पात सोडून फक्त गरीब समाजाला च आरक्षण पाहिजे
@user-zp9iz3pi4j
@user-zp9iz3pi4j 2 күн бұрын
जरांगे स्वताला काय समजतो मी हे देईल कस नाही देत मी पहातोच आणी मी देनार हा कुठल्या पारद्याची अवलाद आहे.
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 2 күн бұрын
ऐक मराठा कोटी मराठा
@dtraj99
@dtraj99 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी एकाच ठिकाणी ठाम रहावे. ना इकडचे ना तिकडचे.
@anujlanke9247
@anujlanke9247 2 күн бұрын
आंबेडकर साहेब आपल्या 10 वर्षासाठी दिलेल्या आरक्षण पिढ्यानपिढ्या चालू ठेवलाय त्याचं काय करायचं
@vasantjogdande9162
@vasantjogdande9162 Күн бұрын
अकोल्यात दोन मराठा उमेदवाराने ठरवून बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव केला....
@laxmanwadje6804
@laxmanwadje6804 2 күн бұрын
भाऊ आता हुशार व्हा आपल्या मराठा समाजाने यांना गरीब म्हणून आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा समाजाने त्यांना सतर वरशे विरोध केला नाही पन आता मराठा आरक्षण मागतो तर आता सर्व जातीचे लोक एक होऊन आपणास विरोध करीत आहेत तरी आता मराठा समाजाने हुशार होण्याची वेळ आली आहे
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i 2 күн бұрын
ओबीसी सर्टिफिकेट तुम्ही रोखू शकत नाही रोखणारा सर तर सर्वच आरक्षण बंद करा
@khirodesai4540
@khirodesai4540 2 күн бұрын
Nahi bhetnar जरांगे साहेबांचा अभ्यास कमी आहे
@user-qw9kh6ue6j
@user-qw9kh6ue6j 2 күн бұрын
हिंमत असेल तर आंबेडकरांना शिव्या देऊन दाखवा.😂
@user-br8xk5sz9q
@user-br8xk5sz9q 2 күн бұрын
आरक्षण मागायच कुणबी च आणि घोषणा दाईची १ मराठा लाख मराठा
@payalindianvlogger6236
@payalindianvlogger6236 2 күн бұрын
Ajun javal karaa hyana....😊😊
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 2 күн бұрын
गरज नाही रे तुमची, आम्ही समर्थ आहोत.
@payalindianvlogger6236
@payalindianvlogger6236 2 күн бұрын
@@subhashbramhraj101 kaay samarth aahat...Asata ter ghetle naste aa....r...Kshan...
@pandurangbangar203
@pandurangbangar203 2 күн бұрын
1994 la कोण मुख्यमंत्री होते रे महाराष्ट्र चें 14%चें 30%केले हे लक्ष्यात घ्यावे आणि फक्त तुतारी ला मतदान करायचे
@sachingiramkar7431
@sachingiramkar7431 2 күн бұрын
ओबीसी सर्व एकत्र आले म्हणून आंबेडकर बदलले कारण विधान सभा निवडणुकीत त्यांना काही फायदा होणार असेल पण डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहे त्यांनी सुधा मराठा समाजाचे प्रश्न लक्षात घेऊन सविधानिक पाठिंबा द्यावा कारण बाळासाहेब म्हणजेच आम्ही त्यांना बाबासाहेब समजतो जय शिवराय जय भीम
@sunilshinde65
@sunilshinde65 2 күн бұрын
योग्य मागणी केली आहे.
