Рет қаралды 505,908
#chickenrecipes #masalachicken #masteerrecipes
चिकन जरी भारतामध्ये अनेक घरांमध्ये बनवलं जात असलं तरी सुकं चिकन शक्यतो बाहेर खाण्याकडे अनेकांचा कल असतो। पण सुकं चिकन देखील घरच्या घरी बनवणं अगदी सहज शक्य आहे. कसं ते या विडिओ मध्ये पहा. Although chicken is cooked in many homes in India, dry chicken is something that is preferred to be eaten in restaurants. However, dry chicken can be made easily at home. See how...