Рет қаралды 14,689
आज 'रेसिपी कट्टा' वर माझी कॉलेजपासूनची मैत्रीण
निवेदिता डिके हिने तिचा खास घरी बनवलेला गोडा मसाला वापरून पीठ पेरून केलेली भाजी दाखवली आहे. माझी एकदम आवडीची भाजी आहे ती तिच्या हातची! पूर्ण व्हिडीओ नक्की बघा, आवडला तर शेयर करा आणि मला Follow तसेच subscribe करा! या व्हिडीओ मध्ये दाखवलेला 'घरगुती गोडा मसाला' जर तुम्हाला ऑर्डर देऊन खरेदी करायचा असेल तर या नंबर वर सम्पर्क करा or Whatsapp - 9833418103