आम्ही शेतघर बांधतोय | Building a farm house

  Рет қаралды 109,852

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Ай бұрын

#villagelife #konkan #farming #farmhouse

Пікірлер: 264
@anantpalande1366
@anantpalande1366 Ай бұрын
प्रसाद....तुझ्या प्रत्येक वाटचाली साठी.. तुझ्याप्रत्येक स्वप्ना साठी..तू कोकणासाठी करत असलेला संघर्ष. तसेच कोकणातल्या तरुण मुलांना आपल गाव आपली माणस आपली संस्कृती. आपले डोंगर दरी,निसर्ग,आणि आपली दैवत. ह्या साठी तुझी धडपड पाहून फार बर वाटत..पण ह्या कोकणाला भाऊबंदकी ..चां. उभा दावा. कोकणाला संपवतो की काय. अस कधी वाटत. पण तू एक आशेचा किरण आहेस. तू सर्व कोकणवासीयांना जाग करणार हे त्रिवार सत्य....आई भवानी तुझ्या सदैव पाठीशी राहील......🎉 जय रान माणूस 🎉
@santoshvishwasrao4967
@santoshvishwasrao4967 Ай бұрын
प्रसाद तू सुशिक्षित कोकण मधला एक नंबर युट्युब वर आहेस देव तुझ्या पाठीशी आहे जे कार्य करतोस ते छान आहे चालू ठेव 👍👌🙏
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 Ай бұрын
नमस्कार दादा.. कोंकण तुमच्या जगण्यातून आम्ही जगतो..तुमचे व्हिडिओ न चुकता सगळे पाहतो...कोकण म्हणजे या जणू स्वर्गच
@neelanjanilabde5666
@neelanjanilabde5666 Ай бұрын
तुम्हि राबविलेल उपक्रम फार उत्तम आहे परंतु चिर्याच्या भिंती ना जर चुना शेण व माती बाहेरुन प्लस्टर केले तर आतील भागात गारवा निर्माण झाला का कृपया मार्गदर्शन करावे आम्ही नविन घर बांधत आहोत
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Ай бұрын
प्रसाद, तू सर्व सांगत आहे, आणि मला तुझे खूप खूप कौतुक वाटते, पण तू निसर्ग नियम विसरतो आहे, तो असा आहे , की पक्ष्या मध्ये नर पक्षी घर गुंफत असतो पण ते कितीही सुंदर असले तरीही मादी पक्षी ते घर स्वीकारत नाही, कारण ती जगण्या साठी आणि भविष्य साठी उपयुक्त आहे की फक्त ट्रीप साठी हे ती पाहते आणि मगच घरात शिरते.
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 Ай бұрын
Nice, घर असावे घरासारखे। नकोच नुसत्या भिंती। तसे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती❤ आमची माती आमची माणसं Nice❤❤❤
@user-ee3tw2nm8q
@user-ee3tw2nm8q Ай бұрын
प्रसाद तुझ्या या निसर्ग संवर्धनाच्या कार्यासाठी सलाम. कारण निसर्ग वाचवला तरच आपण वाचणार आहोत. आणि प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर निश्चितच आपण यशस्वी होऊ.
@anujasalvi5104
@anujasalvi5104 Ай бұрын
*आनंद हा बाहेरुन मिळवलेला नसून तो आपल्या आतून उमटलेला असतो. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे.* * 🌹💐🙏
@shubhanginikade9336
@shubhanginikade9336 Ай бұрын
खूप शुभेच्छा संपूर्ण टीम ला
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Ай бұрын
प्रसादा,...मुन्ना ( सिध्दार्थ ) तुमच्या सोबत काम करतोय हे बघुन किती आनंद होत आहे, हे शब्दात सांगू शकत नाही....!..तुम्ही हे जे जगणं पत्करलंय तेच शाश्वत आहे, आणि सुंदर सुध्दा.....!!!...देवा, महाराजा, आमच्या चेडवांक,पिळग्यांक सुखी ठेव....!!!...
@nageshbarawkar97
@nageshbarawkar97 Ай бұрын
दादा मी एक पुणेकर आहे माला तुम्हाला तिकडे येऊन भेटायचे आहे आणि तुमची community जॉईन कारायची
@user-in5kt2ne8c
@user-in5kt2ne8c Ай бұрын
कुठून आहे पुण्यातून आपण मी सिंहगड रोड वडगाव मधून आहे
@user-sj2rg9yu5p
@user-sj2rg9yu5p Ай бұрын
​@@user-in5kt2ne8c nawale bridge 😎
@mahadevkshirsagar1242
@mahadevkshirsagar1242 Ай бұрын
मला पण आवडेल
@hanmantnadgauda4648
@hanmantnadgauda4648 Ай бұрын
ह्यांचे व्हिडिओ छान असतात पण लोकेशनचा नकाशा व गावाचे नाव पत्ता सांगितले जात नाही.
