No video

भारताची प्रगती कशामुळे थांबली? युरोपच्या भरारीचे रहस्य काय? - संजय सोनवणी | Sanjay Sonawani history

  Рет қаралды 4,527

Marathi Darshan

Marathi Darshan

Күн бұрын

भारताची प्रगती कशामुळे थांबली ? युरोपच्या भरारीचे रहस्य काय ? - संजय सोनवणी | Sanjay Sonawani
वैदिकांचा भारताशी संबंधच काय?- संजय सोनवणी | Sanjay Sonawani Relation between Vedic & Parsi religion #marathidarshan #sanjaysonawani #vedichistory #vedas #vedic #rigvedshlok #bramhan #vaidik #vedic #वैदिक #संजयसोनवणी
Please subscribe Marathi Darshan KZfaq Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Пікірлер: 45
@nitinpatil8603
@nitinpatil8603 Ай бұрын
सोनवणी सरांना ऐकणे एक मेजवानीच असते....
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 Ай бұрын
अगदी रास्त आणि सुबक पणे सुचकपणे नेमकी मांडणी...❤️🌿
@pradeepshinde493
@pradeepshinde493 Ай бұрын
खूप सूचक विष्लेषण... धर्माचे स्तोम माजले की प्रगती बोंबलीच समजा...असंच वेगवेगळे विषय सुरु ठेवा
@devendranaththosare7960
@devendranaththosare7960 Ай бұрын
फारच सुबक मांडणी व खरा ईतिहास आपण दोघांना शुभेच्छा
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 Ай бұрын
Sir, तुमच्या मते साधुसंतांचा अध्यामिक वाद जबाबदार आहे.
@suhasbhonde1675
@suhasbhonde1675 Ай бұрын
सर 11व्य शतकानंतर इस्लामिक आक्रमाणाचा भारतीय हिंदू समाजावर काय परिणाम झाला या बाबत काही संशोधन असेल का?
@pratappagar3344
@pratappagar3344 Ай бұрын
एकदम बरोबर बोलले सर पण , जास्त लोकसंख्या ही कशीही साधन संपत्ती असू शकत नाही.... लोकसंख्या हा भारत्तचा weak point च आहे .
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
जास्त लोकसंख्या तेव्हाच कामाची असते जेव्हा ती धर्माने, संस्कृती ने, भाषेने आणि परंपरा ने समान असते, वैविध्य असणे हाच भारताचा weak point आहे
@pratappagar3344
@pratappagar3344 Ай бұрын
@@sonfire1 ok , पण गरजच नाही हे जास्त लोकसंख्येची... भारतात सगळे problem लोकसंख्या मुळेच आहेत.. जेवढे क्षेत्र आहे भारताचे, त्या हिशोबाने फक्त १५ ते २५ कोटी लोकसंख्याच खूप जास्त होऊन जाते... हे आत्ता सारखं १४० कोटी म्हणजे माणूस आणि जनावर ह्याच्यात काही फरकच उरत नाही.
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
@@pratappagar3344 हा तर problem आहेच, याचे solution जनसंख्या नियंत्रण कायदा आहेः पण काहीं धर्माचे लोकं ते मान्य करत नाहीत हा problem आहे, मला असे वाटते की भारतातील लोकांनी इतर देशात मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले पाहिजे म्हणजे लोकं संख्या कमी करता येईल
@pratappagar3344
@pratappagar3344 Ай бұрын
@@sonfire1 ते बाहेरचे देश खूप आधीच वैतागले होते भारतीय लोकांना , आता तर खूपच प्रमाण वाढले आहे... दुसऱ्या देशात कशाला पाठवायचे अपल्या लोकाना... इथेच बरे आहेत.. ...
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
@@pratappagar3344 इथे आपण काहीं करू शकत नाहीत, सर्वांच्या खूप समस्या आहेतः ते सोडवणे कठीण आहे, खूप जास्त विविधता आहेः
@Rahul-zx6us
@Rahul-zx6us Ай бұрын
Aryan aale tevvha pasun bhartachi pragati khuntali
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
