Рет қаралды 5,598
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक बनवायला सोपे आणि सगळ्यांना आवडणाऱ्या सुरळीच्या वड्या. चला तर मग बनवायला सुरुवात करुया.
Ingredients
पालक प्यूरे (Palak Puree)
ताक (Butter milk)
मीठ (Salt)
तेल (Oil)
बेसन (Besan)
मैदा (Maida)
खोबरं (Grated Coconut)
कोथिंबीर (Coriander
खायला उत्तम आणि पौष्टिक अशी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका.
Subscribe करा आणि नवीन रिसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा !
धन्यवाद!
#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------