Рет қаралды 23,011
#vadapav #vadapavrecipe #वडापाव #Cookingticketmarathi
cookingticketmarathi special डंकावर कुटलेले मसाले
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
½ किलो उकडलेले बटाटे / boiled potato
१५० gm - चना डाळ पीठ /बेसन / besan flour
१५ - लसूण पाकळ्या / garlic petals
२ इंच - आलं / Ginger
७/८ - हिरव्या मिरच्या / green chilli
१ चमचे - धने / dry coriander
½ चमचा - जिरे / Cumin seeds
½ चमचा - मोहरी / mustard seeds
10- कढीपत्त्याची पाने / curry leaves
½ चमचा - हळद / turmeric powder
¼ चमचा - हिंग / Asafoetida
मूठभर बारीक चिरलेली - कोथिंबीर / fresh Coreander
चवीपुरतं - मीठ / salt
गरजेपुरत - पाणी / water
वडे तळण्याकरता - तेल /cooking oil
सुखी लाल चटणी बनवण्यासाठी
1कप - बेसन पिठाचा तळलेला चुरा
३/४ - लसूण पाकळ्या / garlic petals
½ चमचा - जिरे / Cumin seeds
१ चमचा - कोल्हापुरी घाटी मसाला / Kolhapur masala
चवीपुरतं - मीठ / salt