स्वामी समर्थ व माझे अनुभव | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

  Рет қаралды 325,259

Cosmostar Media

Cosmostar Media

Күн бұрын

Contact: Siddhayogi Abhishek Vairagi
Instagram: / siddhayogi_abhishek_aa...
KZfaq: / @aadigurusampraday
Call: आदिगुरू संप्रदाय (परिवार)
प्रशासक मंडळ (Admins)
मधुरा चाफेकर :- 7350000675
आकाश गांधी :- 7028799997
निखिल कोतवाल :- 7972689174
स्वप्नील कोतवाल :- 8806030339
वैभव शिंदे :- 7447766306
सिद्धांत माने :- 8605011848
ओम तांबे :- 8983045476
श्रुती जाधव :- 8788586752
रश्मी जोशी :- 9881718290
Swami Sayujyata Viral video: • श्री स्वामी समर्थ, महा...
श्री स्वामी समर्थ ह्यांचे अनुभव, त्यांच्यासोबत संवाद होत असणाऱ्या व्यक्तीला आज आपण आपल्या podcast वर आमंत्रित केलं आहे आणि ते म्हणजे आदिगुरू सांप्रदायाचे सर्वेसर्वा सिद्धयोगी अभिषेक वैरागी ह्यांना!
हिरण्यगर्भ, सूक्ष्मदेह, कुंडलिनी जागृती, क्रियायोग आणि ह्यासोबतचं श्री स्वामी समर्थांचे त्यांच्या जीवनातले अनुभव, शंकर महाराज यांचे अनुभव, नाथपंथाची स्थापना इत्यादी बऱ्याच अध्यात्मिक गोष्टींवर दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. हा podcast थोडा मोठा झाला आहे पण नक्कीच effective आणि वेळ काढून बघण्यासारखा आहे त्यामुळे हा अध्यात्मिक पॉडकास्ट नक्की पहा आणि ह्यात सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण करा!
Today we have invited the person who interacts with Sri Swami Samarth on our podcast and that is Abhishek Vairagi, the all-round Siddha Yogi of the Adiguru Sampradaya!
Dada has guided us on many spiritual things like Hiranyagarbha, Subtle Body, Kundalini Awakening, Kriya Yoga and along with this the experiences of Shri Swami Samarth in his life, the experiences of Shankar Maharaj, the establishment of Nath Panth etc. This podcast has grown a bit
स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com .
Follow our Cosmostar Clips Channel: / @cosmostarmediaclips
📲 Connect with Us:
Host:
Sohm Kurulkr: / sohmkurulkr
Cosmostar Media: / cosmostarmedia
Ikshana Studio: / ikshana_studio_
Join our comminity for live and exclusive BTS and stuff: whatsapp.com/c...
🔗 Timestamps:
0:00​ - Introduction and overview
4:02 - Siddhayogi means what?
7:11 - Shree Swami Samartha Introduction
12:39 - Shree Swami Samartha Bike Experience
20:13 - Shree Swami Samartha Darshan Experience
24:10 - Shreepad Shree Vallabh Experience
29:48 - Shree Swami Samartha 1st Conversation
33:50 - Who is Shree Swami Samartha?
36:14 - Shankar Maharaj Experience
41:25 - Nirgun Sampraday info
43:30 - Gondavlekar Maharaj Experience
46:30 - What is Shambhavi Mudra?
47:31 - Shankar Maharaj Life Saving Experience
53:39 - What Shree Swami Samartha Can Do For Their Bhakts?
1:00:53 - How To Contact Shri. Abhishek Vinayak Vairagi & Remedies
1:11:46 - Cigarette, Madira For Bhog Is Good or Bad?
1:21:36 - Shankar Maharaj Alcohol Experience
1:23:20 - Paap, Punya and Karma Cycle By Shree Swami Samartha
1:26:45 - Prime Minister Narendra Modi and His Aura
1:32:24 - What is Nathpantha? is it Good or Bad?
1:41:43 - Gondavlekar Maharaj Upadesh
1:43:10 - Aghor Dattatray Introduction
1:43:45 - What is Soham Sadhana and Their Benefits?
1:54:05 - Tools To Start Your Spiritual Journey
1:55:48 - Power of saying 'Swami Sharanam'
2:02:19 - Secret Tool For Yoga
2:04:26 - Podcast End
📌 Key Takeaways:
- Shree Swami Samartha experiences
- Kundalini Jagruti
- Who Is Shankar Maharaj?
👉 Don't forget to like, comment, share, and subscribe to Cosmostar Media for more insightful conversations! Your support helps us bring you more content like this.
