Prasad OaK : ठाण्यात आनंद दिघे जिथून न्यायनिवाडा करायचे त्या आनंदआश्रमातून प्रसाद ओकची थेट मुलाखत

  Рет қаралды 336,993

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AnandDighe #PrasadOak #Dharmaveer #EknathShinde
आनंद दिघे जिथून न्यायनिवाडा करायचे त्या आनंदआश्रमातून प्रसाद ओकची मॅटिनी शोमध्ये Exclusive मुलाखत.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 157
@madhavitatkare3075
@madhavitatkare3075 2 жыл бұрын
1 नंबर रियल भूमिका... प्रसाद सर तुम्ही आमच्या साहेबांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला... कोणतीच उणीव नाही... 🙏🙏
@sanchalprabhu178
@sanchalprabhu178 2 жыл бұрын
नक्की सिनेमा चा दुसरा भाग आलाच पाहिजे आम्ही आवर्जून वाट पाहत आहो ह्या देवताला पाहायला, देव आदरणीय श्री दिघे साहेबांच्या आत्म्यास शांती देवो, जय भवानी जय शिवाजी महाराज जय दिघे साहेब ❤
@nitinambavane7736
@nitinambavane7736 2 жыл бұрын
दिघे साहेबांचा सहवास मला खूप लाभला....प्रसाद ओक यांची मुलाखत ऐकत असताना सतत दिघे साहेब आठवत होते..... माझे अश्रु थांबतच नाही........! प्रसाद ओक आणि संपूर्ण धर्मवीर टिमचे मनापासून धन्यवाद...!
@jyotichaulkar1908
@jyotichaulkar1908 2 жыл бұрын
त्यांच्या आठवणी सांगा नं !
@abhijeetkate645
@abhijeetkate645 2 жыл бұрын
😭😭😭😭
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 2 жыл бұрын
दिघे सर् unmarried होते काय
@jituambekar6920
@jituambekar6920 2 жыл бұрын
Great experience
@famousunless5533
@famousunless5533 2 жыл бұрын
@@sunilsuryavanshi2576 ho
@rajeshkafre2410
@rajeshkafre2410 2 жыл бұрын
प्रसादजी आपण खूप चांगली भूमिका केलीत ,,सलाम तुमच्या भूमिकेला,, सिनेमा खूप खूप छान आहे, सिनेमा बघताना डोळ्यातून अश्रू आले,, आठवण करून दिलीत दिघे साहेबांची,, जय महाराष्ट्र
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 2 жыл бұрын
🙏🙏
@punegramin7205
@punegramin7205 2 жыл бұрын
I love you prasad 🙏
@prasannaparab7544
@prasannaparab7544 2 жыл бұрын
को ऑन*99एमएम एमएम
@prasannaparab7544
@prasannaparab7544 2 жыл бұрын
मोम एमएल
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
हा सिनेमा मनाला नक्कीच एक आनंद देणारं हे मात्र नक्की खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद माननीय प्रवीण तरडे आणि धर्मवीर सिनेमाची पूर्ण टीम ला
@satishpawar4310
@satishpawar4310 2 жыл бұрын
Sir तुम्ही या सिनेमा नंतर mega star होणार प्रसाद ओक 1 नंबर माणूस, काय acting केलीय trailor मध्ये रेकॉर्ड ब्रेक opning भेटणार या सिनेमाला
@deepaliwadkar5028
@deepaliwadkar5028 2 жыл бұрын
खुपच छान प्रसाद ओक दिघे साहेबांची हुबेहुब भुमीका तुमच्याकडुन पहायला मिळाल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👌👌
@rushikeshmane5695
@rushikeshmane5695 2 жыл бұрын
मी अनेकदा ठाण्यामध्ये गेलो तिथे सगळीकडे दिघे साहेबांचे बॅनर होते, पन मला माहीतच न्हवतं की ते कोण होते? पण ज्या वेळेस मी चित्रपट पाहिला तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं...! 🚩 धर्मवीर आनंद दिघे साहेब 👑
@kavitapawar5614
@kavitapawar5614 2 жыл бұрын
!!प्रसाद सर एक टॅलेंटेड अभिनेते आहेत. आपण घेतलेले कष्टाचे चीज झाले अप्रतिम मुव्ही आहे. तुम्ही साकरलेला ठाण्याचा ढाण्या वाघ अवडला.!!
