Special Report | Prakash Mahajan यांच्या 'मधुर वाणी'मुळं 'नवनिर्माण' कसं होणार?

  Рет қаралды 126,022

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

#specialreport #prakashmahajan #sushmaandhare #aadityathackeray
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
editor - joseph
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 599
@Shinde1999
@Shinde1999 Жыл бұрын
आपले 'उठायचे' बंद झाले आहे तर दुसर्‍यांच्या लग्नाचा कशाला विचार करायचा.
@mayurwaman3050
@mayurwaman3050 Жыл бұрын
🍌🍌🍌🍌 केळ्या महाजन
@akky291able
@akky291able Жыл бұрын
Hahah
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊😊
@bandupatil3832
@bandupatil3832 Жыл бұрын
यांचं फक्त भावामुळे नाव आहे बाकी या माणसामुळे आणि वाचाळवीर मुळे मनसेच मात्र वाट लागेल एवढं मात्र नक्की
@natureview9650
@natureview9650 Жыл бұрын
सध्या न्यूज चॅनेल वाले आपल्या सोयी नुसार बातम्या दाखवतात हेच खरं मराठी माध्यम आघाडी सरकार चे पाळीव प्राणी असल्या सारखे वागत आहेत 😡😡😡😡😡
@saurabhgadekar5665
@saurabhgadekar5665 Жыл бұрын
१००% तिकडे तो संजय राऊत ढुंगण काय बोलतो, येडझवा काय बोलतो त्यावेळेस नाही दिल्या बातम्या पातळी सोडली म्हणून
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 Жыл бұрын
तुमच्या योग्य ठिकाणी शिरला तीर
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Жыл бұрын
Barobar bhava HMV channel aahe haa bcc 🤬😡
@mogambo4565
@mogambo4565 Жыл бұрын
Tu bhaiyya media bagh mag te 24 taas propaganda bjp cha chalavtat
@natureview9650
@natureview9650 Жыл бұрын
@@dnyaneshwarbhapkar2658 उ बा ठा पिल्लू आहेस काय 😡
@b0ss904
@b0ss904 Жыл бұрын
एकदम बरोबर प्रकाश महाजन फुल सपोर्ट
@balukale8889
@balukale8889 Жыл бұрын
महाजन साहेबांचे कसं झालं घे भरारी काही नाही पण उठ दुपारी ####
@sandip1944
@sandip1944 Жыл бұрын
🤣😁
@meenapatole5586
@meenapatole5586 Жыл бұрын
म्हाताऱ्या छळ लागलय ..बाळासाहेब मराठी माणूस स्री आणि त्याची नजर खराब जाली आहे. त्याकाळा हॉस्पिटला दाखवा. वय जालय घरात कोणी विचार नसेल
@pravinsusar1622
@pravinsusar1622 Жыл бұрын
बरोबर
@sanjaygarande1887
@sanjaygarande1887 Жыл бұрын
म्हतारा पिसाळला वाटतं येडझव ह्याचं भावाचं काय झालं अर्धवटराव
@jagadishmahale9026
@jagadishmahale9026 Жыл бұрын
संजय राऊत बरळला म्हणून अशी पण बातमी बनवा रे बिकाऊ मीडिया वाले हो राऊत किती खालच्या पातळीवर ते नाही दिसत का
@ajaypednekar3677
@ajaypednekar3677 Жыл бұрын
वार्ताहरांना महाजनांची शीवराल भाषा दिसते संजय राऊतांची दिसत नाही का?
@ompatil2014
@ompatil2014 Жыл бұрын
राऊत आणि अंधारे सोडून इतर सगळे बरळतात, वाह काय ती पत्रकारिता
@ozwinoscar6801
@ozwinoscar6801 Жыл бұрын
Ya chutiya sarakhi ghan bhasha nahi bolat na,. Swatachya bhavane ka jiv ghetala te valichara mhataryala
@Omkar0416
@Omkar0416 Жыл бұрын
पण येवढ्या खालच्या पातळीवर बोलायचं का? राऊत देतात शिव्या , पण फक्तं पुरुषांना. महिलेचा कोणी अपमान केला आहे एवढा? येवढं वय झालंय, पण संस्कार व्हायचे राहून गेले.
