नीट 2024 पुन्हा परीक्षा होणार च नाही. केंद्र सरकार चे Affidavit सुप्रीम कोर्टाला सादर |

  Рет қаралды 9,794

CAREER MAKING GUIDANCE

CAREER MAKING GUIDANCE

7 күн бұрын

CAREER MAKING GUIDANCE
==================================
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
___________________________________________
आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
PHONE PE / GOOGLE PAY NO
9421066225
9511791310
या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT
या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
त्याच बरोबर.......
MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
====================================
आमचा पत्ता :
डॉ राजकुमार आडकर
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
9511791310
9421066225
====================================
Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
___________________________
करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C
इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225
वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
धन्यवाद....
Team Career Making Guidance

Пікірлер: 134
@visionvibes132
@visionvibes132 6 күн бұрын
यापुढे सर्व सामान्यांच्या मुलांनी नीट साठी वेळ वाया घालवून मानसिक ताण घेऊ नये सर्व सामान्यांच्या मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न ह्या देशात कधीच पुर्ण होणार नाही
@user-cl2cz3nm1j
@user-cl2cz3nm1j 6 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitakoli3535
@sunitakoli3535 6 күн бұрын
Ho he 100% barobar ahe
@somnathadake6860
@somnathadake6860 6 күн бұрын
हेच चोर आहेत
@memestar9150
@memestar9150 6 күн бұрын
True
@rudrakshwalke9845
@rudrakshwalke9845 6 күн бұрын
​UUu
@easymathsbyyogeshshimpi6691
@easymathsbyyogeshshimpi6691 6 күн бұрын
सुप्रीम कोर्ट विद्यार्थ्यांना नक्की न्याय मिळवून देईल... अशी आशा करूया. एनटी ए असो वा केंद्र सरकार सुरुवातीपासून आजपर्यंत हे मान्य करायला तयारच नाही की परीक्षा मध्ये घोटाळा झाला आहे... परराज्यात जाऊन लोकांनी परीक्षा दिल्या... भरपूर मार्क्स मिळवले.. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले... चांगले रँक घेऊन आले.. आणि आता त्यांना एमबीबीएस ला ऍडमिशन मिळावे... अशीच सरकारची इच्छा दिसतेय... हे अत्यंत दुर्दैवी आहे.
@Yash-yu7eq
@Yash-yu7eq 5 күн бұрын
​@@pritagaikwad2562 pn electoral bonds madhe dy chandrachud sir hote Te nakkich justice detil
@subhashpawar9770
@subhashpawar9770 6 күн бұрын
सध्याच्या नीट मार्कांवर ऍडमिशन होऊ शकत नाही फार तर यापेक्षा वेगळा मार्ग अवलंबला जाईल पूर्वीप्रमाणे निकष लावून 12 वी मार्क्स वर ऍडमिशन होऊ शकतात
@bhavsingpatil5664
@bhavsingpatil5664 6 күн бұрын
कोर्टाने याबाबतीत योग्य व पारदर्शक निर्णय घ्यावा.व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
@bhavsingpatil5664
@bhavsingpatil5664 6 күн бұрын
रीनीट घ्या नाहीतर नका घ्या पण असाच भ्रष्टाचार करून गरीबांच्या मुलांच्या जीवनाशी खेळ करू नका.
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 6 күн бұрын
सर यावर्षी परीक्षेचे रजिस्ट्रेशन 12 वी marksheet वगळून फॉर्म भरले, का? 12 वी मध्ये कमी मार्क असताना अशा विद्यार्थ्यांना 2 दिवस लिंक ओपन करून रजिस्ट्रेशन केल्याचे आणि अशा 12 वी त कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना 700 मार्क कसे आले, यावर काही investigation नाही, सीबीआय फक्त पेपर फुटी चे आरोपी अटक करीत आहेत, सायबर सेल कडून investigation करून deta का चेक करत नाही, हा पण investigation चाच भाग आहे ना, सरकार जवळ इतकी चपळ तपास यंत्रणा आहे की ते सर्व रिझल्ट 2 दिवसात अनालीसिस करू शकतात, आतंकवाद्याचे लोकेशन , आरोपींचे लोकेशन , धमकीचे ई मेल चे आरोपी सायबर सेल द्वारे fast डिटेक्ट करतात, मग हा डाटा चेक करण्यास किती वेळ लागेल, अहो सर सरकार ला हेच करायचे नाही, आपण फक्त न्यायाची प्रतीक्षा करतो, पण न्याय मिळण्यास वर्शोनिवर्षे लागतात, त्यावेळी खूप उशीर झालेला असतो,
@satishpatil1120
@satishpatil1120 6 күн бұрын
No reneet
@balasahebtarate3174
@balasahebtarate3174 6 күн бұрын
No Re Neet
@arachanadimble5697
@arachanadimble5697 6 күн бұрын
केंद्र सरकारची इच्छा आहे की मुलांना न्याय मिळू नये हा स्कॅम बहुतेक करून केंद्र सरकारच्या परमिशन ने झालेला असावा त्यामुळे सरकार असं म्हणत आहे राजा बोलल्याने दल हाले
@Alecx69_
@Alecx69_ 6 күн бұрын
हो ...लोकसभा इलेक्शन होते वरून एल्क्ट्रोराल बाँड पण उघड झालं होत म्हणून सरकारने नीट स्कॅम मधून इलेक्शन प्रचार केला असेल
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 6 күн бұрын
@@Alecx69_ 💯
@ramlingswami264
@ramlingswami264 6 күн бұрын
एकदाची सरकारने माय घातलीच का?
