Рет қаралды 472,870
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. MIMसोबत सुरू असलेली जागांची चर्चा, काँग्रेसला दिलेली ऑफर, मनसे आणि राज ठाकरे यांच्याविषयीची वंचितची भूमिका यावर ते बोलले.
याचवेळी त्यांनी भाजपसोबत आम्ही जाऊ शकतो असा गौप्यस्फोट करताना त्यामागची कारणंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi