नागझिऱ्याची प्रेमकथा ... Nagzira A Love Story Kiran Purandare film by Shekru Arti Kulkarni
Пікірлер: 14
@sripadgoswami81523 ай бұрын
My best wishes for film nice film thanks
@vivekkalokhe3568 Жыл бұрын
Khup sundar......!
@abasahebhulgunde57362 жыл бұрын
खुप छान. मी जेव्हा एकटा असतो तेव्हा हा व्हिडीओ पाहतो
@LifeIsGreatGirishArunDikshit2 жыл бұрын
किरणकाका आणि अनघाकाकूंना विनम्र अभिवादन 🙏🙏 🙏 निसर्ग संवर्धन आणि जंगल परिसरातील लोकांच्या प्रगतीसाठी ते चालवत असलेल्या उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👍... आरतीताईंनाही पर्यावरणविषयक सुरेख माहितीपटांसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👍...
आरती मॅडम तुमच्या डॉक्युमेंट्रीबद्दल कालच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचण्यात आले. निसर्गा प्रति असलेली तुमची आस्था व तुमचे कार्य खरोखर खूप कौतुकास्पद व तितकेच अवघड आहे. आपल्या कार्याला सलाम व शुभेच्छा.
@rahulsinnarkar3 жыл бұрын
खूप सुंदर आणि आवर्जून पहावी अशी ही फिल्म , अतिशय नेटकं छायाचित्रण , पूरक आणि प्रभावी पार्श्व संगीत.. आरती मुलाखत ही छान झालीय , श्री व सौ किका दिलखुलास बोलले .. किकांबद्दल काय बोलणार ?लोक आकर्षणापायी शहरांकडे येतात , हा माणूस जंगलांकडे खेचला गेला , तिथे राहिला तिथलाच झाला … त्यांच्या शब्दा शब्दात जाणवतं की ते किती समरसून गेले आहेत ..त्यांच्या पत्नी ला पण सलाम , सोप्पं नाहीये पुणे सोडून इतक्या दुर्गम भागात येऊन स्थायिक होणं.. पण त्या ही खूप एन्जॉय करत असाव्यात.. गावातील मुलां बरोबरच्या क्लिप मध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जातं.. खूप छान काम .. आरती तुला आणि पूर्ण crew ला धन्यवाद ... किका , त्यांचे कुटुंबीय , जंगलातले सहकारी आणि निसर्ग यांना लाख मोलाचा सलाम आणि शुभेच्छा...