फोंडाघाट Unplanned Roadtrip | राधानगरी रोड |

  Рет қаралды 83,419

Mukta Narvekar

Mukta Narvekar

3 жыл бұрын

कुठलाही प्लॅन न करता केलेली हि रोडट्रीप आहे. कोल्हापूर ते राधानगरी,राधानगरी ते फोंडाघाट अशी मस्त भटकंती केलेली.
For Business Enquiry mail me at
muktanarvekarofficial@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
Gear we use
Camera
Go pro Hero 7 Black
amzn.to/2zP88PI
Tempered glass protector for Go pro Screen and Camera
amzn.to/2zLBsXw
Go pro batteries
amzn.to/2XIBp6U
Memory Card for Go pro ( 64 gb)
amzn.to/2ZSURAz
Canon 200 D
amzn.to/2TWBBy7
memory card 64 gb
amzn.to/3dmChEA
Lenses
50 mm Prime lens
amzn.to/2TVmVzd
24 mm prime lens
amzn.to/2TVy2rX
Tripod
Digitek 520BH
amzn.to/3cixumk
Audio
Zoom H1 ( older model is discontinued)
New model
Zoom h1n Handy Recorder
amzn.to/3djogYr
Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
Gimbal
Moza air
amzn.to/2MrF8AB
Lights
Godox Sl 60 w
amzn.to/3dmCGa4
Liliput 7 inch external Monitor
amzn.to/36Pu8q2
Other accesories
Adjustable Magic arm
amzn.to/2XO37ij
Clip Clamp mount
amzn.to/2Mc3yha
Bags
( Camera bag ) Amazon basics sling bag
amzn.to/36Kt0Us
Quechua Arpnez 10 l
amzn.to/3ce7Ejj
We recommend newer model
Go pro hero 8 black
amzn.to/3cneKlz
Canon EOS M50
amzn.to/2As8Dz7
Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

Пікірлер: 790
@anwarhakim2211
@anwarhakim2211 8 ай бұрын
खूप कष्ट केलेत दोघांनी . आज फौरव्हीलर मधे जाता पण त्यापुढे कष्ट आहेत❤❤❤❤❤❤❤
@pravinchougale4657
@pravinchougale4657 3 жыл бұрын
रामनवडी चा आहे तो ..🤗 जवळच आहे ,छान आहे खूप तिथले वातावरण
@pravinsuryvanshi1465
@pravinsuryvanshi1465 3 жыл бұрын
निसर्गाने सौंदर्याची केलेली मुक्त हस्ते उधळण मुक्ता च्या मुखातून ऐकायला छान वाटते
@bajiraobharade9383
@bajiraobharade9383 3 жыл бұрын
मी बाजीराव भराडे तूमचे विडीवो खूप छान आहेत असेच विडीवो बनवत राहा आम्हाला आवडेल माहिती पण छान देता त्या मुळे आणखी छान वाटते
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो😀👍 धन्यवाद🙏😊
@rajkumarvarne
@rajkumarvarne Жыл бұрын
दोन वर्षानंतर हा व्ही. डी. ओ.बघण्याचा योग आला...तुम्ही जो धबधबा दाखवला तो रामणवाडीचा गायकडा धबधबा आहे...एक अप्रतिम ठिकाण आहे... ट्रेकिंग साठी सर्वोत्कृष्ट
@kshitija215
@kshitija215 Жыл бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात राहून तु पक्की निसर्ग कन्या झाली असं वाटतं. वेगवेगळ्या ठिकणांची ओळख करून देताना त्या वातावरणातील निरागसता तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असते नेहमीच.😊तु करून देत असलेल्या निसर्ग दर्शना साठी तुझे खूप खूप आभार ताई.🙏🙏🙏
@jalindarsalunkhe9617
@jalindarsalunkhe9617 3 жыл бұрын
खूप छान निसर्ग दर्शन घडवून आणले फोंडा घाटाचे 👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@samidhanalawade5266
@samidhanalawade5266 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ.निसर्गाचे खऱ्या अर्थाने दर्शन घडवले.आल्हाददायक असते ते हेच वातावरण..खरंच खूप छान व्हिडिओ.घरबसल्या आस्वाद घेतला❤❤❤❤❤❤
@yashwantpatil2934
@yashwantpatil2934 3 жыл бұрын
राधानगरी म्हणजे निसर्गाचा मुक्त अविष्कार..... मुक्त वातावरण,गर्द झाडी,हजारो पक्षी आणि प्राणी
@amarwagh7993
@amarwagh7993 3 жыл бұрын
या बंदीवासात तुझे हे निसर्गाच दर्शन छानच.
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
छान बनवला व्लाग‌ एडीटींग मस्त केलात
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@vikrantjambhale6882
@vikrantjambhale6882 2 жыл бұрын
👍💯👍nice shoot.....
@sanjayankush5942
@sanjayankush5942 3 жыл бұрын
सादरीकरण अप्रतिम आहे तुमचं ....असेच छान छान व्हिडिओ सादर करत जावा 💐💐💐💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@usnaik4u
@usnaik4u 3 жыл бұрын
कोरोना मुळे आपलं निसर्गरम्य कोकण बघायचं राहिलं होत पण आजच्या या व्हिडिओ ने बघायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻.
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 2 жыл бұрын
👍👍👍👍👍🏻
@seemajoshi3033
@seemajoshi3033 Жыл бұрын
Khupch chhaan keep it up
@milindchougule2800
@milindchougule2800 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर, उत्कृष्ठ
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@pandurangkalantre7013
@pandurangkalantre7013 3 жыл бұрын
खूप छान आहे....मी नेहमी या रोडने up down करतो पण थांबून ह्या spot चा कधी आनंदच घेतला नाही....खूप छान माहिती दिलीत पुढे नककी ह्या सगळ्या spot वर थांबेन
@yogis_vines
@yogis_vines 3 жыл бұрын
Khup chhan... Angavar Kata yeto nisarga baghatana... asa vatata amhi swataha te anubhavat ahot
@chetandesai351
@chetandesai351 3 жыл бұрын
मस्त होता व्हिडीओ पण खुप उशीराने आला तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻 कोव्हीडमुळे काळजी घेत करावं लागतंय..त्यामुळे जर वेळ लागतोय😊
@sanjayankush5942
@sanjayankush5942 3 жыл бұрын
खूप छान mukta
@sopangavhane64
@sopangavhane64 3 жыл бұрын
‌खुप दिवसानंतर आपला नवीन विडियो बघायाला मिळाला ,हा एपिसोड खुपच मन प्रसन्न करनारा होता ,आपले आसेच नवनविन विडियो बघायाला मिळतिल आशि इच्छा आहे, धन्यवाद
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@sopangavhane64
@sopangavhane64 3 жыл бұрын
@@MuktaNarvekar धन्यवाद नार्वेकर
@vasantadsule5272
@vasantadsule5272 3 жыл бұрын
स्वसंरक्षासाठी कायदेशीर वेपन ठेवत रहा best luck
@tasmairevandikar3294
@tasmairevandikar3294 3 жыл бұрын
तुमच्या ह्या व्हीडियो मधे दिसणारे सगळे दृश्य अत्यंत सुंदर होते. ती हिरवी गार झाडी जी आकाशा कडे झेप घ्यायचा प्रयत्न करत होती, पाऊसाच्या थंड पाण्यानी अक्षरशः भिजलेला तो रस्ता ज्या वर तुम्ही दुचाकी नी प्रवास करत होतात, ते अल्हादायक-मनमोहक ढग जे आकाशात काळ्या, निळ्या आणी पांढऱ्या वर्णाचे रंगछटा प्रदर्शित करत होते आणी त्यात तुमच्या भाषेचा गोडवा--हे सगळं बघून आणी ऐकून माझं मन, माझं हृदय आणी माझी आत्मा अत्यंत प्रसन्न झाली. तुमचा हा व्हीडियो खूप सुंदर आणी प्रेरणादायक होता. ह्या व्हीडियो साठी धन्यवाद. अशेच व्हीडियोस् अप्लोड करत राहा आणी प्रगती करत राहा. तुमचा हित-चिंतक 😊🙏.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
@santoshbagate1888
@santoshbagate1888 3 жыл бұрын
खूप छान विडिओ बनवला तुम्ही. ताई तुझे निवेदन आणि बरीचशी माहिती घेऊन प्रेक्षकांपर्यंत कशी व्यवस्थित पोहचेल याची घेतलेली काळजी खूप खूप आवडली. प्रत्यक्षात आपण तिथं आहोत असं वाटायला लावणारा आणि निसर्गप्रेमींचा खास विडिओ आपण बनवलात त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