@user-sj2rg9yu5p
@user-sj2rg9yu5p Ай бұрын
@@hanmantnadgauda4648 aahe bagh starting che kahi videos
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Ай бұрын
घर निसर्गाच्या सान्निध्यात बांधले आहे आणि विहीरला देखील आत्ता एप्रिल मे महिन्यात पाणी आहे तुम्ही निसर्ग वाचविण्यासाठी काम करता आहात आणि निसर्ग देखील तुम्हाला भरभरून प्रतिसाद यश देत आहे वा खुपच सुंदर अप्रतिम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@rehannaturevideo786
@rehannaturevideo786 Ай бұрын
🙏 खुप सुंदर प्रसाद दादा 😊 निसर्ग सौंदर्य परीसर आहे ,,, म्हणून निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,🌴🌴🌴🌴🌴🌲🌳 😊
@shivajighadi7416
@shivajighadi7416 Ай бұрын
You're are a true legend of rural technology & science and its awareness... keep it up! All' the way from Khanapur, Karnataka.
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 Ай бұрын
प्रसाद तुम्ही खुप खुप सुंदर काम करत आहत.परंतु कोकणामदे सरकारने तरुण पिढीला चांगले रोजगार आणि भाजी फळ बागेला चांगला दर दिला तर कोकण सोडून कोणीही तरुण जाणार नाही.🙏🙏🙏
@umeshprabhu1903
@umeshprabhu1903 25 күн бұрын
प्रसाद मोठ्या भक्ती भावाने आम्ही सर्व मुंबई तील पुरोहित मंडळी दापोली येथै साटम महाराजांच्या दर्शनाला जात असतो ते आमचे श्रध्दा स्थान आहे.तिथे आम्हाला दृष्टांत झाला दगडा मातीची देवळे बघण्या पेक्षा जीता जागता देव सध्या सांगेली गावात अवतरला आहे.त्याचे दर्शन घ्या आणि त्याचे विचार अंगीकारा. प्रसादाचा प्रसाद घ्या.तो निसर्ग देव आहे.ह्या निसर्ग देवाला आमचा साष्टांग नमस्कार
@meenakshiawate693
@meenakshiawate693 Ай бұрын
खूप छान प्रयत्न आहे हा. आम्हाला ही असच बांधकाम करायचे आहे.
@aparanasathe2960
@aparanasathe2960 Ай бұрын
तुला प्रणाम.तुझ्या कष्टाला चांगले फळ येऊ देत.ही ईश्वर चरणी प्रार्थना
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Ай бұрын
होय महाराजा 🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
@ganrajkatkargkvichardhara
@ganrajkatkargkvichardhara Ай бұрын
✍️प्रसाद कोकणची सुंदरता अबाधित ठेवण्यासाठी एक विनंती जागरूक मतदार म्हणून उद्या विचारपूर्वक तुझे कर्तव्य बजाव☝️🙏 नाहीतर हे दुष्ट राजकारणी कोकणचे स्वार्थासाठी डेव्हलपमेंट च्या नावाखाली लचके तोडताना दिसत आहेत #प्रसाद गावडे #मुक्ता नार्वेकर आणि #स्वानंदी तुम्हा तिघांमुळे किमान चित्रफितीत का होईना कोकण जगतोय आम्ही सगळे❤(टेक केअर माय कोकण)
@anaghasalkar2937
@anaghasalkar2937 15 күн бұрын
खूपच छान काम करत आहेत आपण सर्व मिळून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@ADsirEasyEnglish
@ADsirEasyEnglish Ай бұрын
दादा येतोय भेटीला .... ❤ निसर्ग जपुया .... #भारत भ्रमण
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 Ай бұрын
Prasad appreciated, your work...मलाही खूप आवडत कोकणात.. लहानपणी प्रत्येक उन्हाळी सुट्टी मध्ये मामाकडे मालवण ला राहिलो... वेड लावत कोकण.. पण मुंबईत आयुष्य गेलं... तुझ्या ह्या इन्स्पिरेशन मुळे खरोखर खूप इचछा होते... गावात यायची... तुझ्या एक पिढी अगोदर चे आहोत आम्ही... दाखवायला आता आमच्या मुलांना सुद्धा गाव नाही..
