ड्रॅगन फ्रुट लागवडीविषयी संपूर्ण माहिती.लागवडी च्या अगोदर पासून ते लागवड करेपर्यंतच संपूर्ण नियोजन..

  Рет қаралды 308

Siddharth Kate शेतकरी मित्र

Siddharth Kate शेतकरी मित्र

4 ай бұрын

#youtubeindia #shortsvideo #shortsvideo #viral #youtube #shortsyoutube #viralreels #viralvideo #viralshorts #viral_video #youtubechannel #youtubevideos #youtubers
अलीकडल्या काळात जर बघितलं तर ड्रॅगन फ्रुट ची लागवड भरपूर प्रमाणात आपल्याला दिसत आहे...ड्रॅगन फ्रुट ची लागवड नेमकी कशी करावी हे अनेक शेतकरी बांधवांना माहीत नसतं आणि ते माहीत नसल्यामुळे पुढे जाऊन आणि गोष्टीचा तोटा त्यांना सहन करावा लागतो. ड्रॅगन फ्रुट ची लागवड करीत असताना योग्य मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन लागवड करावी. अशाच एका योग्य नियोजनात केलेल्या प्लॉटचा प्रात्यक्षिक आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. ड्रॅगन ची लागवड करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणीला कसा सामोरे गेलं पाहिजे हाच या व्हिडिओ पाठिमागचा उद्देश आहे.. जेणेकरून नव्याने कोणी ड्रॅगनची लागवड करीत असेल तर त्या शेतकरी बांधवांना याचा फायदा व्हावा..व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा..

Пікірлер: 3
@user-fn1yr8dc4f
@user-fn1yr8dc4f 3 ай бұрын
👍👌
@balukamble4464
@balukamble4464 4 ай бұрын
Nice sir
@sitarammhasawade2956
@sitarammhasawade2956 3 ай бұрын
खुप छान नियोजन भाऊसाहेब
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 22 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 77 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН