No video

आपल्या ब्रम्हांडातील लोक आणि तेथील जीवन By Bapuji Dashrathbhai Patel

  Рет қаралды 5,809

अनंत कोटी ब्रम्हांडाचे बेहदचे परम ज्ञान

अनंत कोटी ब्रम्हांडाचे बेहदचे परम ज्ञान

Күн бұрын

आपल्या ब्रम्हांडातील लोक आणि तेथील जीवन By Bapuji Dashrathbhai Patel ‎@bapujidashrathbhaipatel
येथे आपणास बेहदच्या बापूजींनी दिलेले अनंत कोटी ब्रह्मांडांचे ज्ञान हे प्राप्त होणार आहे. हे नवीन काळासाठीचे नवीन ज्ञान आहे. विज्ञान आणि आपले शास्त्र यांचा आधार घेऊन हे ज्ञान समजण्याचा प्रयत्न करू या आणि आत्मजागृतीकडे वाटचाल करू या.
Download ebook from website
www.paramshant...
Hindi video of Bapuji on Universe mystery
• ब्रह्मांड के सबसे बड़े...
• राम मंदिर बनाने देवी द...
Your Queries
आपल्या ब्रम्हांडातील लोक आणि तेथील जीवन By Bapuji Dashrathbhai Patel ‎@bapujidashrathbhaipatel
आपले ब्रम्हांड
14 लोक
14 भुवन
भुलोक
भुवर्लोक
स्वर्गलोक
महर्लोक
जनलोक
तपलोक
सत्यलोक
ब्रम्हलोक
विष्णुपुरी
वैकुंठ
शिवपुरी
परमधाम
अनंत कोटी ब्रम्हांड
शिव शक्ती
our solar system
anantkotibrahmandgyan
बेहदची परम महाशांति 🌹🌹🤍🤍
#bapujidashrathbhaipatel #anantkotibrahmandgyan #परमज्ञान #बेहदचेज्ञान #spaceexploration #spiritualawakening #mahakal #swarg #paramdham #ब्रम्हांड #naraka #brahmandnayak #paramshanti #अनंत #स्वामी #गजानन_महाराज #गोंदवलेकरमहाराज #ब्रह्मांडनायक #मराठीभक्तिगीते #मराठीमुरली #Marathi #spiritualawakening #maharashtra #महाराष्ट्र #पुणेकर #pune #adhyatma
Thank You for Watching This Video 🙏🙏💫🪷

