Рет қаралды 66,077
मिलेट इयर निमित्त, मिलेट्स चा वापर करण्याची योग्य पद्धत काय आहे, हे ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने मिलेट्स चा वापर केल्यामुळे, तब्येतीला नुकसान होऊ नये, ह्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
#पौष्टिक #तृणधान्य #भरडधान्य #मिलेट #millet #milletyear #healthymillets #informative #video #healthy
millet year special, millet year information, जागतिक मिलेट ईयर, पौष्टिक, तृणधान्य, भरडधान्य, मिलेट, millet, millet year, healthy millets, informative, video, healthy,