#swamisamarth #swami #spirituality #siddhi #spiritualjourney #occult #akashicrecords
#podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia
COSMOSTAR MEDIA SERVICES:
A :- Social Media Marketing
B :- Google Ads
C :- Social Media Management
D :- Website Marketing
E :- Web Design
F: Content Creation (Making/Edit/Studio Space)
---------------
About The Channel:
स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
Don't forget to SUBSCRIBE and HIT the notification bell to stay up-to-date with the latest videos!
‪@BhaDiPa‬ ‪@amuktamuk‬ ‪@whyfal‬ ‪@KhaasReTV‬ ‪@SohamKurulkar‬ ‪@CosmostarMediaClips‬

Пікірлер: 2 300
@rutujatawade9804
@rutujatawade9804 2 ай бұрын
अर्तक अद्भुत करतील स्वामी तुमचे आध्यत्मिक अनुभव ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. तुम्ही खरोखरच पुण्यात्मा आहात. पूर्व जन्मातील राहिलेले कार्य तुम्ही या जन्मात करत आहात. मन तृप्त झाले. जय जय स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
खूप खूप आभार 🕉️🌟 Please channel la Like Share Ani Subscribe Kara😇
@varshabiradar8189
@varshabiradar8189 2 ай бұрын
You tube la यांच्या चॅनल चे नाव काय
@butterfly...6862
@butterfly...6862 2 ай бұрын
​@@varshabiradar8189 स्वामी शरणं 🙏🏻 आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं 🙏🏻 youtube.com/@aadigurupariwar?si=G-SB-5c9ye58tJ--
@bhagyashrikshirsagar236
@bhagyashrikshirsagar236 2 ай бұрын
Dadancha address milel ka
@nishigandhakute2284
@nishigandhakute2284 2 ай бұрын
Phone number milel ka
@mohinishevate7872
@mohinishevate7872 2 ай бұрын
आम्ही हा podcast पाहणं ही सुद्धा स्वामी ची इच्छा असणार..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Barobar ahe🙏🕉️
@sakshishinde8955
@sakshishinde8955 2 ай бұрын
Ho..malahi asech vatate..
@sakshishinde8955
@sakshishinde8955 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@pratimapatil2991
@pratimapatil2991 2 ай бұрын
​सबका मालीक समथं
@rautkuldeepbharat7184
@rautkuldeepbharat7184 2 ай бұрын
अगदी खर
@Naresh1991
@Naresh1991 2 ай бұрын
हा podcast जवळ जवळ 7-8 दिवस समोर येतो पण बघत नव्हतो पण अचानक बघत राहिलो तर प्रेमात पडलो . श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Thank you🙏🕉️🌟🧿
@morya0305
@morya0305 2 ай бұрын
Mazya babtit pn same as zalay aaj bghte tr bghtch rahile.
@siddhantmane3736
@siddhantmane3736 2 ай бұрын
Swaminchi Iccha Sagli😇
@ashalatagaikwad3693
@ashalatagaikwad3693 Ай бұрын
माझीही हिच अवस्था आहे...😊
@user-vl1nb8tv4e
@user-vl1nb8tv4e Ай бұрын
Same tsch mazya sobat ghadly
@varshabhide5046
@varshabhide5046 16 сағат бұрын
हा podcast ऐकणे हाच एक विलक्षण अनुभव आहे
@Amrendra7779
@Amrendra7779 2 ай бұрын
दादा, आम्हाला स्वामिंबद्दल अजून पॉडकास्ट हवे आहेत. स्वामिंबद्दल असा पॉडकास्ट कुठेही सापडणार नाही 🙏🏻🙏🏻 || श्री स्वामी समर्थ||
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Nakkich🙏🕉️
@Padma-ht6co
@Padma-ht6co 2 ай бұрын
खूप. छान.भेटता येईल का
@sujatachavan7200
@sujatachavan7200 Ай бұрын
Sawami nche ase anubhav malahi ale ahet
@pratibhakale4310
@pratibhakale4310 2 ай бұрын
हा पाॅडकास्ट आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचे आणि स्वामींचे मनःपूर्वक आभार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 💐💐🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Thank you🙏🕉️
@praveentandel3826
@praveentandel3826 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@PoonamDhondkar-rc2cj
@PoonamDhondkar-rc2cj 4 күн бұрын
Shree swami samarth
@shivajiwaghmare2660
@shivajiwaghmare2660 2 күн бұрын
श्री स्‍वामी समर्थ🙏 दादा
@deepalimahajan9423
@deepalimahajan9423 2 ай бұрын
काल च स्वामींना मी म्हणाले की तुमच्या इच्छे शिवाय झाडाचे पान ही हलत नाही.मग मझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहे, ते मी थांबावे म्हणून प्रार्थना करते,पण ते अजूनही थांबत नाही,म्हणजे जे चालू आहे ती तुमची ही मर्जी आहे का.... स्वामी तुम्हीच सर्व गोष्टीचा न्याय करणार आहात,त्यामुळे आता सर्व गोष्टी स्वामीच्या इच्छेवर सर्व सोडून दिवसाची सुरवाीत केली... आणि आज हा व्हिडिओ पाहून सगळी उत्तर मिळाली..श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Shree Swami Samartha🙏🕉️🌟
@archana1128
@archana1128 2 ай бұрын
वाह🙏
@smitarashinkar8394
@smitarashinkar8394 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा
@padmashukla2993
@padmashukla2993 2 ай бұрын
श्रीस्वामी समथर्थ
@DevyaniKarekar
@DevyaniKarekar Ай бұрын
❤y 1:39:50
@prachibasale8047
@prachibasale8047 2 ай бұрын
Hardly 40 min मी हा video बघतेय, but किमान पाच वेळा मी pause केला असेल, because I had to take time to stable my emotions. एकाच वेळेस इतकं positive आणि negative दोन्ही वाटतेय... Positive ह्यासाठी की अरे, स्वामी कुणाशी असे पण त्या व्यक्तीचे सांगाती होऊन राहतात... आणि negative ह्याकरता की स्वामींना जाब विचारावा (जसे आईशी बोलतो) वाटतो की मी काय असं पाप केलंय की मला स्वप्नात पण दर्शन देत नाही... तो कदरदान वाला डायलॉग खरा आहे, खरोखर ज्यांना स्वामींचा सामिप्य and संवाद लाभ आहे ते खरे पुण्यवान... 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Aaple khup khup aabhar🕉️🕉️🙏🙏🙏🌟🌟🌟
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ... उपासना चालू ठेवावी तुमचे स्वप्न नक्की पुर्ण होईल....
@chetanphalke8426
@chetanphalke8426 Ай бұрын
​@@NG-hj7zt होय हे एकदम खर आहे उपासना करत राहणे 🙏
@padmajaambre6545
@padmajaambre6545 Ай бұрын
Mazya pan swapnat ekdahi swami nahi aale, mi Khup vela tyana vicharle
@Qwr283
@Qwr283 3 күн бұрын
Jai shree Swami Samarth ♥️🙏
@shruuttiii7352
@shruuttiii7352 6 күн бұрын
Swapnat swamincha jhalela drushtant Ani tyancha charan sparsh kadhich visrta yet nh 🙏🏻 he me sudhha kityekda anubhavl ahe 🙏🏻 अद्भुत आहेत स्वामी.... अवर्णनीय आहेत ते♥️
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sarojakore
@sarojakore 2 ай бұрын
🙏🙏 मी खूप भाग्यवान आहे जे मला हे सगळे अनुभव ऐकायला मिळतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏
@yashsketcharts8555
@yashsketcharts8555 2 ай бұрын
Shree swami samarth
@Bawankule786
@Bawankule786 2 ай бұрын
खरंच..आपली स्वामी आई खूप दयाळू आणि कृपाळू आहे..कधी विसर न व्हावा स्वामी तुझ्या चरणांचा..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Thank you🕉️🕉️ Please channel la Like Share And Subscribe Kara🙏🌟
@user-ss7nd1zp5c
@user-ss7nd1zp5c 3 күн бұрын
Shree Swami Samarth ❤❤
@rakeshjawle3003
@rakeshjawle3003 8 күн бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!🌷
@amitabapat9909
@amitabapat9909 Ай бұрын
अभिषेक वैरागी स्वामी नमस्कार..
