ट्रॅक्टर साठी आता 5 लाख रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज: ट्रिक्स आणि माहिती MAHADBT Tractor Online

  Рет қаралды 124,742

आपलं गाव आपला विकास

आपलं गाव आपला विकास

7 ай бұрын

ट्रॅक्टर साठी आता 5 लाख रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज Tractor Subsidy Online Apply MAHADBT
Tractor अवजारे अनुदान लिस्ट लिंक krushimarket.co.in/tractor-an...
tractor anudan yojana maharashtra
tractor anudan yojana maharashtra online form
tractor mahadbt
mahadbt farmer scheme tractor subsidy

Пікірлер: 132
@ShivajikeshavNisal-sy2gc
@ShivajikeshavNisal-sy2gc 6 ай бұрын
यांना भडव्यांना सांगा शेतकऱ्याला काहीही फुकट नको अनुदान नको फक्त त्याच्या उत्पादित मालाला योग्य ती किंमत द्या...
@kailaspawar1835
@kailaspawar1835 7 ай бұрын
चुकीचे माहिती देऊ नका जनतेला 1 lakh 25 हजार दिले जातात कृषी अधिकारी म्हणतात. Gr नाही असेल तर पटवा
@jejurichakhandoba
@jejurichakhandoba 6 ай бұрын
मी कृषी ऑफिस मध्ये चौकशी केली तर ते मनले 50%अनुदान नाही पहिले आहे तेवढेच आहे..
@tguru3112
@tguru3112 7 ай бұрын
नमस्ते सर,जर एखाद्या व्यक्तीला tractor ची पूर्व संमती मिळाली,आणि जर काही कारणास्तव tractor घेतला नाही तर अर्ज कधी बाद होतो किंवा कसे काय?नंतर ती व्यक्ती tractor साठी अर्ज करू शकते का?यासाठी सविस्तर vdo टाका,ही माहिती सर्वांना उपयुक्त असू शकते.एका वेळेस ट्रॅक्टरचलीत किती औजरासाठी अर्ज करू शकतात हे पण सांगा.
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 7 ай бұрын
घंटा अनुदान मिळणार इथे शेती करणं अवघड झालय खताचे दर डिझेल चे दर आकाशाला भिडले आहे आणि अनुदान घेऊन काय करायचे
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
बरोबर आहे दादा
@krishnawaybhase7070
@krishnawaybhase7070 7 ай бұрын
सर मला आज च मॅसेज आला आहे , लॉटरी मध्ये अर्ज पात्र झाला आहे ,,7 दिवसात कागद पत्र अप लोड कऱ्यला वेळ दिला आहे ,तर मला आता कोणते कोणते कागत पत्र लागतील,,
@jaane3910
@jaane3910 7 ай бұрын
चौकशी केलीतर वाढीव अनुदान चालू नाही असे सांगितले
@sssanap
@sssanap 7 ай бұрын
ट्रॉली साठी करता येतो का अर्ज?
@sppalve2484
@sppalve2484 7 ай бұрын
सर मी 2021 ला अर्ज केला आहे तर परत करावा लागेल कि तोच continues होतो
@rajjagtap2670
@rajjagtap2670 7 ай бұрын
Sir mi 2 varsyanpurvi 4d tractor ghetala aahe tyavar anudan bhetel ka ?
@sanketnikam5370
@sanketnikam5370 7 ай бұрын
सर मला 2 दिवस झाले मेसेज आलाय अनुदानासाठी पात्र आहे असा तर . 1.25 लाखाचा लाभ मिळेल की 5 चा लाभ मिळेल
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 6 ай бұрын
५लाख ट्रॅक्टर घेतल्यावर लगेच खात्यात जमा होतील वाट बघा😂😂,अहो दादा खरच तुम्हाला ट्रॅक्टर ची आर्जेन्ट गरज नसेल तर प्लीज घेऊ नका,मला ट्रॅक्टर घेऊन १०महिने झाले अजून अनुदान १.२५ लाख आले नाही आहेत,हप्ता भरून झाले,विचार करूनच निर्णय घ्या,मला सांगणारे कोणी नव्हते,मी पछाताप करतोय ट्रॅक्टर घेऊन
@himmatahire1936
@himmatahire1936 6 ай бұрын
आहो साहेब 10 महिने झाले टॅक्टर घेउन आहे 1 रु भेटला नाही 1 लाख25 हमार भेटतील म्हणे पण ते पण1 लाखच भेटणार आहेत म्हणे पण ते पण नाही भेटत10 महीने झाले
@darshnakendre9292
@darshnakendre9292 6 ай бұрын
F
@darshnakendre9292
@darshnakendre9292 6 ай бұрын
F❤
@saradyalmar2136
@saradyalmar2136 7 ай бұрын
डिसेंबर महिनाची mdbtची.लाटरी.किती.तारीखाल.होईल
@Rahul88429
@Rahul88429 7 ай бұрын
सर pm kisan la aaply करायचा का maha dbt vr
@yogeshmhaske791
@yogeshmhaske791 7 ай бұрын
Sir 45 hp la bhetel ka subsidy ani kiti bhetel....
