400 days in Nagzira: Kiran Purandare | Swayam Talks

  Рет қаралды 1,304,950

Swayam Talks

Swayam Talks

5 жыл бұрын

निसर्ग व पर्यावरण या क्षेत्रात गेली 34 वर्षे कार्यरत असलेले किरण लहान मुलांमध्ये किका (किरण काका !) या नावाने सुपरिचित आहेत. कोणत्याही कृत्रिम साधनाचा वापर न करता सुमारे सत्तर भारतीय पक्षांच्या आवाजाच्या नकला करून नैसर्गिक अधिवासात त्या पक्ष्यांचा प्रतिसाद मिळवण्याचे कौशल्य किरण यांना अवगत आहे. किरण यांनी नागझिरा जंगलात सलग चारशे दिवस वास्तव्य केले त्याविषयी ऐकुया खुद्द त्यांच्याकडून !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स ठाणे २०१९' या कार्यक्रमात केले गेले आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZfaq channel वर उपलब्ध असतात.
/ @swayamtalks
Like our Facebook page / swayamtalks
Follow us on @talksswayam / talksswayam
Our website swayamtalks.org/
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा ' Swayam Talks App'
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#Marathiinspiration #SwayamTalks

Пікірлер: 298
@connectdev3144
@connectdev3144 4 жыл бұрын
आपणाला फक्त बिअर ग्रिल्स माहीत आहे, पण किरण पुरंदरे माहीत नाही... हे सर्व काही अद्भुत आहे..
@SavarkarIASStudyCircle
@SavarkarIASStudyCircle 4 жыл бұрын
सत्य
@sagarjangam5339
@sagarjangam5339 3 жыл бұрын
karan western lokana changal mahit ahe marketing aplyala thodi kami gati ahe tyat
@keshavmodi9215
@keshavmodi9215 4 жыл бұрын
कोरोना काळात गावी आलेलो.... चंद्राचे टिपूर चांदणे....थंडगार वारा सुटलेला... जांभळीच झाड त्यावर किलबिलाट करणारे पक्षी आणि पुरंदरे सरांच अप्रतिम अनुभव व सादरीकरण..... वा!!!!!!!!!
@jitendrapatil5010
@jitendrapatil5010 5 жыл бұрын
मी मोबाईल वरती किरण पुरंदरेंचा व्हिडिओ लावून बसलो विविध पक्षांचे आवाज मो मोबाईल मधून बाहेर पडत होते समोरच्या झाडावर एक पक्षी त्या आवाजाने प्रतिसाद देत होता मोबाईल मधून किरण पुरंदरेंचा आवाज यायचा तोपर्यंत तो पक्षी ओरडायचा अशी गंमत झाली...
@shivbhaktrk6089
@shivbhaktrk6089 4 жыл бұрын
Khup mast
@maheshnamjoshi3385
@maheshnamjoshi3385 4 жыл бұрын
Khupach chan nivedan. Janglat gelyasarkhe vatle.
@pushkar123ful
@pushkar123ful 4 жыл бұрын
फांदीवरच्या पक्षासाठी अवघं झाडंच जपायचं... वा, खूप सुंदर
@ajinkyavasht9512
@ajinkyavasht9512 3 жыл бұрын
पक्षी आवाज काढतात ते तर अद्भूत असतातच ; पण पुरंदरे सरांनी काढलेले पक्षांचे आवाज तेवढेच अद्भूत आहेत 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😊😊
@aseelmy1stlove
@aseelmy1stlove 4 жыл бұрын
खुप कमी माणसं वेगळ्या वाटेने जगतात 🙏
@SP-qn3yw
@SP-qn3yw 4 жыл бұрын
Well said SAR.. 💐💐
@pramodpawarthanks5492
@pramodpawarthanks5492 4 жыл бұрын
निर्संग माणूस
@amitkaps001
@amitkaps001 4 жыл бұрын
कोरोनाचा काळ आणि लाॅकडाऊन सुरू... साकोली ते नागझिरा असा buffer zone चा रस्ता.. सकाळची वेळ मी आणि माझा मित्र कॅमेरा घेऊन निघून bird photography साठी motorcycle ने निघालो. ऐन जंगलातील रस्त्यावरच या नागझिरा तपस्व्याचे दर्शन झाले. नमस्कार घेतला आणि "काय साहेब कुठे निघालात" हा न विचारावा असा प्रश्न विचारला.. कारण पुरंदरे साहेबांसोबत ऐन जंगलात काय बोलावे ते सुचलेच नाही.. थोडी birding केल्यावर जंगलातीलच एका तलावाकाठी पुरंदरे साहेब दुर्बिण, कॅमेरा, पेन, वही इ साहित्य घेऊन झाडाखाली पक्षीनिरीक्षण करताना दिसले... 45 मिनिटे नागझिरा व परिसर आणि करोना बद्दल आम्ही बोललो.. It was great experience..