@harshitapartevlogs9136
@harshitapartevlogs9136 Ай бұрын
खरचं मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असावी की या जन्मी मी स्वामी भक्त आहे.. ❤ श्री स्वामी समर्थ ❤
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 11 күн бұрын
❤श्रीस्वामी समर्थ ❤
@shubhammarathe8941
@shubhammarathe8941 7 күн бұрын
शिव हर शंकर नवामि शंकर शिव शंकर शंभो श्री गिरजा पति भवानी शंकर शिव शंकर शंभो🙏🌺🌺🌺🌺🌺
@poonamnaravne5336
@poonamnaravne5336 Ай бұрын
स्वामी समर्थ गुरुदेव दत्त माऊली आई🙏❤️ 😇 😘
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 21 күн бұрын
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree
@kailaschavhan7096
@kailaschavhan7096 19 күн бұрын
Shri Swami samartha
@madhurisavarkar1237
@madhurisavarkar1237 6 сағат бұрын
Dhanyawad dada and Soham . Simply great
@ram-jp1iw
@ram-jp1iw 10 күн бұрын
आता पासून श्री स्वामी शरणम, श्री साई शरणम 🙏🌺
@rashbhattad0812
@rashbhattad0812 2 ай бұрын
शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🙏🙏🌺🌺🕉️
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌟🕉️
@sangitashinde8890
@sangitashinde8890 2 ай бұрын
खरचं खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.❤ Shri Swami Samarth Maharaj ki Jai ❤
@adityam2803
@adityam2803 2 ай бұрын
किती सुंदर अचानक हा व्हिडिओ आला ❤ श्री स्वामी समर्थ ❤
@shravanidevkate8809
@shravanidevkate8809 2 ай бұрын
हा व्हिडिओ पाहून पाहून मला सतत असे वाटते मला स्वामी समर्थ साक्षात दर्शन देत आहेत मला हा व्हिडिओ सतत पहावा असा वाटतं श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️🕉️
@nehavetal5833
@nehavetal5833 2 ай бұрын
खबर है, उन्हे सबके मन की...! तुम बस सबर रखो...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@sonalkulkarni85
@sonalkulkarni85 2 ай бұрын
सोहम, अप्रतिम!! फार सुंदर पॉडकास्ट करतोस रे तू एकेक ग्रेट व्यक्तिमत्त्व कसं शोधून आणतोस हे कौतुकास्पद आहे. तुझे खूप खूप आभार आम्हाला घर बसल्या तू हे सगळं अनुभवायला देतोस. आणि तू ही खरंच पुण्यातमा आहेस म्हणून तुला अश्या ग्रेट लोकांचा सहवास मिळतोय. असच चांगलं काम चालू ठेव. तुला खूप खूप शुभेच्छा
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
तुमचे मनापासून आभार! मी फक्त निमित्त आहे, सगळं स्वामी आपल्याकडून करून घेत आहेत🙏🕉️
@MinakshiTelavane
@MinakshiTelavane 2 ай бұрын
मी खरंच खुप भाग्यवान आहे की मी स्वामी सेवेत आहे. आणि दादांचे स्वामी अनुभव एकून तर अजूनच खुप उत्साह वाटतो . हा व्हिडिओ माझ्या प्र्येंत पोहचवा ही स्वामींची ईच्छा असावी. खरचं मी खुप नशिबवान आहे . स्वामी आईं कायम माझ्या आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी शरणम् 🙏🙏🙏🙏🙏
@smitarane7519
@smitarane7519 2 ай бұрын
मला हा एपिसोड संपू नये असे वाटते आहे, मी धन्य झाले, दादांना ऐकत रहावे, खूप गोष्टी चा उलगडा झाला। मी स्वामी भक्त आहे आणि शंकर महाराज हे तर माझ्या खूप काही आहेत ज्यांनी मला सगळ्या संकटातून बाहेर आणले श्री स्वामी समर्थ I 🙏 जय शंकर 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Thank you🙏🙏🙏
@chetanvelhal4
@chetanvelhal4 Ай бұрын
Jay Shankar
@chhayanalawade6796
@chhayanalawade6796 12 күн бұрын
🙏🏻💐श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
@ROFAN45
@ROFAN45 Ай бұрын
श्री श्रीपाद वल्लभ दिगंबर || श्री श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ❤
@archanabhagwat5687
@archanabhagwat5687 Ай бұрын
जे जे स्वामी सेवेत येतात त्यांचं जन्मोजन्मीच भाग्य. दादा स्वामी रूपच भासलात.🙏🙏
@pallavijoshi7627
@pallavijoshi7627 2 ай бұрын
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे समर्णगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@Pranali_Shah
@Pranali_Shah 18 күн бұрын
Very true I could image the truth told with similar kind of few experiences that occurs in sadhakas life.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 18 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@raginipedamkar5954