@createfun4
@createfun4 7 ай бұрын
Tractor milala, pan subsidy milali nahi. Ek varsh jhale, kay karave?
@Saicareytar
@Saicareytar 7 ай бұрын
नमस्ते सर नवीन यादी कधी लागणार ते कस बगायच प्लीज त्या वर एक व्हिडिओ बनवा
@purbhajipawade2856
@purbhajipawade2856 7 ай бұрын
सर मि फेब्रुवारी मध्य आर्ज केला आहे पुन्हा करावं लागलं की काय
@sudhakarkhandare2375
@sudhakarkhandare2375 7 ай бұрын
Sar maza gele varshi lotri madhe nambar lagla hota sar mala labh ata gheta yeyil ka sar plij replay dya sar
@ganeshkondhawle1567
@ganeshkondhawle1567 6 ай бұрын
पाहिली खरीदी करण्याठी पैसे नाही काय कराव
@arunwagh9332
@arunwagh9332 2 ай бұрын
Alp bhu dharak Mhanje kiti jamin Aani subsidy kiti milnar
@ramnavale1291
@ramnavale1291 6 ай бұрын
सर मला 45 hp cha ghyach ahe tyala anudan kiti milel
@vaibhavpatillunge8672
@vaibhavpatillunge8672 6 ай бұрын
Sar naza no lagla hota pan daqment aplod kele nahi mahnun censal zala ata navin ragiteshan kel pan ata mikel ja
@aplagav
@aplagav 6 ай бұрын
पुढच्या लकी ड्रॉ ची वाट पहा मिळू शकते
@tejashkamble6297
@tejashkamble6297 7 ай бұрын
सर आजोबांचे वय 65 वर्ष आहे त्यांच्या नावाने अर्ज केल्यानंतर ट्रॅक्टर साठी पात्र होईल का व आता अर्ज केल्यानंतर किती दिवसात त्याची यादी येईल
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
हो आता अर्ज करून द्या दोन तीन महिन्यात लॉटरी लागेल.
@tejashkamble6297
@tejashkamble6297 7 ай бұрын
सर ट्रॅक्टर घेतल्या नंतर 6 महिन्याच्या आत मध्ये अनुदान मिळू शकते का
@maheshkale3537
@maheshkale3537 7 ай бұрын
सर ११ डिसेंबर नंतर किती दिवसांनी लोटरीची दुसरी यादी निघेल
@bhaskarmahale8566
@bhaskarmahale8566 6 ай бұрын
@rajarammane1235
@rajarammane1235 6 ай бұрын
20 h p cha taktarla kiti anudan ahe
@RavirajTanpure-cn6cg
@RavirajTanpure-cn6cg 6 ай бұрын
Kiti divasat majur vatat
@wathodaboys
@wathodaboys 6 ай бұрын
Sonalika सिकंदर tractor ला किती टक्के अनुदान आहे
@baluchavhan.....banjarasta3385
@baluchavhan.....banjarasta3385 7 ай бұрын
सर जातीचा दाखला कहा कठावा
@vikramthakare1004
@vikramthakare1004 6 ай бұрын
Descrption मध्ये यादि कशी पहावी
@YashPatil-rw9xf
@YashPatil-rw9xf 7 ай бұрын
Sir me pahile apply kela ahe Mg navin ajun karav lagel ka
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
पुन्हा करायची गरज नाही.
