Рет қаралды 304
Masale Bhat || Masala rice Recipe साधी सोपी मसाले भात रेसिपी
साहित्य
: बारीक तांदूळ दोन कप
: १/४ कप मुग डाळ
: फ्लावर
: गाजर
: मटार
: सिमला मिरची (आवडीनुसार भाज्या घ्या)
: एक बारीक चिरलेला कांदा
: एक बारीक चिरलेला टोमॅटो
: ४ ते ५ लसूण पाकळ्या
: २ चमचे तेल
: १/४ चमचं राई
: ७ ते ८ कढीपत्त्याची पाने
: २ तमालपत्र
: १ चमचं फ्राईड राईस मसाला
: १ चमचं बिर्याणी मसाला
: १/२ चमच लाल तिखट
: १/४ चमचं हळद
: २ चमचं तेल
: कोथिंबीर
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
other recipes link
• झटपट स्वादिष्ट चिकन बि...
• मुंबईचा फेमस वडापाव आण...
• तिळकुटातली शेवग्याच्या...