पाऊस आला वलगन आली चढणीचे मासे । चिवनी । कळवण

  Рет қаралды 1,230

कोकणशोभा

कोकणशोभा

Жыл бұрын

पाऊस आला वलगन आली चढणीचे मासे । चिवनी । कळवण #fishfry #villagecooking
पावसाच्या सुरवातीच्या दिवसामध्ये खाडीलगतच्या भागामध्ये चढणीचे मासे पकडले जातात. रायगड मधील खाडीलगतच्या गावामध्ये जेथे जेथे पावसाचा गोडपाणी याखड्यामध्ये जात तिथे हे मासे चढताना पकडेल जातात . या प्रकाराला आमच्या मध्ये udhavan बोलतात. काही ठिकाणी वलगन बोलतात. अलिबाग या भागात जे मासे पकडले जातात त्यांना चिमनी बोलतात.हा मासा खूप टेस्टी असतो. तसेच त्याचा काटा लागला तर ४ ते ५ दिवस वेदना होतात. तरीपण हे मासे पकडण्याची मज्जा काही वेगळीच असते . या संपूर्ण विडिओ मध्ये हे मी मासे कसे पकडतात तसेच चिमन्याच कालवण आणि फ्राय रेसिपी पाहायला मिळणार आहे .
विडिओ आवडल्यास नक्की like , share आणि comment करा
#कोकणशोभा
#kokanshobha
#kokan
#alibagh
#fish
#fishingvideo
#चिवनी

Пікірлер: 2
@parnitapatil4633
@parnitapatil4633 Жыл бұрын
उध्वनीच्या चिमण्याचा रस्सा आणि फ्राय मस्तच 😋😋
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
. Thanks for watching kokanshobha
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 73 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 9 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН
🔥 Barrel Smoked Mackerel Fish: A Rustic Delicacy
25:32
Kənd Həyatı
Рет қаралды 927 М.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 73 МЛН