खूप छान निसर्गाचे दर्शन झाले या एपिसोड मधून त्याबद्दल खूप धन्यवाद. मस्त.😀🌳🌿🍀
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😊😊 धन्यवाद
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
Welcome waiting for next vlogs
@abhijitdeshmukh6675
@abhijitdeshmukh6675 3 жыл бұрын
मी अभिजित , मी बघतो तुमचे videos , मलाही आवडेल तुमच्या बरोबर यायला फिरायला ,कोल्हापूर मध्येच सध्या राहतोय ,मूळ पुणे चा ,मला bike वर फिरायला आवडते ,मल्टिप्लेक्स designer आहे पण सध्या भटकंती आवडेल ,मदतही होईल तुम्हाला
@amitsalokhe7128
@amitsalokhe7128 3 жыл бұрын
राधानगरी व दाजीपुर हे आपल वैभव आहे आणी हे आपण जपल पाहीजे पुढच्या पिढीन ते आनुभल पाहीजे कारण निसर्ग म्हणजेच देव आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो😊
@abhikoladkar8983
@abhikoladkar8983 3 жыл бұрын
निसर्गरम्य वातावरण
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो😊
@vinayak3365
@vinayak3365 2 жыл бұрын
आयुष्य असंच मनसोक्त जगलं पाहिजे 👌👍
@dattaraysalunke6443
@dattaraysalunke6443 2 жыл бұрын
ताई तुझे व्हिडिओ, निवेदनशैली छान आहे... व्हिडिओ एडिटिंग ही एकदम सही असते...
@sharadsanap8708
@sharadsanap8708 3 жыл бұрын
ताई.. छान समालोचन्ं केलस...आणी खुप विलोभनीय निसर्ग दाखवलात त्या बद्दल दोघांचेही मनंपुर्वक आभार ...शरद सानप बीड
@pratapchougale1800
@pratapchougale1800 3 жыл бұрын
तुम्ही विचारलेल्या धबधब्याचा नाव आहे रमन वाडी धबधबा राधानगरी धबधबा प्रचंड सुंदर आहे
@ajaygupte8885
@ajaygupte8885 2 жыл бұрын
तुमचं निवेदन आणि व्हिडिओ क्वालिटी नेहमीच चांगलं असतं, त्या मुळे ब्लॉग बघताना खुप मस्त वाटत, जसं काही आपण स्वतः डोळ्यांनी. बघत आहोत, अनुभव घेत आहोत आस वाटत
@jitendramuley4353
@jitendramuley4353 Жыл бұрын
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य,,
@pujakulkarni4617
@pujakulkarni4617 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे मोहक
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@amolchavan9661
@amolchavan9661 3 жыл бұрын
आजचा हा एपिसोड इतका छान होता की असं वाटत होतं की हा प्रवास संपूच नये... आवडला आपणाला... मस्त
@user-wy6vv7hj8r
@user-wy6vv7hj8r 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य टिपले.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 жыл бұрын
Nehami sarkhach khup chan video, Radhanagari is awesome.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@sutaravadhut
@sutaravadhut 3 жыл бұрын
मस्तच मुक्ता.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@shashankchafle8524
@shashankchafle8524 Жыл бұрын
मूक्ताबाई किती छान विडीओ बनवलाय बाई बाई! मस्त ! अप्रतिम छान 👍👍👍👍
@nehakathewad8733
@nehakathewad8733 3 жыл бұрын
Nisargachya javal gel ki kiti anand hoto... Ani ha anand dusarya kuthalyach goshtini milu nahi shakat... Love you mukta...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@SagarPatil-hf4vt
@SagarPatil-hf4vt Жыл бұрын
Khup chaan mukta majya office chi surwat tujya vlog ne keli khup chan tujha awaj ani tujhi surekh marathi ya saglya nisargala sajel asa ahe all the best
@babarajed.patkare9268
@babarajed.patkare9268 3 жыл бұрын
सुंदर....सफर...