@laxmikantpanchal8644
@laxmikantpanchal8644 Ай бұрын
प्रसाद तू हे जे घर बांधत आहे ते फार सुरेख आणि सुंदर छोटेसे आहे .हे घर बांधायला किती खर्च येईल. मालसुद्धा असे घर बांधायचे आहे
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
दहा लाख. स्वतः बांधले तर.
@chandrakantkadam1318
@chandrakantkadam1318 Ай бұрын
मी कोकणस्थ माजी सैनिक आहे. माझे कोकणात घर आणि जमीन आहे, परंतु नातेवाईकांच्या असहकार्यामुळे मी त्रस्त आहे. मला आपल्या गावात १ एकर पर्यंत जमीन खरेदी करायची असेल तर किती खर्च येईल?
@user-es3rn4mt5w
@user-es3rn4mt5w Ай бұрын
मी एक प्राथमिक शिक्षिका आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा निंबळक ता.फलटण जि. सातारा मी आपले विडियो पाहतेय अतिशय माहितीपूर्ण आहेत .आवडलेले विडियो मी status ला ठेवते माझे विद्यार्थी पाहतात . सुंदर कोकण चेसौंदर्य आणि सारी माहिती मलाही मिळते खूप खूप धन्यवाद
@mandarmalekar4988
@mandarmalekar4988 Ай бұрын
दादा तुजा ह्याच व्हिडीओ ची वाट बघत होतो. तुझ घर बांधतानच. 😍😍😍
@ashokbandale4952
@ashokbandale4952 Ай бұрын
छान आहे जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू केले आहे
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 Ай бұрын
खुप छान कल्पना सुचवली आहे 👍👌 तुमच्या कर्तव्याला सलाम 💪👏 आणि तुमच्या टीमला मनःपूर्वक आभार मानते 🙏🌴 निसर्ग वाचवा कोकण वाचवा 🌴 आपली जमीन विकु नका 🙏 जिथे मोकळी जागा आहे तीकडे आंबा, काजु, उंबर , वड, पिंपळ फणस ही झाडें लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं 🌴🙏💦 पाणी जपुन वापरा भविष्यात गावात कोकणात गावी पाण्याची खुप जास्त गरज लागणारं आहे 💦🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴👍🙏
@anilsangavkar8750
@anilsangavkar8750 Ай бұрын
सगळं खरं हाय ओ .... पर पोरगी कोण देत नाही ओ
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 Ай бұрын
असंयुक्तिक अटी व अपेक्षा न ठेवता कोकणातलीच गरीब सुसंस्कृत मुलगी लग्नासाठी मिळणे अशक्य नाही.
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u Ай бұрын
Detil ek diwas 😊
@sunandabarde7668
@sunandabarde7668 24 күн бұрын
अगदी खरं.. आताच्या मुलींना सरकारी नोकरी करणारा मुलगा हवा 😅😅
@shubhamnarayane9212
@shubhamnarayane9212 Ай бұрын
दादा ऐकालच किती भारी वाटत तर जगायला काय तर खुपचं मजा येईल.
@poojahadkar4260
@poojahadkar4260 Ай бұрын
Very Nice dada
@rahuljoshi4772
@rahuljoshi4772 Ай бұрын
Best Prasad all the best for all your eco friendly projects Will defiantly meet you and help your project as volunteer
@harifulaware7047
@harifulaware7047 Ай бұрын
खूप छान उपक्रम.
@rajendrachindhe3838
@rajendrachindhe3838 Ай бұрын
खुप खुप आनंद होतो आपले व्हिडिओ पाहतांना,तुमच्या सोबत जुळायला नक्की आवडेल.
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg Ай бұрын
खूपच सुंदर
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Ай бұрын
लै भारी भावा ❤
@savitapalkar9503
@savitapalkar9503 Ай бұрын
So sweet all the best Prassad dada
@ak_creation2100
@ak_creation2100 Ай бұрын
Khup chaan dada sagle video pahte.
@Deepali-Ghanekar-Kulkarni
@Deepali-Ghanekar-Kulkarni Ай бұрын
👍🙏 khup khup shubhechchha team...
@spiritualteaching5199
@spiritualteaching5199 Ай бұрын
खुप छान काम करता दादा तुम्ही 😊 या विचारांची आपल्याला गरज आहे.
