प्लास्टिक ➕ फायबर कोटिंग सॅंड फिल्टर... plastic plus fibre coating sand filter installation

  Рет қаралды 677

Siddharth Kate शेतकरी मित्र

Siddharth Kate शेतकरी मित्र

3 ай бұрын

शेतकरी बांधवानो जुन्या पद्धतीचे लोखंडी फिल्टर बसवले तर कालांतराने गंज पकडतात.. आतून मशरूम प्लेट जर खराब झाली तर त्या फिल्टरचा काही उपयोग होत नाही.. त्याच्यावरच तोडगा म्हणून बाजारात नवीन कंपनीचे आधुनिक पद्धतीने बनवलेले फायबर प्लस प्लास्टिक कोटिंग चे फिल्टर आलेले आहेत त्याचाच प्रात्यक्षिक आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा फिल्टर जो आहे तो लोखंडी फिल्टरचा तुलनेत किती टिकाव आणि किती मजबूत आहे.व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका.आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील..
#viral #viralvideos #viralreels
#viralpost #viralindonesia #viralmalaysia #viralbanget #viralposts #viralreel #virals #short #shorthair #shorts #shortnails #shortfilm #shortshorts #insta #instagood #instadaily #instalike #instamood #tre #trend #trendy #tree

Пікірлер: 8
@sagarlondhe3400
@sagarlondhe3400 3 ай бұрын
छान छान 👌
@sushantdhawale1100
@sushantdhawale1100 3 ай бұрын
Mast
@SatishSakat9191
@SatishSakat9191 2 ай бұрын
छान
@Prashu45s
@Prashu45s Ай бұрын
Sir 4000ft varun paani nyayache aahe 20mm hdpe ne jail kaaa 1.5hp single phase Moter ne
@omkargadgil5641
@omkargadgil5641 2 ай бұрын
विहरी मध्ये टाकण्यासाठी पाणबुडी मोटार चांगली की जी आपण बोअरवेल मध्ये टाकतो ती मोटार चांगली...कोणती घ्यावी....
@user-zw3gn9fs3m
@user-zw3gn9fs3m 3 ай бұрын
Price?
@rushikeshdabhade930
@rushikeshdabhade930 3 ай бұрын
Price kiti aahe
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 114 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
Sand Filtration Cycle
0:43
TVA
Рет қаралды 239 М.
Genius ideas !5 ingenious tips and tricks that work extremely well
19:54
Creative Passion 88
Рет қаралды 3,5 М.
How gas pumps know when to turn themselves off
13:56
Steve Mould
Рет қаралды 14 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 114 МЛН