@shivajideshmukh235
@shivajideshmukh235 2 жыл бұрын
मी लहापणापासून प्रसाद सरांचा फॅन आहे... शेवटी आज त्यांचा दिवस आलाच..!! त्यातल्या त्यात निमित्त पण आनंद दिघेंच🙏
@samidhabhagat6618
@samidhabhagat6618 2 жыл бұрын
Interview khup sunder ghetala ...hats off to Prasad Oak for his dedication n integrity as an actor
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 жыл бұрын
पात्रांची योग्य निवड, आणि मेकअपमनची कमाल.
@vinaymestry7764
@vinaymestry7764 2 жыл бұрын
Dighe Sahebana Lahanpana pasun pahile ani eikale ahe... Sahebani mazya Babancha Jiv vachvla ahe 1983 Bhiwandi Riots madhe... 🙏🥺 Ani Sahebana Picture madhe baghun Bharpur bhavuk zalo🥺... Prasad Dada Thank You so much🙏
@sairajchavan8180
@sairajchavan8180 2 жыл бұрын
One of the best biopic National award should be given to Prasad Oak
@anilsalve6018
@anilsalve6018 2 жыл бұрын
अमर रहे आनंद दिघे साहेब,जय महाराष्ट्र!
@jagrutidhuri5075
@jagrutidhuri5075 2 жыл бұрын
आम्ही हा चित्रपट पाहिला खुप छान भुमिका केली आहे प्रसाद ओक सरांनी
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 2 жыл бұрын
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. प्रसाद ओक.
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 2 жыл бұрын
खुप छान चित्रपट आहे चित्रपट पाहून मला खूप रडू कोसळले. आज आनंद दिघे साहेब असते तर किती बरं झालं असतं असं मला चित्रपट पाहून वाटायला लागले आहे
@yogeshpatil-id7hy
@yogeshpatil-id7hy 2 жыл бұрын
संजय राऊत यांना सांगा की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब याचा जीवनावर चित्रपट काढताना तुम्ही किती घायी केली
@prasadvaidya0209
@prasadvaidya0209 2 жыл бұрын
प्रसाद काय अफलातून भूमिका केलीस रे, साहेबाचे आशीर्वाद आहेत।
@RajaSahab29
@RajaSahab29 2 жыл бұрын
One of the best actor aahe Prasad oak sir love you so much sir 😘❤️😍 1 time ek aise biopic maine dekha jo maine movie samjh k nhi dekha Anand dighe Saheb ka full history dekha what a great man Anand dighe Saheb & Prasad oak sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MusiTechOfficial
@MusiTechOfficial 2 жыл бұрын
Good that you understood❤👏🤗
@suryabhoir2680
@suryabhoir2680 2 жыл бұрын
Ky bhumika keli yarrr...aksharsha dolyat pani ala theatre madhe..salute ahe tumhala
@rsgamingpe2309
@rsgamingpe2309 2 жыл бұрын
Thanks prasad sir, mangesh sir and praveen sir tumchya mule aamhala punha aamche dighesaheb bhetale 🙏 lahanpanichya aamchya aatvanimde dighe saheb hote miss you dighesaheb 🙏
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 2 жыл бұрын
aapan dighe sahebana baghitlay kay
@prathamesh9493
@prathamesh9493 2 жыл бұрын
Prasad Oak ji khup sundar acting Keli aahe aapan. Dhanyawad ya masterpiece baddal
@santoshpawar2693
@santoshpawar2693 2 жыл бұрын
Sampurn Dharmveer teem che khup khup aabhar Prasad sir tumche tar vishesh aabhar aani ho Ekach Saheb Fakt Dighe Saheb
@suvarnamane540
@suvarnamane540 2 жыл бұрын
Prasad sir u done a great job 🎭 so nice acting 🎭 so great…. Awesome 🤩💐💐💐💐
@ravindranarewadikar9135
@ravindranarewadikar9135 2 жыл бұрын
स्वर्गिय आनंद दिघे साहेबांचे चरित्र सविस्तरपणे समाजा पुढे यावे ते याची देही याची डोळा पाहण्यास मिळावे . कलियुगात सत्य युगाचे दर्शन घडविणारे दिघे साहेबांना विनम्र आदरांजली🙏🙏🙏
@shilp6381
@shilp6381 2 жыл бұрын
पूर्व जन्मी च नात असेल तुमचं दिघे साहेब सोबत
@ajitpatankar8604
@ajitpatankar8604 2 жыл бұрын
प्रसाद दादा हुबहुब तुम्ही आनंद दिघे साहेबांचा रोल केला एक नंबर कलाकार आहे तुम्ही आनंद दिघे साहेब हे आमचे दैवत आहे प्रसाद तुला बघितलं आनंद दिघे साहेबांच्या रोलमध्ये डोळ्यातून अश्रू आलं महाराष्ट्रातला फिल्म इंडस्ट्री एक नंबर कलाकार आहे तुम्ही🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
@GamingShauryayt-it4qu
@GamingShauryayt-it4qu 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र🙏🚩🚩🚩🚩
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 жыл бұрын
Congratulations Prasad 👏 🎊 💐
@jackcollins007
@jackcollins007 2 жыл бұрын
प्रसाद एकदम जबरदस्त अभ्यास आणि अभिनय. तुझ्या अभिनयकौशल्याला योग्य न्याय देणारा पहिला चित्रपट.अभिनंदन,🙏
@nadeemahmed4512
@nadeemahmed4512 2 жыл бұрын
*प्रसाद औक सर* 💖🏹💖 हा सिनेमा मध्ये खुप छान आभिने केला आहे। 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 🌻🙏🌻
@vasaichiaartijadhav7653
@vasaichiaartijadhav7653 2 жыл бұрын
Mala politics mhnje kay nahi mahit pan ha movie baghitla aani dev disla 🙏🏻 tumhi pan nakki pahal
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 Жыл бұрын
प्रसाद सर तुमच्या मुळे आनंद दिघे साहेबांना बघायला मिळालसिनेमा मला खुपंच आवडला एक नबंर
@prashantswami8937
@prashantswami8937 2 жыл бұрын
अरे तुरे करत जाऊ नका सगळे news वाले थोडं आदराने बोलायला सिखा
@bhappy7220
@bhappy7220 2 жыл бұрын
यांना संस्कार नावाची चीजच नाही माईक हातात असला की यांना वाटतं मी बाळ ठाकरेच झालोय
@shekhardhawale4829
@shekhardhawale4829 2 жыл бұрын
एकदम बरोबर तुमचे व्यक्तीगत संबंध येथे दाखविण्याचे हे स्थान नाही तुम्ही दृकश्राव्य वाहिनीचे प्रतिनिधी म्हणून मुलाखत घेत आहात मित्र म्हणून नाही कृपया आत्मपरीक्षण करावे या मुलाखतीतील चांगले ते स्मरणात राहील या अपेक्षेची माती तुम्हीच एकेरी उल्लेखाने केली आहे या भुमिकेतील अभिनेत्याच्या पाया पडणारे, रडणारे सहकारी कुटुंबिय दृकश्राव्य माध्यमातून सर्व पहात आहेत या मुलाखतीत त्याचा उल्लेख पण आहे असे असतांना तू तूला तुझे हे शब्द जवळीक दाखवित नाही तर... असो पटत असेल तर आत्मपरीक्षण करावे ही नम्र विनंती आहे
@sujatatelange9578
@sujatatelange9578 2 жыл бұрын
स्वतःला जास्त हुशार समजतात हे लोक
@prakashgawde4031
@prakashgawde4031 2 жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम हे प्रत्येकाला खास करून नवीन पिढीला आनंद देणारं असून प्रेरणादायी सुध्दा आहे.म्हणून आनंद आश्रम हे प्रेरणादायी पर्यटन स्थळ व्हावे.या प्रत्येकाने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून साहेबांना समर्पित करावी. साहेबांचा पूर्ण इतिहास फोटो सहीत नव्या पिढीला समजायला पाहिजे. जय धर्मवीर जय महाराष्ट्र
@shettyganesh8278
@shettyganesh8278 2 жыл бұрын
We are proud hindu leadership dharmvir anand dighe saheb . miss u saheb .
@subhash7204
@subhash7204 2 жыл бұрын
❤️
@sanketkoli5953
@sanketkoli5953 2 жыл бұрын
दादा तुमचा चहाचा अभ्यास आणि डार्लिंगचा अभ्यास दादा तुम्हि भारी
@sharadkadam9703
@sharadkadam9703 2 жыл бұрын
Dharmveer, sathi Khoop Khoop Subhechhya ! 👌👌👍👍
@ravindranarewadikar9135
@ravindranarewadikar9135 2 жыл бұрын
प्रसादजी ओक आपण दिघे साहेबां ची भूमिका अप्रतिम साकारलीत . आपले कडून अशाच छान छान भूमिका साकारल्या जावोत .
