Рет қаралды 20,384
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी वेगवेगळ्या व्हिडिओं व्दारे तिच्या चाहत्यांना मार्गदर्शन करत असते. ह्या व्हिडिओ मधे प्राजक्ताने वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत न तिचं रोजचं रुटिन कसं असतं ते देखील सांगितलं आहे.
#weightloss #weightlosstips #celebritykatta