@yogeshmanjrekar8171
@yogeshmanjrekar8171 Ай бұрын
खूप छान वाटतं तुमचे vlog बघायला सलाम तुमच्या कामगिरीला......👍
@elizabethshaji3100
@elizabethshaji3100 Ай бұрын
Cannot express my happiness in words seeing the work you are doing
@sanjanajoshi1085
@sanjanajoshi1085 Ай бұрын
Shetgharachi rachna khup sunder khas karun windows congratulations for the future work ❤
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Ай бұрын
Khup sunder 👍
@pratham408
@pratham408 Ай бұрын
Khup chan ❣️
@subhashrane770
@subhashrane770 Ай бұрын
छान उपक्रम
@avinashgharat1536
@avinashgharat1536 Ай бұрын
1 No Model/Structure
@NarendraKokode
@NarendraKokode Ай бұрын
Prasad Bhau Khup Chan Kam Kartos Aani Tim Pan Khup Chan Tyar Keli Aahe🎉❤
@sachinchalke2888
@sachinchalke2888 Ай бұрын
Khup chan dada aapn nkkich bhetuya 🙏🙏🙏
@user-ht7th2eb7i
@user-ht7th2eb7i Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा....प्रसाद.
@parineeta3987
@parineeta3987 Ай бұрын
Great
@ashwininarvekar1105
@ashwininarvekar1105 Ай бұрын
फारच सूरेख
@aniketsanap1
@aniketsanap1 Ай бұрын
खूप छान
@ConfusedSnowyOwl-mx7nk
@ConfusedSnowyOwl-mx7nk Ай бұрын
Changla upkram
@shriramchalke5467
@shriramchalke5467 Ай бұрын
तूला खूप खूप शुभेच्छा! तस तर कर्त्यानी शुभेच्छांची गरज नसते.
@lalitdesai6321
@lalitdesai6321 Ай бұрын
you are a big inspiration, thank you for such amazing videos
@pranavjogalekar5402
@pranavjogalekar5402 Ай бұрын
व्वा सुंदर दादा
@harshikaingle9368
@harshikaingle9368 Ай бұрын
मस्त दादा खुप छान 😊❤👏🏻👍🏻👌🏻👌🏻
@geetathakur9351
@geetathakur9351 Ай бұрын
Khupach Sundar aahe...aamhala hi asech ek bandhaychi khup ichcha aahe...pahu kevha Jamel te...aamchya sathi khup upaukt aahe.
@constructionskill
@constructionskill Ай бұрын
Good work
@jadhavpatil7665
@jadhavpatil7665 Ай бұрын
दादा नमस्कार. मी सध्या सांगलीत राहतोय .पण पुर्वी सात ते आठ वर्ष अलिबाग जिल्हा रायगड येथे राहत होतो.मला पण कोकणातील कौलारू पडवी असलेली.घर आवडतात मला पण असेच कौलारू घर बांधायचे आहे.ते हि खाली जमीन देशी गायीच्या शेणापासून सारवलेली आणी शक्य असेल तेवढे साधे
@anjanajadhav5761
@anjanajadhav5761 Ай бұрын
Dada khup chan , tu khup chan mahiti detos aani aapli sanskriti samjavtos mala sudha Shena matichich ghara aavadtat Pn aata gav harvat chalay aani tikde siment chi ghara hot chalet hey Nako vhayla
@shriranglalit3660
@shriranglalit3660 Ай бұрын
All the best
@busywithoutwork
@busywithoutwork Ай бұрын
Khup chaan👌prasad bhau🎉
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Ай бұрын
Very very nice video....
@yashodhanmehta9819
@yashodhanmehta9819 Ай бұрын
VILLAGE LIFE PERFECT VIDYAPITH , FARM HOME MUST . ## SANTACRUZ
@SagarHPatil-mt3cb
@SagarHPatil-mt3cb Ай бұрын
Bhau khup chhan
@vijaychavan3101
@vijaychavan3101 Ай бұрын
खूपच छान, मला पण कोकण फार आवडते.
@sanskrutimali3720
@sanskrutimali3720 Ай бұрын
Chyan mast
@fromhindutovedic6174
@fromhindutovedic6174 Ай бұрын
I cannot understand your language but it looks like you are planning to go towards natural eco friendly community living...this is such a beautiful location ...even we wanted to join an eco friendly community and invest in it ..have been looking for a place since two years ..you people are so lucky to get this beautiful place..good luck 👍
@vijaysawant6587
@vijaysawant6587 Ай бұрын
बेस्ट of लक दादा
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 Ай бұрын
खरंच तुला दंडवत 🙏
@vinantigode8212
@vinantigode8212 Ай бұрын
Khup sunder dada
@1959dilip
@1959dilip Ай бұрын
I salute your valuable efforts
@shrikantmore5558
@shrikantmore5558 Ай бұрын
खुप सुंदर
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Ай бұрын
खुप सुंदर घर दादा
@manishkadam6942
@manishkadam6942 Ай бұрын
Great job ❤
@sureshdatre1363
@sureshdatre1363 Ай бұрын
मित्रा, नमस्कार, माझे वय 75, राहणार पुणे, मलाही निसर्गाच्या सानिध्यात हिंडायला बागडायला अत्यंत आवडते. मी एक पेन्शनर आहे. मला जर तुमच्या मधे यायचे असेल तर काय करायला लागेल. खारीचा वाटा म्हणाना.