@sameerghosalkar8124
@sameerghosalkar8124 4 жыл бұрын
Actually dislike करणारे ३२ लोक जे आहेत त्यांची यादी पण दिसायला हवी होती. त्यांना हा video का आवडला नाही याचं कारण जाणून घ्यायचं आहे. मला १००% खात्री आहे या ३२ लोकांकडे या video पेक्षा नक्कीच महत्त्वपूर्ण आणि जास्तीत जास्त माहिती असणार. Actually या लोकांनी स्वतःहून पुढे येवून त्यांचं ज्ञान share केलं पाहिजे कारण ज्ञान share करतील तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल. 😊😊😊😊
@nitinkatre6279
@nitinkatre6279 4 жыл бұрын
Dislike karnare dhangad dhinga pahnare ahet,karan tyana tevdhach kalate.
@SavarkarIASStudyCircle
@SavarkarIASStudyCircle 4 жыл бұрын
त्यांची आकलनक्षमताच तेवढी. आपण मात्र अत्यंत महत्त्वाच्या बिंदूवर बोट ठेवले आहे.
@tukaramdawkore3845
@tukaramdawkore3845 4 жыл бұрын
अप्रतिम...मला नागझिरा मधे नोकरी करण्या चे भाग्य लाभले..
@ganeshgund4412
@ganeshgund4412 4 жыл бұрын
मी प्राथमिक आरोग्य केंद्र, पांढरी, नागझिरा पासून 15 किलोमीटर आहे, नागझिरा हा विभाग PHC पांढरी आंतर्गत येतो
@ganeshgund4412
@ganeshgund4412 4 жыл бұрын
येथे 3 वर्ष वैद्यकीय आधिकरी महणून काम केलेले आहे खूप मस्त दिवस होते ते
@AsifShaikh-un3dy
@AsifShaikh-un3dy 4 жыл бұрын
Kay job karta sir
@Gargi22111
@Gargi22111 4 жыл бұрын
Kasa hota apla anubhav!?
@vikaswaghmare108
@vikaswaghmare108 3 жыл бұрын
@@ganeshgund4412 contact no dya pls
@vidyawaikar2604
@vidyawaikar2604 4 жыл бұрын
अप्रतिम शब्दानुभव ... खरं तर नादानुभव ! मी कापशीची डायरी वाचली आहे . आणि मला वाटतं मराठीच्या इ. ९ वीच्या जुन्या अभ्यासक्रमात तुमचा एक पाठ शिकवल्याचं आठवतंय . बगळ्यावर होता तो .
@brownmunde5813
@brownmunde5813 10 ай бұрын
राजकारणी लोकांना खूप लोक ओळखतात, यांना ओळखणारे आपल्यासारखे खूप कमी.