Пікірлер: 32
@shobhakale7956
@shobhakale7956 2 ай бұрын
बेहद के बेहद की परम परम परम महाशांति हैं, महाशांति हैं, महाशांति हैं ❣️🎈🌟
@sathyakeshvan4150
@sathyakeshvan4150 2 ай бұрын
बेहद की परम महा शांति है 🙏 एक बाप दूजा ना कोई 🙏 ♥️ परम परम परम महा शांति 🙏 ♥️
@omparkashmehta1280
@omparkashmehta1280 2 ай бұрын
❤परम शांति बेहद के मां बापू जी ❤
@anjanagaikwad9411
@anjanagaikwad9411 5 ай бұрын
खुप छान धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@sathyakeshvan4150
@sathyakeshvan4150 6 ай бұрын
बेहद के बेहद की परम परम परम महा शांति है, महा शांति है, महा शांति है, 🙏माँ, बापूजी, छोटूराम पिताजी को कोटी कोटी नमस्ते, प्रणाम 🙏परम महा शांति 🙏
@shantarampisal6477
@shantarampisal6477 6 ай бұрын
💐💐बेहद के बेहद कि परम परम परम महाशांति है!महाशांति है! महाशांति है! 💐💐 💐💐 परमपूज्य " माँ, बापूजी, छोटूराम पिताजी, को कोटी कोटी प्रणाम 💐💐
@mandasawant7185
@mandasawant7185 6 ай бұрын
🙏🙏🙏
@KiranRPawar
@KiranRPawar 6 ай бұрын
बेहद के बेहद की परम परम महाशांती है मऻॅ बापूजी
@behadgyaninkangrihp
@behadgyaninkangrihp 6 ай бұрын
बेहद की परमशांति सोचो बोलो परमशांति मिल जाएगी ❤🎉
@Sagarg1605
@Sagarg1605 6 ай бұрын
Glad to see someone has taken initiative to translate baapuji's knowledge in marathi.. You are really blessed that baapuji given you this work... Mala tumchi madat karayala aawadel... paramshanti.. behad ki behad ki paramshaanti..
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan 6 ай бұрын
परमशांति बापूजी सर्वांना शक्ती देत आहेत. Paramshanti Marathi Parivar हा पहिला मराठी चॅनल आहे. हा दुसरा आहे. सर्व भाषांमध्ये देखील translation होत आहे. आपण Maharashtra what's app group madhe आहात का?
@anilkorpade6275
@anilkorpade6275 6 ай бұрын
💐💐🙏🙏💐💐 बेहद के बेहद की परम परम परम महा शांती हैं, महा शांति है, महा शांति है।🌸✳️ परम शांती।✳️🌸
@sandhyapathak9304
@sandhyapathak9304 6 ай бұрын
खूप खूप खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद❤
@shantaramtale1694
@shantaramtale1694 6 ай бұрын
सुंदर विश्लेषण, सुंदर माहिती दिली.या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@shivajihivare1240
@shivajihivare1240 5 ай бұрын
बेहद के बेहद की परम परम परम महाशांति है 🙏💐
@depeshmohindra7936
@depeshmohindra7936 6 ай бұрын
Kya yeh samay aatma jagriti ka hai? Time for spiritual awakening, behad gyan kyu hai jaroori? @bapujidashrathbhaipatel @spiritualpodcastwithanant #paramshanti #behadgyan #spiritualgrowth #thirdeye #aliens #universe #sakshipatel ❤❤❤
@GANGARAMKHUDE
@GANGARAMKHUDE 6 ай бұрын
बेहद ची परम परम महाशांती है
@AL-lg8bm
@AL-lg8bm 6 ай бұрын
🎉🎉 Charan Sparsh Dadaji, Maa Bapuji 🎉🎉 SEE PARAMSHANTI THINK PARAMSHANTI HEAR PARAMSHANTI SAY PARAMSHANTI... YOU WILL RECEiVE PARAMSHANTI.🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
@surinderbhogal5098
@surinderbhogal5098 6 ай бұрын
Behad ka Behad ki param param Param maha shanti 🙏🏼🌷✨
@kousalyadevigummireddy7025
@kousalyadevigummireddy7025 6 ай бұрын
Behad ke behad ki param param param mahashanthi hai mahashanthi hai mahashanthi hai Ap south 💐💐🌺🌺🙏🙏❤️❤️
@krishnakumarirana-fr6bz
@krishnakumarirana-fr6bz 6 ай бұрын
Behad ke behad ki param param param param param param mahasanti he 🙏🎉🌹
@ravipg6594
@ravipg6594 6 ай бұрын
शेवटच्या 3धामा बद्दल चुकीची माहिती शिव जर श्रेष्ठ आहे तर ते शिव ध्यान कुणाचे करतात आणि मग प्रभु श्री राम व भगवान श्री कृष्ण का कुणाचे ध्यान करत नाही भगवद् गीता सांगते ब्रम्ह आणि शिव हे सुध्दा भगवंताचे ध्यान स्मरण करतात भगवान श्री कृष्णाच्या चरणामधुन गंगा प्रकट झाली आणि तिचं गंगा भगवान शिवाच्या जटांमधुन प्रकट झाली याचा अर्थ तुम्हीच काय तो समजा शिव पण भगवान आहे शिव तत्व पण श्रेष्ठ आहे पण परम श्रेष्ठ भगवान हे नाही आहो ते स्वता ऊपासना करतात शिव तत्व पण श्रेष्ठ आहे भगवान शिवांचे पण धाम आहे पण ...