@atmarampashte5377
@atmarampashte5377 6 күн бұрын
Reneet nahi mag mulana nyay kase denar te sanga.
@rajugavhane098
@rajugavhane098 6 күн бұрын
Reevaluation kartil saglyanna vattay grace marks 1563 nahi tar 15000 students la dile aahe tyamule rank change hou shkto
@aniljondhale5613
@aniljondhale5613 6 күн бұрын
No Re Neet Sir
@prabhakarpawar3369
@prabhakarpawar3369 6 күн бұрын
सर या वर्षी all India rank मध्ये दुप्पटीने वाढ का झाली आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचे निराकरण करावे हि विनंती.
@shrinivassugre6001
@shrinivassugre6001 6 күн бұрын
Nta व सरकार मिळून पूढे पण शिक्षणामध्ये फ्रॉड असाच प्रकार चालू ठेवा व गरिब विद्यार्थी वडापाव विकत बसतील केंद्र सरकारला या कामाचे भरपूर कमाई होत राहिल .
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 6 күн бұрын
ज्या विद्यार्थी घोटाळ्यात असेल तर ते पण counciling मधे भाग घेणार
@talhapatel9871
@talhapatel9871 6 күн бұрын
ज्या ज्या ठीकानी गरबड झाली आनी 9,10 ला आत आलेले त्याना कनसल करून टाका
@VinodAde-hv7je
@VinodAde-hv7je 6 күн бұрын
No Re NEET
@dwarkagarad1407
@dwarkagarad1407 6 күн бұрын
बिजेपी वालो को ईसका नतिजा भुगतना पडेगा
@jayashreeajbaile784
@jayashreeajbaile784 5 күн бұрын
Sir जे paper leek मध्ये गुन्हेगार आहेत ज्यांनी पैसे दिलेत त्यांना नीट exam साठी पुन्हा permission देऊ नये त्यांचा result कॅन्सल करावा
@shubhashrikshirsagar19
@shubhashrikshirsagar19 6 күн бұрын
काय होईल होउन होऊन थोडेसे मार्क्स कमी होतील, पण घोटाळा करणारे तर सापडतील, खऱ्या ला भिन्याची गरजच नाही
@ajaychaudhari1811
@ajaychaudhari1811 6 күн бұрын
No ReNEET , No politics please
@priyankanarawade5177
@priyankanarawade5177 6 күн бұрын
No-reneet ❤
@sharadpatil1197
@sharadpatil1197 5 күн бұрын
सरकारचा योग्य निर्णय
@shilpadesai4778
@shilpadesai4778 6 күн бұрын
Reneet नाही,तर पेपर विकत घेतले ले न सापडलेले पण doctor होणार का????
@saipanbawashashaikh1168
@saipanbawashashaikh1168 6 күн бұрын
0.001 म्हणजे 24 लाखाचे 0.001% काढा
@rameshkokate4263
@rameshkokate4263 5 күн бұрын
२४०
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 6 күн бұрын
Sir रँकिंग प्रश्नावर विध्यार्त्यांचे समाधान कोर्टाने केले पाहिजे
@ganeshsarve6082
@ganeshsarve6082 6 күн бұрын
विद्यमान सरकार निर्भीडपणे भष्ट्राचारी लोकांना अभय देत आहे😢😢 😢
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw 6 күн бұрын
मी खून केलाय .. सरकार सुप्रीम कोर्टाला सांगत आहे की हा अत्यंत चांगला व्यक्ती आहे याला शिक्षा न देता याचा सत्कार करण्यात यावा .. सर, मला सांगा सुप्रीम कोर्ट सरकारच ऐकेल का ?? सरकारच्या हातात काहीच नाही... !!! सुप्रिम कोर्ट सुप्रीमो आहे ते काहीही निर्णय घेईल.. !!!