@sainathtambare4728
@sainathtambare4728 7 ай бұрын
Navin lotri yadi Kasi bagachi
@rushikeshkhalkar8094
@rushikeshkhalkar8094 7 ай бұрын
सर माझा आज नंबर लागला. ट्रॅक्टर 2wd साथी लागला आहे तर अनुदान किती भेटेल??
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
Document upload करुन द्या. पूर्वसांमती मिळाल्यावर आणि मोका तपासणी च्या वेळेस कळेल किती मिळते ते.
@shubhampathrikarpatil7826
@shubhampathrikarpatil7826 7 ай бұрын
सर ट्रॅक्टर घेऊन 1 वर्ष झालं अत्ता अर्ज करू शकतो का
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
हो
@sagarpatil-hi5zi
@sagarpatil-hi5zi 7 ай бұрын
सर नवीन अर्जासाठी प्रोफाइल कंप्लेट च होत नाही सारखा सारखा ERROR येतोय
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
PC वरून ट्राय करा
@sandipjadhav5373
@sandipjadhav5373 7 ай бұрын
सर मला दोन दिवस झाले मेसेज आला आहे अनुदानासाठी पाऋ आहे पन सबसिडी १.२५ आहे आसे शोरूममध्ये सांगितले तरी सबसिडी नक्की मिळेल किती
@user-tj2ep1cv4w
@user-tj2ep1cv4w 7 ай бұрын
कागद पत्र अपलोड केल्यावर कल्लेल
@yashrajshortsfilm4384
@yashrajshortsfilm4384 7 ай бұрын
सर या योजनेत परित्यक्ता स्री पण सहभागी होऊ शकते का
@maneshrathod9360
@maneshrathod9360 6 ай бұрын
ट्रॅ ट्रॅट्रॅ क्ट र-२ डब्ल्यू ब्ल्यू डी -४१-७० पी . टि .ओ. एचपी हे निवडलेल आहे,याला किती अनुदान मिळेल सर ?
@dmvlogs3530
@dmvlogs3530 7 ай бұрын
10 डिसेंबर च्या लॉटरीत नाव आले आहे. नाव चेक केले असता नाव त्याच्या समोर अनुदान बघितले आसता १२५००० असं दाखवले. मग 50% मिळेल की 125000 ?
@dmvlogs3530
@dmvlogs3530 7 ай бұрын
कृषी विभागाला विचारले असता.ते पण म्हणायलेतं 125000 च आहे अनुदान. आम्हाला नवीन gr नाही आला असे म्हणले
@user-rb9fv6oj6c
@user-rb9fv6oj6c 7 ай бұрын
अहो सर 50% सबसिडी म्हटल्यावर पाच लाख रुपये अनुदान नाही मिळत
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
Discription मध्ये अनुदानाची यादी दिलेली आहे. ते चेक करा
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 7 ай бұрын
सर खुल्या पवर्गा साठी योजना आहे का 2020maha dbt अर्ज केलता अजुन tractor lagla nahi.😢😢
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
हो आहे. वाट पहा लागेल नंबर
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 7 ай бұрын
@@aplagav सर वडलांची झाली होती निवड, 2022, ला पण thevhaa 1, लाख अनुदान होते आता 5लाख मिळेल का.
@govindvindhe5750
@govindvindhe5750 7 ай бұрын
already form fill kela asel tar chalat ka 1 month zal form bharla ahe
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
हो चालते ट्रॅक्टर निवडले असेल किंवा तुम्हाला हवा तो घटक निवडला असेल तर राहू द्या तसेच. लकी ड्रॉ मध्ये नंबर लागू शकतो.
@anandayewale
@anandayewale 6 ай бұрын
अपंग शेतकरी याणा सब्सिडी किती टंके आहे
@user-cx6ey7qn5t
@user-cx6ey7qn5t 20 күн бұрын
अरे अनुदान च बंद आहे दादा किती दिवसापासून ब़द आहे
@laxmanbobade2473
@laxmanbobade2473 7 ай бұрын
सर आता काढला 744fe नाही मिळाला
@prashantkendre5529
@prashantkendre5529 6 ай бұрын
Sir NT D sathi kiti sabsidi ahe please replay kara❤❤
@aplagav
@aplagav 6 ай бұрын
Same आहे 5 लाख व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे
@RizwanKhan-tc6hy
@RizwanKhan-tc6hy 7 ай бұрын
सर माझा नंबर लागला आहे पुरव संमती भेटली नाही। कंपनी वाले म्हणतात तुम्हाला १०००००₹ सबसिडी मिळेल हे काय गोंधळ आहे?
