No video

नवीन सोनम वांगचूक तयार होत आहे

  Рет қаралды 13,467

Anay Joglekar

Anay Joglekar

Ай бұрын

Пікірлер: 79
@sangeetainamdar7154
@sangeetainamdar7154 Ай бұрын
भारताची कुरापत काढायला बाहेरील शक्ती एकजूटटीने काम करते आहेच ..पण आपलेच लोक त्यानासाथ देऊन किती घोडचूक करत आहेत.... वांग चूक पण त्यातले एक असतील असं वाटलं नव्हतं
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏
@chandrashekharpradhan7639
@chandrashekharpradhan7639 Ай бұрын
किती नवे नवे विषय करताहेत तुमच्या माध्यमातून. अग्रलेखफेम व्यासंगी साहेब असं कधी प्रबोधन करत नाहीत.
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 Ай бұрын
अहो आपली लिब्रांडू मंडळी व पत्रकार विकावू आहेत. त्यामुळे पैशासाठी ते काहीही करतील.
@medhagokhale5729
@medhagokhale5729 Ай бұрын
लडाख खासदार का बदलला असे वाटते ?
@sangeetajoshi3206
@sangeetajoshi3206 Ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे 🎉
@sureshparanjape5899
@sureshparanjape5899 Ай бұрын
आपण जे वेगवेगळे विषय मांडता आहात त्यामुळे राजकारण विसरून एकमेकांच्या साथीने भारताचा विकास हेच ध्येय ठरवून वाटचाल करावी.
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 Ай бұрын
बापरे!! भयंकर आहे हे सगळं!! खूप जागृती ची गरज आहे. आपल्यातले लिब्रांडू ही संपूर्ण देशाला लागलेली कीड आहे.
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Ай бұрын
आपले राजकीय नेते ... आपल्या तील भांडण विसरून .. देशासाठी ,.... बाहेरील देशद्रोही कारवाया विरोधात कधी एकत्र येणार?
@sourabhkane3154
@sourabhkane3154 Ай бұрын
जोगळेकर साहेब 🙏. हा video आवडला. आम्ही मेधा पाटकर यांना ही विसरलो नाही. चीन पुरस्कृत आंदोलन जीवी असू शकतात....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
खात्री म्हणाल तरी चालेल
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 Ай бұрын
अनय जी फार महत्वाची गोष्ट तुम्ही लोकांपुढे आणली आहे पण नाईलाजाने म्हणावे लागते की अजूनही 60/70 टक्के मतदान करणाऱ्या मतदरापैकी 40 टक्के मतदार राजकीय भान न ठेवता फक्त स्वार्थ पाहून ,राष्ट्रहित गुंडाळून मतदान करतेय.तळागाळापर्यंत हे भान पोहोचवायला पाहिजे व त्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवनमान चे भान पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन हे विचार संक्रमित होऊ द्यायला हवेत .मानवाचा जगण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे.
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 Ай бұрын
अनयजी तुमच्यामुळे आम्हाला नवीन आणि महत्वाच्या बातम्या आणि माहिती मिळते आणि त्यावरचे विचारपूर्वक विश्लेषण ही ... धन्यवाद ...
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
खूप महत्वाची बातमी आहे राजकारण्यांना समजायला हवे . विषय गंभीर आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
बरेचसे काका, उबाठा, यादव, लालू सारखे स्थानिक पक्ष स्वार्थापायी याचा विचारच करणार नाहीत
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Ай бұрын
संपूर्ण देशाचा विचार, प्रत्येकाने केला पाहिजे! पाण्याचा साठा करणं अत्यंत आवश्यक आहे! खरंतर, डोंगर-दऱ्यांतून, जंगलातून इतके *झरे* वाहातात, त्याही पाण्याचा आपण सुनियोजीत वापर केला पाहिजे! मोदिंनी, खेडेगांवात, घरा घरांत नळ दिले आहेत! पण एक ठराविक वेळच पाणी दिलं पाहिजे! हे लोक पाणी जपून वापरत नाहीत! अगदी गाड्यांचे टायरही मुबलक पाणी वापरून धुतात!
@arpitaw5457
@arpitaw5457 Ай бұрын
लोकांना वीज हवी सुविधा हव्यात पण त्या करता लागणारे infrastructure नकोत , असे हुशार नागरिक आहेत..आणि उलट अनावश्यक फुकट पण घालवतात वीज..
@ananttemkar4585
@ananttemkar4585 Ай бұрын
अनया जी आपण फारच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले आभार वीजनिर्मिती आणि तेही पाण्यापासून बनविली जाते याची कल्पना आपण दिली त्याचं महत्त्व ही पटवून सांगितलं पण पर्यावरणाच्या नावाखाली दिशाभूल करणारे भारत प्रत्येक जण सगळ्याच गोष्टीचा ऱ्हास करीत आहेत या ना कधी समजणार
@sourabhkane3154
@sourabhkane3154 Ай бұрын
राजकीय स्तरावर, समस्यांचं निराकरण डावपेच आखून करावं लागतं हे मान्यच आहे. पण कधी कधी, सद्गुण विकृती चा रोग महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातील भाजप ला झाला आहे का असं वाटू लागतं..
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
अनयजी तुम्ही प्रचंड प्रमाणात प्रवास करता. अरूणाचल हे तुमचे लाडके आहे म्हणालात, पण प्लिज सांगा काय विशेषता आहे तेथे. ज्ञानात भर पडेल आमच्या.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
अनयजींनी दिलेली आहे माहिती. जूने व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल.
@pankajshirke9289
@pankajshirke9289 Ай бұрын
प्रत्यक्ष जाऊन बघा तिथे.
@sarangdharjarhad8559
@sarangdharjarhad8559 Ай бұрын
नमस्कार सर खूप छान विश्लेषण करून उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण माहीती दिलीत अनयजी तुम्ही आम्हाला धन्यवाद !!!
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद अनयजी.