@becominghuman7403
@becominghuman7403 4 жыл бұрын
कधीकधी मला प्रश्न पडतो की माझ्या मायभूमीत महाराष्ट्रात अशी कितीतरी व्यक्ती असेल कितीतरी अचंबित करणाऱ्या अक्षरश भाराऊन टाकणार्या गोष्टी असेल ज्याचा अजून ही मला सुगावा नाही... फारच आभारी त्या सर्वांचे ज्याचा मुळे मला हे सर्व अनुभवायला मिळालं...😇😇😇😇 Thank u yt recommendation
@mahendkatre333
@mahendkatre333 4 жыл бұрын
खरच खूप सुंदर आहे। प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी नागझिऱ्याला।
@SonaliSatishTalekar
@SonaliSatishTalekar 4 жыл бұрын
जे जंगलात राहिले त्यांच्याच तोंडून ते अनुभव ऐकणे अद्भूत पर्वणी
@vishalrahangdale8965
@vishalrahangdale8965 4 жыл бұрын
साहेब।।।।।आमी राहतो भंडार आणि गोंदिया ला।।।।नागजीरा मस्त आहे
@manojpansare2007
@manojpansare2007 4 жыл бұрын
अप्रतिम. अशा व्यक्तींचे ऐकायला मिळणे म्हणजे मेजवानीच...
@leenanadkarnimastahe.thank3345
@leenanadkarnimastahe.thank3345 3 жыл бұрын
किरण भाऊ, नमस्कार ! निसर्ग आणि प्राण्यांविषयीचे खुपच सुंदर तसेच माहितीपूर्ण निवेदन केलेत. विविध पशु पक्षांचे आवाज ऐकून, अगदी जंगलात असल्यासारखे वाटते. खुप आभार!
@jsj757
@jsj757 4 жыл бұрын
अफलातून . हाडाचा निसर्ग आणि पक्षी प्रेमी. शत कोटि प्रनाम 🙏🙏🙏👏👏👏
@sameerg09
@sameerg09 4 жыл бұрын
Ho
@ajaybidwe
@ajaybidwe 4 жыл бұрын
Dear Purandare Sir, thanks for mentioning my late father Dr. Ramesh Bidwe as your mentor in the field of Ornithology.
@avinashssk
@avinashssk 4 жыл бұрын
You must be having similar experiences shared by him or might yourself had some, should present those. There should be more people like Sir
@ajaybidwe
@ajaybidwe 4 жыл бұрын
@@avinashssk, Yes, I am fortunate to have spent all my childhood with these amazing people, Dr. Satyasheel, Naik, Dr. B. R. Ambedkar, Dr. Anil Mahabal, Dr. Prakash Gole, Maruti Chittampalli to name few. My father was an epitome of knowledge of birds and Ornithology. All my childhood weekends were either on river bank, or in Jungles or hiking on forts with binoculears counting birds, their sub types, handling snakes, discussing jungles, history etc. etc. etc. Now looking back, I feel like I had a fairytale childhood with all these personalities. To tell you, one day in Mahabaleshwar (Year 1992-93), Kiran sir was going to show us the Jungle and hike in the forest. He was showing and telling stories of everything that was in the Jungle, from trees, plants, shrubs, birds, insects, snakes and all. In 6 hours trek, how much we trekked can you imagine.........200 meters.
@nikitawagh7836
@nikitawagh7836 4 жыл бұрын
Ohh ...Very nice
@ujwaljawalekar8627
@ujwaljawalekar8627 4 жыл бұрын
@@ajaybidwe खूपच नशीबवान
@govindkakade6825
@govindkakade6825 5 жыл бұрын
अशा गोष्टी शब्दात व्यक्त करणे खुपच अवघड अप्रतिम
@shashankdevdhar
@shashankdevdhar 4 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर अक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभ राहिलो आणि जणू काही आपण देखील त्याच भटकंतीचा एक भाग आहोत हे जाणवलं 🙏🙏
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 жыл бұрын
किरण पुरंदरे ओळखूच येत नाहीत किती बारीक झालेत । मला तर हा माणूस पक्षीच वाटतो ।
@True_Bitter
@True_Bitter 4 жыл бұрын
खूपच हुशार व्यक्तिमत्व..पक्षीनिरीक्षक..खूप छान आवाज काढतात सर तुम्ही
@Birdman-Sumedh.
@Birdman-Sumedh. 4 жыл бұрын
खरे आहे .. पक्षी येतात हो 👌👌❤️ मनापासून काम करतात सर
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 3 жыл бұрын
स्वयं खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे कीरन पूरंदरे सारखे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व ऐकायला पहायला मिळालं तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा.
@udayingale1884
@udayingale1884 4 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण..अप्रतिम निरीक्षण..धन्यवाद सर .तुमचामुळ नागझिरा 400 दिवसाचा 10 15 मिनीटात अनुभवला..
@manassisodiya7814
@manassisodiya7814 4 жыл бұрын
निस॔ग प्रेमी पुरंदरे सरांचे अनुभव ऐकुन अप्रत्यक्ष जंगली प्रवास च अनुभवला.सरांना माझा ग्रॅड सॅलुट.
@susa4444
@susa4444 4 жыл бұрын
खुपच सुंदर..ऐकताना अनुभवायचा प्रयत्न करतोय मस्त या सारखं जीवन नाही! अप्रतिम !
@yogeshchaudhari8682
@yogeshchaudhari8682 4 жыл бұрын
लहानपणी सह्याद्री वाहिनीवरील बालचित्रवाणी मध्ये किरण पुरंदरे सरांची पहिल्यांदा ओळख झाली. त्या आठवणी आज पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
@pravinpalaskar7825
@pravinpalaskar7825 4 жыл бұрын
खरं जग पाहिलेला माणुस ..👌👌👌
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 4 жыл бұрын
Pravin Palaskar ...खरच जगलेला माणुस
@ashrawi1311
@ashrawi1311 4 жыл бұрын
आनंद भटकल्या शिवाय मिळत नाही.
@omkarnaik7661
@omkarnaik7661 3 жыл бұрын
किती सुंदर आणि नैसर्गिक आहे आपल्याला ऐकताना इतके मस्त वाटते तर खरोखर ते बघायला आणि अनुभवयास किती सुंदर असेल
@shrigovindenterprises1840
@shrigovindenterprises1840 4 жыл бұрын
श्री किरण पुंरदरे जी नमस्कार आज आपला यु टुब्य् वर व्हिडिओ बघितला,आंनद झाला व भारावलो तुमच्या पक्षी व निसर्ग प्रेमाने व जी माहिती आपण शेयर केली त्या बद्दल आभारी,मी राज महल होटल नागपूर मधुसूदन त्रिवेदी
@rohitshahare8257
@rohitshahare8257 9 ай бұрын
खुप प्रेम... साकोली तालुक्यातुन ❤
@nileshshinde9805
@nileshshinde9805 4 жыл бұрын
मनापासून नमस्कार साहेब.. निसर्गप्रेमी...
@saraswatikharade7893
@saraswatikharade7893 3 жыл бұрын
शेवटच्या ओळी प्रत्येकाने आपल्या आचरणात आणूया.. big salute to kiran sir
@swapnil22able
@swapnil22able 5 жыл бұрын
फारच छान 👌
@abhijeetraneofficial7007
@abhijeetraneofficial7007 4 жыл бұрын
वाह अप्रतिम, मन न्हाऊन गेलं 👌👌👌
@kakasochougale9448
@kakasochougale9448 4 жыл бұрын
सर,,,,,खरच आज मी धन्य झालो,खरं निसर्गप्रेम आज मला समजले,कोटी कोटी प्रणाम,
@dilippawar7030
@dilippawar7030 4 жыл бұрын
वाह छानच....निसर्गप्रेमींना मेजवानीच
@bhausahebgaikwad2676
@bhausahebgaikwad2676 4 жыл бұрын
सर , खुप छान व्हिडीओ आणि माहिती.
@sagarm.davari..lifeexperie5804
@sagarm.davari..lifeexperie5804 4 жыл бұрын
किका... खरंच तुमचे अनुभव आणि भाषा मनाला भिडते ओ. तुम्हाला ऐकणे म्हणजे एक पर्वणी आहे ओ.
@benaturalbacktonature3408
@benaturalbacktonature3408 4 жыл бұрын
Hats off you sir ......👌👌👌
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 4 жыл бұрын
मस्त वेगळ्या जगात घेऊन गेलात
@mangeshparicharak1110
@mangeshparicharak1110 4 жыл бұрын
एकदम भारी,पक्षांचे आवाज खासच.
@Eco-unschoolinglife
@Eco-unschoolinglife 4 жыл бұрын
खूप सुंदर आयुष्य जगताय सर आपण. हेवा वाटतो मला तुमचा!
@choudharimohan6697
@choudharimohan6697 4 жыл бұрын
खुप सुंदर,माझा आवडता विषय, भटकंती पण आपणा सोबत फीरलो तर कीती मजा येईल
@VirajIXG
@VirajIXG 4 жыл бұрын
Atishay sundar prakari sangitlay. Khup sundar experience kelay. Aajkal sagle hech sagla miss karaylet
@prajaktaprajakta3473
@prajaktaprajakta3473 4 жыл бұрын
Sunder.....apratim.... love you purandare ji.........
@sunandasaindane7924
@sunandasaindane7924 4 жыл бұрын
सर खूप सुंदर. खरे निसर्ग मित्र.
@sanjaytonpe4391
@sanjaytonpe4391 10 ай бұрын
पक्षी निरक्षणाचा अनुभव ऐकून खूप छान वाटले अप्रतिम.
@snehaagharkar9824
@snehaagharkar9824 4 жыл бұрын
Wa..Sunder... Kharach khup aanand zhala....God bless you
@shilpachavan9802
@shilpachavan9802 4 жыл бұрын
Khhhuuuup chhan sir👌👌👌...ur gr8 🙏
@rajendrakulkarni5554
@rajendrakulkarni5554 4 жыл бұрын
जबरदस्त. The real NATURE LOVER. LACS SALUTES SIR. NO ONE CREATE LIKE NATURE.
@kaminishetty9243
@kaminishetty9243 4 жыл бұрын
फारच फारच सुंदर अगदी मनातलं
@bhavanavispute4925
@bhavanavispute4925 3 жыл бұрын
खूपच आवडलं ... अजून ऐकायला आवडेल
@vishalsuradkar8826
@vishalsuradkar8826 3 жыл бұрын
अप्रतिम सर आपण great आहात👌👌
@er.pravinkadam1117
@er.pravinkadam1117 3 жыл бұрын
हृदय स्पर्शी ❤❤❤❤❤
@girishhivarekar4242
@girishhivarekar4242 4 жыл бұрын
Wonderful , great . I like it.
@rekhakarade7796
@rekhakarade7796 3 жыл бұрын
Kiran purndare sir Tumcha Jungl Veda ya jagat kunhi honar Nahi Tumahla pranam. Pekshnchi madhur Awaz kadhan devachi krupa tumhla aahe.tumcha madhur knthla.👍🙏🎉
@vidyakelaskar4124
@vidyakelaskar4124 4 жыл бұрын
अप्रतिम अनुभव
@laksh545
@laksh545 4 жыл бұрын
Great experience great speech........
@sureshshinde1318
@sureshshinde1318 4 жыл бұрын
अपनास कोटी कोटी प्रणाम
@SJ-mr2rc
@SJ-mr2rc 4 жыл бұрын
शेवट अतिशय सुंदर...
@madhukarkolhe978
@madhukarkolhe978 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली
@yogeshpawar6810
@yogeshpawar6810 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर
@DineshSharma-jv8nj
@DineshSharma-jv8nj 4 жыл бұрын
Salute to this wonderful soul 🙏🙏😘
@GauravBondale
@GauravBondale 4 жыл бұрын
अप्रतिम 'निवेदन', फारच सुंदर 👌🏻👌🏻
@sandeeprmore6887
@sandeeprmore6887 9 ай бұрын
छान. मनापासून धन्यवाद. 🙏
@shridharjadhav414
@shridharjadhav414 4 жыл бұрын
साहेब आम्हाला पण तुमच्या सोबत अनूभव घेता आला तर खूप छान होइल.