@sanjaymore9508
@sanjaymore9508 Жыл бұрын
@@Omkar0416 Dala** bhad** Chu*** he शब्द कुटल्या कादंबरीत लिहिले आहेत सांग जरा
@Omkar0416
@Omkar0416 Жыл бұрын
@@sanjaymore9508 ते पुरुषासाठी वापरलेत ना? महिला साठी असेल तर सांगा. आणि comment आधी नीट वाचा
@sanjaymore9508
@sanjaymore9508 Жыл бұрын
@@Omkar0416 आधी बातम्या बघा. नवनीत राणा महिलाच होती. जमिनी खाली गडणार असे वाक्य होते
@marutikamble1829
@marutikamble1829 Жыл бұрын
यांची भरारी एवढी उत्तुंग आहे. की yanach 24 तासात महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे. आणि भारतरत्न पुरस्कार साठी शिफारस 48 तासात केली पाहिजे. ग्रेट विद्वान जागतिक कीर्तीचे लोकप्रिय नेते
@Spidey6419
@Spidey6419 Жыл бұрын
तुझ्याकडे मुलगी असली तर सांग,आदित्य laa द्या..
@rsp7620
@rsp7620 Жыл бұрын
महाविकास आघाडी पाळीव चॅनेल
@Devedraraj472
@Devedraraj472 Жыл бұрын
संज्यावर पण एकदा तरी असा एपिसोड बनवा, चाय बिस्कीट खाऊन किती दिवस शांत राहणार.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Жыл бұрын
HMV channel nahi banavnar na bhava
@vishnugorhe526
@vishnugorhe526 Жыл бұрын
महाजन आपल्या घरातील लफडे मिटवा भावाला भावाने का मारले हे बघा आपलं असं आहे उठ दुपारी घे सुपारी
@namratabhatkar3016
@namratabhatkar3016 Жыл бұрын
त्यांची काळजी तुम्ही करू नका आदित्य ठाकरे ची लफडी सोडवा...
@manojsatarkar7673
@manojsatarkar7673 Жыл бұрын
Uda dupari Ghe supari valan kaduna Kay apeksha thevanar. Yancha Kasa ahe Apala thevacha zakun Dusaracha pahava Varun.
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh Жыл бұрын
Vishnu ..Ratrichi khaychi soy aahe ka 🤣🤣
@sanjaymore9508
@sanjaymore9508 Жыл бұрын
@@namratabhatkar3016 आदित्य cha लग्न करा😂
@namratabhatkar3016
@namratabhatkar3016 Жыл бұрын
@@sanjaymore9508 तो तयार आहे पण पोरगी नको....दिशा कुठे पटणी ला गेली देव जाणो...😆😆😆😆
@pradipshaha5774
@pradipshaha5774 Жыл бұрын
जशाच. तसे. भाषा.
@balakadam3672
@balakadam3672 Жыл бұрын
महाजन जबरदस्त......रोखठोक......हे त्याच लायकीचे आहेत
@surendrasonawane2563
@surendrasonawane2563 Жыл бұрын
महाजन ला या वयात शोभत नाही तुला ओळखत महाराष्ट्रात आपल्या भाऊ कसा होता हे महाराष्ट्राला माहीत आहे
@jokerbatman1162
@jokerbatman1162 Жыл бұрын
बरोबर बोल ले प्रकाश महाजन
@sandeeplahunde1576
@sandeeplahunde1576 Жыл бұрын
संजय राऊत सारख्या विरोधकांना त्याच्याच शैलीने उत्तर देणे गरजचे असते.येथेही ठाकरी भाषा येणारच
@shindesameer5375
@shindesameer5375 Жыл бұрын
ह्या टीव्ही 9 मराठीला काय करायचंय कस होणार नवनिर्माण
@sanjaymore9508
@sanjaymore9508 Жыл бұрын
मावा आघाडी चा चॅनल आहे
@suryaking007
@suryaking007 Жыл бұрын
ह्याला जीभ घसरण नाही ,ह्याला ज्या भाषेत तुम्ही लोकांना हिनवल त्याच भाषेत त्याना उत्तर देणं म्हणतात
@vishaltejankar5300
@vishaltejankar5300 Жыл бұрын
काही फरक नाही पडत.. ती आहेच त्या लायकीची
@laxmanjagtap4804
@laxmanjagtap4804 Жыл бұрын
आपल वय काय आपण बोलता काय कमीतकमी वयाची तरी लाज बाळगावी आपल्या कडून च अशी भाषा वापरात आली तर युवा पीढी आपल्या कडून काय आर्दश घेणार.आधीआपला पक्ष सुधारण्यासाठी प्रयत्न करा नंतर इतरांना सल्ले उपदेश करा. एक सामान्य जनता.
@pravinvyawahare9497
@pravinvyawahare9497 Жыл бұрын
उघड्या समोर नागड व्हायला लागतं हे प्रकाश योग्य वेळी करून दाखवला लगे रहो प्रकाश भाऊ
@vijayandhale451
@vijayandhale451 Жыл бұрын
आपलं ठेवायचं झाकून लोकांचा पहायचं वाकून
@shankarshinde4879
@shankarshinde4879 Жыл бұрын
मला वाटते म.न.से. मध्ये महाजन सारखे मूर्ख कार्यकर्ते असल्यानेच ह्या पक्षाचे नुकसान होत आहे. राज भाऊ सांभाळ बाबा यांना. नाही तर काही खरे तुझ आणि तुझ्या पक्ष्याचे काही खर नाही.
@user-jk6id3ov6f
@user-jk6id3ov6f Жыл бұрын
आपली भारतीय संस्कृती ही महिलांचा आदर सन्मान करणारी आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांची शिकवण आहे महाजन साहेबांना त्याचं भान राहिलेले नाही शेतकरी कष्टकरी बेरोजगारी यावर तोडगा काढा बाकीचा बरळू नका
@dattapawar7636
@dattapawar7636 Жыл бұрын
Mast
@vijayjatkar7695
@vijayjatkar7695 Жыл бұрын
स्वतः चे लाकड गेली मसनात पन काय बोलावे ते कळत नाही
@ak47aryangameingyt2
@ak47aryangameingyt2 Жыл бұрын
बरोबर अगदी बरोबर
@sharadsawant6731
@sharadsawant6731 Жыл бұрын
साठी बुध्दी नाटी, राजकिय किती विरोध असला तरी आपल्या घराण्यातील सुनेला हा म्हातारा काय बोलतो याचे राजसाहेबांना काय वाटले नाही का हा प्रश्न पडतो.किती खालच्या पातळीची भाषा हा खरच प्रमोदराव महाजनाचा भाऊ आहे का?
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Жыл бұрын
लोक प्रश्न महत्त्वाचे बाकी बडबड काय कामाची
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 Жыл бұрын
बरोबरच बोलले महाजन
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h Жыл бұрын
तुझ्या घरात आई बहिणीला झवायची प्रथा आहे का?
@shitalpatil6973
@shitalpatil6973 Жыл бұрын
Hijada aahe to
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Жыл бұрын
करेक्ट महाजन जी
@manualdias4567
@manualdias4567 Жыл бұрын
बुढ्ढा सटिया गया का ❓ याला नक्की कोण विचायतोय का , किती हि आया बहिणी वर शिवराळ भाषा, जनाची नाही तर वयाची तरी लाज यांना.
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 Жыл бұрын
Mahajan barale ? Mag Sanjay Raut Kay shlok mhantat ka ? Vikala gelela HMV channel
@namratabhatkar3016
@namratabhatkar3016 Жыл бұрын
त्यांची वाणी उद्धव ठाकरे नी चेक करून पाठवतात मीडिया समोर
@mohanjha7660
@mohanjha7660 Жыл бұрын
महाजन बरोबर बोललात खरंय हे
@enjoylife9648
@enjoylife9648 Жыл бұрын
Great Mahajan
@rakeshtripathi7187
@rakeshtripathi7187 Жыл бұрын
प्रकाश महाजन यांना पूर्ण पाठिंबा....🤣🤣🤣
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 Жыл бұрын
म्हातारं चांगलच चावळलय
@digambertalekar3646
@digambertalekar3646 Жыл бұрын
आरे याने भाऊ संपवला तो मनसे संपवायला किती वेळ लावेल पुढे पाहू
@RK-ts2yn
@RK-ts2yn Жыл бұрын
अगदी योग्य बोलले आहेत सुषमा अंधारे ताई. माणसाची वाणी चांगली पाहिजे. नाही तर काही उपयोग नाही. हया अशा वृत्ती मुळे स्वत बरोबर पक्षाचे पण नुकसान होते.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Жыл бұрын
Aree Mcc tula Sanjay Raut bolto te aavdta ka??
@gaminghouse1183
@gaminghouse1183 Жыл бұрын
Tuzi gaand laudya
@sadashivjadhor111
@sadashivjadhor111 Жыл бұрын
महाजन बरोबर बोलत आहे
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Жыл бұрын
प्रकाश महाजन आपले पक्ष प्रमुख हे संस्कृती रक्षक यांनी असे बोलायचे शिकवले का. बरेच झाले आपल्या पक्षाचे राज्यात काहीच अस्तित्व नाही.ते असते तर आपण इतर पक्षाच्या नेत्यांना फिरुच दिले नसते. बाकी आपला काही दोष नाही. आपल्या घराची बोलणे वागण्याची संस्कृतीच अशी असावीत. म्हणूनच आपल्या तोंडातून असे शब्द बाहेर पडते आहे.
@user-sp8wz3ws5d
@user-sp8wz3ws5d Жыл бұрын
Mhatara yeda zala 😀
@prashantkadam4947
@prashantkadam4947 Жыл бұрын
महाजन साहेब अगदी बरोबर
@jagantayade8204
@jagantayade8204 Жыл бұрын
उठ दुपारी आनी ghe सुपारी खाज ठाकरे
@bharatgiram2125
@bharatgiram2125 Жыл бұрын
महाजन तुम्ही तुमच्या घरात काय झालं ते बघा
@kalyanpatil973
@kalyanpatil973 Жыл бұрын
स्व प्रमोदजी महाजन यांच्या मुळे तुम्हाला लोक ओळखत आहेत जर महिला बाबत जपून बोलले पाहिजे
@jagadishmahale9026
@jagadishmahale9026 Жыл бұрын
या बाईने बाळासाहेबांवर टीका केली आहे आणि हिला हीची जागा प्रकाश जी यांनी दाखवली असेल तर योग्यच आहे
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 Жыл бұрын
Balasaheb yancha paksha sampvnaryana la koni kahi bolat nhi
@shankarshinde4879
@shankarshinde4879 Жыл бұрын
सुषमा अंधारे इतकी योग्यता तरी हा का याची. काही तरी फालतू बोलतो हा माणूस. लोकं वेडी आहेत का. लायकी तपासून घ्या.
@hwuuwhhhwu792
@hwuuwhhhwu792 Жыл бұрын
महाजन साहेब आम्हि तूमचा आदर करतो, कारन तूम्ही महा,जन,आहात याचा अथॅ आम्हाला बोलता येत नाही अस समजू नका, आम्हाला तुमच्या पेक्षा चागल च बोलता येते हे लक्षात ठेवा
@chaganmore554
@chaganmore554 Жыл бұрын
आई-वडिलांचे सर्व संस्कार प्रमोद महाजन यांच्या वाटणी ला गेले यांनी मात्र हीन दर्जा च स्टेटमेंट देऊन आपण किती खालच्या पातळीचे आहोत हे दाखवून दिलं त्यामुळे त्यांच्या मान उंचच झाली
@rashmimalkar3780
@rashmimalkar3780 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे महाजन साहेब तुमच
@samarsengaikwad594
@samarsengaikwad594 Жыл бұрын
Tv9 vala ha Reportar Takre gatacha distoy manunach Tyachi Aag zali vatay.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Жыл бұрын
HMV channel aahe bhava
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
प्रकाश महाजन आरे बाबा तुझी शक्ती भाची मुंढे ताई भाजप शुन्य करुण टाकले, भाजप विषयी तोंड सुख घेण्यासाठी वाचाळवीर पणा दाखवून दिले,
@pramodindulkar4024
@pramodindulkar4024 Жыл бұрын
तुम्ही चॅनल च पहा ते पक्षाच पाहतील
@sharmilagajghate7422
@sharmilagajghate7422 Жыл бұрын
Barobar aahe asch Bol pahijhe
@Omkar0416
@Omkar0416 Жыл бұрын
ताई तुम्ही महिला असून असं बोलताय, आश्चर्य वाटलं. विरोध आणि टीका केली पाहिजे पण येवढ्या खालच्या पातळीवर चांगली नाही. कदाचित म्हणूनच मनसे च 8 आमदार वरून 1 आमदारावर प्रवास झाला!
