No video

मतदान सोडून मी उझबेकिस्तानला का आलो?

  Рет қаралды 18,169

Anay Joglekar

Anay Joglekar

3 ай бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page...

Пікірлер: 162
@pradnyakolekar2495
@pradnyakolekar2495 3 ай бұрын
केल्यानें देशाटन, मनुजा येते शहाणपण... शुभेच्छा 🌹
@savitajade9824
@savitajade9824 3 ай бұрын
पर्यटनासाठी शुभेच्छा. उझबेकिस्तानात गेल्यामुळे लाभलेल्या श्रीमंतींचं ऐश्वर्य एन्जॉय करा आणि त्यातून मिळालेल्या वेळेत सवड काढून इथं चाललेल्या एकीस्तान, बेकीस्तान आणि वजाबाकीस्तानाकडे ही नीट लक्ष असू द्या. तुमच्याशिवाय आम्हाला इथल्या खऱ्या गोष्टी कोण सांगणार. शुभेच्छा.🎉
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 3 ай бұрын
"जय श्री राम" नमस्कार. आपण परदेश दौरा करीत आहात. इकडे धामधूम सुरू असताना तिकडे एवढी काय इमर्जन्सी होती? आम्ही संभ्रमात पडलो. परंतु, आता निराकारण झालं. आम्हाला नविन भौगोलिकदृष्ट्या माहिती मिळाली. धन्यवाद! आपली परदेशवारी सुखकर, आनंदायी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! पुन्हा लवकरच भेटू.
@nishikantabhyankar4668
@nishikantabhyankar4668 3 ай бұрын
छान माहितीपूर्ण. मतदानाला परत येत आहात हे ऐकून बरे वाटले.
@shriramthanekar9160
@shriramthanekar9160 3 ай бұрын
या देशाबद्दल नवीन माहीती कळाली आणि भारताशी असणारे संदर्भही कळले. सु रे ख विडिओ, नेहमीप्रमाणेच.
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 3 ай бұрын
अनय माणुस म्हणुन फिरणनिरीक्षण अवलोकन व मांडणी हा गुण माणसाला समृद्ध करतोच तर असेच तुमचे प्रवासअनुभव वेळोवेळी वाचनीय होते तर असेच लिहीत व्हा
@SatyajitNaik-te3nf
@SatyajitNaik-te3nf 3 ай бұрын
अनय भाउ तुझं पर्यटन म्हणजे आम्हीच फिरण्यासारखे आहे. पृत्यक्षात जाउन ज्या गोष्टी कळणार नाहीत त्या तुझ्या मुळे सहज समजतात.. अनेक शुभेच्छा...
@makarandnatu4895
@makarandnatu4895 3 ай бұрын
त्या देशातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांची माहिती आता तुमच्याकडून मिळेल..मतदानापूर्वी तूम्ही यालंच...शुभेच्छा..
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 3 ай бұрын
अनयजी, तुम्ही पर्यटनासाठी निवडलेला देश चांगला आहे. तो देश धर्मवेडे नसावा असे वाटते, पण मुस्लिम देश कधी धर्मवेडे होतील याची कोणीच खात्री देऊ शकणार नाही. आपले हित लक्षात ठेवून सावध राहावे. तुम्हाला शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@ravindranavre196
@ravindranavre196 3 ай бұрын
अतिशय प्रामाणिक पणे केलेल विश्लेषण.
@dilipdeshmukh3508
@dilipdeshmukh3508 3 ай бұрын
अनयजी.. तुमची कुठलीही ट्रिप ही आमच्यासाठी त्या त्या भागातील सर्व माहिती मिळवण्यासाठी घरबसल्या सोय असते... त्यामुळेच तुमची अंतरराष्ट्रीय राजकारणाची जान पण वाढीस लागते.. तुमची ट्रिप व प्रवास छान होण्यासाठी मनापासून सदिच्छा
@sureshbhave9992
@sureshbhave9992 3 ай бұрын
A welcome break from boring, infantile, fatuous political discourses. Thank you Anayji.