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 күн бұрын
मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्वात आधी जातीनिहाय जनगणना करणे अति आवश्यक आहे आणि सिलिंग कायदा लागू करावा आजही काही गावामध्ये गरीब दलित राहतात ज्यांच्याकडे एक गुंठा ही जमीन नाही
@TheBoss-ng5fu
@TheBoss-ng5fu 2 күн бұрын
आधी गरीब मागासलेला मराठा व श्रीमंत व पुढारलेला मराठा यांची विभागणी करा , श्रीमंत मराठ्यांनी व ओ बी सी नि ही आपल्या गरीब बांधवांसाठी आरक्षण स्व खुशीने सोडावे , तेवढी हिम्मत दाखवावी तरच आरक्षणाच प्रश्न मार्गी लागेल
@gp-kd8me
@gp-kd8me 2 күн бұрын
गावठी मिथुन गरीब असल तर कामधंधा करावा समाजाला वेठिस धरु नये 😂
@yograjpatil1535
@yograjpatil1535 2 күн бұрын
मग तू काऊंन गांड खाजतोय तु बे काम करणारे
@rajusjadhav
@rajusjadhav 3 күн бұрын
Vanchit cha mim zala ahe. Fakt virodh karna maratha samajla
@samarthsalunke1228
@samarthsalunke1228 2 күн бұрын
Martha na Target Kel jat ahe
@rajendra2862
@rajendra2862 2 күн бұрын
झटका कमी बसला
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 2 күн бұрын
Mandal. Ayog. Pan. Cancel. Kara.
@user-xt6fh1ss7v
@user-xt6fh1ss7v 2 күн бұрын
मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 Күн бұрын
अगदी बरोबर भावांनो
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 2 күн бұрын
Maratha aarakshan kunabitunach milnar he pakke aahe der hai lekin andher nahi
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 күн бұрын
कुणबीचे खोटे दिलेले दाखले तोरीत रद्द करा . ही आंबेडकर साहेबांची मागणी योग्य आहे .
@kisanchalke2898
@kisanchalke2898 2 күн бұрын
अहो आंबेडकर साहेब आपणास ज्यावेळी ज्या परिस्थितीनुसार आरक्षण दिले आहे त्यावेळची परिस्थिती आता राहीलेली नाही.मालुसरेनी दिलेली प्रतिक्रिया अगदीच योग्य आहे.
@user-ty6sy1mk6f
@user-ty6sy1mk6f 2 күн бұрын
मंडल आयोग 1994GR पण बघा की का
@Vaishu2013off
@Vaishu2013off 2 күн бұрын
आता भारत सरकारने आरक्षणाचे संविधान जनते समोर आणावे, अन्यथा देश जातीच्या राजकारणावर होरपळून निघेल.भारतीय संविधान सर्वांना न्याय देण्यासाठी अस्तित्वात आलेले आहे,जर त्याचा योग्य वापर केला नाही तर हिंसाचार उफाळून वर येईल.भविष्यात काही होईल हे सांगता येत नाही.
@YurajJadhav-x9s
@YurajJadhav-x9s 2 күн бұрын
नक्की बोगस दाखले रद्द करायला पाहिजे
@user-td2hc3zt1c
@user-td2hc3zt1c 2 күн бұрын
विद्वानानो कायदा आमदार आणि खासदारच बनवतात रे माझ्या भावानो. ते आंबेडकर आहे ते विचार अभ्यास करून बोलतात ना यार
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 күн бұрын
विद्वान 😂 बायको बामणाची करतोय वंचित आहे म्हणतोय
@SadashivGadhekar
@SadashivGadhekar Күн бұрын
मराठ्यांनो आपण सर्व क्षेत्रात तज्ञ आहात. प्रथम जरांगे भाऊला तज्ञांकडून संविधानातील तरतुदी समजावून सांगा व आपणही समजून घ्या. मराठा तज्ञ आपणा सोबत का नाही, समाजातील बराचसा घटक आंदोलना पासून का दुर जातोय विचार करा. उगाच आपसात भांडून नुकसान करु नका.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 2 күн бұрын
मराठा आरक्षणाचा निर्णय लागे पर्यंत कोणत्याही जागा भरु नका.