@kavitawathare6048
@kavitawathare6048 4 жыл бұрын
Apratim👏👏👏👏 कविता पण सुंदर!!!
@shreyasjoshi.5883
@shreyasjoshi.5883 4 жыл бұрын
अप्रतिम👌
@karanmane4735
@karanmane4735 3 жыл бұрын
Apratim. Khup chan👌👍
@prashantkore7338
@prashantkore7338 4 жыл бұрын
आप्रतिम..
@prayassakhare9602
@prayassakhare9602 4 жыл бұрын
Respect Sir , what a Great observation .
@dilipapte1
@dilipapte1 4 жыл бұрын
Superb . No words needed
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 4 жыл бұрын
Apratim. Kiran purandare. Chya barobar aahot aase vatate.
@chincholkarprashant9
@chincholkarprashant9 4 жыл бұрын
Kharch kiranji tumhi gret ahat..
@brsrborkar2997
@brsrborkar2997 4 жыл бұрын
Sir Purandare you are impossible.Great.thanks,thanks.
@kanakkatdare4355
@kanakkatdare4355 3 жыл бұрын
Amazing information Tumhala pranam sir
@vivekpatil8797
@vivekpatil8797 5 жыл бұрын
Big salute 🙏🙏🙏
@aparnamandke1723
@aparnamandke1723 4 жыл бұрын
फारच छान माहिती
@ankushsindhimeshram5359
@ankushsindhimeshram5359 4 жыл бұрын
Fabulous...sir
@Nifty50today
@Nifty50today 4 жыл бұрын
*BEST VIDEO EVER SEEN*
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Sundar Dhanyavaad
@padmanabhkarkhanis8940
@padmanabhkarkhanis8940 4 жыл бұрын
It was a classic experience
@mangeshpatil5930
@mangeshpatil5930 4 жыл бұрын
Wah sundar...
@sunitanigalye9982
@sunitanigalye9982 4 жыл бұрын
Excellent information of birds n jungle. 👏👏
@kamalakarv1
@kamalakarv1 4 жыл бұрын
खुप अप्रतिम 👏👏
@rajantamhane7435
@rajantamhane7435 4 жыл бұрын
Aprim no words to express 👍
@RoamingDoctors
@RoamingDoctors 5 жыл бұрын
समर्पण ध्यान योग che प्रणेते परमपूज्य शिवकृपानंद स्वामीजी तब्बल 20,20 वर्षे हिमालयात ध्यान साधना करत होते. त्यांना 11 दिव्य गुरु झाले. त्यांनी जंगल मधील दिवस 'हिमालय का समर्पण ध्यान योग' ह्या पुस्तकात लिहिले आहे. जिवंत सद्गुरु असून 22 देशामध्ये लाखो लोक ध्यान करत आहे..
@ajitd5371
@ajitd5371 5 жыл бұрын
Very nice . .. 🙏🏻
@itishreekumbhar2128
@itishreekumbhar2128 4 жыл бұрын
Atishay sunder sir..
@VirShri
@VirShri 4 жыл бұрын
क्या बात है यांना भेटायला आवडेल आणी मग त्यांच्याबरोबर जंगलात जायला मज्जा येईल.
@chhayakhulage7663
@chhayakhulage7663 4 жыл бұрын
अप्रतिम!
@dadajibhakti4199
@dadajibhakti4199 4 жыл бұрын
Very nice information thanks
@sanchitaabhyankar1874
@sanchitaabhyankar1874 4 жыл бұрын
Beautiful video n information
@1977deshpande
@1977deshpande 4 жыл бұрын
Dada this video take me in golden days we visited u in nagzira with yardi sir.
@sagarsatara
@sagarsatara 5 жыл бұрын
काय उत्साह आहे सरांचा
@santoshdundle2155
@santoshdundle2155 10 ай бұрын
Khup Sundar kavita.pranam ❤
Role model for Maharashtrian woman | Jayanti Kathale | Swayam Talks
18:43
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 44 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 30 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 44 МЛН