@mukher3185
@mukher3185 3 ай бұрын
Anay , तुम्ही off beat place visit करत आहात , आणि आम्हाला त्यामुळे off beat video बघायला मिळाला , it was a pleasant change for us too . खुप सुंदर ओघवती शैली वाटली आज जस काही regular travel vlogger आहात , in future too we would like to have more travel videos from you
@mh48
@mh48 3 ай бұрын
It needs a setup
@u19ish
@u19ish 3 ай бұрын
अनय जी खूप छान माहिती देता तुम्ही. पुन्हा अर्धवट अर्धवट आठवणारा, विस्मृतीत गेलेला इतिहास मनापुढे स्पष्ट होत जातो. धन्यवाद.
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 3 ай бұрын
राजा,तु खरच महान आहेस ,किती वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. माझ्या मुलाच्या वयाचा असल्याने एकेरी उल्लेख केलाआहे.
@shrinivasjoshi3933
@shrinivasjoshi3933 3 ай бұрын
कौतुकास्पद अनयजी... इतरांपेक्षा खूप वेगळं काहीतरी प्रेक्षकांना देण्याचा तुमचा प्रयत्न नेहमीच असतो... God Bless U... Take good Care Of Ur Health...!! 🙏🌹🙏
@vandanaranade4448
@vandanaranade4448 3 ай бұрын
तुमच्या सारखा जागरूक नागरिक मतदान चुकवून कधीच पर्यटनाला जाणार नाही याची आम्हाला खात्री असल्याने कोणताही प्रश्न आम्हाला पडला नाही.मात्र नवीन माहिती निश्चित मिळणार याची खात्री होती
@bhalchandraargade5712
@bhalchandraargade5712 3 ай бұрын
तुमची ही प्रवास वर्णने आम्हाला विडिओ मार्फत ऐकावयास आवडतील , विनंती पूर्वक सूचन आहे.
@rajanbhopatkar1604
@rajanbhopatkar1604 3 ай бұрын
अनय जी प्रवासास शुभेच्छा. सवड काढून पाक व्याप्त काश्मीर ,त्याची निर्मितीस कोण जबाबदार हे जनतेला जाणून घेणे आवडेल असे वाटते.
@jaihind6515
@jaihind6515 3 ай бұрын
पत्नीला खुष ठेवणे हे तुमचे परम कर्तव्य आहे. म्हणजे तुमचे विडिओज सुरळीत चालू राहतील. आमचा इंटरेस्ट त्यातच आहे. अनयजी आगे बढो हम तुम्हारे साथ है. Enjoy your trip. ❤
@siddeshbandivadekar-rm1dw
@siddeshbandivadekar-rm1dw 3 ай бұрын
एक वेळ व्हिडिओ कमी करा 😮😮 पण पत्नीला खुश ठेवा 😅😅
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
😮
@AbhiRam54321
@AbhiRam54321 3 ай бұрын
उझबेकिस्तान व भारत यांच्या इतिहासाचा परस्परसंबंध सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@anitasane3903
@anitasane3903 3 ай бұрын
सार्वजनिक जीवन निगडित व्यवसाय व त्यामुळे निर्माण झालेले fan followers म्हणजे त्यांच्या कुटुंबातील जाब विचारणे चालत असलेला हक्काचा सदस्य हे तुम्ही स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. जाब विचारणे... आणि त्याला प्रतिसाद देत शांतपणे प्रामाणिकपणे समजावून सांगणे... तुम्हाला आणि तुमच्या followers आवडते😅
@archanadesai2547
@archanadesai2547 3 ай бұрын
खूप छान उपक्रम आहे. जाॅर्जिया युरोप ही असाच स्वस्त आणि मस्त देश आहे फिरायला. तुम्ही प्रवास वर्णन करत आहात त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती मिळते त्यामुळे छान वाटतं. तुम्हाला या पर्यटनासाठी शुभेच्छा. 😊😊
@akhilthegreat
@akhilthegreat 3 ай бұрын
अनय दादा प्लीज ट्रॅव्हल व्हिडिओ ब्लॉग करून टाक. खूप उत्सुकता आहे बघायची
@jayantgogate8101
@jayantgogate8101 3 ай бұрын
निवडणुका व्यक्ती केंद्रीत आहेत असे म्हणण्या पेक्षा निवडणुका मोदी विरूध्द काँग्रेस (पक्ष नाही) इको सिस्टीम यांच्या मधे आहेत. इको सिस्टीमने दिशाभूल करणारा नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा आणी सत्ता पक्षाने तो मोडून काढून विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडायचा अशी आहे.
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 3 ай бұрын
तुमच्या तिथल्या अनुभवांची शिदोरी आम्हाला ऐकायला मिळणार आहे हेच महत्त्वाचे आहे.
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 3 ай бұрын
अनय जी जास्तीत जास्त माहिती, फोटो, अन्न पदार्थ, भाषा, संवाद कसा साधायचा, विशेष वस्तू काय मिळतात, बघायलाच हव्या अश्या जागा कोणत्या यावर सविस्तर लिहा.
@satishchabukswar2634
@satishchabukswar2634 3 ай бұрын
तुमचे प्रवासातील अनुभव आणि माहिती ऐकायला उत्सुक आहोत.
@ajantakulkarni1128
@ajantakulkarni1128 3 ай бұрын
अनय जी जे काही वर्णन करत होतात ते ऐकतच राहावं असं छान वाटल.👌👌👍
@chandrashanker6204
@chandrashanker6204 3 ай бұрын
Your communication skill in Marathi has now greatly improved even while discussing off-beat subject. My blessings as an elderly person.
@jayantjoglekar9546
@jayantjoglekar9546 3 ай бұрын
सकाळी 7:30 वाजता मतदान केले सांगली येथे.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 3 ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 3 ай бұрын
नमस्कार ही राज्ये रशिया आहेत. कि स्वतंत्र आहेत. धन्यवाद 🎉🎉🎉
@dhananjaykale1084
@dhananjaykale1084 3 ай бұрын
Very useful information . All the best.👍
@DGV1972
@DGV1972 3 ай бұрын
भरपुर बर्फ पडूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य कसे?...ऊझबेकीस्तान प्रदेशाचा महाभारताशी काही संबंध असण्यावर प्रकाश टाकू शकाल का?...सध्या तेथे हिंदू लोकसंख्या काही आहे का?...
@deshpandepradeep
@deshpandepradeep 3 ай бұрын
उझबेकिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशास महाभारतकाळी 'उत्तरकुरु' म्हणत असत.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 3 ай бұрын
मजा आली.बोलत रहा.धन्यवाद.
@gourijoshi4147
@gourijoshi4147 3 ай бұрын
😂 मस्त विडिओ! पुन्हा एकदा शुभेच्छा! प्रवासासाठी!
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 3 ай бұрын
खूप छान माहिती. पण मतदानाला या.
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 3 ай бұрын
Anayji informative session as usual
@pinkmoon4328
@pinkmoon4328 3 ай бұрын
व्वा अनयजी, एकदम हटके विडिओ. फारच छान.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 3 ай бұрын
अनयजी नमस्कार खूप छान व्हिडिओ आहे.
@prasadtamhankar7652
@prasadtamhankar7652 3 ай бұрын
शुभेच्छा अनयजी......
@kiransahasrabudhe5320
@kiransahasrabudhe5320 3 ай бұрын
भाऊ पुस्तकात ऐवढे फारच विकाघ्या भानगडीत फारच आहे त सारखे पैदा पैसा बास झाल
@madhuriphadke6114
@madhuriphadke6114 3 ай бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान माहिती
@girishkale6452
@girishkale6452 3 ай бұрын
Dear sir, happy journey, take care thanks for informative video
@getrajesh
@getrajesh 3 ай бұрын
छान महिती दिलीत. असेच पण याहून सखोल travelogues केलेत तर आम्हा प्रेक्षकांना खूप आवडतील.