पिढीजात फुकटखाऊ ऐतखाऊ लोकांनी प्रगती खुंटवली आहे. एक कारखाना चालवायचा तर महिन्याला १ कोटी ची वसुली द्यावी लागते.
@jayeshnerkar9991
@jayeshnerkar9991 Ай бұрын
He smbhashan phone varun ka ghetle aahe,nit samjat nahi tasach madhe madhe a..a...a. ase karanyachi kay garaj aahe.
@1215mohan
@1215mohan Ай бұрын
He sir bhartachi pragati buddhism chya kalat khup zali hoti ani apli GDP jagachya gdp chya 35% hoti ani buddhism sampvun brahmananni vidic sanskruti deshyavar thipavun jativyavastha rabvun desh adhogati la gela he ka sangat nahit ani kharya itihasachi dadva dadav ka kartat.
@user-ez8ju8wb2n
@user-ez8ju8wb2n Ай бұрын
पण सर हेमाद्रि पंडित तर अल्लाउद्दीन खिलजी पूर्वीच साठ सत्तर वर्षे अगोदर मृत्यू पावले होते असे सांगितले जाते त्यावर उलगडा करावा..
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
मुळीच नाही ,हेमाद्री पंत तेंव्हा जिवंत होता.महानुभाव साहित्यात तसे उल्लेख आहेत.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Ай бұрын
Sadhya che bhartiy gataratun moti shodhatat , samudratun nahi😢
@xyz-sr6vb
@xyz-sr6vb Ай бұрын
Jatiwadamule bhartatle lok yemekana bhau samjhat nahit china bagha
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 Ай бұрын
शिवलिंगाची उत्पत्ती?त्यावर पाणी का घालतात?ते खाली का असते?
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 Ай бұрын
आम्ही शोधले miss call देणे
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 Ай бұрын
Sir तुमचा धर्म कोणता?
@prashantfattepur
@prashantfattepur Ай бұрын
Haramkhora ajunahi sudharala nahi
@prashantfattepur
@prashantfattepur Ай бұрын
Hindu ha dharm navhata...Baudh dharm hota
@uttamkurne3866
@uttamkurne3866 Ай бұрын
I feel Shameful for your blog who don't reveal discovery done by Our People. 😡😡
@uttamkurne3866
@uttamkurne3866 Ай бұрын
Why this fellow does not criticise other religion like Islam or Missionary.
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 Ай бұрын
काय खोटा इतिहास सांगत सर हजारो हजारो बौद्ध भिक्षू चा सिर छेद केला पुशमित्रशींणी एवढं नाही तर एका भिक्षूच सिरछदला शंबर मोहरे बक्षीस ठेवली होती, त्या सरछेदाने आखी शेरयु नदी भरली तेव्हा तिच नाव शेरयु झाले. ईतीहाकार आहे म्हणून कहीही सांगल का. तेव्हा तुमचा हिंदू धर्म कुठे?
@vijaynetawate4686
@vijaynetawate4686 Ай бұрын
सोनवनी सर आपल्या कुशाग्र बुध्दीचा वापर सत्य आणी खरा इतिहास सागंण्या साठी करायला काय हरकत आहे..... दिली ना परमेश्वराने तुमाला कुशाग्र बुध्दी मंग कशाला खोटार्डे पणाने इतिहास रंगवत बसतात...सत्य जगा समोर मांडले तर आपल्याच देशाची आपल्या विश्वाची ,आपल्या धर्माची, घरादाराची प्रगतीच होईल हो ....मान्य हे तुम्हाला शोक असेल फक्त आणी फक्त शेडयंत्र करून उगाच आपल्या काल्पनिक धर्माला जगा पुढे मांडायचे काय उपयोग हो ...खोटं ते खोटच असते... आपला देश बुध्द कालात , सम्राट अशोकाच्या काळात प्रगत शिल होता तोही अखंड भारत होता ...हा बुद्धाचा देश होता म्हणून पुर्वी प्रगत होता.... आज चिन , जपान , थायलंड , कोरीया , म्यानमार महासत्ता असलेल्या देशांनी बुध्दाला स्विकारले आहे म्हणून युरोप देश भारता पेक्षा प्रभाग देश झाले आहे .......आणी तुमच्याच सारख्या खोटा इतिहास , षडयंत्री , लीकान मुळे भारत देश मागे आहे ..सांगायला लाज वाटते का साहेब.......