@raginipedamkar5954 Ай бұрын
तुमच्याकडे बघून मला सतत स्वामी सुत जाणवतात जे कार्य त्यांना तेव्हा त्या जन्मा मध्ये करता आल नाही ते ह्या वेळीस तुमच्या हातून पूर्णत्वाला नेणार llश्री स्वामी समर्थ ll🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
@varsha974
@varsha974 Ай бұрын
मला सुद्धा अभिषेक दादांना बघून स्वामी सुतच् आहेत असे वाटले, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@user-cc2iy1kv8p
@user-cc2iy1kv8p Ай бұрын
Khar mala Pan Swami sut vajata
@shraddhakale4177
@shraddhakale4177 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ साक्षात ब्रम्हांडनायक मला मिळाले आणि आयुष्याचा उद्धार झाला माझ्या घरच्यांच्या प्रत्येकाच्या आनंदाची सुखाची जबाबदारी तुमच्यावर सोपवते स्वामी स्वामी माझ्या आत्म्यापासून परमात्मापासून आणि परभ्रमापासून मदत कधीही दूर करू नका माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी निवड नको चुकू देऊ माझा आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणी नाही म्हणून माझ्या आत्म्यास एकनिष्ठ राहण्याची शक्ती मला द्या निखळ निस्वार्थ निष्पाप निरागस भक्ति आणि प्रेम करण्याची शक्ती द्या माझ्या प्रत्येक नात्याला मी हंड्रेड परसेंट येऊ द्या माझ्या जन्माचा उद्धार करा स्वामी माझ्या आत्म्यापासून परमात्मा पासून परब्रम्ह पासून माझ्या प्रत्येक कधीही मला नाम करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Shree Swami Samartha🕉️🙏🌟❤️
@sunetradeshpande3241
@sunetradeshpande3241 Ай бұрын
काय नशीबवान आम्ही 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏काय सुरेख शब्दात & कित्ती शांत चित्ताने व्यक्त होत आहात. 🙏
@kundagangurde1980
@kundagangurde1980 Ай бұрын
Shri swami samarth 🙏 ♥️
@janhavigupte46
@janhavigupte46 23 күн бұрын
I just can't stop crying, 🙏adbhut ahe sagla
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 23 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@SumitraDhumal
@SumitraDhumal 5 күн бұрын
स्वामी चे अनुभव खुप छान वाटलं आणखी ऐकायला मिळाले तर खुप उपकार होतील
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@latadhanorkar6606
@latadhanorkar6606 Ай бұрын
Shri Swami Samarth Jay jay Shri Swami Samarth Jay jay Shri Swami Samarth Jay jay Shri Swami Samarth 👃👃👃🌹🌹🌹
@truptiutekar5744
@truptiutekar5744 Ай бұрын
Lo😊Kokomo😊😊Lo
@vrindashenolikar4187
@vrindashenolikar4187 2 ай бұрын
सोहम, तू खुपच छान conduct करत आहेस, कारण एक उदाहरण देते, दादा ज्या वेली श्री गोंदवलेकर महाराज यांच्या बद्दल बोलता बोलता ते पुढे गेले, पण तू परत त्यांना मागे आणून गोंदवलेकर महाराज यांच्या विषय सुरू केलास. ह्या अर्धी तू सुद्धा खूप interest घेऊन conduct करतो आहेस. असेच तुझे podcasts ऐकायला आवडेल
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Vrinda ji barobar olakhla tumhi🙏 Thank you so much it means a lot🕉️🌟
@rasikaphadke1
@rasikaphadke1 Ай бұрын
दादांना भेटता येईल का? पत्ता किंवा फोन no मिळेल का?
@priyasanzgiri5899
@priyasanzgiri5899 8 күн бұрын
खूप छान पद्धतीने समजावले
@kavitasoman7671
@kavitasoman7671 2 ай бұрын
खूपच छान पॉडकास्ट आहे.खुप शंकांचे निरसन झाले.असे वाटले की स्वामींनी स्वतःच हा एपिसोड बनवला आहे त्यांच्या भक्तांसाठी. स्वामी, तुम्हीं आहात पाठीशी,असेच सदैव रहा.
@Bawankule786
@Bawankule786 2 ай бұрын
कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाथा
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Correct! 🙏🕉️
@OPoverlord2323
@OPoverlord2323 Ай бұрын
Shree Swami samartha 🙏
@pratikkadam453
@pratikkadam453 9 күн бұрын
मन खूप शांत झाले हा पॉडकास्ट ऐकून धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 9 күн бұрын
Thank you🙏
@yojanagolam9981
@yojanagolam9981 19 күн бұрын
Kharach ha podcast pahane hi swaminchi iccha aahe.
@sunetradeshpande3241
@sunetradeshpande3241 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏अतर्क अद्दभूत करतील स्वामी 🙏तुम्हाला ह्या जन्मात आमच्या सारख्या पमारांना एकावण्यासाठी स्वामींनी पाठवले 🙏दृढ विश्वासला साथ मिळत रहावी, आहे. 🙏 स्वामींनी तुम्हाला पाठवले. 🙏
@santoeshsarode5687
@santoeshsarode5687 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त खुप छान सुंदर अनुभव आहे श्री स्वामी समर्थ हेच खरे जगाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ
@user-hl9lt6ho8o
@user-hl9lt6ho8o 14 күн бұрын
प्रथमतः तुम्हाला माझा🙏 तुम्ही दिलेली माहिती किंवा परम्यातम्याच न्याण खूप सुंदर सुंदर आहे श्री स्वामी समर्थ ❤️🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 14 күн бұрын
🙏🙏🙏
@suchitrabadgujar9106
@suchitrabadgujar9106 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏
@shrutimulay9028
@shrutimulay9028 Ай бұрын
Khup sundar. Shree Swami sharanam.🙏🌹🙏👌. Dhanyawad sir.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Swami sharanam🙏😇
@crezy_vaisha
@crezy_vaisha Ай бұрын
स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे स्वामी खरच खूप छान अनुभूती देतात आपल्याला समजत नाही पण स्वामी वेगळ्या रुपात येऊन दर्शन देतात म्हणजे देतात तेव्हा फक्त आपल्याला स्वामींना ओळखता आले पाहिजे. ||श्री स्वामी समर्थ|| 🌎🙏🙇
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Kharay🙏🌟🕉️
@jstsjtendulkar4935
@jstsjtendulkar4935 Ай бұрын
Shree Swami samartha Jay jay swami samartha Surekh 🙌❤️🙏
@SmitaBhalekar-us1pb
@SmitaBhalekar-us1pb 2 ай бұрын
स्वामी देवा माझ्या मनातील ईच्छा पूर्ण करा .मला माझ्या मनासारखी नोकरी मीळूदे देवा .श्री स्वामी समर्थ ❤🎉🎉🎉🎉🎉
@archanabagade600
@archanabagade600 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩
@dipalithakkar1866
@dipalithakkar1866 2 ай бұрын
Aaj mi tumchya pratyek anubhavat ,margdarshnat,ani shabdat swamina anubhavlay Tumche khup khup dhanyavad Shri swami samarth
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️🕉️
@siddhighosalkar4951
@siddhighosalkar4951 22 күн бұрын
खुप छान ❤
@nareshmahale780
@nareshmahale780 15 күн бұрын
श्री.स्वामी समर्थ श्रीदत्त
@anitamate367
@anitamate367 2 ай бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
@Dnyanada27
@Dnyanada27 2 ай бұрын
🌺🌸आपण स्वामींना नाही तर स्वामी आपल्याला निवडतात 😊🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌸
@beenaathanikar3151
@beenaathanikar3151 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍🙏
@Rohini-od4ht
@Rohini-od4ht 2 ай бұрын
स्वामींची लीला अगाध आहे, स्वामींनी मला खूप मोठ्या दुःखातून बाहेर काढलं आहे, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@akshayghadage636
@akshayghadage636 2 ай бұрын
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापती शंकर भवानी शंकर शिव शंकर शंभो
@preranapitre695
@preranapitre695 2 ай бұрын
अद्भुत अनुभव आहे.. एका साधकाला यापेक्षा मोठी पर्वणी काय असू शकते... आमच्या subscription chya बदल्यात मिळालेली मोठी भेट आहे.. खूप काही शिकण्यासारखे, चिंतन करण्यासारखे आहे या podcast मध्ये. स्वामी भक्तांना हा ठेवा खूप काळ पुरेल... शत शत नमन... श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.. श्री गुरु शरणं..स्वामी शरणं..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Aaple khup khup aabhar🕉️🙏🌟 Shree Swami Samartha😇
@snehamhatre5964
@snehamhatre5964 2 ай бұрын
खूपच अद्भुत..शब्दाचं नाहीत बोलायला..आणि स्वामिंबद्दल काय बोलणार...पात्रता नाही आमची...एक एक वाक्याला अंगावर शहारे येत होते आणि डोळ्यात पाणी...खूपच कमाल podcast....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️thank you
@rajeshreekhandare595
@rajeshreekhandare595 2 ай бұрын
Shree Swami samartha ❤
@MS-wo3we
@MS-wo3we Ай бұрын
🙏श्री गजानन 🙏 खूप छान.... स्वामी संप्रदायाच्या, अजुन एका संप्रदायाबद्दल जाणून घेता आला. 1-शिवपुरी गजानन महाराजांचा 2-मोरे माऊली दिंडोरी 3-रामानंद बिडकर आणि सहस्त्रबुद्धे 4-सतगुरु दिगंबरदास महाराज 5- आनंदनाथ महाराज 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Nakkich dadansobat hya babtit podcast karu🌟🙏🕉️
@2023opportunities
@2023opportunities 2 ай бұрын
आई स्वामी माऊली, तु सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस याचा तु आज मला परत एकदा प्रत्यय दिलास, आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहीन. आज तीन मजल्यांच्या उंचीवरून माझ्या डोक्यात नारळाच्या झाडाचा नारळ पडल्यानंतर सुद्धा आई स्वामी माऊली तु मला कणभर देखील इजा होऊ दिली नाहीस आणि माझ्यावरचे संकट टाळलेस. आई स्वामी माऊली माझ्यावर आणि माझ्या परिवारा वर असाच कृपावरदहस्त सदैव राहुदेत. सेवकहो सेवा करत रहा, आई स्वामी माऊली सदैव आपल्या सर्वांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे यावर विश्वास ठेवा. 🌹🙏🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🌹 🌹🙏🌼जय जय स्वामी समर्थ🌼🙏🌹
@tushar921
@tushar921 2 ай бұрын
कोरेगाव पार्क पुणे लेन नं ५ येथे श्रीसाईबाबा मंदिर सदगुरु श्री विकास रूणवाल यांचे देखील अनुभव खूपच छान आहे.
@prajaktajoshi4228
@prajaktajoshi4228 2 ай бұрын
यांचे अनुभव कोणत्या यूट्यूब चॅनल वर पाहता येतील?लिंक प्लीज
@rashmideshmukh3206
@rashmideshmukh3206 Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@srikantsutar8003
@srikantsutar8003 2 ай бұрын
श्री स्वामी प्रचिती आल्याशिवाय रहात नाही आणि अनुभव आल्या शिवाय सांगू शकत नाही......स्वामी लीला अपरंपार...हम गया नाही जिंदा है....हे खरचं आहे...(अतिशय सुंदर पॉडकास्ट). स्वामी ओम🌹💐🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
खूप खूप आभार 🕉️🙏
@Coliedaam69
@Coliedaam69 14 күн бұрын
Shree Swami Samrth
@madhuripatil1564
@madhuripatil1564 21 күн бұрын
Ya podcast sathi khup khup dhanywaad 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 20 күн бұрын
Thank you Madhuri ji🙏😇🕉️
@Rohit-qx3kw
@Rohit-qx3kw 2 ай бұрын
श्री स्वमी समर्थ मला मत्र ऐसे वाटत होते की जनु स्वमी महारज mazjye समोर सतसगं करत आहे हे सगड़ा ऐकून मला खूब खूब आनंद झाले श्री स्वमी समर्थ ❤❤❤❤❤
@RadheRadhe-zc8kn
@RadheRadhe-zc8kn 2 ай бұрын
1:34:38 ha mantra chukla ahe radhe radhe ❤ aplyala dandawat pranam khup chhan sangitle कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः
@jaym8717
@jaym8717 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ शरणम् श्री दत्त गुरू शरणम् श्री शंकर महाराज शरणम् 🙏💐🌺🌿🌹🌻 दादा तुम्हाला नमस्कार 🙏💐🌻🌹😊
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏
@minalmohite7800
@minalmohite7800 Ай бұрын
आज हे ऐकताना मनाने पुन्हा एकदा पिथापुरम्म ल जाऊन आल्यासारखं वाटलं जय श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏
@rajendradattatraykhedkar8244
@rajendradattatraykhedkar8244 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 खरचं तुम्ही स्वामी समर्थ अवतारी अहात बोलता बोलता मध्ये च महाराजांचा स्वर येतोय तुम्ही अवतारी पुत्र अहात 🙏
@kalindilokhande6220
@kalindilokhande6220 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
🕉️🙏
@sinduradixit4072
@sinduradixit4072 2 ай бұрын
स्वामींची कृपा म्हणून हे ऐकायला मिळाले.अशीच माहीत त्यांच्याकडून मिळावी ही स्वामीचरणी प्रार्थना.
@ulkagavali4497
@ulkagavali4497 27 күн бұрын
हा व्हिडीओ पाहायला मिळाला..... आमचं भाग्य....., खूप छान
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 27 күн бұрын
🙏🙏🙏
@shreegurucreations8258
@shreegurucreations8258 2 ай бұрын
He swamiaai je mazyasathi yogy aahe tech tuzya krupet asude, mauli tuzi sobat sadaiv asude
@aniketchavan3614
@aniketchavan3614 Ай бұрын
फार फार कृतज्ञतापूर्वक आभारी आहे, या दिलेल्या अतिशय मौल्यवान माहिती बद्दल. 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🕉️🌟🙏
@sapnakotawdekar6380
@sapnakotawdekar6380 21 күн бұрын
🙏🙏🙏🌹🌹
@shailajathigale5030
@shailajathigale5030 Ай бұрын
Shree Swami samarth
@PrashanthiremathSwamiSamarth
@PrashanthiremathSwamiSamarth Ай бұрын
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
@shriSwami101
@shriSwami101 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌹
@sparsha2011
@sparsha2011 16 күн бұрын
अद्भुत अतर्क्य आहे .... खरंच नशीबवान आहोत आम्ही .. याची देही याची डोळा हे सर्व अनुभव ऐकायला मिळाले .... 🙏🙏
@MohiniChitnis-ui5uk
@MohiniChitnis-ui5uk Ай бұрын
Shree Swami Samarth ♥️ shree Swami sharanam❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏
@shivam..578
@shivam..578 2 ай бұрын
As a this era student i can't believe that is happening with individual person like direct contact with God himself definitely he is the chosen one
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 ай бұрын
अतिशय सुंदर पॉडकास्ट... हा एपिसोड परत परत ऐकून सुद्धा खूपशी आध्यात्मिक प्रगती होत राहील... मनापासून धन्यवाद... याचा दुसरा भाग लवकरच येवो ही इच्छा.. 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
अगदी खरं बोललात! पुढचा भाग process मध्ये आहे लवकरच तुमच्यासमोर येईल🕉️🌟
@shrutinarlkar6281
@shrutinarlkar6281 Ай бұрын
किती वेळा हा व्हिडिओ बघितला तरी मन भरतच नाही. खूप खूप मनापासून आभारी आहोत ह्या विडिओसाठी....दादांनी येवढं खोलवर ज्ञान दिलाय खूप सुंदर...त्यांचं स्पष्टीकरण करण्याची पद्धत खूपच सुंदर आहे .❤❤❤❤ खूप खूप आभार देघांचेही...असे दादांचे आणखी podcast ऐकायचे नक्कीच आवडतील..😊
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you Shruti ji🙏😇
@shrutinarlkar6281
@shrutinarlkar6281 Ай бұрын
Most welcome..... ह्या दादांच्या अशाच आणखी व्हिडिओ बघायला नक्की आवडेल...त्यांचे स्वामी अनुभव खूपच हृदयस्पर्शी आहेत.❤ तुमचे खूप आभार तुमच्यामुळे त्यांचे अनुभव ऐकण्यास मिळाले.. thanks youhh...God bless you keep it up
@shrikantkulkarni9345
@shrikantkulkarni9345 2 ай бұрын
स्वामी शरणं श्री गुरू शरणं आदिगुरू शरणं आदि लक्ष्मी शरणं 🙏🙏🙏🌹🌹🌹
@shraddhapotdar7338
@shraddhapotdar7338 Ай бұрын
स्वामीन तव शरणं 🌹🙏🏼🌹
@mangalpatole9364
@mangalpatole9364 18 күн бұрын
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤श्री स्वामी समर्थ ❤
@SmitaJadhav-he6xr
@SmitaJadhav-he6xr 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली 🙏❤️🌹🙏😔🥺🥺
@shrutinarlkar6281
@shrutinarlkar6281 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ .... खरच अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला..अस सतत ऐकत राहत वाटत खूपच सुंदर दादा❤ तुमचे खूप खूप आभार....
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Aaple khup khup aabhar shruti ji🙏
@kajalljadhav
@kajalljadhav 2 ай бұрын
|| स्वामी शरणं ||🙏 || श्री गुरूः शरणं ||🙏 || आदिगुरू शरणं ||🙏 || आदिलक्ष्मी शरणं || 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
🙏🕉️
@anilkuvalekar6757
@anilkuvalekar6757 2 ай бұрын
आपला मोबाईल नंबर किती?
@sandeepchavan9439
@sandeepchavan9439 Ай бұрын
आज दि २३/६/२०२४ रोजी हा व्हीडीओ पाहिला प्रत्यक्क्ष श्री स्वामी समर्थ भेटल्याचेी अनुभूती आली
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Aaple khup khup aabhar🌟❤️
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
🕉️🕉️🕉️
@Grow_up_with_stories
@Grow_up_with_stories 2 ай бұрын
खरंच cosmostar media che खूप खुप आभार कारण त्यांच्यामुळे मला माझा गुरु भेटला आहे..... जेव्हा हा video चालू केला तेव्हा शेवटपर्यंत महाराजांनी मला खिळून ठेवले.... खरंच मी जवळ जवळ 5-6 वेळा हा video पाहताना रडलो...माझ्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू आणून सोडले..... आणि हा व्हिडिओ पाहावा ही सुद्धा स्वामींची च ईच्छा... ओम् द्रा गुरु दत्तात्रेयाय नमः.... श्री स्वामी समर्थ... जय शिव शंकर...❤
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🕉️🌟
@akshaydharap5437
@akshaydharap5437 26 күн бұрын
Shree Swami Samartha🙏 Shree Swami Sharnam 🙏😊
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 25 МЛН
HH Haladhar Swami Maharaj | Purpose of Life
1:51:57
EVOLVE Pune
Рет қаралды 13 М.
Aadiguru Sampraday (Pariwar) is live
1:26:46
Aadiguru Sampraday (Pariwar)
Рет қаралды 49 М.
Он исполнил свою детскую мечту...
0:20
MovieLuvsky
Рет қаралды 4 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
0:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
0:30
Younes Zarou
Рет қаралды 8 МЛН