@Pritam_Kulkarni
@Pritam_Kulkarni 3 ай бұрын
Anay Sir, India has past inclination with Uzbekistan. In Rigveda the territory ' Sugda' Pradesh is described which is modern Uzbekistan. Thanks. 🙏
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 3 ай бұрын
Thanks Anay ji for such an informative video .. we trust your patriotism 🎉🎉🎉
@vrindadamle7150
@vrindadamle7150 3 ай бұрын
Atishay mahatvapurn mahitee.
@madhavrao1745
@madhavrao1745 3 ай бұрын
Great Anay. Ur hobby of offbeat visiting offbeat destinations is amazing. Your perspective is right. I think you should have a seperate channel of travel tourism to guide people going for offbeat destinations. Keep it up.🎉
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 ай бұрын
धन्यवाद आपण स्पष्ट सांगितले .
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 3 ай бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏💐
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 3 ай бұрын
खूपच छान माहितीपूर्ण विश्लेषण अनयजी अभिनंदन नमस्कार
@swatiathavale4012
@swatiathavale4012 3 ай бұрын
नवीन माहिती मिळाली. धन्यवाद
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 3 ай бұрын
मस्त. माहीतीपूर्ण प्रस्तुती ।
@deepagokhale3406
@deepagokhale3406 3 ай бұрын
छान ... असेच वेगळे video करत रहा
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 3 ай бұрын
Nice video.Thank you Anay.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 3 ай бұрын
नागरी जीवन,प्रदेश,खानपान ,लोक,याबाबतची माहिती देणारे विडिओ पण येऊ द्या,काका,दादा,ताई,विश्व प्र , आदी पात्रांपासून थोडी मुक्ती मिळेल आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.बाकी सहलीचा आनंद घ्या आणि स्वस्थ,सुरक्षित राहा ही शुभेच्छा👍
@latamehta9241
@latamehta9241 3 ай бұрын
छान. नवीन माहिती मिळाली. Wish you happy,healthy and safe journey.
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 3 ай бұрын
खूप छान माहिती, छान व्हिडीओ
@PriyaLa3812
@PriyaLa3812 3 ай бұрын
तिथल्या लोकांचे भारताविषयीचे मत काय आहे?
@marotibhakare9789
@marotibhakare9789 3 ай бұрын
ग्रेट सर 🙏
@madhurikulkarni9037
@madhurikulkarni9037 3 ай бұрын
Anayji paryatanasathi khup shubhecha
@prakashmanjrekar7350
@prakashmanjrekar7350 3 ай бұрын
Verry Verry Nice. Sir
@BRPAWAR
@BRPAWAR 3 ай бұрын
अहो आपण पुण्यात पर्याटणावर आल्याचे स्मरत नाही बुवा .......
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
😂
@makaranddeshpande3654
@makaranddeshpande3654 3 ай бұрын
Khup chan history sangitali 🙏
@madhavtembe986
@madhavtembe986 3 ай бұрын
Chhan. I want to travel to these Central Asian countries. I seek your guidance Anayji.
@mh48
@mh48 3 ай бұрын
Please feel free to contact
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 ай бұрын
हेडिंग बघून मला पण खूप राग आला होता तुमचा.
@subhashb789
@subhashb789 3 ай бұрын
You are best ! Anay ji
@venkateshjoshi1478
@venkateshjoshi1478 3 ай бұрын
Sarkari and private jani elecion holiday ghetla tyana दुसरे divashi botachi shaie compulsory check karavi naselpar suti unsaid karavi
@venkateshjoshi1478
@venkateshjoshi1478 3 ай бұрын
Mi purvi KZfaq var धार्मिक ekat hoto pan aata vatatay tya pekshahi tumchya sarv analyser che tya purvi ekle pahije because tumhi sadhyache aani pudhil vastav satya mandata
@tekawadekailas
@tekawadekailas 3 ай бұрын
Make video on political social and transformation of USSR ti Uzbekistan !! Love to hear other than tourism
@Sairaat.2906
@Sairaat.2906 3 ай бұрын
उझबेक लोकल वेश परिधान करून एक फोटो शेअर करा 😅
@smitadandekar6709
@smitadandekar6709 3 ай бұрын
Best wishes !!