@surendrashinde4650
@surendrashinde4650 Жыл бұрын
काय संस्कार ,कोणत्या जातीच अवलाद ही.
@girishsawant858
@girishsawant858 Жыл бұрын
संजय राऊत ह्यांच्या बद्दल अशी बातमी द्यायची हिम्मत आहे का tv9 ची....... कारण संजय राऊत तर अखंड पातळी सोडून गेली अडीच वर्षं बरळत आहेत....... ते tv9 ला ऐकू येत नाही आहे कीं दिसत नाही आहे. ह्याला म्हणतात पक्षपातीपणा.
@chaganmore554
@chaganmore554 Жыл бұрын
त्यांचा नेता ही एकटाच आमदारही एकटाच हीन दर्जाचे संस्कार असलेला प्रवक्ता एकटाच
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 Жыл бұрын
म्हातारं, साठी बुध्दी नाठी असे प्रकाश महाजन यांचे झाले आहे
@arunjeughale732
@arunjeughale732 Жыл бұрын
ठाकरे गटातले वाचाळवीर बद्दल का नाही बोलत. बरेच दिवसापासून एकतर्फी बातम्या देता.
@manikraogaikwad2400
@manikraogaikwad2400 Жыл бұрын
अरे प्रकाशा तुझ्या घरात भावाला कोणी मारलं भावजय कुठे आहे तुझ्या घरात कसं चाललंय ते अगोदर सांग लोकांना मग दुसऱ्यावर बोल
@manteshpakale3683
@manteshpakale3683 Жыл бұрын
खरंच तुमची लायकी कळेल लवकरच
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 Жыл бұрын
राज ठाकरेला उद्धव साहेबांमुळे ओळखतात नाहीतर कोण ओळख नाही
@rameshwaghmare2801
@rameshwaghmare2801 Жыл бұрын
येवढ्या खालच्या पातळीवरील टिका अध्याप कोणीही कुणाचीही केली नसेल. या महाभागाची भाषा कशी आहे ते ही पहा व ऐका. काय हो, स्वतःला सुसंस्कृत आणि सुशिक्षित समजणारी माणसे अशीच असतात काय ? मा. महाजनजी साहेब, I think, you wil be next MLA by BJP for विधान परिषद l आपल्या तर, शुभेच्छाच शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी भाऊ तुम्हाला.
@statusking7735
@statusking7735 Жыл бұрын
आदित्य जी स्तिर वाटतात पण तूच बीचालास म्हातारपणी, सुप्रिया ताई, अंधारे मॅम, तर सोड तुला एखादी म्हातारी सुद्धा bagnar नाही 😅😅😅
@namratabhatkar3016
@namratabhatkar3016 Жыл бұрын
आदित्य जी चे जी कोरोना मधली लफडी बघा त्यात कोण म्हातारी तर नाही ना ....
@shubhangivaishnav1831
@shubhangivaishnav1831 Жыл бұрын
No.1
@Maharahstra
@Maharahstra Жыл бұрын
Tv9 वाले नक्की कोणासाठी काम करता हे समजेल का ? तुमची पत्रकारीता निष्पक्ष आहे अशी वाटत नाही कारण तुमच्या आवडीच्या पक्षाचे MVA चे नेते कितीही खालच्या दर्जा पर्यंत बरळले तरी तुम्हाला ते कधी दिसत नाही ना कधी त्यांच्या शिवराळ भाषेवर स्पेशल रिपोर्ट दिसत नाही
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 Жыл бұрын
टिका जरूर करावी परंतु पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे केलेली जाहीर टिका मुळे पक्षातील लोकांची विचार धारा लक्षात येते अशा जेष्ठ नेत्यांनी नेत्यांनी योग्य विचार आदर्श पुर्वक मांडले पाहिजे असे जनतेला वाटते
@nileshsoshte1621
@nileshsoshte1621 Жыл бұрын
1 Namber Bhashan 🔥🔥👌👌
@techcorner8698
@techcorner8698 Жыл бұрын
काही बरळले वैगेरे नाहीत जे खरं आहे तेच ते बोलले... बरळणे कशाला म्हणतात ते संजय दाऊतला विचारा..
@AbcAbc-il5iw
@AbcAbc-il5iw Жыл бұрын
Tv 9 ला गु मिळाला कि अस् heading येणार
@naganathkamble8577
@naganathkamble8577 Жыл бұрын
पक्याकडे तुझ्या आईला पाठव
@prashants8667
@prashants8667 Жыл бұрын
खर आहे ना टूल तर लागतोच आहेच उंची कमी काय खोट आहे लग्न नाही
@parbhanigangaajal105swami8
@parbhanigangaajal105swami8 Жыл бұрын
ऊधव चे मानस बोलू शकता तर मनसेचे का नाही बोलु शकत
@vilshmanawar
@vilshmanawar Жыл бұрын
महाजन साहेब गावराण माणूस आहे त्यांनी केलेली टीका ऐकण्यासारख्या गावरान असतात
@sayitlouder649
@sayitlouder649 Жыл бұрын
gavran manus baai la ijjat det nahi ka?
@manteshpakale3683
@manteshpakale3683 Жыл бұрын
मनसे च्या ३२ वर्षीय नेत्याला किती किंमत आहे ते बघ ना आधी
@anilnavale6775
@anilnavale6775 Жыл бұрын
स्वतःच्या घरचं बघ पहिले
@ramnathtikhe4704
@ramnathtikhe4704 Жыл бұрын
याची जीभ घसरली नाही तर तो जाणून बुजून बोलत आहे अगोदर आपल बघा
@akshaygawali3659
@akshaygawali3659 Жыл бұрын
आमच्या टीका शिल्लक सेनेला आता झेपणार नाही
@shinukasarla6371
@shinukasarla6371 Жыл бұрын
Ye kare bole mahajan saheb
@abhimanchavan6152
@abhimanchavan6152 Жыл бұрын
गोळया संपल्या राज साहेब लक्ष द्या असल्या माणसा मुळे मनसे उभारी कशी घेणार
@namratabhatkar3016
@namratabhatkar3016 Жыл бұрын
त्यांचं लक्ष आहे पण तुमच्या सारख्या अश्या भेकड माणसांमुळे च बाकी च्या लोकांचं फावत
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu Жыл бұрын
Good reporting. What reporter said, should listen and follow accordingly.
@hdr4079
@hdr4079 Жыл бұрын
घे भरारी की घ्या सुपारी अभियान सांभाळून बोला पकाव महाजन.. मनसे मनातुन पुसलेला पक्ष की टोळी 😂😂😂😂😂😂
@4eversmileshine900
@4eversmileshine900 Жыл бұрын
Very good Mahajan he bolale tar tv 9 valyachya budakhali aag ka lagli .