@santoshssssss0222
@santoshssssss0222 2 жыл бұрын
सलाम तुमच्या अभिनयाला
@hiteshkode8861
@hiteshkode8861 2 жыл бұрын
Salute to Prasad sir,
@sanketkoli5953
@sanketkoli5953 2 жыл бұрын
दादा तुमच खुप ऐकलं तुला मानाचा मुजरा
@milindmanjrekar7473
@milindmanjrekar7473 2 жыл бұрын
खूप छान प्रसाद ओक साहेब मस्तच रोल आपण केल्याबाबत आपले अभिनंदन
@umaraorane1235
@umaraorane1235 2 жыл бұрын
खूप आभार,प्रवीण तरडे .आणी मंगेश देसाई.great job done,,
@ajitkharase5652
@ajitkharase5652 Жыл бұрын
प्रसादजी तुमची भूमिका आयुष्यभर विसरणार नाही फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब
@umaraorane1235
@umaraorane1235 2 жыл бұрын
Prasad you are great ,you deserve national award,God bless you
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 2 жыл бұрын
अवलिया अदभूत चालत बोलतं शक्तीपीठ समांतर सरकार अस्तित्वात असलेलं सूर्यरुपी शात्रतेजी दैवी व्यक्तिमत्व तुम्ही सीमित मर्यादेच्या पलीकडे जाऊन जग भर पोहचवलंत तुम्हाला उभ्या महाराष्ट्राचे कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤❤ जय शिव आनंद
@akshaybalod7842
@akshaybalod7842 2 жыл бұрын
Sir acting ek no. Keli aahe tumhi
@shubhangijankar7530
@shubhangijankar7530 Жыл бұрын
Waiting for part 2
@sushilagangurde5417
@sushilagangurde5417 2 жыл бұрын
👍🙏
@sanjaysawant7117
@sanjaysawant7117 2 жыл бұрын
khup khup shubechha
@supriyachoudhari2068
@supriyachoudhari2068 Жыл бұрын
Thanks 🙏 you 💟 you have
@yogeshC0212
@yogeshC0212 2 жыл бұрын
दिघे साहेब, आम्ही चाळीतील मुलाना bat ball द्यायचे...
@san-man45
@san-man45 2 жыл бұрын
Nice & humble actor 💐
@prakashwaghmare3913
@prakashwaghmare3913 2 жыл бұрын
प्रसाद ओक सर तुम्हाला मानाचा मुजरा आंबिवली आदिवासी कट्टा यांच्या तर्फे प्रकाश वाघमारे आंबिवली यांच्या कडून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@A.W_MOVIES
@A.W_MOVIES 2 жыл бұрын
खूप छान भूमिका साकारली प्रसाद सरांनी अप्रतिम
@BOSS-oj2ki
@BOSS-oj2ki 2 жыл бұрын
🙏
@sanketrupvate7783
@sanketrupvate7783 2 жыл бұрын
Deserve for Oscar
@RajaSahab29
@RajaSahab29 2 жыл бұрын
Jo jo maine Anand dighe Saheb k baareme sunaa tha apne papa se vohi sabb dekhne ko mila mujhe iss movie se 🤗😊
@shivam1223
@shivam1223 2 жыл бұрын
great
@maheshgosavi2418
@maheshgosavi2418 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@insiasheikhmohmmedisafri6587
@insiasheikhmohmmedisafri6587 2 жыл бұрын
Wow Movie🚩🚩🚩
@satyajitjadhav5958
@satyajitjadhav5958 2 жыл бұрын
प्रमाद सर आधी तुमची acting मनापासून बघितली नव्हती... फक्त वरचेवर बघायचो.. पण धर्मवीर बघितल्यावर जबर fan झालो तुमचा❤️👌👌👌
@milindpatil3617
@milindpatil3617 2 жыл бұрын
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏 Prasad
@surajborawake5926
@surajborawake5926 2 жыл бұрын
प्रसाद सर Salute.....
@rajkamble4813
@rajkamble4813 2 жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌👌👌❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshi.5215
@santoshi.5215 2 жыл бұрын
आज movies पाहिला, चांगला होता सिनेमा.
@kteewari
@kteewari 2 жыл бұрын
Anand Dighe saheb samajhya saathi jagle... Tasech Prasad Oak Anand Dighe sahebanchya bhumiket jagle... Khup kahi ha Dharmaveer Chitrapat sangun jaato.... Mi khup emotional jhaloye.. Pude kahi bolwat nahi..... Jai Hind Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehaganage7623
@snehaganage7623 2 жыл бұрын
very nice
@poojasankpal2615
@poojasankpal2615 2 жыл бұрын
Kup Chan Prasad dada
@vaibhavamte3716
@vaibhavamte3716 2 жыл бұрын
👍 Sundar Prasad
@ashokkhade1252
@ashokkhade1252 2 жыл бұрын
Great prasad sir jai Maharashtra
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Жыл бұрын
Khup Chan video. Prasad ji oak, Pravin ji Tarde and Vidhyadhar ji Bhatte hyanche vishesh abhar. Hya cinema che 2 Kay 10 bhag kele tari apurech padtil itka dighe sahebancha kam motha ahe. Kahi chamatkar zala Ani dighe saheb parat ale tarach aplyala kuthe bara vatel.