@cmacsadv.jagannathmane8056
@cmacsadv.jagannathmane8056 2 күн бұрын
काही लोक (भुजबळ, हाके आणि प्रकाश आंबेडकर) प्रसिद्धीसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर बोलतात. मराठी बंधुनो अश्याना प्रतिउत्तर देऊन त्यांना मोठं करू नये. कानाडोळा करा. आपला लढा सरकारशी आहे. आपण सरकारकडे आरक्षण मागतो त्यामुळे इतर कोणत्याही जातीशी संघर्ष नाही. इतर जातीवर मराठी बांधवानी बोलू नये असे वाटते.
@user-td8st2pe2o
@user-td8st2pe2o 3 күн бұрын
Ambedkar la he adikar koni dile yat yacha kya sambhaal ahe murkha pana ahe
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 2 күн бұрын
भाड्या नीट बोल
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 күн бұрын
विधानसभेसाठी अस्तित्व दाखवण्यासाठी वंचित ची धडपड....अशी असणारी परिस्थिती आहे.
@user-yq4lw4vx6f
@user-yq4lw4vx6f 2 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्ष आरक्षण दिले ते आता 50 वर्ष झाले ते आरक्षण पण बंद करा. आंबेडकर हे मतांचं राजकारण करुन राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा. मराठा तर एकदा औबीसी च्या स्टेजवर जाऊन दिखाऊ पणा करत आहे. प
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या वर बीजेपी चा प्रचंड दबाव आहे म्हणून ते असं बोलत आहेत. नाही तर प्रकाश आंबेडकर यांचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे.
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 2 күн бұрын
अरे भाऊ तुमचे खासदार का बोलत नाहीत एका जातीचे 27 खासदार आहेत त्यांनी जातीनिहाय जनगणना करून जिस कि जीतनी संख्या भारी उस की उतनी भाग्य दारी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जय भीम ❤❤
@DnyandevThorve
@DnyandevThorve 2 күн бұрын
आंबेडकर साहेब अनुभवी नेते ओबीसी नेते🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 2 күн бұрын
Tyamule cha Gharat basavila !!
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर दुप्पटी भुमिका घेत आहेत.त्यामुळे त्यांचे महत्व कमी होईल.
@ashokpatil241
@ashokpatil241 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब बाबासाहेब यांचे आपण वंशज आहात १० वर्षासाठी आरक्षण दिलं असता ना आज बागायत त्याचा उपभोग घेत आहात यापैकी थोडके च सुधारलेले आहेत पहिल्यांदा सुधारलेले बाजूला काढून टाका
@fnvshorts
@fnvshorts 2 күн бұрын
ओपन च्या जागांवर ची एका जातीची मक्तेदारी संपवण्यासाठी SC, ST बांधवांना ओपन च्या जागांवर निवडून आणायचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्या ✅✅✅
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 күн бұрын
Aata 'O B C Kunbi Maratha' sudhdha 'Mananiya Manoj Dada Jarange Sahebansobat', ghetli thasun 'Fadanveesane'.
@alwaysworking1247
@alwaysworking1247 2 күн бұрын
नविन वेगळे मराठ आरक्षण घ्यावे. ओबीसी आजिबातुन नको.
@TRUTH1288
@TRUTH1288 2 күн бұрын
योग्य भूमिका घेतली आहे....👍.. OBC च आरक्षण हिसकावून खाण्याचा मराठाच डाव आहे...
@gautamghodke2010
@gautamghodke2010 2 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व बहुजेनानी एकत्र यावे आणि ह्या आरक्षणावर कायदेशीर मात करावी, आणि जे दंड थोपटत बोलत आहे पवार यांच्या जीवावर तर यांना बहुजेणानी यांची अवकात दाखवून द्या,
@DipakJadhav-pm3rt
@DipakJadhav-pm3rt 2 күн бұрын
Bhandhvanno aaplyala 4 hi bajuni gherlay, talvari myanatun baher kadhaychi vel aaliye tayar raha!🚩🚩
@ugaleram335
@ugaleram335 2 күн бұрын
विधानसभेत आमचं मतदान वंचीतला नाही.
@pramodghorpade5717
@pramodghorpade5717 2 күн бұрын
Sarvachach araksan radda kara na ambedkar saheb
@ashokpatil8444
@ashokpatil8444 2 күн бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब जे ओबीसी
@Pointprotech7
@Pointprotech7 3 күн бұрын
नक्कीच बोगस दाखले रद्द केले पाहिजेत
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 2 күн бұрын
Bogas OBC Aarakshan radda kara !
@Samirk5999
@Samirk5999 2 күн бұрын
@@dattatrayyadav3961obc arakshan bogus ahe mg obc madhnach kabar havay arakshan 😂😂
@Pointprotech7
@Pointprotech7 2 күн бұрын
@@Samirk5999 ह्याच्या तोंडात द्या येकदा थोड
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 2 күн бұрын
@@Samirk5999 OBC Aarakshan Original hakdar Maratha(Kunabi ) ahe to Adhikar Kayadyane 1967sali milala ahe !! Vanjari samaj fakta Ardha Takka ahe Aarakshan 2 Takke kase kay ?
@Pointprotech7
@Pointprotech7 2 күн бұрын
@@dattatrayyadav3961 जाती वादी लोक तुम्ही दुसऱ्याच च घेणार
@devalimbare2439
@devalimbare2439 2 күн бұрын
राजकिय आरक्षण बंद केलं तर दलित एकही नेता निवडून येणार नाही उदा.अकोला मध्ये मराठा समाज प्रकाश आंबेडकरांना मतदान कधीच करत नाहीत
@user-zp9iz3pi4j
@user-zp9iz3pi4j 2 күн бұрын
100% ठराव बरोबर आहे कुनबी नोंदी सरकारच्या दबाया खाली यऊन दिलेल्या आहेत त्या सर्व रध्द कराव्यात असा ठराव अंबेडकर साहेबानी केला आहे त्याना धन्यवाद
@rahulnaikwadi446
@rahulnaikwadi446 2 күн бұрын
Jamin kasun kunbi purawa seedh hot nasel tar, itranch tar purawa kay?
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या धरसोड वागण्यामुळे तर अशी बिकट वेळ आलेले हे वंचित वर
@XFactor-who
@XFactor-who 2 күн бұрын
ज्यांनी युती सरकार लोकसभेत मोठे विरोधात मतदान करून पाडले त्यांना आरक्षण कसे देणार....सरकार....
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 күн бұрын
बाबासाहेब अंबेडकर साहेबांनी.. संविधनात दर दहा वर्षांनी प्रसंगा नुसार बदल करा म्हणून सांगितले होते.... पण तो बदल का करत नाहित... हा महत्वाचा मुद्दा आहे... मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोणतेही सरकार असो... त्यांची इच्छा नाही बाकी किरकोळ कोण काय बोलतोय ते सोडा 🙏🏻🙏🏻
@user-hd7xs2yo3g
@user-hd7xs2yo3g 2 күн бұрын
राजकारणातील अराजक निर्माण करणे.....
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 2 күн бұрын
करू दया सर्व खाजगीकरण कारण त्यांना फक्त मराठा च नको आहे ना?
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 күн бұрын
मराठा समाजाने एक वावे व आपली ताकद दाखवावी सर्व समाज आपल्या विरोधी आहेत हे लक्षात घ्यावे. ज्याप्रमाणे ब्राह्मण लोक एकत्र आहेत त्यांना सुद्धा सर्व समाज विरोध करत असल्यामुळे ते एकत्र झाले व सर्वावर राज्य करत आहेत. तशीच भूमिका मराठा समाजाने घ्यावी.
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 77 МЛН
We Got Expelled From Scholl After This...
00:10
Jojo Sim
Рет қаралды 69 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 77 МЛН