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan 6 ай бұрын
आपण कोणत्या शिवा बद्दल बोलत आहात, हिमालयातील साकारी शिव ज्यांना शंकर म्हणतात, त्यांच्याबद्दल बोलत असाल तर ते ध्यान करतात, ते येणाऱ्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट करणार आहे, ते शिवपुरी जी विष्णू पुरीच्या वर आहे तेथील आकारी शिवाचा अवतार आहे, पृथ्वीवर विनाश करण्यासाठी. आणि राम कृष्ण या ब्रह्मांडातील केवळ विष्णूचे अवतार नव्हते, तर सर्वोच्च ब्रह्मांडातील होते, म्हणून तर राम कृष्ण यांचे बाकीच्या अवतरांपेक्षा जास्त महत्त्व आहे. शिव आणि शंकर यातील भेद यावर व्हिडिओ लवकरच आणू. म्हणून सर्व समजण्यासाठी अनंत कोटी ब्रम्हांडाचे ज्ञान आम्ही सादर करत आहोत.
@raghunathwable8579
@raghunathwable8579 6 ай бұрын
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌 4.07 कारण जगता मध्ये जावे लागते..कारण जगत म्हणजे काय...ते कोठे असते..कारण जगता मध्ये कसे जायचे.. तिथे जाण्यासाठी काय करावे लागते? Plz. Reply
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan 6 ай бұрын
कारण जगत म्हणजे विष्णू लोक म्हणजेच वैकुंठ, आपल्या पाप पुण्याचा हिशोब पूर्ण करून जाता येते, त्याच्या वर महाकारण जगत म्हणजे शिवपुरी मग याच्या वर परमधाम. शरीर सोडल्यानंतर या सर्वांचे ज्ञान असेल तर भूलोकापासून वरची यात्रा करता येते. नाहीतर इथल्या नातेसंबधांमध्ये मोह असेल तर घरात बसून पुनर्जन्म घेण्यासाठी वाट बघत असावे लागते. म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. आणि अनंत जन्माच्या भक्तीचे फळ ज्ञान असते. परमशांति
@raghunathwable8579
@raghunathwable8579 6 ай бұрын
🙏 Dhanywad🙏​@@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan
@raghunathwable8579
@raghunathwable8579 6 ай бұрын
कारण शरीर charge कसे करायचे...पृथ्वी वर मनुष्य देहात कारण शरीर charge करता येते का?
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan
@अनंतकोटीब्रम्हांड_behadchegyan 6 ай бұрын
@@raghunathwable8579 कारण शरीर चार्ज करायला परम प्रकाश हवा, केवळ परमात्मा देवू शकतो, कोणतेही अवतार देवू शकत नाहीत, कारण अवतार हे फक्त कोणते तरी कार्य करण्यासाठी आलेले असतात. आपण बेहद ज्ञानाचे सर्व व्हिडिओ पाहा. Bapuji Dashrathbhai Patel या हिंदी official चॅनल वर 3000 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. ज्ञानाने आपला रचनाकार कोण आहे हे ओळखून त्यांच्याकडून परम प्रकाश घ्यायचा आहे. याची पहिली step म्हणजे आपण शरीर नसून आत्मा आहोत, आत्मा शरीर चालवतो हे कायम ध्यानात ठेवणे. दुसरी step म्हणजे योग, परमात्म्याकडून शक्ती घेणे. आधी आपण कोठून आलो हे जाणले पाहिजे. त्यासाठी अनंत ब्रम्हांडाचे ज्ञान गरजेचे आहे. जसे ब्रम्हांड, महा ब्रम्हांड, परम महा ब्रम्हांड, असे करत करत खूप शक्तीशाली ब्रम्हांड, बेहदचे ब्रह्मांड, याची माहिती घ्या. आपण लवकरच मराठी मध्ये पण हे व्हिडिओज सादर करू.
@raghunathwable8579
@raghunathwable8579 6 ай бұрын
🙏 धन्यवाद्र 🙏
@chanchalmistry3705
@chanchalmistry3705 6 ай бұрын
Behad ki parm parm parm mha shanti he 🙏 🌹
बेहद की बातें By Bapuji Dashrathbhai Patel || Part 6 @bapujidashrathbhaipatel
30:56
अनंत कोटी ब्रम्हांडाचे बेहदचे परम ज्ञान
Рет қаралды 2,6 М.
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 21 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 51 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 15 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,2 МЛН
महाकाल प्रलय Future Prediction | बेहद की बातें By Bapuji Patel || Part 9 @bapujidashrathbhaipatel
56:45
अनंत कोटी ब्रम्हांडाचे बेहदचे परम ज्ञान
Рет қаралды 1,6 М.
बेहद की बातें By Bapuji Dashrathbhai Patel || Part 6 @bapujidashrathbhaipatel
26:36
अनंत कोटी ब्रम्हांडाचे बेहदचे परम ज्ञान
Рет қаралды 1,9 М.
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 21 МЛН