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 Ай бұрын
छान 👍👍
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Ай бұрын
तुमचे उपक्रम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐
@rekhanerurkar2600
@rekhanerurkar2600 Ай бұрын
खुप शुभेच्छा प्रसाद
@theamit661
@theamit661 Ай бұрын
Khup chan dada ❤
@mrunaligavkar
@mrunaligavkar Ай бұрын
छान छान कधी तरी आम्ही येवू शेतघराम्धे
@ameyrane1078
@ameyrane1078 Ай бұрын
वळंबो ❤️ माझी आवडती गोष्ट....
@shardavasant6367
@shardavasant6367 Ай бұрын
प्रसाद दादा तुझ बोलण खूप गोड वाटत.
@neetamanjrekar4465
@neetamanjrekar4465 Ай бұрын
तुझ्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा ❤🎉
@deserter25
@deserter25 Ай бұрын
Waah ❤
@aanandyatri0143
@aanandyatri0143 Ай бұрын
खुप सुंदर प्रसाद दादा
@santoshvichare4589
@santoshvichare4589 Ай бұрын
Lai bhari mitra
@satishahire7813
@satishahire7813 Ай бұрын
Nice
@manishamahadik4470
@manishamahadik4470 Ай бұрын
Evd kam krtana pn sgle happy ahet. Tumi sgle asech happy rahanar
@SandeepMalusare2024
@SandeepMalusare2024 Ай бұрын
Dr. Shidarshan Malik, Rohtak, Hariyana yani Gauche shen, Gomutra, Chuna, Lokal mati vaprun Vedik Plaster tayar kele aahe. Tumhi tumchya paddhatine tech karat aahat. Tumcha ha prayatna atyant YASHSVI hovo hich Ishvar charni prarthana. ❤
@sandeeppal8904
@sandeeppal8904 28 күн бұрын
मित्रा तुझ्या माहितीसाठी सांगतो नवीन घराला जुनी चौकट चालत नाही.
@mangeshparulkar4017
@mangeshparulkar4017 Ай бұрын
Looking forward to see u ASAP. If u r visiting Mumbai pl let me know
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 Ай бұрын
खुप छान 🎉🎉🎉❤❤❤❤
@baburaosawant5578
@baburaosawant5578 Ай бұрын
प्रसाद नमस्कार ,धन्यवाद
@priyaj1704
@priyaj1704 Ай бұрын
Chira che mati madhe thodha reet, chuna, white cement thodya pramanant vaparun chiry joda ani banthi var lawa. It's more economical & will keep interior cool. All the best
@jadhavpatil7665
@jadhavpatil7665 Ай бұрын
Dada reet mhnje kaay.
@user-ju9ee6iu5b
@user-ju9ee6iu5b Ай бұрын
You are Great👌#Ranmanus PRASAD GAWDE🥰
@harshalsarnobat5509
@harshalsarnobat5509 Ай бұрын
Chan ❤
@pratikvartak
@pratikvartak Ай бұрын
Hi. Appreciate your work , love to watch your videos, just a small suggestion window shutters should be opening on the outer side. If they open inside water will start dripping inside the house. I am an Interior designer would love to help you in this process
@devgonbare
@devgonbare Ай бұрын
chan
@neelanjanilabde5666
@neelanjanilabde5666 Ай бұрын
प्रसाद तू राबविले ल उपक़म फार उत्तम आहे आम्हालाही गावी घर बांधायचे आहे तू म्हणालास त्याप्रमाणे चुना माती व शेण यांनी प्लास्टर केल्यावर घरातील वातावरण वातावरणात गारवा निर्माण होतो का याबाबत मार्गदर्शन केल्यास अधिक बरे
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Живые куклы и злая племянница! Часть 3! #shorts
0:35
Опасные облака!😱🌩
0:20
Взрывная История
Рет қаралды 3,8 МЛН
Живые куклы и злая племянница! Часть 3! #shorts
0:35
Respect 🤯💯 || Look This 👰🏻#shorts
0:29
GOJU Amazing 99+
Рет қаралды 21 МЛН
Все мы немного НИКА!
0:17
Привет, Я Ника!
Рет қаралды 2,2 МЛН
The end for King Kong's bully #funny
1:00
Sơn Hero
Рет қаралды 8 МЛН