@rajendrbalmiki8813
@rajendrbalmiki8813 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍💐💐💐. JAI MAHARASHTRA. ⛳⛳⛳.
@abhijeetwaghadhare
@abhijeetwaghadhare 2 жыл бұрын
धर्मवीर 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivamsatghare403
@shivamsatghare403 2 жыл бұрын
prasad oak best actor from marathi industry
@ajaykulaye2720
@ajaykulaye2720 2 жыл бұрын
Sir tumhi khup chaan bhumika sakarli
@viswaspawar81
@viswaspawar81 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@MarathiReviewer
@MarathiReviewer 2 жыл бұрын
अप्रतिम सिनेमा...मी पाहिला आणि रिव्ह्यू देखील केला आहे ह्या चित्रपटाचा ❤️✌️
@rahufbtbfndblbaringe4959
@rahufbtbfndblbaringe4959 2 жыл бұрын
Prasad OK badhiya👍👍👍
@swatisonawane2622
@swatisonawane2622 2 жыл бұрын
You are really amazing prasad sir
@tanmayjamkhedkar1931
@tanmayjamkhedkar1931 2 жыл бұрын
khup bhari
@sudhanwakenekar6754
@sudhanwakenekar6754 2 жыл бұрын
🙏🚩
@vaishanvilokhande62
@vaishanvilokhande62 2 жыл бұрын
Part 2 yayla pahijech💯
@rakeshdeshmukh5654
@rakeshdeshmukh5654 2 жыл бұрын
आज सुद्धा समाजात दिघे साहेब यांच्या सारख्या थोर व्यक्ती ची गरज आहे प्रसाद सर...
@roses11175
@roses11175 2 жыл бұрын
Ajay Parchure, Anand Dhighe Saheb bola.
@SikandarPathan-ow1ci
@SikandarPathan-ow1ci 11 ай бұрын
Super sir
@reshmanikam5992
@reshmanikam5992 2 жыл бұрын
Dharmveer part 2 yenar khup anand zala aikun aturta ahe ajun janun ghyachi dighe saheban baddal prasad dighe sahebanchi pratikruti mhanun tumhi kayam athavanit rahnar tumhi prasad sir sarva shivsainik sathi 👍👌🙏💐
@pavanpatel2402
@pavanpatel2402 2 жыл бұрын
*Dighe Saheb was more deserving person to be C.M than so called principal and kombdi chor.....sadly he never bothered about the maths (gains) from politics....he was-is real Dharmveer*
@motivationmeditationvideos9419
@motivationmeditationvideos9419 2 жыл бұрын
i am proud of you feeling this moives and director and acotres🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanketkoli5953
@sanketkoli5953 2 жыл бұрын
प्रसाद दादा अविस्मरणीय धर्मविर तुम्हि आम्हाला दाखवले
@prakashchumble5970
@prakashchumble5970 2 жыл бұрын
साहेबांच्या अनेक आठवणी मनात आहेत.
@raviapsunde3196
@raviapsunde3196 2 жыл бұрын
Best best best🙏🙏🙏
@smiteshkadam9349
@smiteshkadam9349 2 жыл бұрын
Apratim film ani , Dighe Sahebasarkhe konich parat hone nhi , prasad oak done gr8 job👏👏👏
@shrutikaamazingworld
@shrutikaamazingworld 2 жыл бұрын
प्रसाद ओक तुम्ही भविष्यात sahebanpramane वागणार का तुम्ही साहेबांची एवढी प्रशंसा करताय म्हणुन विचारतोय
@saisomane929
@saisomane929 2 жыл бұрын
Awesome acting ❤✌
@autopilotexpert9810
@autopilotexpert9810 2 жыл бұрын
Shivsena cha to tiger Vala logo disat nahi aajkal. Banner var
@prachirokade8683
@prachirokade8683 2 жыл бұрын
नक्की पहाणार हा सिनेमा
@samkadam9509
@samkadam9509 2 жыл бұрын
Nkki paha.....i hope you like it....and this film made you cry definetly🚩🚩🚩
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 30 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 4,7 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,6 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН