One To One | Arvind Jagtap With Sanjay Raut | संजय राऊत यांची दिलखुलास मुलाखत

  Рет қаралды 18,925

BolBhidu

BolBhidu

3 жыл бұрын

#bolbhidu #SanjayRaut #Arvindjagtap
प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची दिर्घ मुलाखत घेतली.संजय राऊत हे सुरूवातीच्या काळात क्राईम रिपोर्टींग करत असतं,त्यांचे बिहारचे माफिया हे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी मिळाल्यापासून ते महाविकासआघाडीच्या स्थापनेपर्यंतचे अनेक किस्से त्यांनी उलघडून सांगितले आहेत.
#SanjayRaut #Arvindjagtap #BalasahebThackeray #Shivsena #SharadPawar #Samana #MahaVikasAaghadi #Uddhavthackeray #CrimeReporting #Journalism #Media #Interview #SanjayRautInterview #BolBhidu
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 51
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816 2 жыл бұрын
सर प्रकाश आंबेडकर यांच्या वर व्हिडिओ बनवा प्लीज
@sanketpatil2776
@sanketpatil2776 3 жыл бұрын
सौरभ भिडू,पहिलाच एपिसोड खूप छान झालाय. अभिनंदन तुझ्या साऱ्या सहाकाऱ्यांच.आणी शुभेच्छा...
@virvishal3573
@virvishal3573 2 жыл бұрын
अप्रतिम, अभ्यासू, आणि अतिशय छान असा हा दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम खूप दिवसांनी असं काही बघण्यासारखं बघून तेही सोशल मीडिया वर. हा भिडू नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने जातोय आणि आम्हालाही नेतोय याच खूप समाधान आहे.
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 3 жыл бұрын
भिडू लय भारी असाच भिडत रहा राऊत साहेब सुधा असाच भिडत राहतील लय भारी 👍🏼👍🏼🔥🔥🙅
@AnantJadhav
@AnantJadhav 2 жыл бұрын
मार्मिक स्टाईल ची मुलाखत. चालू घडामोडी बाबत शून्य प्रश्न विचारलेत. राजकाणापासून कचरा निर्मिती प्रकल्प सुरू आहे.
@kedarkanade8847
@kedarkanade8847 2 жыл бұрын
माणूस चुकला
@pranavg6630
@pranavg6630 3 жыл бұрын
अजित पवार यांची पण मुलाखत घ्यावी
@amitmali27
@amitmali27 3 жыл бұрын
सौरभ , महेश आणि टीम बोलभिडू , अतिशय सुंदर सुरुवात .. बोल भिडू व्हिडिओ ब्लॉग च्या माध्यमातून असेच नवनवीन उपक्रम आणि महाराष्ट्रातील व्यक्ती , वल्ली आणि अवलीयांच्या भेटी गाठी होत राहोत .. तुमचे काम अप्रतिम आहेच, उत्तरोत्तर तुमचे यश वाढत राहो . हार्दिक शुभेच्छा !!!
@swapnilchavan6326
@swapnilchavan6326 3 жыл бұрын
एक वेगल्या धाटणीची मुलाखत. खूप छान
@kuldipbhusari6485
@kuldipbhusari6485 3 жыл бұрын
परफेक्ट स्टार्ट..👌👌👍👍 खुप खुप शुभेच्छा..💐💐💐
@appavg
@appavg 3 жыл бұрын
Unforgettable 😍✌️
@bhimapatil550
@bhimapatil550 3 жыл бұрын
सौरभ पाटील छान सुरुवात !!!! अभिनंदन आणि भावीवाटचालीस शुभेच्छा!!!!
@mayurlokhande4598
@mayurlokhande4598 3 жыл бұрын
रोख ठोक राऊत साहेब , 👌 अजित दादांची मुलाखत आवडेल
@SHREEENGINEERSPUNE
@SHREEENGINEERSPUNE 2 жыл бұрын
हाच सापडला का तुम्हाला, आता कुणाची ... geli bagha
@govindsuryawanshi1825
@govindsuryawanshi1825 3 жыл бұрын
मराठा क्रांती मोर्चावर आलेल्या अग्रलेखावर प्रश्न विचारायचा राहिला बघा
@user-rn4js5cr3e
@user-rn4js5cr3e 3 жыл бұрын
फडणवीस ने आदित्य ठाकरे ला पाच वर्षे मुख्यमंत्री करून स्वता उपमुख्यमंत्री फडणवीस ने होयला पाहिजे होते.
@pravinghotekar7822
@pravinghotekar7822 3 жыл бұрын
कडक मुलाखत!!!💐
@Marathimanus1591
@Marathimanus1591 3 жыл бұрын
बोल भिडू....छान सुरुवात.... शुभेच्छा...
@santoshkanmuse3146
@santoshkanmuse3146 3 жыл бұрын
😍✌️
@sunilranshing7750
@sunilranshing7750 2 жыл бұрын
Nice 👍
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