@RaviDisale
@RaviDisale 6 күн бұрын
He attacha sarkarach hya madhe involve ahe asach siddha hotay. Shikshan Mantri pan involve ahe asach vattay...tyanchi mula zali IAS, IPS asech paper lick karun
@ramlingswami264
@ramlingswami264 6 күн бұрын
सरकारने affidavit दिले Reneet होवू नये म्हणून म्हणजे सरकार शापथपूर्वक सांगत आहे स्कॅम् झाले नाही तेव्हा धर्मेंद्र प्रधान ने त्याचा मायचीशपथ घेवून सांगावं
@shivnathsalunke6479
@shivnathsalunke6479 5 күн бұрын
दूध का दूध पानी का पानी रिनीट करणा हि पडेगा सरकार को
@sudhirpathare1356
@sudhirpathare1356 6 күн бұрын
केंद्र सरकार म्हणजे काही सुप्रीम कोर्ट नाही
@pritagaikwad2562
@pritagaikwad2562 6 күн бұрын
शिवसेनेचा निकाल दिला तेच वकील आहेत
@ravipatil897
@ravipatil897 6 күн бұрын
Bar😂
@shivnathsalunke6479
@shivnathsalunke6479 6 күн бұрын
सर ज्या एकाच सेंटरवरील आठ मुलांना 720 पैकी 720 मार्क आले होते त्यांनी पुन्हा रिनीटची एक्झाम दिली आहे का दिली असेल तर त्यांना आता किती मार्क्स आले हे डिक्लेअर करायला पाहिजे म्हणजेच ते विद्यार्थी बोगस होतो का हे जनतेला कळेल जर
@Shivakumar-hl3hr
@Shivakumar-hl3hr 6 күн бұрын
Good ...no reneet...at any cost Because for guilty copy student 0.1 % .. 99.99 students should not suffer... If anyone wants go for re exam in 2025,
@kathavishva
@kathavishva 5 күн бұрын
Copy students jar 0.1 % ch aste tar AIR double ne vadhli nasti he lakshat ghya
@sonawales.m1024
@sonawales.m1024 6 күн бұрын
No reneet only identify cheatrs by cbi Is the best soln
@vyankateshkaldate5807
@vyankateshkaldate5807 6 күн бұрын
Reneet he solution nahi only revolution no reneet
@prabhakarpawar3369
@prabhakarpawar3369 6 күн бұрын
सर मा. सर्वोच्च न्यायालयाने जर या वर्षी neet ug मध्ये AIR मध्ये अचानक दुप्पट वाढ का झाली अशा प्रकारचा प्रश्न केंद्र सरकार अथवा NTA ला विचारला तर त्याबाबत सरकार कडून काय उत्तर मिळेल सर.
@ushakolpe5924
@ushakolpe5924 5 күн бұрын
No reneet only revaluation
@govindshukla3780
@govindshukla3780 6 күн бұрын
supreme courtcha nirnay nahi to..
@swapnalidhangar7938
@swapnalidhangar7938 5 күн бұрын
No reneet for all
@vijayingle2209
@vijayingle2209 6 күн бұрын
Suprem court can,t consder,affidavit filed by NTA,only EOU papers shall be consider.
@pravinz2478
@pravinz2478 6 күн бұрын
Koni sanga je student che score Kami aaaahee te mehnat nahi kele ka?
@rajendrarode8529
@rajendrarode8529 6 күн бұрын
सर मी नीट तर होणारच नाही. पण आणखी महाराष्ट्र सरकारने एसीबीसी चे जे मुलं होती ज्यांनी प्रमाणपत्र काढले त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने पत्र काढून दाखवून दिले की तुम्ही असेच मरा.
