No video

Pudhari News | 'भुजबळांची नार्को टेस्ट करा,सर्व स्पष्ट होणार'वडेट्टीवारांचा हल्लाबोल | NCP | bjp

  Рет қаралды 25,313

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews #marathinews #vijaywadettiwar #chhganbhujbal #ncp #inc #congress | mvc
Pudhari News | 'भुजबळांची नार्को टेस्ट करा,सर्व स्पष्ट होणार'वडेट्टीवारांचा हल्लाबोल | NCP | bjp
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 73
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
भुजबळ मुळे महायुती सरकार विधानसभेत पराभूत होणार
@ThetKarbhar
@ThetKarbhar Ай бұрын
छगन ची टेस्ट झालीच पाहिजे😂😂😂😂
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 Ай бұрын
कांदा बेसन
@rimalfahud3109
@rimalfahud3109 Ай бұрын
बरोबर
@vijaywagh2815
@vijaywagh2815 Ай бұрын
छगन भुजबळ साहेब यांच्या विषयी बोलताना जरा विचार करून बोला.जस जरांगे आपल्या समाजातील लोकांना आरक्षण द्यावे म्हणून सर्व लोकांना शिव्या देतो तसेच सरकारला वेठीस धरून कायदा व सुव्यवस्था बिघडवून वातावरण खराब करत आहे.तस छगन भुजबळ साहेब विचार करून अभ्यासपुर्वक बोलताना दिसतात उगाच वायफळ बडबड करत नाहीत याचा विचार करून बोला का उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला.
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 Ай бұрын
भुजबळ इथून पुढे कोणत्याही निवडणुकीत जिंकणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे.
@SandipSalunke-cm3gb
@SandipSalunke-cm3gb Ай бұрын
नार्को टेस्ट नाही त्याला शॉक ट्रीटमेंट द्या
@anu3798
@anu3798 Ай бұрын
Mhatarpani jhepnar nahi bhau 🙏
@radhatidke-bq4nl
@radhatidke-bq4nl Ай бұрын
डोंगरावरू कडे लोट कर छ छ छ
@arunpisore8984
@arunpisore8984 Ай бұрын
अगदी बरोबर वडेट्टीवार साहेब
@shrikanthake7057
@shrikanthake7057 Ай бұрын
विरोधी पक्ष नेत्याची सुद्धा नारको टेस्ट केली पाहिजे
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Ай бұрын
बेसन भाकरी खायला जाणार आता खुजबळ कारण महाविकास आघाडीच येणार...😂😂
@gajananfartade7750
@gajananfartade7750 Ай бұрын
माननीय छगन भुजबळ यांच्यामुळे महायुती..... विधानसभेला पूर्ण हरणार आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
एकनाथ शिंदे आणि देवेंद्रपंत फडणवीस यांनी मराठा-OBC वाद निर्माण केला.
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
भुजबळ ❌ पनोती ✅
@sunilnaik5846
@sunilnaik5846 Ай бұрын
Barobar ihe Saheb
@user-hm3ht1yn3f
@user-hm3ht1yn3f Ай бұрын
पवारसाहेब हे पवारसाहेब च आहेत
@shamraokarale9822
@shamraokarale9822 Ай бұрын
भुजबळ बावचळला आहे
@user-or6ki2gd1p
@user-or6ki2gd1p Ай бұрын
यारे तुम्ही मत मागायला
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Ай бұрын
शंभू एवढे दिवस निधी देतांना लाज नाही वाटली आणि आता लगेच निधी दिला मतदान करेल म्हणून
@mukundsudake8364
@mukundsudake8364 Ай бұрын
One man show bhujbal saheb
@Hv...248
@Hv...248 Ай бұрын
म्हणूनच जरांगेची एस आय टी चौकशी निर्णय जाहीर करा
@user-td7lj7bo7c
@user-td7lj7bo7c Ай бұрын
बरोबर आहे भुजबळ ची टेस्ट केलीच पाहिजे 1:15
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
याची काय नार्को टेस्ट करता मूळात याचं नार्कोच भ्रष्ट झाले आहे
@rauditv3334
@rauditv3334 Ай бұрын
या दोघांची पण नार्को टेस्ट करा.
@RavichandraGavane
@RavichandraGavane Ай бұрын
खरं काय ते ओपन करून दाखवा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
एकनाथ शिंदे आणि देवेंद्रपंत फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. सत्य बाहेर येईल.
@GNMMathapati2523
@GNMMathapati2523 Ай бұрын
वडेट्टीवार तुम्ही ओबीसी च्या विरोधात जाऊ नका
@dilipkale9192
@dilipkale9192 Ай бұрын
शंभू सगळ्यांना दिला का निधी
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 Ай бұрын
वडेट्टीवार आरक्षण बैठकीला का आले नाही यांना वाटते मराठा समाज BJP लl विरोध करून आघाडीला मतदान करेल तर आता मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकी पासून सावध झाला
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Ай бұрын
गुलाल उधळला तेव्हा थोडी लाज नाही वाटली का वारंवार तारीख देताना लाज नाही वाटली का मग आता कोणती बैठक बाकी आहे
@gajanansonwane5080
@gajanansonwane5080 Ай бұрын
अधिवेशन चालू असताना बैठक घेण्याचा प्रश्नच येत नाही सत्ताधारी पक्ष्यानी प्रस्ताव ठेवायचा असता ओबीसीतुन् आरक्षण देण्यासाठी मंग सगळ्याचे पितळ उघडे पडले असते राजकारण तर सत्ताधारी करत आहे मराठा समाजासोबत
@suryakantvaradkar1253
@suryakantvaradkar1253 Ай бұрын
कधीतरी एकाची तरी ही टेस्ट करा म्हंणजे आम्हाला कळेल ही टेस्ट काय असंते
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 Ай бұрын
ओपट संभ्या इतके का दिले नाही निधी उद्धव ठाकरे. साहेबांनी दिलेल्या निधीला स्टे आणले गेले होते आता किती जनतेचा पुळका आला आहे निधी देण्याची हा खेळ सगळ्या जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o Ай бұрын
स्वतःचे उमेदवार उभे करा हे आपल्याले पागल बनवत आहे हे दोन्ही पार्ट्या ऐका मळ्याचे मनी आहे दिमाग लावा 🙏🚩ऐक मराठा लाख मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय
@kvbhise1867
@kvbhise1867 Ай бұрын
आमदार निधी आताच का दिला.सगळ कळतंय जनतेला
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 Ай бұрын
भुजबळ हा सत्ता पीसासू आहे. हा कोणत्याही बापाला झाला नाही आता नेमका बाप कोण आहे.
@dr.rahulkakad5702
@dr.rahulkakad5702 Ай бұрын
तेलगी मॅटर बाहेर येईल
@R-bz4uc
@R-bz4uc Ай бұрын
शंभू राज देसाई हा निधी एक वर्षा पूर्वी का नाही दिला,तो आत्ताच का विधान परिषद निवडणुकी वेळेस का आणि दिलाच असेल तर बाकी आमदारांना का नाही,बाकी आमदार महाराष्ट्राचे नाहीत का ? का बाकी जनता महाराष्ट्रातली नाही का? जनता सगळ काही समजते, विधानसभेला सगळ काही दिसेल.
@sagarkhot8726
@sagarkhot8726 Ай бұрын
Sharad pawar chi zali pahije
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Ай бұрын
wadevatiwar, sharad pawar ,nana patole thorat prathaviraj chavan ,sanjay raut yan chi pana narko test zali pahije
@prakashgawade1456
@prakashgawade1456 Ай бұрын
आहों मग तेव्हाच कसा दिलात, मींदेनो येणाऱ्या निवडणुकीत तुमचा सुकडा साप होणार
@RavichandraGavane
@RavichandraGavane Ай бұрын
खरं काय ते ओपन होणार
@vijaykumarkale2005
@vijaykumarkale2005 Ай бұрын
Baramatitun phon kunacha bhujballni sangave .
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Ай бұрын
शरद पवारची पण टेस्ट करा त्याच्यावर का बर बोलत नाही तुम्ही
@vijaywagh2815
@vijaywagh2815 Ай бұрын
छगन भुजबळ साहेब यांच्या विषयी बोलताना जरा विचार करून बोला.जस जरांगे आपल्या समाजातील लोकांना आरक्षण द्यावे म्हणून सर्व लोकांना शिव्या देतो तसेच सरकारला वेठीस धरून कायदा व सुव्यवस्था बिघडवून वातावरण खराब करत आहे.तस छगन भुजबळ साहेब विचार करून अभ्यासपुर्वक बोलताना दिसतात उगाच वायफळ बडबड करत नाहीत याचा विचार करून बोला का उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला.
@santoshkale9837
@santoshkale9837 Ай бұрын
Shivendra rao tumhi kiti paise khale mahit ahe pub walya kadun , hit and run tyamule tr suru zal
@user-hf2dj3uv9q
@user-hf2dj3uv9q Ай бұрын
Bahd kahucay aditay saheb l kiti nidhi d8la te sang
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Ай бұрын
Bhujbal ha jail maddha janar hota pan atta bjp satti kam kartoy jail vachyvinya satti
@krishnaparab8272
@krishnaparab8272 Ай бұрын
Ajit pawar chi boat bhujbal budavnar he nakki. Ani sharad pawarainchi janata
@psm4727
@psm4727 Ай бұрын
शुद्ध मराठी बोल
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 62 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН