Prakash Mahajan : ब्राह्मणांचा इतका द्वेष का? शिवरायांसाठी ब्राह्मणही लढले याचा पवारांना विसर?

  Рет қаралды 1,073,872

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha #मराठीबातम्या #MaharashtraPolitics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-sh...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 2 600
@arunpimpalkar6074
@arunpimpalkar6074 2 жыл бұрын
महाजन साहेब कोणत्याही जातीचा, धर्मचा द्वेष करत नाहीत त्यांना कोणत्याही जातीचा अपमान झालेला सहन होत नाही म्हणून ते पोटतीडकीने बोलतात त्यामुळे ते आम्हाला आवडतात _ धन्यवाद महाजन साहेब
@kiranb1084
@kiranb1084 2 жыл бұрын
प्रकाश महाजन अतिशय हुशार व्यक्तिमत्व
@mahadevnaik5446
@mahadevnaik5446 2 жыл бұрын
agadi kharr
@vinodkale6162
@vinodkale6162 2 жыл бұрын
Superior than UT
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 2 жыл бұрын
प्रमोद महाजन चे भाऊच ते
@anantremje886
@anantremje886 2 жыл бұрын
Are hyachya bhavan bhavachi hatya ka keli te sangte mase sainikaanse
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 2 жыл бұрын
अतिशय विचारी व्यक्तीमत्व,... सुंदर विश्लेषण... महाजन सर u r grt.🙏🙏🙏🚩🚩👍👍🙏
@RaviRavi-cb8kv
@RaviRavi-cb8kv 2 жыл бұрын
श्री प्रकाश महाजन अभ्यासू आणि सुस्पष्ट व समाजाने आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व
@ramkisandarade9791
@ramkisandarade9791 2 жыл бұрын
ग्रेट महाजन साहेब
@nitindeshpande7326
@nitindeshpande7326 2 жыл бұрын
प्रकाश महाजन साहेब खूप अभ्यासू आहात आपण। प्रमोद महाजन साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही।
@manikpatil5235
@manikpatil5235 2 жыл бұрын
अभ्यासू ? एकदम बरोबर देशपांडे
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
औरंगजेब ची कबर तोडायची पण औरंगजेब बरोबर जे ३३% ब्राह्मण आणि राजपूत वर्गीय होते त्यांना पण मारायचे
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
ब्राह्मणांचा द्वेष आहे कारण ब्राह्मण भारतीय आणि हिंदू धर्मातील नाही आहे युरोपियन मधून हि घान इराण मध्ये आली तीतून हि घान आर्य.. सोन्याच्या भारतात आली
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
@@manikpatil5235 येवडच बरोबर वाटते तुम्हाला पाटील भाऊ मग याच कुत्रे ब्राह्मणांनी धत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी राजे यांना तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारून विदेशी ब्राह्मणांनी सिद्ध केले आहे मराठे शुद्र आहे ते
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 2 жыл бұрын
@@manikpatil5235 देशपांड्यांनी महाजनांना अभ्यासू म्हणणे म्हणजे नवल वाटायचं कारण नाही
@dr.amrutmahajan5856
@dr.amrutmahajan5856 2 жыл бұрын
Nice and रोकठोक विचार, धन्यवाद Prakash Rao, ब्राह्मण समाजाला तुमच्या सारख्या नेत्याची garaj आहे
@kiranb1084
@kiranb1084 2 жыл бұрын
फक्त ब्राह्मण समाजाला नाही तर सर्वांना गरज आहे. जर एक उत्तम राज्य आणि राष्ट्र घडवायचे असेल तर जातीबाहेर जाऊन विचार करणे गरजेचे आहे
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 жыл бұрын
फडववीनससाराककेखूनिसिपणावाटतनहीवाटतमाहजनसाहेबात
@amd8057
@amd8057 2 жыл бұрын
आदरणीय प्रकाश जी महाजन साहेब हे प्रमोदजी महाजन सारखे विचारवंत चांगले नेते होऊ शकतात पण पक्ष भाजप पाहिजे असे आमचे मत आहे पंकजाताई यांना राजनैतिक आधार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो
@avinashshelke4336
@avinashshelke4336 2 жыл бұрын
Pramod Mahajan che Kay kele Maharashtra la mahit aahe
@NGADARSHARMY
@NGADARSHARMY 2 жыл бұрын
महाजन साहेब। खुर चांगले प्रवक्ते आहेत ।
@divakarrao8725
@divakarrao8725 2 жыл бұрын
Khara ahe. Mahajan khup senior ahet. Hya janmat ashya pravakta neta dusra milnar nahi. Mi hyana CM cha swapna pahtoy.
@Manasvidancer753
@Manasvidancer753 2 жыл бұрын
लुचा
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
मग bjp ने का हाकलले
@yam668
@yam668 2 жыл бұрын
मग अडगळीत का बरे पडलेत.
@alenorraiden1
@alenorraiden1 2 жыл бұрын
@@Manasvidancer753 हो पवार लुचा आहे
@sainathdhotre4230
@sainathdhotre4230 2 жыл бұрын
महाजन साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गरज आहे
@subhashgulhane484
@subhashgulhane484 2 жыл бұрын
पुढच्या लोकसभेमध्ये प्रकाश दादा महाजन मंत्री राहील असा मला विश्वास आहे मनसे भाजपा युती जिंदाबाद जय श्रीराम जय हो छत्रपती शिवाजी महाराज
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 2 жыл бұрын
@@ajaydarekar7323 लाळचाट्या दिसतोय
@parisniteshprajapati6165
@parisniteshprajapati6165 2 жыл бұрын
एक नंबर स्पष्टीकरण आहे महाजन यांचं...
@santoshvaze5774
@santoshvaze5774 2 жыл бұрын
खेळीसम्राटला कडक उत्तर दिली बद्दल धन्यवाद महाजन साहेब
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 2 жыл бұрын
बरोबर आहे प्रकाश महाजन साहेब जसा कृष्णा कुलकर्नी तसा जावळि चा मोरे , तसा गनोजी शिर्के, तसाच अनाजी पन्त ह्या सर्व विक्रुती आहेत 💯🙏🏻
@devendrahaldankar8535
@devendrahaldankar8535 2 жыл бұрын
भूतकाळात अडकून आजच्या औरंगजेबाला निवडून द्या. त्यांना तेच हवंय.
@bhoreramdas57
@bhoreramdas57 2 жыл бұрын
भूतकाळात न रमता,आता पुढे यायला पाहिजे.
@Royal_maratha1
@Royal_maratha1 2 жыл бұрын
हात भर फाटली राजू पेंटर तुझी बाळासाहेब असते तर त्या भैया ला नागडं केलं असत...तू फक्त मंद सैनिकांना फसवतोय..वाघ एकटा जातो 11 ट्रेन भरून कुत्रे घेऊन गेला नाहीत तर कोणावर ही गुन्हे होणार नाही तुम्हाला स्टंट करायचेत फक्त.😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
@@bhoreramdas57 *SAGLYANNI* jayla pahije.
@TheVkrant
@TheVkrant 2 жыл бұрын
@@devendrahaldankar8535 Ho fekuchand ani Tarbujya ya kharya Aurangjebanna nivdun nai dila.pahije
@RokingAB
@RokingAB 2 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये जाती जातीत खूप वाईट तिरस्कार वाढला आहे
@RAUTAD
@RAUTAD 2 жыл бұрын
ह्याला कोण जबाबदार आहे ह्या आपण सर्वांनी विचार करायला हवा आहे
@ravindrabhirud374
@ravindrabhirud374 2 жыл бұрын
पण हे 2015 साला पासुन अती झाले आहे पुर्ण देशात
@societymitra
@societymitra 2 жыл бұрын
@@RAUTAD मनुस्मृती ग्रंथ कोणी लिहला....यांनीच... मनुस्मृती नुसार ब्राह्मण - क्षत्रिय - वैश्य - शूद्र अशी माणसा माणसात भेद करणारा ग्रंथ हा ब्राह्मणांनीच लिहला...मग सांगा...कोणी जात पात उच्च नीच या सर्व गोष्टींचं पायंडा घातला....
@vibhutinarayan4144
@vibhutinarayan4144 2 жыл бұрын
@@societymitra पहिले वाच मनुस्मृति मग टिका कर आज बोल जाती चे नावा चा रोटी खातो तो पण ब्राहमणा ची देनगी आहे 1000 वर्ष राज करनारे मुगल आनि अन्ग्रेजा नि केले मग तुला राजा का नाही केला
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
@@societymitra manusmruti ajkal vachto kon? Sampla vishay to! Jativaad tumhi laun Dhartay!
@PJ...11
@PJ...11 2 жыл бұрын
प्रकाशजी महाजन अतिशय योग्य असे आपण विश्लेषण केले आहे
@avinashpatil4634
@avinashpatil4634 2 жыл бұрын
प्रकाश महाजन, एकदम कडक 🙏
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 2 жыл бұрын
प्रकाश महाजन यांच्या बदल फारच वाईट वाटतो इतका हुशार माणूस मागे का राहिला
@divakarrao8725
@divakarrao8725 2 жыл бұрын
MNS satte var ale ki Prakash Mahajan Maharashtra che CM bannar he nischit.
@sunilghadge2833
@sunilghadge2833 2 жыл бұрын
ते कधी राजकारणात होते
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 2 жыл бұрын
@@sunilghadge2833 vdo पूर्ण बगा
@anilkodag2127
@anilkodag2127 2 жыл бұрын
💯💯 diwas yenar ✌️✌️✌️✌️
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 жыл бұрын
खरोखर हुशार माणुस : प्रकाश महाजन
@datta6159
@datta6159 2 жыл бұрын
एकच नंबर महाजन साहेब
@suhaspatankar3305
@suhaspatankar3305 2 жыл бұрын
फारच छान बोलले , सर्व ब्राह्मणांच्या मनातील बोललात.
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 2 жыл бұрын
जयश्रीराम ब्रम्हवृंदास शतशःनमन ब्राह्मण देवास खूप प्रिय आहेत ब्राह्मणांची निंदा करणे खूप मोठे पाप आहे त्यांचे राजकारण करू नये
@poeticrhythm5321
@poeticrhythm5321 2 жыл бұрын
महाजन भाऊ.. एक नंबर.. मंदार भारी
@shrikrishnakavale3220
@shrikrishnakavale3220 2 жыл бұрын
खरं बोललात महाजन साहेब, पवार साहेबां बरोबर बैठक घ्यायला नको होती.
@socialhuman7556
@socialhuman7556 2 жыл бұрын
प्रकाश महाजन सहेवंची विचार खूप समंजस आहे.अशा शहान पणाची गरज सर्वच राकरणी लोकांना असलेच पाहिजे. छान बोलले प्रकश महाजन साहेब
@laxmikantshilaskar5898
@laxmikantshilaskar5898 2 жыл бұрын
अभिनन्दन, प्रकाशजी महाजन तुमचे आपल्या ज्ञाति बद्दलचे प्रेम व अभिमान पाहून खरच आनन्द झाला मी आपल्याशी ह्या बाबतीत सहमत आहे . धन्यवाद .
@rogerhouston9433
@rogerhouston9433 2 жыл бұрын
Are jativadyanno..khadyat ghatla ha bharat tumhi 1000 varsh
@pravindeo6858
@pravindeo6858 2 жыл бұрын
100% बरोबर आहे महाजन साहेब. हे तथाकथित गेलेच कशाला.
@chhayagokhale1736
@chhayagokhale1736 2 жыл бұрын
बरोबर आहे महाजन साहेब👍🙏
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 2 жыл бұрын
Nice chaya
@jeet5944
@jeet5944 Жыл бұрын
Barabar boltahet mahajan saheb.
@gangadhardev2508
@gangadhardev2508 2 жыл бұрын
Prakash Mahajan ji.. correct bhumika..I am proud of you..👌
@anushkashukla6112
@anushkashukla6112 2 жыл бұрын
आता सगळ्या ब्राह्मणांनी एक व्हायला पाहीजे अरे मी ब्राह्मण आहे अस बोललं तरी ईतर, बोबलतात
@jananij5089
@jananij5089 2 жыл бұрын
अगदी बरोबर महाजन साहेब.प्राउड आँफ यु सर.
@vinitapatki1665
@vinitapatki1665 2 жыл бұрын
अगदी खरं आणि मुद्देसूद बोलले महाजन साहेब!
@rajpatil8522
@rajpatil8522 2 жыл бұрын
खूप वाईट वाटतं जेव्हा शरद पवार सारख्या मोठ्या नेत्याने एवढ्या खालच्या स्तरातील राजकारण करणाऱ्या नेत्याला आपल्या पक्षात सामावून घ्यावं 🙏🙏
@santoshbhosle121
@santoshbhosle121 2 жыл бұрын
प्रकाश महाजन हे खूप अभ्यासू व्यक्तीमहत्व आहे अशा नेत्याची खास जनतेला गरज आहे.
@kishorlandge7720
@kishorlandge7720 2 жыл бұрын
वा, अतिशय उत्तम आणि प्रभावी उत्तरे दिली, एकदम पटणार वक्तव्य आणि हे सत्य आहे की काहीतरी सापळा होता।
@sandipthigale1005
@sandipthigale1005 2 жыл бұрын
स्वतःचे अपयश लापवण्यासाठी दुसऱ्याच्या अंगावर ढकलून देणे
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 2 жыл бұрын
Modi chya popat la
@dbsknsk4687
@dbsknsk4687 2 жыл бұрын
अतिशय मुद्देसूद बोलतात महाजन साहेब.बाजू घ्यायची म्हणजे काय हे यांच्या कडून शिकावे.
@vikassakpal7536
@vikassakpal7536 2 жыл бұрын
Ho
@mhfarmer8103
@mhfarmer8103 2 жыл бұрын
sahebanchi fatali
@Manasvidancer753
@Manasvidancer753 2 жыл бұрын
झवाळ
@shubhangigurjar7946
@shubhangigurjar7946 2 жыл бұрын
Agdi Chan bolat ahet
@subhashmore7265
@subhashmore7265 2 жыл бұрын
अतिशय मुद्देसूद बोलतात, मग छोट्या भावाला, मोठ्या भावाचा खून करू नकोस असे का मुद्देसूद सांगितले नाही.
@sudhakarpatil9122
@sudhakarpatil9122 2 жыл бұрын
खुपच छान उत्तर महाजन साहेब
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 2 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👍👌❤️🚩🚩🚩🚩❤️🚩🚩🚩🚩🙏
@nivruttiatale1942
@nivruttiatale1942 2 жыл бұрын
महाजन साहेब खरोखर तुम्ही महान आहात
@artcraft542
@artcraft542 2 жыл бұрын
कांय झालें किं शरद पवार चें नावं घ्ययचे
@OK.toptallk
@OK.toptallk 2 жыл бұрын
@@artcraft542 कारण भाड्याने ब्राह्मणांवर बोलायला कोल्हे पाळून ठेवले पवार नी
@shreyaspdeshpande
@shreyaspdeshpande 2 жыл бұрын
@@artcraft542 ka re baap aahe ka vaakdya tuza
@yam668
@yam668 2 жыл бұрын
महणून अडगळीत पडले आहेत.
@semmytt372
@semmytt372 2 жыл бұрын
@@artcraft542 लाळ गाळ्या आहेच त्या लेवल चा माणूस
@bhoreramdas57
@bhoreramdas57 2 жыл бұрын
डोळे उघडे ठेवून आता प्रत्येकाने मतदान करायलाच हवं.जय जय श्री राम.
@yogkamal1073
@yogkamal1073 2 жыл бұрын
आपल्याकडे हिच शोकांतिका आहे...
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 жыл бұрын
ठीक आहे असे वाटते तर तसेही करू ३% बंद या मग स्वबळावर सत्तेत सामान्य हिंदूं ची मते मागू नको
@myaim9874
@myaim9874 2 жыл бұрын
ट्रैप वगैरे काहीच नाही निव्वळ आता माझी टरकली
@vibhutinarayan4144
@vibhutinarayan4144 2 жыл бұрын
@@dadasahebpatil9419 तुझा सी मत मागनार नाही आम्ही 3% तुझा सारख जातिवादी पुरन उर्नार
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
सगळे उघडे डोळे ठेऊन आहेत तुम्ही bjp सोबत जा आणी झोपा
@surekhapande2938
@surekhapande2938 2 жыл бұрын
घर का बेदी लंकाढाय शिव सेनेचे हाल होनार मी 1 शिवसैनिक जय महाराष्ट्र
@MSD00.7
@MSD00.7 2 жыл бұрын
आज स्वर्गीय प्रमोद जी महाजन यांची आठवण आली , प्रकाश महाजन साहेब ग्रेट
@koham6577
@koham6577 2 жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही महाजन साहेब....
@sharaddalvi1263
@sharaddalvi1263 2 жыл бұрын
महाजन साहेब आपण खूप हुशार आहात. तुम्हांला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@user-jh7zq3ci4p
@user-jh7zq3ci4p 2 жыл бұрын
आमचे राज साहेब म्हणजे कार्यकर्ता संधी आमच्यासारखे छोटे-मोठे कार्यकर्त्यांचा विचार करून अयोध्या दौरा रद्द केला कार्यकर्त्यांच्या आमचे राज साहेब किती मोठा विचार करतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्राकडून शुभेच्छा
@MrNibandhe
@MrNibandhe 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलले प्रकाश महाजन साहेब , ब्राम्हण द्वेष करूनच काँग्रेसचे खूप नेते मोठे झाले, दरवेळेला ब्राम्हणच शिव्या खातो आणि सहन करतो कुठेही आमची तक्रार नाही
@aadesh8881
@aadesh8881 2 жыл бұрын
EK no Mahajan Saheb Ekdum Khara bolllat!!!
@jyorabthatte3397
@jyorabthatte3397 2 жыл бұрын
त्रिवार वंदन 🙏🙏🙏..महाजन काका
@realityisreality5276
@realityisreality5276 2 жыл бұрын
साहेब एक विचार करा ... 1500 वर्ष कसे जगले असतील महार , मातंग ,भंगी, कोली, ढोर,कैकडी, भिल्ल.... विचार करा ... 🥺🥺🥺
@nisargpalece8791
@nisargpalece8791 Жыл бұрын
प्रगति हवी असेल तर वर्तमान आणि भविष्याचा विचार करायला हवा भुतकाल उकरुन काही साध्य होनार नाही, फक्त राजकारणी आपली राजकीय पोली भाजुन घेनार
@ravindrakulkarni2920
@ravindrakulkarni2920 2 жыл бұрын
अगदी मार्मिक भाष्य केले आहे महाजन साहेब
@gajanandeshmukh492
@gajanandeshmukh492 2 жыл бұрын
खूपच बूद्धीमता माणूस आहे विचारपूर्वक
@dattamhatre1361
@dattamhatre1361 2 жыл бұрын
महाजन साहेब अप्रतिम मत व्यक्त केलात.
@pareshwagh6577
@pareshwagh6577 2 жыл бұрын
शरद पवार हाच बोगस आहे यांनीच सर्व घोटाळे केले आत्ताचे बोगस मराठा कुणबी आहेत
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
हाजारो वर्ष बामण ब्राह्मण मनुवादी सनातन मनुवादी व्यवस्था यांना भारत देशात विष कालवले.
@vasantraodeshmukh3459
@vasantraodeshmukh3459 Жыл бұрын
Bun
@prashantmahadik8571
@prashantmahadik8571 2 жыл бұрын
खरं आहे महाजन साहेब तुम्ही एक अभ्यासू नेते आहेत
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 2 жыл бұрын
शाब्बास.......!! प्रकाशराव शरद पवार हे ब्राम्हण विरोधी का वागतो आहे. मला कळत नाही. हा ८० वर्षांचा माणूस झाला.तरी जाती-जमातीवर का बोलतात.मी बाम्हण नाही. मी विमुक्त भटके जाती जमातीचा प्रतिनिधी आहे.
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
भाऊ, योग्य प्रश्न उपस्थित केला तुम्ही. 🙏 आभार लाखो हिंदूंच्या मनात पण हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असणार.. आणि येत्या निवडणुकीत परिणाम दिसणार! 😡👊
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 2 жыл бұрын
डंगार मरायला पाहीजे
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
@@AmolJadhav-ug3xp हर कुत्ते का दिन आता है। 🤨👊
@kk59596
@kk59596 2 жыл бұрын
म्हणून मागे आहेस. ब्राम्हण लोकांचा गुलाम आहेस मुर्खा तू
@tanmaypatil9321
@tanmaypatil9321 2 жыл бұрын
हाच फरक दिसून येतो.... कुठे उध्दव ठाकरे ज्यांनी त्या 90 वर्षाच्या आसपास वय असणाऱ्या आजींना आंदोलनात पुढे केलं होत आणि कुठे राज साहेब जे म्हणतात माझ्या महाराष्ट्र सैनिकांना अडकू देणार नाही..... राजसाहेब तुमची महाराष्ट्र सैनिक आणि सहकाऱ्यांची काळजी पाहता तुमच्याबद्दल अजून respect (आदर) वाढला. तुम्ही आदेश दिला असता तर कितीतरी कार्यकर्ते जीवावर उदार होऊन गेले असते नाही जावच लागलं असतं..... 🙏 साहेब तुमच्यासाठी कायपण... 🔥
@subhashgulhane484
@subhashgulhane484 2 жыл бұрын
ग्रेट बाळासाहेब ठाकरे राज साहेब ठाकरे
@vijaykulkarni8993
@vijaykulkarni8993 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलता महाजन साहेब
@Manasvidancer753
@Manasvidancer753 2 жыл бұрын
सर्व तूम्ही मोली दुसऱ्या सोबत पाठवले
@thundermiles1230
@thundermiles1230 2 жыл бұрын
@@Manasvidancer753 mhanje
@sharatkale2132
@sharatkale2132 2 жыл бұрын
,
@vijaydalvi3366
@vijaydalvi3366 2 жыл бұрын
खरच खरे बोले महाजन साहेब 🙏
@ameya7723
@ameya7723 2 жыл бұрын
@@Manasvidancer753 Tumhi Bhangardyan peksha tech theek
@kisangodase6356
@kisangodase6356 2 жыл бұрын
अतिशय योग्य बोलले महाजन.
@shamraosutar558
@shamraosutar558 2 жыл бұрын
वास्तवदर्शी संदेश
@db510bssl9
@db510bssl9 2 жыл бұрын
बरोबर आहे काका एकदम खर बोलला आपण
@amitmahale2123
@amitmahale2123 2 жыл бұрын
श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩
@avinashdandawate3163
@avinashdandawate3163 2 жыл бұрын
उच्च विचारसरणी असलेल्या प्रकाश महाजन काकाला नमस्कार आहे
@balasahebholkar7550
@balasahebholkar7550 2 жыл бұрын
सर्वप्रथम प्रमोद महाजन जी यांचं अभिनंदन... खरोखर प्रमोदजी यांनी शिवकालीन ऐतिहासिक पुरावे देऊन निर्भयपणे आपले मत जगासमोर मांडले आणि शिवाजी महाराजावर प्रेम करणाऱ्या वाचक आणि अनुयायी यांचे ब्रेन वॉशिंग केले आहे... यावर त्यांनी राजकारणासाठी स्वच्छ समाजव्यवस्थेला अकारण भ्रमिष्ट करू नये...
@ajinathbelage7625
@ajinathbelage7625 2 жыл бұрын
महाजन साहेब स्पष्टीकरण सुपर 👌👌👌🙏🙏
@bharatsutar7007
@bharatsutar7007 2 жыл бұрын
प्रकाश महाजन याणी जे बोलले ते रास्त आणी खरच बोलले आहेेत. मि त्यांचे समर्थन करतो👌
@bharatsutar7007
@bharatsutar7007 2 жыл бұрын
प्रकाश महाजन मि तूमचा फार मोठ फॅन आहेे.तुम्ही ज्या वळी मेडीया समोर जबरदस्त बोलताय Super sir
@Kvk73
@Kvk73 2 жыл бұрын
महाजन साहेब म्हणतात भाजप काय चीज हे मला माहित. तसच पवार साहेब काय अदृश्य चीज आहे हे पण राजसाहेबांन माहीत असावं
@prrrr.....s
@prrrr.....s 2 жыл бұрын
प्रकाशजी महाजन अतिशय मुद्देसूद, अभ्यासू, परखड आणि निर्भीडपणे मते मांडतात।मनसे आणि महाराष्ट्रासाठी महाजन यांच्या सारख्या स्पष्टवक्त्या अभ्यासू व्यक्तींची गरज आहे।
@sampatlaxmankudalekudale3136
@sampatlaxmankudalekudale3136 2 жыл бұрын
महाजण ब्रिज भुषण सिंह खासदार भाजपाचे ऐक यूपी मधील ताकतवार नैते आहैत महाराष्ट्राचै राज्यपाल कोशारी तर सांगतोय रामदास साॅमी छत्रपती शिवाजी महाराज यांचै गुरू होतै आस सांगत होता कुठे गैला होता ब्रिज भुषण सिंह यांना भाजपाचे सर्रसर्रवै मोदी योगी का सांगत नाही
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
ब्राह्मणांचा द्वेष आहे कारण ब्राह्मण भारतीय आणि हिंदू धर्मातील नाही आहे युरोपियन मधून हि घान इराण मध्ये आली तीतून हि घान आर्य.. सोन्याच्या भारतात आली
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
@@sampatlaxmankudalekudale3136 साॅमी नाही रे राजा स्वामी
@vickyayare238
@vickyayare238 2 жыл бұрын
Prakash Mahajan on point 🔥
@ghanshyamraut8136
@ghanshyamraut8136 2 жыл бұрын
सर तुम्ही खुप स्पष्ट बोलले या मघ्ये जातीवाद नादात हे लोक भारत बुडीत काढतील म्हणून सर तुम्ही बोलता त्या गोष्टीना माझा सलाम
@prashantjoshi7765
@prashantjoshi7765 2 жыл бұрын
सौ सुनार की , एक लोहार की.. !!!👍👌👌👍👌👍
@MK-mp9ty
@MK-mp9ty 2 жыл бұрын
परिपक्व हा मानुस आहे....असली लोक मागे का एवढा हुशार माणसाला मागे टाकन्यात राजकारन
@charudattathoke6385
@charudattathoke6385 2 жыл бұрын
महाजन साहेब अत्यंत सत्य व परखडपणे वस्तुस्थिती कथन केले आहे धन्यवाद फारच छान विश्लेषण केले आहे🙏
@anishsheolikar7847
@anishsheolikar7847 2 жыл бұрын
प्रकाश महाजन स.न.आपले विचार राष्टप्रमाशी, निगडीत आहे.... विनंती की चांगले करीत असावे.
@ashitmate9297
@ashitmate9297 2 жыл бұрын
ब्राह्मणांचा द्वेष आहे कारण ब्राह्मण भारतीय आणि हिंदू धर्मातील नाही आहे युरोपियन मधून हि घान इराण मध्ये आली तीतून हि घान आर्य.. सोन्याच्या भारतात आली
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 2 жыл бұрын
Modi cha popat
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 2 жыл бұрын
सच्चा महाराष्ट्रीयन ब्राह्मण, हुषार
@balasahebshelake8216
@balasahebshelake8216 2 жыл бұрын
प्रकाश महाजन साहेब अतिशय चांगले विचार मांडले
@shraddhajoshi3838
@shraddhajoshi3838 2 жыл бұрын
Prakashji Mahajan👍👍👍👍👌
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 жыл бұрын
दांडगा अभ्यास आहे प्रकाश जी छान बोललात जय श्रीराम योग्य बोललात धन्यवाद
@prasadjoshi9859
@prasadjoshi9859 2 жыл бұрын
Great Speech By Mahajan Sir
@chandukakad3568
@chandukakad3568 2 жыл бұрын
महाजन अगदी खरं बोलत आहेत
@yuvrajbansode38
@yuvrajbansode38 2 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिला हल्ला करणारा भास्कर कुलकर्णी हाच होता.
@shashikant3800
@shashikant3800 2 жыл бұрын
ABP Maza ला वेगळंच काहीतरी उत्तर अपेक्षीत होतं. त्यांना फक्त हवं तेवढंच विचारत होते पण प्रकाश साहेब यांनी सडेतोड उत्तरे दिली अभिनंदन 🙏
@rajshreesawant2657
@rajshreesawant2657 2 жыл бұрын
राज्यात शंभर कोटी कोटी उड्डाणे करायची आणि पर राज्यात रसद पुरवायची.
@swatimayekar7467
@swatimayekar7467 Жыл бұрын
Right
@sachinsuryawanshi3740
@sachinsuryawanshi3740 2 жыл бұрын
खरंच सापळा साहेबांनी लावला असेल तर तो एकदम परफेक्ट असणार राज साहेबांनी सहपरिवार आयोध्या ला जावे
@rakeshshinde6399
@rakeshshinde6399 2 жыл бұрын
Need immediate media coverage of this person..he is 💎👍
@sudhanvapatki2142
@sudhanvapatki2142 2 жыл бұрын
वाह! ... एकदम परखड .... खूप छान .... भारतीय म्हणून जगा, धर्म आणि जात आपल्या आपल्या घरात ठेवा .... आता लोक सुज्ञ झाले आहेत.
@swapniltorawane8831
@swapniltorawane8831 2 жыл бұрын
तंतोतंत बरोबर बोलत आहेत तुम्ही. जातीच्या राजकारणावर हे जगत आहेत.
@snehapatil463
@snehapatil463 2 жыл бұрын
Zhakas mast mahajan sir
@gangadharchavan1452
@gangadharchavan1452 2 жыл бұрын
महाजन साहेब, हा पत्रकार पढवलेला आहे. तुम्ही जे बोलता आहात ते यांच्या डोक्यावरून जाणार. हे लक्षात घ्या.
@somnaththete8606
@somnaththete8606 2 жыл бұрын
खरं म्हणजे या एबीपी चॅनल च्या 'चूतीया' वार्ताहराला महाजन सरांनी मुलाखत द्यायलाच पाहिजे नव्हती .
@anilaundhekar7673
@anilaundhekar7673 2 жыл бұрын
एकदम सहमत, महाजनंकडून वेगळं वदवून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करीत होता. महाजन बधले नाहीत. असेच आणखी इतर चॅनल्स चे पत्रकार आहेत, विश्र्वप्रवकत्याकडे सकाळी हजरी लावणारे.
@dbsknsk4687
@dbsknsk4687 2 жыл бұрын
विचार करायला लावणारे मुद्दे आहेत.
@pramodarolkar5527
@pramodarolkar5527 2 жыл бұрын
प्रकाश महाजन साहेब, आपण फारच छान बोललात. माननिय राज साहेब ठाकरेंबाबत ची बाजू फारच छान मांडलीत. त्यांची मानसिकता फारच छान. आपणास हार्दिक शुभेच्छा !!!
@rahulmuley7952
@rahulmuley7952 2 жыл бұрын
महाजन साहेब ,,,,खूप छान प्रवक्ता 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@pandurangkulkarni3584
@pandurangkulkarni3584 2 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण महाजन जी
@chandrakantsangle7728
@chandrakantsangle7728 2 жыл бұрын
एकदम सत्य आणि वास्तव परिस्थिती इतिहास आणि उदाहरणे देऊन माहिती दिली
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 жыл бұрын
धन्यवाद :प्रकाश भाऊ
@DrPraveenSahave
@DrPraveenSahave 2 жыл бұрын
प्रकाश महाजन साहेब खूप अभ्यासू आहात आपण।
@shivajimule8003
@shivajimule8003 2 жыл бұрын
परखड आणि सत्य बोलणारा व्यक्ती म्हणजेच महाजन साहेब
@rehansgyan9833
@rehansgyan9833 2 жыл бұрын
Pramod Mahajan murder baddal pan asech parkhad mat vyakta kara ki
@saagarbhise785
@saagarbhise785 2 жыл бұрын
द्वेष ब्राह्मनांचा नाही त्यांच्या हुशार तल्लख बुद्धिमतेचा असू शकतो कारण यांच्या जीवावर ते समोरच्याची पात्रता ओळखतात
@vibhutinarayan4144
@vibhutinarayan4144 2 жыл бұрын
आम्ही ब्राहमण आहोत आनी इथेच महारास्ट्रत 8000 ब्राहमणचा नरसंहार झाला
@manikpatil5235
@manikpatil5235 2 жыл бұрын
हुशार तल्लख बुद्धी बद्दल आम्हाला काय बोलायचे नाही पण या अशा बुद्धीचा उपयोग आपल्या ज्ञाती चे हित सोडून कुठे केला नाही
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 2 жыл бұрын
हो ना बुध्दी वापरूनच इतिहास चुकीचा मांडला. 4वर्ण लिहले.
@vivekbhondivle4383
@vivekbhondivle4383 2 жыл бұрын
@@ganeshchoudhari5548 🤣🤣 बरोबर
@vivekbhondivle4383
@vivekbhondivle4383 2 жыл бұрын
तुम्ही स्वताला हुशार समजत होते म्हणून तुम्हाला संभाजी महाराज आवडले नाही.
@bskadamsir7558
@bskadamsir7558 2 жыл бұрын
इतिहासातील शिवद्वेष,शंभूराजे द्वेष,शाहूराजे द्वेष,उच्च नीच जातीभेद याबाबत बोलावे.बुध्दीमत्ता इतर समाजाकडे नसते का?जातीची घमंड सर्वांसाठीच चांगली नसते.इतरही विषय देशापुढे आहेत.त्यावर बोलावे.
@ramgogte.8985
@ramgogte.8985 2 жыл бұрын
Reaction of Ratnakar Mahajan about the comments and criticism about Brahmin community by Sharad Pavar are laudable.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@Shirishddk
@Shirishddk Жыл бұрын
Correction.... Prakash Mahajan , not Ratnakar Mahajan
@deepakarnikar3271
@deepakarnikar3271 2 жыл бұрын
Mahajan ji Ek ek shabda aagdi correct
@anujadeodhar7344
@anujadeodhar7344 2 жыл бұрын
महाजन सर तुम्ही great आहात 👍👍
@gopalpurohit1973
@gopalpurohit1973 2 жыл бұрын
मानाचा मुजरा महाजन साहेब
@bunty2591
@bunty2591 2 жыл бұрын
Ekdum barobar Mahajan saheb ..muddesud
Aurngabad Raj Sabha Prakash Mahajan Full Speech
8:59
ABP MAJHA
Рет қаралды 69 М.
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 16 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 200 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 16 МЛН