@surajrautsrkrs9272
@surajrautsrkrs9272 3 жыл бұрын
खूप मस्त आहे निसर्ग..आणि पक्ष्यांचा आवाज खूप छान होता
@vikramsinghcehougal9126
@vikramsinghcehougal9126 3 жыл бұрын
खूपच छान निसर्गात असलेल्या अनुभव आला
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@vijaykambale4720
@vijaykambale4720 3 жыл бұрын
मस्त, लय भारी
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@samadhanchavan3097
@samadhanchavan3097 3 жыл бұрын
, असेच नवीन व्हिडिओ बनवत जावा खूप मस्त होता व्हिडिओ पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा
@samadhanchavan3097
@samadhanchavan3097 3 жыл бұрын
ज्योतिबा एक व्हिडिओ बनवावा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@abhijeetsalunkhe584
@abhijeetsalunkhe584 3 жыл бұрын
Khup chaan video aahai. Chaan nisarga aahai. Mann bharun aala aahai. Mast.
@Pradnya_Pandey
@Pradnya_Pandey 3 жыл бұрын
खूप छान!!!! वर्णन ही सुरेख!!!!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 жыл бұрын
फारच छान सुंदर आपिसोड
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻😊
@vishwajeetjagdale1709
@vishwajeetjagdale1709 3 жыл бұрын
रामनवाडी धबधबा आहे हा🙏🏻
@cmsathe666
@cmsathe666 3 жыл бұрын
आजच सबस्क्रॅईब केले व बेल आयकॉन हिट केले. तुझे बोलणं सहज,साधसुध व शांत आहे व आवडते. हे श्रेय मिस्टरांना सुद्धा तेव्हढेच जाते कारण ते तसे नेमके पणाने टिपणे पण खुप महत्वाचे आहे. एक सहज सुचलं सांगू का? की तुम्ही जेथे निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी थांबता त्या ठिकाणाचे, व्हिडीओ मध्ये जि पी एस को-ओरडीनेट देत जा. जसे अग्निशिखा फुल पाहायचे असेल व त्याच रोड वरून हा व्हिडीओ पाहून कोणी प्रवास करणारा असेल तर तोही आनंद घेऊ शकेल. तुम्ही मुख्य स्पॉट ची नांवे सांगताच व गुगल मॅप वर ते मिळेलच. पण अधले मधले अननोन स्पॉटवर पोहचण्यासाठी जीपीएस लोकेशन देत गेलात तर ती माहिती उपोयोगी पडू शकेल असे वाटते. व्हिडीओ मस्तच 👍👌👏
@ganeshmore9774
@ganeshmore9774 3 жыл бұрын
खतरनाक खुपच सुंदर व्हिडिओ, लय। भारी वाटलं। Clg चे Frd's सोबतच्या पावसाळी ट्रिप आठवल्या👍👌👏
@mankarkomal8846
@mankarkomal8846 3 жыл бұрын
यार आम्हाला सुद्धा फिरवून आणतेस गं तू 😄 किती रम्य वातावरणाचा तुला स्वच्छदी अनुभव घेता येतो. खरचं अदभुत आहे हा 🌿🍃 निसर्ग.....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sushamathorat8102
@sushamathorat8102 3 жыл бұрын
मुक्ता नावाप्रमाणेच आहेस. तेथील शांतता व पक्ष्यांचा आवाज आणि या सर्वांचा तू घेत असलेला आनंद तुझ्या चेह-यावर दिसत होता. आभार.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मला कमेंट वाचल्यावर स्वच्छंदी असल्यासारखं वाटलं..😃❤️
@sohambro1822
@sohambro1822 3 жыл бұрын
घरात बसून फिरायला मस्त वाटलं😊😊😊💜👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😊😊
@snehapotnis5400
@snehapotnis5400 3 жыл бұрын
फारच सुंदर आणि अफलातून निसर्गसौंदर्य ! डोळ्यांना सुखावणारा ढगांचा निळा रंग , पावसाळ्यात बहरलेली हिरवीगार वनसंपदा अशा अद्भुत रंगमैफिलीचा आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मुक्ता .