@bhavanajayaramdas4459
@bhavanajayaramdas4459 Ай бұрын
फारच उद्बोधक विश्लेषण.
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 Ай бұрын
अनयजी,नेहमीप्रमाणेच अत्युत्कृष्ठच विश्लेषण आणि विवेचन.
@abagwe9887
@abagwe9887 Ай бұрын
Good one... Start Tookit exposing episodes....
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
अनयजी, आपला देश खुप वेगाने प्रगती करत आहे, हे चांगले लक्षण आहे. पण या प्रगती च्या आड येणाऱ्या... वारंवार आड येणाऱ्या प्रचंड वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्या बद्दल कोणताच राजकीय पक्ष किंवा बुद्धीवादी विचारवंत किंवा सुप्रीम कोर्ट... कोणीच काही बोलताना, सुचना करताना दिसत नाहीत, याचे सखेद आश्चर्य वाटते.🤔😭 कारण लोकसंख्या नुसतीच वाढत नाही आहे, तर ती देशविरोधी, हिंदू विरोधी तत्वांची व जाणिवपूर्वक वाढवली जात आहे, हे कुणाच्याच (बावळट हिंदू च्या) लक्षात कसे येत नाही?😱🤦‍♀️😭
@sanjaybarve8278
@sanjaybarve8278 Ай бұрын
साहेब तुम्ही अगदी माझ्या मनातील विचार बोलून दाखवले आहेत. धन्यवाद
@shrikantdeshpande9096
@shrikantdeshpande9096 Ай бұрын
Khup chan vichar.ase bharatiya. Kewaha sudnaya Honor to sudin.
@pawanvilegaonkar25
@pawanvilegaonkar25 Ай бұрын
खूप महत्त्वपुर्ण माहीती,,❤
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Ай бұрын
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe vishay having ahe va to vicharpurvak zala ahe Deshatil va deshabahl va deshabaherche talk virodh Karanar ahet he ughad ahe Virodhakani apapale hit apala fayada baghane Awashyak ahe Prakash Joshi 78
@raseshwarichonkar5513
@raseshwarichonkar5513 Ай бұрын
Excellent as usual Anayji. Thorough research and analysis
@anilkumarmudgalkar6258
@anilkumarmudgalkar6258 Ай бұрын
..महत्व पुर्ण माहिती
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 Ай бұрын
Aaple video khup mahtwache vishay aani mahitipoorn asatat
@varshadeshpande9305
@varshadeshpande9305 Ай бұрын
Khup chan mahiti.
@WakeUpSun
@WakeUpSun Ай бұрын
He is China agent after election disappeared like Dhruv Tatee 😂😂
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 Ай бұрын
I always like your Videos because you always tell us some Important informations and very new News. Thanks a Lot.
@varshapatil1127
@varshapatil1127 Ай бұрын
३ गॉर्जेस धरणामधील पाणी साठयामुळे पृथ्वी चा समतोल ढासळतोय असे काही लोक म्हणतात हे खरे आहे का? कारण पाण्याला सुद्धा आकारमान वजनमान असते आणि एवढ्या प्रचंड पाणी साठयाचा दाब भू पृष्ठावर होतच असेल ना ? जाणकार लोक सांगतील का ?
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 Ай бұрын
घर का भेदी लंका ढाए ! भारत का दुष्मन भारत में | हाए, लोकशाही का मजा़क ! जय श्रीराम| जय श्री कृष्ण |
@aparnas5823
@aparnas5823 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
माहितीपूर्ण video
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 Ай бұрын
Nice Anay....
@deepakbhalerao2616
@deepakbhalerao2616 Ай бұрын
चांगली माहिती आहे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
Like झाले नाही. गडबड आहे...
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
पाकचे पाणी बंद केले तर चीन अशी काहीतरी कृती करेल असे पूर्वीच जाहीर झाले होते
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 Ай бұрын
Excellent video.
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 Ай бұрын
आपल्या व्यापक दृष्टिकोनाबद्दल अभिनंदन 🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
🙏🙏🙏
@maheshthakare6459
@maheshthakare6459 Ай бұрын
🙏🙏👍
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 Ай бұрын
जय श्रीराम 🙏🏻
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
🙏🙏🚩
@sd-eh9qx
@sd-eh9qx Ай бұрын
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 Ай бұрын
🙏👍👌🙏
@rashmik6003
@rashmik6003 Ай бұрын
Three Gorges Dam
@prasannawagle7260
@prasannawagle7260 Ай бұрын
त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती नाही. पण चीनच्या अजस्त्र धरणाने पाणी अडवल्यास, आपल्या धरणात पुरेसा पाणीसाठा होउ शकेल का?
@vivekanandkulkarni9354
@vivekanandkulkarni9354 Ай бұрын
If you know do many things , why govr resist this agitation , you should tell govrt this thing
@InDefenseTheIndianConsti-ry1pw
@InDefenseTheIndianConsti-ry1pw Ай бұрын
Development, aani, kedarnath, badrinath, haridwar, madhe distoy na joglekar? Thoda one nation, one contractor government chya murkh development la support kartay ho bhatji
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Ай бұрын
🙏🙏🙏
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 36 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 97 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.