@jivanshelke5516
@jivanshelke5516 Жыл бұрын
ती त्याच लायकीची आहे बरोबर आहे ,हे लोक यांचं लायकीचे आहेत
@sharadlavate48o8
@sharadlavate48o8 Жыл бұрын
Jày maharastra
@adesh651
@adesh651 Жыл бұрын
Tv 9 वाल्यांना राऊत, गुलाबजाम पाटील, अंधारी, अब्दुल सुत्तार,अमोल अटकरी,नारायण राणे यांची भाषा दिसत नाही का तुमचा डोळ्यात राऊत, गुलाबजाम पाटील,अब्दुल सुत्तार,अमोल अटकरी,नारायण राणे या लोकांनी त्यांची पांढरी द्रव्य घातली.😡
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Жыл бұрын
Hmv channel aahe bcc 🤬🤬
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
हा दोष त्याचा नाही, त्याच्या खानदानाचा आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे म्हणूनच ह्याच्या भावाचा भावानेच खुन केला अशा खानदानातला हा थेरडाजनतेची कसली काम करणार, याला पगाराच पाकीट मिळाल असणार म्महणूनच तोंड सुटल आहे
@Ujsd591
@Ujsd591 Жыл бұрын
घरचा धाक 🤣🤣🤣 कोण कुणाबरोबर आहे तुमच्या घरात 🤣🤣🤣ते पण सांगा
@dnynesdongare4358
@dnynesdongare4358 Жыл бұрын
म्हातारी ..झाली काय बोलतो याच याला कळेना आपल ठेवायच झाकून दुसऱ्याच बघायच व वास घ्यायच घरातील गोष्टिवर लक्ष ठेवला असतातर आज हि वेळ आली नसती काका देवा
@roshan-hc9jm
@roshan-hc9jm Жыл бұрын
म्हातारा झाला तु जास्त भरारी घेऊ नको नायतर डायरेकट ढगात भरारी घेशील
@englishwithsonu380
@englishwithsonu380 Жыл бұрын
🤪🤪🤪🤪
@namratabhatkar3016
@namratabhatkar3016 Жыл бұрын
स्वतः च्या आई बापाला तरी बोलशील का रे असा .....✊
@123zgs
@123zgs Жыл бұрын
Pakya satakla
@dattareykanade4248
@dattareykanade4248 Жыл бұрын
महाजन साहेबांच वय झालय,गाढव कुठला,
@baburaodhagare4836
@baburaodhagare4836 Жыл бұрын
या गांवडाळचे राजकीय प्रबोधन करणे आवश्यक आहे.
@sunitacgadade
@sunitacgadade Жыл бұрын
नीतिमत्ता सोडल्याचा आणखी एक प्रकार
@bbrmisal7
@bbrmisal7 Жыл бұрын
रेड.वी पत्रकारिता TV 9 सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती ठेवा
@Ab-li5pd
@Ab-li5pd Жыл бұрын
सपोर्ट महाजन साहेब ह्या अंधारेला असच बोलायला लागेल
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Жыл бұрын
हेच का राजकारण महाजनां कडून ही।अपेक्षा नव्हती मुळात घे भरारी हे अभियान सुरू का केलं होतं पक्षाचे विचार आणि व्हिजन पोचवता यावं यासाठी पण संदीप देशपांडे थोडंफार बोलतात बाकी ते गजानन काळे, महाजन , ही लोक काही कामाची नाही अविनाश जाधव मी ऐकलेले नाहीत नाहीतर ते उत्तम आहेत पण या साठी का केला होता अट्टाहास असा एक प्रश्न पडतोच
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
Mahajananchya gharachi purn vatahat zali aahe tyani dusaryavar jalu naye.
@preetibhide8776
@preetibhide8776 Жыл бұрын
पातळी सोडण्याचा अधिकार फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीला आहे
@Rahul-oy9li
@Rahul-oy9li Жыл бұрын
भावी खासदार आहे ते महाराष्ट्रतील ते नगरसेवक साठी लढले होते पण कमी मताने पडले
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
TV-9 वाले, थोडा नीट बोलण्याचा उपदेश उद्धव आणि आदित्य ला ही करा की.....
@varakapse1917
@varakapse1917 Жыл бұрын
Team is very strong
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
अरे हा माणूस जगाच्या उठाठेवी करतोय पण स्वतः:च्या भावानं बाबत पुतण्या बाबत काहि करता आलं नाही पहिलं घराकडे लक्ष दे मग नसत्या उठाठेवी कर
@kantadhuri2102
@kantadhuri2102 Жыл бұрын
राज साहेब भ महाजन ह्यांचा कडेलोट करा
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 525 М.
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 128 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 112 МЛН
Top 100 Headlines Superfast News  6AM 09 July 2024
20:19
ABP MAJHA
Рет қаралды 178 М.
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 525 М.