Рет қаралды 220
Suramai Fish Fry
how to make Suramai fish fry
सुरमई मच्छी फ्राय
: साहित्य
: सुरमई मच्छी एक किलो
: अर्धा चमच हळद
: एक चमच लाल तिखट
: एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
: एक चमच मालवणी मसाला
: चवीनुसार मीठ
: आलं लसूण पेस्ट एक चमच
: अर्धा लिंबू
: फ्राय करण्यासाठी तेल
: रवा चार चमच
: दोन चमच तांदळाचे पीठ
: अर्धा चमच लाल तिखट
: पाव चमच मीठ
: चार ते पाच लसूण पाकळ्या
: कोथिंबीर
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
• टोल मच्छी फ्राय || How...
• How to make Prawns Bir...