@nanapangare7918
@nanapangare7918 7 ай бұрын
सर मराठ्यासाठी हे अनुदान आहे का ?
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
हो नक्की आहे. अर्ज करून द्या
@krishnaharkal6453
@krishnaharkal6453 6 ай бұрын
125,0000 आहेत
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p 7 ай бұрын
Mobile वरून अर्ज करता येईल का ❓❓csc center न जाता
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
हो
@jatinpatil6277
@jatinpatil6277 6 ай бұрын
55-60 hp chya tractor sathi kiti anudan asel
@aplagav
@aplagav 6 ай бұрын
Discription मधील लिंक चेक करा.
@sachinghode2816
@sachinghode2816 6 ай бұрын
Aho band kra he sangane kalchya tarkhetla 1.25 lakh evadhich subsidy ahe
@aakashshinde5278
@aakashshinde5278 6 ай бұрын
Only 1.25 ₹
@sanjaylohar3543
@sanjaylohar3543 Ай бұрын
2:18
@suniljakhere4043
@suniljakhere4043 6 ай бұрын
5 varshapasun vat bagtot mo
@devanandraje1414
@devanandraje1414 7 ай бұрын
मागील वर्षी केलेला अर्ज रेन्यू कसा करायचा.
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
रेन्यू होत नाही. तुमची ईच्छा असेल तर तो डिलीट करून नवीन अर्ज करू शकता
@sudarshanpatil1928
@sudarshanpatil1928 7 ай бұрын
मला mahadbt वरून 12 डिसबर ला message ala hota मी कागदपत्रे upload kelo pan mara kiti anudan mileal . 125000 की 500000
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
पूर्व संमती मिळाल्यावर सबसिडी ची रक्कम कळेल
@prajwalraut998
@prajwalraut998 2 ай бұрын
खोटी माहिती टाकून लोकांना misguide करू नका. अगोदर तुम्ही स्वता पूर्णपणे माहिती घेऊनच विडिओ पोस्ट करा.
@aplagav
@aplagav 2 ай бұрын
Ok
@surenndrasalunkhe1816
@surenndrasalunkhe1816 6 ай бұрын
खर अनुदान ५०%किंवा ५लाख जे कमी असेल ते अस होत पण मागणी जास्त असल्याने अनुदान सर्वांना देणे शक्य नसल्यामुळे राज्य सरकारने लहान ट्रॅक्टर ला १लाख आणि मोठ्या ला १२५ ००० इतक मंजूर केलं जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा होईल. पण ट्रॅक्टरच्या वाढलेल्या किमती आणि व्याजदर पहाता या अनुदानाचा लाभ होत नाही.
@ganeshkorade4405
@ganeshkorade4405 4 ай бұрын
45 एचपी साठी अनुदान
@gopaldhore6181
@gopaldhore6181 7 ай бұрын
सर ओपन मधे आहे यादीत नाव आला आहे सबसिडी किती मिळल आज
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
सुधारित अनुदानानुसार मिळेल. अजून तुम्हाला पूर्व संमती मिळाली नसेल तर वाढीव अनुदान मिळेल.
@vilasmendke1391
@vilasmendke1391 6 ай бұрын
जून, जुलै मध्ये अर्ज केले होते त्याचे काही आले नाही मेसेज
@sachintrigote0358
@sachintrigote0358 7 ай бұрын
सर मला पॉवर टिलर साठी docoment अपलोड करा असा ऑप्शन येत आहे. त्याविषयी माहिती पाहिजे होती..
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
करून द्या अपलोड सातबारा 8अ, आधार कार्ड, बँक पासबुक, कोटेशन वैगरे जे काही असेल ते सर्व. एकदा पावर टिलर शोरुम ला भेट द्या ते देखील मदत करतील.
@pratikshakhot5483
@pratikshakhot5483 7 ай бұрын
सर पेमेंट च ऑप्शन च येत नाहीये
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
मुख्य पृष्ठावर अर्ज सादर करा हा पर्यायावर क्लिक करा. नंतर तुम्ही निवडलेल्या अर्जाचा प्राधान्यक्रम निवडा. व अर्ज सादर करा 23 रुपये भरण्याची ऑप्शन दिसेल
@anandwarade6421
@anandwarade6421 6 ай бұрын
होत नाही
@tguru3112
@tguru3112 7 ай бұрын
कागदपत्रे मोबाईल वर अपलोड कसे करावे यावर vdo banwa फार लूट करीत आहेत.
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
Ok
@tguru3112
@tguru3112 7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर ❤❤❤❤❤
@user-oe6ge2lp8d
@user-oe6ge2lp8d 5 ай бұрын
अर्ज तरी भरून द्या
@sanjsyshinde1175
@sanjsyshinde1175 7 ай бұрын
नविन आर्ज कधी चालू होनार आहे.
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
सुरू आहे अर्ज उद्याच अर्ज करून द्या.
@dayanandjagadale9733
@dayanandjagadale9733 6 ай бұрын
शेतकऱ्यांना मिस गाईड करू नका उगाच
@aplagav
@aplagav 6 ай бұрын
Ok
@rahulnikam1394
@rahulnikam1394 28 күн бұрын
Khoti mahiti nka taku😢
@jagankuwar110
@jagankuwar110 6 ай бұрын
सर आता 1.25 चे अनुदान नाय घेतले तर नंतर परत अर्ज करता येणार का..
@aplagav
@aplagav 6 ай бұрын
जे भेटतंय ते हाताला लावून घ्या. नंतर लकी ड्रॉ मध्ये नंबर लागले जे काही गॅरंटी नाही
@Patil_Maratha
@Patil_Maratha 6 ай бұрын
GR nahi....bogus batmi ahe
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p 7 ай бұрын
मी अर्ज केलेल्या बाबी या ठिकाणी नाव येत नाही
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
होम पेज वर अर्ज सादर करा असा पर्याय आहे. तेथे क्लिक करून तुम्ही निवडलेल्या घटकाचा प्राधान्यक्रम निवडा
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p 7 ай бұрын
Thanks sir
@graminbatmyain
@graminbatmyain 7 ай бұрын
खोटं आहे हे,
@nitinjondhale8337
@nitinjondhale8337 7 ай бұрын
अनुदानाची gr कुठे मिळेल 5 लाख अनुदानाचा
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
आज चॅनेल वर नविन व्हिडिओ टाकला पाहा
@jaane3910
@jaane3910 7 ай бұрын
पुणे कृषीआयुक्तालय मध्ये पण चौकशी केली कोणते ते पण अनुदान वाढले नाही असे सांगत आहेत
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
उद्या यावर व्हिडिओ बनवता चॅनेल subscribe करून ठेवा
@jaane3910
@jaane3910 7 ай бұрын
Ho sr
@sandipgorde5660
@sandipgorde5660 7 ай бұрын
माझं फोन पे नाही मग पेमेंट कसं करावं लागेल
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
कुण्या जाणकार कडून भरून घ्या
@sandipgorde5660
@sandipgorde5660 7 ай бұрын
@@aplagav धन्यवाद
@user-nd3et9fh4g
@user-nd3et9fh4g 7 ай бұрын
​@@aplagav😮😮😊
@arjunwadatkar2923
@arjunwadatkar2923 7 ай бұрын
18 महिने झाले तरी दादा रोटावेटर मिळाले नाही
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
कागदपत्रे upload केल्यावर पूर्वसंमती मिळते. त्यानंतर तुम्हाला स्वतः खरेदी करायचे आहे.
@bhagwatjori2533
@bhagwatjori2533 5 ай бұрын
खोटं
@bhushandighe5323
@bhushandighe5323 Ай бұрын
Chukichi mahiti deu naka krupaya shetkaryachi disha bhul karun view vadhavata ahet tumhi
@MrPatil-wy7xb
@MrPatil-wy7xb 7 ай бұрын
मराठा साठी नाही का
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
आहे ना
@akshaywadavkar9443
@akshaywadavkar9443 7 ай бұрын
खरंच अनुदान मिळते का
@aplagav
@aplagav 7 ай бұрын
अर्ज करून द्या लकी ड्रॉ द्वारे निवड होते. आमच्या गावात काही जणांना भेटले. अर्ज करून द्या भेटायचे तेव्हा भेटेल.
@MrPatil-wy7xb
@MrPatil-wy7xb 7 ай бұрын
@@aplagav कोणाला भेटले
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 165 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 40 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 93 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 108 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 165 МЛН