Рет қаралды 8,726
उत्तरा मोने सादरकर्त्या श्रावण महोत्सव २०२२ या स्पर्धेदरम्यान विजेत्या रेसिपी आपण सध्या आपल्या चॅनलवर बघतो आहोत. आजची दुधी नजाकत ही रेसिपी सुद्धा करायला सोपी व भोपळ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या गोष्टींमधला एक उत्तम असा प्रकार आहे. आम्हाला खात्री आहे तुम्हाला ही डिश नक्की आवडेल. तयार करून पहा आणि कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटबॉक्स मधी नक्की कळवा.
.
साहित्य -
.
१ वाटी लाल भोपळ्याचा किस,
.
१ वाटी दुधी भोपळ्याचा किस,
.
१ वाटी कोहळ्याच्या किस,
.
१ वाटी लाल भोपळ्याच्या बिया,
.
अर्धी वाटी, भिजवून घेतलेली ज्वारी
.
२ चमचे मोड आलेले मुग,
.
१ आवळा,
.
१ चमचा जिरे,
.
१ चमचा तीळ
.
१ वाटी मोहरी
.
आलं,
.
४ पाकळ्या लसूण,
.
२ हिरव्या मिरच्या मिरची,
.
१ चमचा जिरे,
.
पाव कप कोथिंबीर ,
.
२ खजूर,
.
चवीपुरतं मीठ
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.