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद🌼🌼😊
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 2 жыл бұрын
वा! खूप छान अनुभव दिलात , या व्हिडिओ तुन ! , Very pleasant
@KPscreationz
@KPscreationz 3 жыл бұрын
khup sundar,sabhovtalcha nisarg,tuze khalkhalun hasne....chan.
@azimkhot555
@azimkhot555 3 жыл бұрын
Khup chan.. Video bagun man bharat nahi... Punha punha bagatoi... Beautiful
@vilasbhatkar4952
@vilasbhatkar4952 3 жыл бұрын
AAPRATIM .!!! 👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@prashantdeshmukh11
@prashantdeshmukh11 3 жыл бұрын
मस्त.. मला ढगांचा कडकडाट, पाऊस आणि मातीचा सुगंध अनुभवायला मिळाला ... खूपच सुंदर आणि मनमोहक फुटेज , मुक्ता 👌👌👍👍🚩🚩
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@TheAnil1970
@TheAnil1970 3 жыл бұрын
khup sundar nisarg aani tyacha varnan 👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@vaishaleejadhav4623
@vaishaleejadhav4623 Жыл бұрын
Khupp chhan Mukta Di❤ tuzya mule amhala bharpur places explore karayla miltat.
@sagarighe6042
@sagarighe6042 3 жыл бұрын
तुम्ही दोघं मिळून आनंद वाटत आहात..जो वाटल्याने वाढतच जाणार आहे.. शुभेच्छा आणि धन्यवाद😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@anwarhakim2211
@anwarhakim2211 8 ай бұрын
राऊत वाडी धबधबा
@jayeshkoganulkar6322
@jayeshkoganulkar6322 3 жыл бұрын
रामणवाडी धबधबा...👍
@ajaychavare6599
@ajaychavare6599 3 жыл бұрын
Khoop khoop mast vatavaran aahe
@sameerindulkar8706
@sameerindulkar8706 3 жыл бұрын
मुक्ता ताई जी..तुमचे सगळेच विडिओ छान असतात तुमच्या आवाजाने ते अजून छान होतात..आमच्या रायगड जिल्ह्यातील पेन आणि पाली तालुक्याला एकदा भेट द्या..आणि त्यावर तुमच्या सुंदर आवाजने विडिओ बनवा..पुन्हा एकदा खूप छान
@pritammahadev310
@pritammahadev310 3 жыл бұрын
एकदम मस्त
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@prakashchavan6021
@prakashchavan6021 3 жыл бұрын
गायकडा धबधबा
@manojsumansalunke4535
@manojsumansalunke4535 3 жыл бұрын
Khup chan cinematography is very nice
@umeshjadhav1179
@umeshjadhav1179 3 жыл бұрын
धन्यवाद.छान वाटलं
@roshantatkare6050
@roshantatkare6050 3 жыл бұрын
शबद्ध संपत्ती छान आहे तुमची
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sagargite5283
@sagargite5283 3 жыл бұрын
खूप छान
@ashokkachare6886
@ashokkachare6886 3 жыл бұрын
आवाज खूप छान व मधुर आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@alliswell6666
@alliswell6666 3 жыл бұрын
सुंदर भटकंती....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@rajukothari9327
@rajukothari9327 3 жыл бұрын
खूपच सुंदर विडिओ बऱ्याच दिवसांनी विडिओ आला
@rahuldesai4128
@rahuldesai4128 3 жыл бұрын
मुक्ता हा एपिसोड मला खूप आवडला
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@smm3205
@smm3205 3 жыл бұрын
Khup sunder masttt
@Vijay.shinde_
@Vijay.shinde_ 3 жыл бұрын
मस्तच.......लई भारी....
