Рет қаралды 62,764
राष्ट्रपिता महात्मा गांधी साप्ताह 2023 मध्ये डॉ. कुमार सप्तर्षी यांनी राजकारण आणि धर्म यांच्यातील संबंध काय आहेत याविषयी माहिती दिली आहे, राजकारणात धर्म आल्याने किती वाईट परिस्थिती निर्माण होते याविषयी डॉ कुमार सप्तर्षी यांनी माहिती दिली, साध्या जे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे त्याची त्यांनी निंदा केली. #drkumarsaptarshi #yuvakkrantidal #indiaalliance #politics #rajkaran #bjp