Рет қаралды 1,016
नमस्कार आज मी तुम्हाला पौष्टिक असे मेथीचे लाडू परफेक्ट प्रमाणात कसे बनवायचे हे दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
50 ग्रॅम मेथी
पाव किलो खोबरं
पाव किलो खारीक
100 ग्रॅम डिंक
२०० ग्रॅम गूळ
वेलची पूड
२० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम काजू
५० ग्रॅम बदाम
२५० ग्रॅम साजूक तूप
२५० ग्रॅम गव्हाचे पीठ
#मेथीचेलाडू
#पौष्टिकलाडू
#मेथी