@sumitpatil6770
@sumitpatil6770 3 жыл бұрын
खूप छान होती trip कोकण म्हणजे स्वर्गच 😊 पावसाळ्यातला हिरवाईने नटलेला हा क्षण बघून मन शांत झाल त्याबद्दल मी आभारी आहे तुम्हा दोघांचा.👌👍👍
@amolmahajan2374
@amolmahajan2374 3 жыл бұрын
एकदम छान ताई.........🙏👌🥰💕🤗😀✌✌🚩
@udayshriramojwar460
@udayshriramojwar460 3 жыл бұрын
Kitte chan nesargrmye video ahe mst ....👍
@shitalpatil9040
@shitalpatil9040 3 жыл бұрын
Khupch bhari ....
@silentkiller5188
@silentkiller5188 3 жыл бұрын
Kolhapur👑🔥❣️
@manjirigosavi3719
@manjirigosavi3719 3 жыл бұрын
Thank you. खूप छान बोलतेस तू. मी पण हरवून गेले.
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 3 жыл бұрын
असेच नवनवीन ब्लॉग बनवत जा आम्हाला खूप आवडतात आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो😊👍🏻👍🏻
@Gayatri_Patil100
@Gayatri_Patil100 3 жыл бұрын
खुप छान ट्रीप होती.🤩
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sdj2602
@sdj2602 3 жыл бұрын
खुप छान वाटलं पाहून.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😊😊
@mansikalantre
@mansikalantre 3 жыл бұрын
Vlog khup amazing shoot kela aahe! LOVED ITTTTT!
@suhaskhot1828
@suhaskhot1828 Жыл бұрын
🚩🙏🚩खूप छान बोलता 👌👌
@shubhamkamble1989
@shubhamkamble1989 3 жыл бұрын
अतिशय सुंदर
@ajitwagare
@ajitwagare 3 жыл бұрын
Wow..... Chhan Mukta....!! Aamachya Radhanagari Talukyat tujhe Swagat aahe.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
सुंदर आहे राधानगरी..❤️ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻
@deepakshelake3382
@deepakshelake3382 3 жыл бұрын
अतिशय सुंदर अनुभव....।
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😊😊
@pandurangshinde8527
@pandurangshinde8527 3 жыл бұрын
Khup chaan muktatai
@bhauraogotarane4341
@bhauraogotarane4341 3 жыл бұрын
Mukta taai khup khup chan sundar apratim sukhi raha
@naginsharma6713
@naginsharma6713 3 жыл бұрын
Khup chhan
@MjSportFishingTechnique
@MjSportFishingTechnique 3 жыл бұрын
Kharch yedam mast
@rohangawade6647
@rohangawade6647 3 жыл бұрын
Nice khup sundar asech video takat ja
@vijaybevinktti3780
@vijaybevinktti3780 2 жыл бұрын
Khop chan
@madhavlele6158
@madhavlele6158 3 жыл бұрын
It's refreshing Mukta..
@vandanamothe4425
@vandanamothe4425 3 жыл бұрын
Apratim, keep it up di 👌👌👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 16 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27