@pranavwagh3786
@pranavwagh3786 6 күн бұрын
पेपर्स लिक संदर्भात अटक केलेल्या लोकांच्या कड़े जे परीक्षे संदर्भात कागदपत्रै सापडली त्याचे काय करणार आहेत
@user-im5lb7bv7y
@user-im5lb7bv7y 6 күн бұрын
sir 1563 cha proof kahi aahe ka 🤔🤔🤔🤔
@JayKumarkale-xs4qf
@JayKumarkale-xs4qf 6 күн бұрын
Gov is Right we support goverment
@pravinz2478
@pravinz2478 6 күн бұрын
Paise dya doctor bana bs
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 5 күн бұрын
म्हणेजे पैसे भरुन भ्रष्टाचार करुन डॉ व्हावे लागेल ईथून फुढे.......
@somnathadake6860
@somnathadake6860 6 күн бұрын
तुला काय कळते की नाही काहीही बोलतोस ree neet होणार भावा
@panditshinde6712
@panditshinde6712 6 күн бұрын
mulina mofatshishan cutoff kay parinam hoeal tya sanderbatvideo bana a
@varshamunde8886
@varshamunde8886 6 күн бұрын
Good
@Shivakumar-hl3hr
@Shivakumar-hl3hr 6 күн бұрын
No reneet ❌🚫🚫
@editorbolte8518
@editorbolte8518 6 күн бұрын
Khup changla ahe sir genuine students sathi
@madhumore4247
@madhumore4247 6 күн бұрын
Very nice sir
@ganeshdeshmukh988
@ganeshdeshmukh988 6 күн бұрын
Good news,Sir
@s.k.3744
@s.k.3744 6 күн бұрын
Sabhi students ki OMR RECHECK HONE chahiye. Paper leak bhi huaa to bhi 30 hajar se rank nahi badhta. OMR CHECKING me hi kuch gadbadi hai.
@ashokambarwade6744
@ashokambarwade6744 6 күн бұрын
Ree neet gyaychich nahi tar yevdhya bhangadi kashyala
@shobhahatolkar7050
@shobhahatolkar7050 6 күн бұрын
सर लातूरमधील सी बी आय च्या तपासात काय
@hiyash3201
@hiyash3201 6 күн бұрын
Chori zali ka tar zali pan Jast zali nahi
@user-cz2mm5ng3x
@user-cz2mm5ng3x 5 күн бұрын
पर राज्यात परीक्षा दिलेल्या मुलांना महाराष्ट्र मध्ये 85% मध्ये ऍडमिन देऊ नये.
@careermakingguidance
@careermakingguidance 5 күн бұрын
Already not gets admission in Maharashtra in 85% quota
@RameswarKadam-mu4lv
@RameswarKadam-mu4lv 6 күн бұрын
All re neet honi chahiye
@rajendraranit8614
@rajendraranit8614 6 күн бұрын
No Re Neet pl.
@hiyash3201
@hiyash3201 6 күн бұрын
Government apli zamindari zakat ahi
@jagadalesir190
@jagadalesir190 6 күн бұрын
Very nice
@jkjnai844
@jkjnai844 6 күн бұрын
रिलेट जर घ्यायची नसेल
@hiyash3201
@hiyash3201 6 күн бұрын
No mins no
@hiyash3201
@hiyash3201 6 күн бұрын
Government apli zamindari Zatkat ahi
@NileshBhosale-bd2kg
@NileshBhosale-bd2kg 6 күн бұрын
No no reneet
@sharadpatil1197
@sharadpatil1197 5 күн бұрын
परत परीक्षा घेतली तर हुशार मुलांवर अन्याय होईल
@jamirmaner5738
@jamirmaner5738 6 күн бұрын
Sir mulnche mofat siksan che gr khadhi chalu hoil.
@bhushanthakare4846
@bhushanthakare4846 6 күн бұрын
Brr 8 july parynt asch thabun tevll hote vathh mgg tumhii sangnar hote aaj mahit nhi hotee 🙂 Jaudya 8 july ntr bolaaa SC tyancha pn wait krt ahe sgleee 😂
@sakshikhule4507
@sakshikhule4507 6 күн бұрын
No Reneet
@sharadpatil1197
@sharadpatil1197 5 күн бұрын
NO RE NEET FOR ALL STUDENTS
@Indian-dc3wt
@Indian-dc3wt 6 күн бұрын
So pls bann nta
@pandurangwadajkar8380
@pandurangwadajkar8380 6 күн бұрын
मार्गदर्शनासाठी फोन केला असता उचलल्या जात नाही.
@careermakingguidance
@careermakingguidance 6 күн бұрын
@@pandurangwadajkar8380 send me your no
@arachanadimble5697
@arachanadimble5697 6 күн бұрын
सीबीआय आणि विद्यार्थ्यांची मेहनत फुकट वायाला गेल्यासारखे होईल
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw 6 күн бұрын
सीबीआयचा अहवाल या केस मध्ये महत्वाचा आहे... !!!
