Рет қаралды 460,155
अभिनेत्री आणि नृत्यांगना प्राजक्ता माळीने आपल्याला काही बेसिक Beauty tips सांगितल्या आहेत. ह्या क्वारंटाईन च्या काळात आणि वाढत्या उन्हाळ्यात आपल्या स्कीनची कशी काळजी घ्यायला हवी ते प्राजक्तानी ह्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
#prajaktamali#skintips#beautytips#summertips
Video Credit - Actress Prajakta Mali
Instagram - Prajakta Mali