साहित्य व प्रमाण एक वाटी दलिया तीन वाट्या पाणी एक वाटी गूळ (दूध वापरायचे असल्यास साडेतीन वाट्या) आवडीप्रमाणे सुकामेवा पाव चमचा वेलची जायफळ पावडर तीन टेबलस्पून साजूक तूप एक चमचा भाजलेली खसखस
Пікірлер: 116
@VijayaVaity-uk6hfАй бұрын
तुमची रेसीपी बघून मी without कुकर वापरून लापशी बनवली, खूपच छान झाली. धन्यवाद ❤
@sunitasudrik512211 ай бұрын
एकच नंबर प्रिया ताई मस्तच लापशी बनवली !!👍👍👌
@yogitaghule13528 ай бұрын
खूपच छान..recipy..wah !!! धन्यवाद ताई. !!!
@ShobhanaKamble-ko4ov3 күн бұрын
तुमचे पदार्थ पण छान असतात आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे धीर गंभीर गोड
छान पाककृती. नुसत्या दुधात दलिया करायचा असेल तर दुधाच्या प्रमाणात अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालावे. नुसत्या दुधाने दलिया किंवा सत्यनारायणाचा प्रसाद चांगला उमलतोच असे नाही. पाण्यामुळे रवा किंवा दलिया मऊसूत तरीही लुसलुशीत होतो.
@jacinthakarkera835511 ай бұрын
Mast Chan recipe
@LaiBhariCooking11 ай бұрын
🙂
@bhartijakkal55565 ай бұрын
Chan
@user-fo2em6pk9r9 ай бұрын
Thank you mam❤
@vrushaliyadav537911 ай бұрын
पाहताक्षणी खावीशी वाटते इतकी छान झाली आहे तोंडाला पाणी सुटलं आहे❤😊
@bhumikabandre95674 күн бұрын
सहज ताई हे कुकर मध्ये न बनवता कढईत बनवले तर चालेल का.आणि बनवले तर किती वेळ लागेल शिजवून घ्यायला प्लिज सांगाल का.
@shubangishirke56947 ай бұрын
Khup chan😊
@swapnalikelkar832311 ай бұрын
खूप छान 👍🏻
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏👍
@sachinnraje36809 ай бұрын
@@PriyasKitchen_खुप छान आहे रेसिपी
@seemadeolalikar448811 ай бұрын
खुपचमस्त मॅडम
@PriyasKitchen_11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/Z9WopdqdrNealoE.html शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@mrinalinibapat355111 ай бұрын
पौष्टिक आणि स्वादिष्ट
@LaiBhariCooking11 ай бұрын
🙂
@PriyasKitchen_11 ай бұрын
🙏🙏
@samikshakadam672411 ай бұрын
👌😋
@revatigujar88586 ай бұрын
🙏👌👌
@babitaalhat701411 ай бұрын
Recepie nehamipramane apratim tandalache ladoo dakhval ka please
@ganeshshinde5033Ай бұрын
👌👌
@smitatawde172211 ай бұрын
❤खूप छान 6:03
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद
@Rajakitchen-official3 ай бұрын
😊
@vibhavghostrider80104 ай бұрын
छान आहे रेसिपी. आटोपशीर निवेदन आहे
@PriyasKitchen_4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pramodkhataokar58922 күн бұрын
नावाला मीठ घालावे 🙏
@muktapatil80795 ай бұрын
मस्त
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/oMV8lLN70Z6tj5c.htmlsi=QMdN7d4hgVSQv2fD अवघ्या 10 मिनिटात बनवा घरच्या घरीच केळ्याचे वेफर्स हळद किंवा पिवळा रंग न घालता पिवळे धमक वेफर्स होण्यासाठी वापरा या टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@rajthakur748011 ай бұрын
Pav bhaji masala recipe
@akankshanarkhede702811 ай бұрын
कूकर किती लिटर चा आहे. आणि कोणत्या कंपनीचा आहे
@seemadeolalikar448811 ай бұрын
माझ्या सासूबाईंनी मला ही रेसिपी करायला शिकवली ,परंतु त्या उकळीच्या पाण्यात गुळ घालून ते पाणी लापशी शिजवारला चालायच्या, एकदम छान लापशी होते
@PriyasKitchen_11 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏💐 kzfaq.info/get/bejne/Z9WopdqdrNealoE.html शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@ashapingle983Ай бұрын
खुप च छान ताई.
@gameplays55365 ай бұрын
दहा मिनिटात नाही जास्त वेळ लागतो पण छान झाली
@PriyasKitchen_5 ай бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@manjushajogdeo562310 ай бұрын
Tumhi kharach sugaran aahat karan tumchya tupacha rang sangtoy me pan tumchyasarkhech khamang tup banvate
लाल भोपळ्याचे घारगे kzfaq.info/get/bejne/qs6qn5h8ps_VpZ8.htmlsi=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
@geetanjalithumbare594511 ай бұрын
Vkhup
@bhartipawar228611 ай бұрын
Tumche hata madhle braslet dakhwa recipe kertana purn dakhwa sonyache aahe na
@samk347111 ай бұрын
लापशी ची वाटी लहान आणि पाण्याची वाटी मोठी दिसतेय.
@PriyasKitchen_11 ай бұрын
वाटी तीच आहे पण पाणी पातेल्यात घालताना कॅमेऱ्याच्या अगदी जवळ वाटी आल्यामुळे ती मोठी दिसत आहे🙂
@samk347111 ай бұрын
@@PriyasKitchen_ अच्छा.. धन्यवाद
@ravikokane-iy3jx11 ай бұрын
Khupch suder mam kute rahata apan
@PriyasKitchen_11 ай бұрын
Karjat
@dhanrajkukreja18083 ай бұрын
झटपट नाही होणार वेळ लागत
@koli569911 ай бұрын
वेलची व जायफळ पुड आणि किंचीतस मीठ नाही घालत का?
@PriyasKitchen_11 ай бұрын
वेलची आणि जायफळ पूड घातली आहे पण मीठ घातलं नाहीये आवडत असल्यास किंचित मीठ घातलं तरीही चालेल
@sakshiahire105611 ай бұрын
@@PriyasKitchen_mitha shivay God padhart apurn ahe chimutbhar mith takavech
@smitak32635 ай бұрын
Tyala daliya nahi laapshi mhantat daliya hindi madhya asta ….daliyach mhanaycha hota tar hindi madhun video banava