@damirashi
@damirashi 3 ай бұрын
Shakahari padarth khanyacha prayatn karat ahat he uttam. Nahitar lokana apala dharm sodoon rahnyat mothe bhushan watat asate.
@meerabegampure6541
@meerabegampure6541 3 ай бұрын
छानंच.. जरा हटके ट्रिप 👍🙏🌹
@suhaskhar4861
@suhaskhar4861 3 ай бұрын
Chan mahity ❤❤
@mukundhonkan5046
@mukundhonkan5046 3 ай бұрын
Pl share travel experience so that others can also benefit
@vibhawarke3481
@vibhawarke3481 3 ай бұрын
छान
@sandhyarailkar1498
@sandhyarailkar1498 3 ай бұрын
हं मग हरकत नाही. पर्यटना साठी शुभेच्छा
@sujatakhanderia6345
@sujatakhanderia6345 3 ай бұрын
Thanks Anayji for sharing history & imp information about Uzbekistan 👍🙏 One thing I know is u get very super quality black raisins there ,i have tested, eaten so do buy & they r cheap also .. Hope u dont mind telling u something 😀😀
@mh48
@mh48 3 ай бұрын
Already bought and eating as few options of vegetarian food here.
@sujatakhanderia6345
@sujatakhanderia6345 3 ай бұрын
@@mh48 ohh ,gr8 !! Yes we vegetarians have to survive on such options 👍😊
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
Happy Journey 👍🙏
@veenasahasrabuddhe-cy1zp
@veenasahasrabuddhe-cy1zp 3 ай бұрын
जपान ला इतिहासआहे
@sunetrasahasrabudhe8060
@sunetrasahasrabudhe8060 3 ай бұрын
अनयजी नमस्कार . एन्जॉय
@sanjaythakurdesai-xi4wx
@sanjaythakurdesai-xi4wx 3 ай бұрын
👌
@ankushsurwase9842
@ankushsurwase9842 3 ай бұрын
मीही तेच म्हणतो
@madhurimarathe8344
@madhurimarathe8344 3 ай бұрын
प्रवास सुखाचा होवो
@balasahebthube4274
@balasahebthube4274 3 ай бұрын
Enjoy
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
उझबकीस्तानमध्ये इकडचे काही निदान ८०% तथाकथित अल्पसंख्य व बहघसंख्यांकवादाने त्रस्त (अमीर खान,नसीर) सारख्या लोकांसठी उपयुक्त
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 3 ай бұрын
🙏🙏🙏
@rohinighadge113
@rohinighadge113 3 ай бұрын
Happy journey
@kshamabakre2594
@kshamabakre2594 3 ай бұрын
Thanks for nice information
@keshavsonpawale8069
@keshavsonpawale8069 3 ай бұрын
जय श्री राम
@rekhajoshi5723
@rekhajoshi5723 3 ай бұрын
🎉🙏🙏🙏
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 3 ай бұрын
10:16 it seems very difficult for a strict vegetarian person to spend even a day in such a Muslim country!
@charuhasmudvedkar5554
@charuhasmudvedkar5554 3 ай бұрын
Sirji hya vela nakki kon nivdun yenar karan hya velela konachi laat disat nahi ji magchya donhi vele la hoti hya velela media pan khup jorat aahe ed chya reds pan samanya lokanchya dolyat yet aahet election astana kejrival hyna zaleli arrest hya saglya mule lok konala nivdun aantat hya baddal tumche kay mat aahe
@vithalpai2006
@vithalpai2006 3 ай бұрын
मत पोष्टाने पाठवता आले असतें
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 3 ай бұрын
छान विडीवो
@mukundhonkan5046
@mukundhonkan5046 3 ай бұрын
How you manage veg food
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
Very very important question 🙏
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@aparnaraste1113
@aparnaraste1113 3 ай бұрын
Good decision
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 8 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 31 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 8 МЛН