@dnyaneshwarghuge7142
@dnyaneshwarghuge7142 6 күн бұрын
No Reneet pl 🙏🙏
@JADHAVAtamaram
@JADHAVAtamaram 6 күн бұрын
No re neet
@kishormore3690
@kishormore3690 6 күн бұрын
Maharashtra Sc 551 Gmc Milal ka
@rajugavhane098
@rajugavhane098 6 күн бұрын
Yes
@girish9538
@girish9538 6 күн бұрын
100%
@vamannikharge4026
@vamannikharge4026 6 күн бұрын
Thanks to modiji
@sanjaytambe2086
@sanjaytambe2086 6 күн бұрын
No re neet sir
@vaishaliraut3939
@vaishaliraut3939 6 күн бұрын
Re neet only all
@easymathsbyyogeshshimpi6691
@easymathsbyyogeshshimpi6691 6 күн бұрын
सर व्हिडिओमध्ये आपण म्हणत आहात की री नीट झाली तर एनटीए ची विश्वासार्हता जाईल.... पण एनटीआर विश्वास ठेवण्यासारखा आता काही शिल्लक राहिला आहे का..?? एन टी ए जर विश्वासार्ह आहे... तर पेपर लिक कस काय होतय??
@prashant20091000
@prashant20091000 6 күн бұрын
NO RENEET
@pramodchavan7582
@pramodchavan7582 6 күн бұрын
Pepar.lik.jala.ahe.re.neet
@neetachincholkar3119
@neetachincholkar3119 6 күн бұрын
Noree neet
@shravanidighe6461
@shravanidighe6461 6 күн бұрын
605 obc government gmc milel ka
@shrinivassugre6001
@shrinivassugre6001 6 күн бұрын
री निट नको तर केंद्र सरकार आणि nta मिळून पूढे पण असेच प्रकार चालू ठेवून श्रीमंत मुले डॉक्टर होत राहतील , सुप्रीम कोर्ट असे पण म्हटले आहे 0.0001% जर फ्रॉड झाल्यास रि नीट घ्यावे लागेल, सरकार म्हणण्यावर सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही
@kadubasdudhekadubasdudhe6047
@kadubasdudhekadubasdudhe6047 6 күн бұрын
No.reeneet
@jkjnai844
@jkjnai844 6 күн бұрын
चूक झालेली आहे रिमोटचे चुकीचे भरपूर विद्यार्थी सापडलेले आहेत सरकार दर्शनी असेल तर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा डबल घ्यावी भरपूर मुलं आहेत की त्यांना देखील ग्रेस मार्क भेटले
@user-ll9jl5pg6d
@user-ll9jl5pg6d 6 күн бұрын
No reeneet
@SandeepMedewar
@SandeepMedewar 6 күн бұрын
0.001 चा अर्थ काय आहे मग?
@saipanbawashashaikh1168
@saipanbawashashaikh1168 6 күн бұрын
24 लाख चे 0.001% काढा
@mahendrachaudhari6842
@mahendrachaudhari6842 6 күн бұрын
शिक्षण मंत्रीयांनी कोर्टाला कोर्टाचे काम करू द्यावे एवढा मोठा घोटाळा करून गरिब विद्यार्थ्यांवरअन्याय होत आहे सर तीन वर्षाची रँक आत्ताची वर्षाची रँक यात खूप फरक आहे.नुकती झाली रिनीटची अवस्था बघितली तर सहापैकी पाच कमी झाले Reneet
@shilpadesai4778
@shilpadesai4778 6 күн бұрын
Reneet is the only answer.
@ArchanaPathrikar-op7jv
@ArchanaPathrikar-op7jv 6 күн бұрын
No reneet
@ShivaniMule-e4q
@ShivaniMule-e4q 6 күн бұрын
No Reneet
@sharadpatil896
@sharadpatil896 6 күн бұрын
Very nice sir
@anujraut6736
@anujraut6736 6 күн бұрын
No Re Neet
@jamirmaner5738
@jamirmaner5738 6 күн бұрын
No reneet
@harishinde6015
@harishinde6015 6 күн бұрын
No reneet
@yashadabhuyar5979
@yashadabhuyar5979 6 күн бұрын
No reneet
NEET NEXT HEARING on 18th July | Counseling process will postpone
6:40
CAREER MAKING GUIDANCE
Рет қаралды 3,2 М.
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 36 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 88 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42