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 Ай бұрын
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते बुद्ध खरोखर जगातील सगळ्यात पहिला मानव बुद्ध आहेत. बुद्ध अगोदर जग नव्हतेच वाह वाह क्या बात है
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
बुद्ध हिंदू होता, त्याला धर्म बनवून हिंसक बनले लोकं, भारताने बुद्ध नाकारला कारणं त्याची शिकवण भारतीय संस्कृती ला साजेशी नव्हती, सध्याचे बुद्ध देश हिंसक आहेतः
@ravindragaikwad1801
@ravindragaikwad1801 Ай бұрын
ज्ञात इतिहासात विश्वातील सगळ्या शोधांचा शोध तथागत गौतम बुद्धांनी लावला तो म्हणजे "कार्यकारण भाव" ज्याला पाली भाषेत "प्रतीत्ससमुत्पाद" म्हणतात आणि इंग्लिश मध्ये कॉज अंड इफेक्ट थियरी (cause and effect theory). हाच कार्यकारण भाव सिध्दांत फक्त जंबूदीपात ( अखंड भारत)नव्हे ,आशियामध्ये नव्हे, पूर्ण जगात सम्राट अशोकांनी पोहोचविला आणि मानवी जीवनाला आवश्यक असणारे शोध लागू लागले. उगाच आईन्स्टाईनने आपल्या नोबेल पारितोषिकाचे श्रेय तथागत बुद्धांना दिलेले नाही!एच्.डब्लू वेल्स सारखे शास्त्रज्ञ तथागतांचे आभार मानतात. पण संजय सोनवणी ,अशोक राणा, सदानंद मोरे यांसारख्या विचारवंतांना बुद्धाचे श्रेष्ठत्व मान्य करायचे नाही. आपला "ब्राह्मणवादाला" विरोध आहे असे लोकांना भासवायचे आणि हिंदुत्वाच्या आडून पुन्हा ते मागच्या दाराने मान्य करायचे म्हणजे सुजाण नागरिकांचा बुद्धांच्या धम्माकडे चालणारा समूह थांबवायचा हा यांना ठरवून दिलेला कार्यक्रम आहे म्हणूनच संजय सोनवणी यांच्यासारख्या विचारवंतांना तथागत गौतम बुद्धांचे, महान चक्रवर्ती सम्राट अशोक महाराजांचे ( ज्यांनी तेवीस (२३) विद्यापीठांची स्थापना केली)नाव घेण्यासही लाज वाटते ज्यांच्यामुळे अखंड भारतात सुवर्णयुग अवतरले!
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 Ай бұрын
तुम्ही किती ही बौद्धला सयीडलान करा पन बुद्ध शीवाय पुर्ण होणे शेक्यानाही.
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
कसे??, सध्याचे बुद्ध धर्म मानणारे देश सर्वात जास्त हिंसक आहेतः उदा - चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका हे देश हिंदू भारता पेक्षा हिंसक आहेतः
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Ай бұрын
5000 हजार वर्ष पूर्व भारतात कोण राज्य करीत होते ?
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
Ramayan 7000आणि Mahabharat 5000 वर्षे जुने हे सायन्स ने सिद्ध केलेले आहे
@shankaringle318
@shankaringle318 Ай бұрын
​@@sanjaysakhalkar3813रामायण, महाभारत हे ग्रंथ काल्पनिक आहेत पण त्यामध्ये ब्राह्मणाचे वर्चस्व आणि शूद्र वर्णाला कोणतेच अधिकार मिळणार असे लिहून ठेवले आहे.रामायण, महाभारत चे कोणतेच पुरावे आता पर्यंत सापडले नाही
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
Lakshvedhi on Manusmriti part 1
18:36
Jai Maharashtra News
Рет қаралды 107 М.
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18