मस्त मुलाखत.
@newsfilter24
@newsfilter24 2 жыл бұрын
❤️
@bhumishsave9915
@bhumishsave9915 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत. एक वेगळ्या धाटणीची सच्ची मुलाखत.
@abhijeetjadhav8381
@abhijeetjadhav8381 3 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा दादा
@HA-uk6mv
@HA-uk6mv 3 жыл бұрын
कॉंग्रेस पक्षाचे बाप....... राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टी आहेत. म्हणजे कॉंग्रेसचे खरे बाप फक्त आणि फक्त शरद पावर साहेब आहेत. फक्त थांबा आणि पहा. 👌👌👌👌👌👌
@prashantmuley213
@prashantmuley213 3 жыл бұрын
जगताप यु टु!!!!!!भाऊचा चा संजय ऊगाच हा VDO पाहा महणजे कळेल
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Жыл бұрын
33:48 हाॅट😍 गॅलमर😍 ने मुलाखत घ्यावी
@rohits7370
@rohits7370 2 жыл бұрын
मस्त खुप मस्त
@user-rn4js5cr3e
@user-rn4js5cr3e 3 жыл бұрын
हे पोस्टमन पत्र लेखक काका भी भाजपा चे अजेंडा प्रश्न विचारत आहेत. पवार, राज,राणे,२०/८०,रिमोट
@pappumore2580
@pappumore2580 2 жыл бұрын
जगताप साहेब मस्त काम करता
@pravinrathod6733
@pravinrathod6733 2 жыл бұрын
Vasantrao niak ek video uploaded kara
@AkshayMulik96
@AkshayMulik96 3 жыл бұрын
भारी झालंय 🙂
@Sonawanes_
@Sonawanes_ Жыл бұрын
Bhau 4 month vacation trip nantar thode sadharle asawet
@rushikeshrithe8710
@rushikeshrithe8710 3 жыл бұрын
मस्त बोल भिडू
@mzcreative1137
@mzcreative1137 Жыл бұрын
Ha video delete Kara nahin tar Tumch channel nako mala
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
Make a video on Dalit Panther
@swapniljadhav6922
@swapniljadhav6922 3 жыл бұрын
सौरभ mast
@rajendrajadhav9635
@rajendrajadhav9635 2 жыл бұрын
BJP चा सेनेला संपवण्याचा प्रयत्न चुकीचा होता 5 वर्ष सत्तेत राहून सेना BJP ला त्यांची खालची जागा नक्कीच दाखवेल...............
@revive_me_sage5951
@revive_me_sage5951 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/edl5m5uZvrSrmZ8.html कुणाल कामरा chya 'Shut Up Ya Kunal ' या podcast मध्ये संजय राऊत.
@dayanandgodge6539
@dayanandgodge6539 3 жыл бұрын
आघाडी सरकार बदल वाईट बोलावं अस घडलाच नाही waaaa
@vinodkshirsagar1043
@vinodkshirsagar1043 Жыл бұрын
Balasaheb hote to parayant sharad pawar la shivaya dayacha
@7starrealty894
@7starrealty894 Жыл бұрын
Bol bol bol bhIbu
@dayanandgodge6539
@dayanandgodge6539 3 жыл бұрын
युती सरकारच्या काळात सुद्धा टीका व्हायची मग आता का मूग गिळून गप्प का आता तर बुडाला आग लागलीय पण आता बोलू शकत नाही कारण आता दुसरा पर्याय नाही विचारणारच नाही ना दुसरं कोणी
@AJAYSEXYful
@AJAYSEXYful 2 жыл бұрын
Tuzya gandi la aag lagali he disala
@prathamesh9851
@prathamesh9851 2 жыл бұрын
Jagatla sarvat best feku
@PP-gm6gs
@PP-gm6gs 2 жыл бұрын
Tumhi jyanchyabaddal bolat aahat te feku Gujratche aahet .
@KS-yc2jk
@KS-yc2jk 7 ай бұрын
feku course madhe phd kelelyanpeksha kamich fektat
@ShivamSoni-uz5xw
@ShivamSoni-uz5xw Жыл бұрын
Pappu of Maharashtra
@vinodkshirsagar1043
@vinodkshirsagar1043 Жыл бұрын
Faku ne shivsena todle Vichaar virodh jaun satta stapan kale
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 3,7 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 68 МЛН
Pov Joy made a joke about Anxiety | Inside Out 2
0:30
MiNiKa YT
Рет қаралды 13 МЛН
ตาบอดมักหลอย
0:25
หำน้อยซอยจุ๊ Channel
Рет қаралды 19 МЛН