धन्यवाद सर, आपले विडिओ खूप महत्व पूर्ण असतात. संपूर्ण महाराष्ट्र पोलीस प्रशासनातर्फ आपले मःपूर्वक आभार. 🙏
@atulkhandare17022 жыл бұрын
Nice information
@santajichavan18413 жыл бұрын
sir 1 no information
@rohidasmali98903 жыл бұрын
Great work u r doing sir
@magicalIshu173 жыл бұрын
Thank u sir
@pramilatibude71463 жыл бұрын
Excellent 👌
@sb725 Жыл бұрын
शासन आदेश (गुटखा बंदी पीडीएफ प्रिंट ) काढून ती प्रमाणित कोणी करावी
@premnikam1725 Жыл бұрын
Sir proper chalisgaon che ahet ka tumi
@yunusshaikh90833 жыл бұрын
मी पोलीस हेड क्वान्स्टेबल आहे गुन्ह्याचे कागदपत्र माझें ताब्यात आहे तेव्हा मी गुन्ह्याचे एखाद्या कागदपत्रावर प्रमाणित म्हणून सही करू शकेल काय
@ramyamgar38452 жыл бұрын
सर नमस्कार .सर गेले अनेक वर्षापासून पाहिजे ४ आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिती असून शोध घेणे बाकी आहे व दोषरोपपत्र पाठवणे असल्याने काही दिवस पोलिस कस्टडी रिमांड मिळण्यास न्याय देवताकडे विनंती केले होते. सदर दोषरोपपत्र दाखल केले मात्र पाहिजे आरोपी कोर्टात हजर केले नाही. या बाबत मदत हावि.
@ashokkudale08053 жыл бұрын
सर अतिशय उपयुक्त माहिती आपण दिली असाच मार्गदर्शनाची ( पोलीस खात्यातील नवीन माहिती ) अपेक्षा पुढील विडिओ ची वाट पाहत आहोत